लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? News Item ID:  599-news_story-1575917645 Mobile Device Headline:  लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? Vertical Image:  English Headline:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लातूर latur घटना incidents खून नगर पोलिस जितेंद्र Search Functional Tags:  लातूर, Latur, घटना, Incidents, खून, नगर, पोलिस, जितेंद्र Twitter Publish:  Meta Keyword:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur, Love Sex, Dhoka Meta Description:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur. एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? News Item ID:  599-news_story-1575917645 Mobile Device Headline:  लातूर : एकीचे दोघांसोबत संबंध, जीव गेला तिसऱ्याचाच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  अहमदपूर (जि. लातूर) - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. थोडगा येथील गौतम पंढरी कांबळे (वय 55) हे शहरातील भागिरथी हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी (ता. आठ) रात्री साडेसात वाजता हॉटेलमधील आपली कामे आटपून ते बाहेर पडले. पण, सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी थोडगा रोडवरील निजवंते चौकात पानटपरीच्या पाठीमागे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्‍यात लाकडी बाक घालून खून करण्यात आला होता. संबंधित बातमी - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता या संदर्भात कांबळे यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता इसा रहमातुला तांबोळी (रा. अहमदपूर) आणि हावगी नारायण कल्याणे (रा. लोहा) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत  या दोघांचेही एकाच महिलेवर प्रेम असल्याने त्यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले. यावेळी निजवंते नगर येथील टपरीवर ते आले. वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत त्या टपरीतील बाके उचलून त्यांचे भांडण चालू झाले. यावेळी तेथे असलेल्या गौतम कांबळे यांच्या डोक्‍यात बाक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तांबोळी आणि कल्याणे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.  जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? Vertical Image:  English Headline:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लातूर latur घटना incidents खून नगर पोलिस जितेंद्र Search Functional Tags:  लातूर, Latur, घटना, Incidents, खून, नगर, पोलिस, जितेंद्र Twitter Publish:  Meta Keyword:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur, Love Sex, Dhoka Meta Description:  Murder in Thodga tq Ahmadpur, dist Latur. एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची मारमारी झाली. दरम्यान, घटनास्थळावर असलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील थोडगा येथे सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2sXdO6w

No comments:

Post a Comment