पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      News Item ID:  599-news_story-1576779117 Mobile Device Headline:  पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      Vertical Image:  English Headline:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad पत्नी wife पोलिस सरकार government वकील Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पत्नी, wife, पोलिस, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Meta Description:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 19, 2019

पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      News Item ID:  599-news_story-1576779117 Mobile Device Headline:  पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच  औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.  हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत.  उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा      Vertical Image:  English Headline:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad पत्नी wife पोलिस सरकार government वकील Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पत्नी, wife, पोलिस, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Meta Description:  Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36THYGs

No comments:

Post a Comment