पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ News Item ID:  599-news_story-1575915078 Mobile Device Headline:  पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ Vertical Image:  English Headline:  underground metro work start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे मेट्रो पुणे शिवाजीनगर नगर स्वारगेट mumbai चीन Search Functional Tags:  पुणे मेट्रो, पुणे, शिवाजीनगर, नगर, स्वारगेट, Mumbai, चीन Twitter Publish:  Meta Description:  शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ News Item ID:  599-news_story-1575915078 Mobile Device Headline:  पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ Vertical Image:  English Headline:  underground metro work start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे मेट्रो पुणे शिवाजीनगर नगर स्वारगेट mumbai चीन Search Functional Tags:  पुणे मेट्रो, पुणे, शिवाजीनगर, नगर, स्वारगेट, Mumbai, चीन Twitter Publish:  Meta Description:  शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2sUhupB

No comments:

Post a Comment