जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 29 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 हॅपी न्यू इयर!  माणसाचा अहंकार हा मन आणि बुद्धी यांचा तराजू हातात घेऊन प्रपंचाचं माप मापत असतो. हे प्रपंचाचं माप अर्थातच वृत्तींच्या लेपानं किंवा धुळीनं माखलेलं असतं. हा वृत्तींचा वजनकाटा सुख-दुःखांच्या भारांचा विचार करत अक्षरशः सतत सलत असतो! माणूस हा एक तराजू जसा आहे, तसाच माणूस हा एक ‘वारा’सुद्धा आहे.  माणूस हे एक वृत्तीचं वादळ आहे! माणसाच्या वृत्ती वाऱ्याला आवृत्त करून वादळ तरी निर्माण करत असतात किंवा प्रपंचाच्या उकाड्यात उबवत असताना पंखा लावून स्वतःला किंवा दुसऱ्याला गारवा देण्याचा प्रयत्न करतात! थोडक्यात काय, माणूस हे वाऱ्याचं आवर्तन आहे असंच म्हणावं लागेल! त्यामुळेच आम्ही म्हणतो, हा माणसाचा प्रपंचाचा तराजू वृत्तींच्या वाऱ्यानं सतत वर-खाली होत असतो किंवा हिंदोळत असतो म्हणा! ‘एखाद्या माणसाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहू नकोस,’ असं ज्या वेळी माणसं म्हणतात त्या वेळी त्या माणसाचा वृत्तिगंध किंवा त्याला झालेला वृत्तिदंश एक प्रकारच्या सुप्त किंवा प्रकट अशा उच्च दाबाच्या वादळाचा केंद्रबिंदू होऊन राहिलेला असतो!  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत!  मित्र हो, सध्या ग्रहयोगांतर्गत वायुमंडल बिघडलंय, मानवी जीवनाला सर्वाधार असलेले गुरू आणि शनी हे ग्रह रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत डिझास्टर मॅनेजमेंट सांभाळत मानवजातीला (अर्थातच मनुष्यराशीला) लागलेल्या ग्रहणांशी झुंजत आहेत.  ‘रूप वायोचे जाले। तेणे आकाश भंगले।।’ असं समर्थ रामदासस्वामी म्हणतात. माणसाचा वृत्तिक्षोभ माणसाच्या अंतरंगात म्हणा किंवा चित्ताकाशात म्हणा, वादळ निर्माण करत असतो. पवनपुत्र हनुमानानं हृदयीच्या आत्मारामाचं सतत स्मरण ठेवत आपल्या मनातल्या वृत्तींची वादळं कायमची बंद करून वृत्तिशून्य ‘योगेश्वर’ जवळ केला. नववर्षात आपण या वायुरूप श्रीरामदूताचं सतत स्मरण ठेवत, अर्थातच समाधी लावत, आपल्या जीवनातलं वादळ शमवू या!  ===========  विजयोत्सव साजरा कराल  मेष : नववर्षाच्या पहिल्या सप्ताहाची सुरवात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचं दर्शन घडवत उगवणार आहे. सप्ताहात विवाहयोग आहेत. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती मंगळवारी विजयोत्सव साजरा करतील. शनिवार धडपडण्याचा. खाली बघून चाला!  ===========  भावनांची कदर होईल  वृषभ : आजचा रविवार शुक्रकलांद्वारे लय पकडेल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाव-भावनांची कदर होईल. घरातल्या तरुणांचा भाग्योदय. नववर्षदिनी जल्लोष कराल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. परदेशगमनाची तयारी करा! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा. काळजी घ्या.  ===========  अकल्पित भाग्योदय होईल  मिथुन : नववर्षाच्या या सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, विवाह, नोकरी आदींसंदर्भात मोठे सिक्वेन्स लागतील! ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. एखादा स्त्रीच्या सहकार्यातून कामं मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ चा दिवस अकल्पित भाग्योदयाचा. मात्र, शनिवारी सकाळी सकाळी कुणाशी भांडून लय बिघडवू नका.  ===========  एखादं संकट दूर होईल  कर्क : आजचा रविवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट भाग्य घेऊन येणारा. एखादं संकट दूर होईल. वास्तुविषयक व्यवहार होतील. मोठे उत्सव-समारंभ साजरे कराल. नववर्षाच्या जल्लोषात एखादं प्रेमप्रकरण फुलेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभलक्षणी.  ===========  व्यावसायिक तेजीतून लाभ  सिंह : बुध-गुरू-हर्षल यांच्यातल्या ग्रहयोगांचा सर्वोत्तम लाभ घ्याल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी  स्त्रीविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.  ===========  जीवनसत्त्वांचा पुरवठा!  कन्या : नववर्षाचा पहिला आठवडा हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा शुभलक्षणी. घरातल्या तरुणांविषयी अनेक सुवार्ता कळतील. नववर्षाची सुरवात तरुणांना शुभयोगांद्वारे जीवनसत्त्वांचा पुरवठा करेल! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सूर्यदर्शन घेत राहावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वाहनविरोधी.  ===========  सहृदय माणसांचा सहवास!  तूळ : आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर पॅकेज घोषित करेल. चित्रा आणि स्वाती या नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचा अप्रतिम लाभ होईल. सप्ताहात सहृदय माणसांचा सहवास लाभेल. ता. ३१ डिसेंबर २०१९ व ता. १ जानेवारी २०२० हे दिवस शिक्षण, विवाह, नोकरी आदींद्वारे भाग्योदयाचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी संसर्गजन्य श्वानांपासून दूर राहावं.  ===========  मोठे व्यवहार होतील  वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाच्या सप्ताहात शुक्रकलांचा लाभ मिळेल. आजचा रविवार परीसस्पर्शाचा. विवाहविषयक गाठी-भेटी घ्या. ता. २ जानेवारीचा गुरुवार तुमच्यासाठी अतिशय शुभलक्षणी. मोठे व्यवहार होतील. शनिवारी प्रिय वस्तू, तसंच उंची वस्त्रं जपा.  ===========  विवाहस्थळं येतील  धनू : विशिष्ट ग्रहण सुटल्याचा आनंद काही जणांना मिळेल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. मूळ नक्षत्राच्या तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचा उत्तम लाभ होईल. ता. २ व ३ जानेवारी हे दिवस शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूज देतील! ओळखींतून विवाहस्थळं येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार धावपळीचा. वेळा पाळा.  ===========  महत्त्वाची कामं होतील  मकर : आजचा रविवार श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय भाग्यदायी. घरात सुवार्ता येतील. उत्तम प्रकारचा प्रवास घडेल. उत्सव-समारंभातून मिरवाल. ता. २ जानेवारीच्या गुरुवारी महत्त्वाची कामं मार्गी लागतील. शनिवार भ्रातृविरोधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पायाच्या दुखापतीची शक्यता. काळजी घ्या.  ===========  तरुणांना नोकरीच्या संधी  कुंभ : गुरू-बुध-हर्षल हे ग्रहयोगांतर्गत अप्रतिम फलदायी होतील. तरुणांना नववर्षाची सुरवात मोठी शुभ. नोकरीच्या संधींचा लाभ अवश्‍य घ्या. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ आणि ३ हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वाद-विवाद टाळावेत.  ===========  व्यवसायात तेजी येईल  मीन : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅशन्यूजमध्ये येतील. बुध-गुरू शुभयोगाचं पॅकेज तरुणांना उत्तमरीत्या फलदायी होईल. ता. २ व ३ हे दिवस तरुणांना शिक्षण, विवाह व नोकरी आदी घटकांद्वारे क्‍लिक होणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात तेजी येईल!  News Item ID:  599-news_story-1577545683 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 29 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  हॅपी न्यू इयर!  माणसाचा अहंकार हा मन आणि बुद्धी यांचा तराजू हातात घेऊन प्रपंचाचं माप मापत असतो. हे प्रपंचाचं माप अर्थातच वृत्तींच्या लेपानं किंवा धुळीनं माखलेलं असतं. हा वृत्तींचा वजनकाटा सुख-दुःखांच्या भारांचा विचार करत अक्षरशः सतत सलत असतो! माणूस हा एक तराजू जसा आहे, तसाच माणूस हा एक ‘वारा’सुद्धा आहे.  माणूस हे एक वृत्तीचं वादळ आहे! माणसाच्या वृत्ती वाऱ्याला आवृत्त करून वादळ तरी निर्माण करत असतात किंवा प्रपंचाच्या उकाड्यात उबवत असताना पंखा लावून स्वतःला किंवा दुसऱ्याला गारवा देण्याचा प्रयत्न करतात! थोडक्यात काय, माणूस हे वाऱ्याचं आवर्तन आहे असंच म्हणावं लागेल! त्यामुळेच आम्ही म्हणतो, हा माणसाचा प्रपंचाचा तराजू वृत्तींच्या वाऱ्यानं सतत वर-खाली होत असतो किंवा हिंदोळत असतो म्हणा! ‘एखाद्या माणसाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहू नकोस,’ असं ज्या वेळी माणसं म्हणतात त्या वेळी त्या माणसाचा वृत्तिगंध किंवा त्याला झालेला वृत्तिदंश एक प्रकारच्या सुप्त किंवा प्रकट अशा उच्च दाबाच्या वादळाचा केंद्रबिंदू होऊन राहिलेला असतो!  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत!  मित्र हो, सध्या ग्रहयोगांतर्गत वायुमंडल बिघडलंय, मानवी जीवनाला सर्वाधार असलेले गुरू आणि शनी हे ग्रह रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत डिझास्टर मॅनेजमेंट सांभाळत मानवजातीला (अर्थातच मनुष्यराशीला) लागलेल्या ग्रहणांशी झुंजत आहेत.  ‘रूप वायोचे जाले। तेणे आकाश भंगले।।’ असं समर्थ रामदासस्वामी म्हणतात. माणसाचा वृत्तिक्षोभ माणसाच्या अंतरंगात म्हणा किंवा चित्ताकाशात म्हणा, वादळ निर्माण करत असतो. पवनपुत्र हनुमानानं हृदयीच्या आत्मारामाचं सतत स्मरण ठेवत आपल्या मनातल्या वृत्तींची वादळं कायमची बंद करून वृत्तिशून्य ‘योगेश्वर’ जवळ केला. नववर्षात आपण या वायुरूप श्रीरामदूताचं सतत स्मरण ठेवत, अर्थातच समाधी लावत, आपल्या जीवनातलं वादळ शमवू या!  ===========  विजयोत्सव साजरा कराल  मेष : नववर्षाच्या पहिल्या सप्ताहाची सुरवात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचं दर्शन घडवत उगवणार आहे. सप्ताहात विवाहयोग आहेत. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती मंगळवारी विजयोत्सव साजरा करतील. शनिवार धडपडण्याचा. खाली बघून चाला!  ===========  भावनांची कदर होईल  वृषभ : आजचा रविवार शुक्रकलांद्वारे लय पकडेल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाव-भावनांची कदर होईल. घरातल्या तरुणांचा भाग्योदय. नववर्षदिनी जल्लोष कराल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. परदेशगमनाची तयारी करा! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा. काळजी घ्या.  ===========  अकल्पित भाग्योदय होईल  मिथुन : नववर्षाच्या या सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, विवाह, नोकरी आदींसंदर्भात मोठे सिक्वेन्स लागतील! ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. एखादा स्त्रीच्या सहकार्यातून कामं मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ चा दिवस अकल्पित भाग्योदयाचा. मात्र, शनिवारी सकाळी सकाळी कुणाशी भांडून लय बिघडवू नका.  ===========  एखादं संकट दूर होईल  कर्क : आजचा रविवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट भाग्य घेऊन येणारा. एखादं संकट दूर होईल. वास्तुविषयक व्यवहार होतील. मोठे उत्सव-समारंभ साजरे कराल. नववर्षाच्या जल्लोषात एखादं प्रेमप्रकरण फुलेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभलक्षणी.  ===========  व्यावसायिक तेजीतून लाभ  सिंह : बुध-गुरू-हर्षल यांच्यातल्या ग्रहयोगांचा सर्वोत्तम लाभ घ्याल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी  स्त्रीविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.  ===========  जीवनसत्त्वांचा पुरवठा!  कन्या : नववर्षाचा पहिला आठवडा हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा शुभलक्षणी. घरातल्या तरुणांविषयी अनेक सुवार्ता कळतील. नववर्षाची सुरवात तरुणांना शुभयोगांद्वारे जीवनसत्त्वांचा पुरवठा करेल! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सूर्यदर्शन घेत राहावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वाहनविरोधी.  ===========  सहृदय माणसांचा सहवास!  तूळ : आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर पॅकेज घोषित करेल. चित्रा आणि स्वाती या नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचा अप्रतिम लाभ होईल. सप्ताहात सहृदय माणसांचा सहवास लाभेल. ता. ३१ डिसेंबर २०१९ व ता. १ जानेवारी २०२० हे दिवस शिक्षण, विवाह, नोकरी आदींद्वारे भाग्योदयाचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी संसर्गजन्य श्वानांपासून दूर राहावं.  ===========  मोठे व्यवहार होतील  वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाच्या सप्ताहात शुक्रकलांचा लाभ मिळेल. आजचा रविवार परीसस्पर्शाचा. विवाहविषयक गाठी-भेटी घ्या. ता. २ जानेवारीचा गुरुवार तुमच्यासाठी अतिशय शुभलक्षणी. मोठे व्यवहार होतील. शनिवारी प्रिय वस्तू, तसंच उंची वस्त्रं जपा.  ===========  विवाहस्थळं येतील  धनू : विशिष्ट ग्रहण सुटल्याचा आनंद काही जणांना मिळेल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. मूळ नक्षत्राच्या तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचा उत्तम लाभ होईल. ता. २ व ३ जानेवारी हे दिवस शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूज देतील! ओळखींतून विवाहस्थळं येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार धावपळीचा. वेळा पाळा.  ===========  महत्त्वाची कामं होतील  मकर : आजचा रविवार श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय भाग्यदायी. घरात सुवार्ता येतील. उत्तम प्रकारचा प्रवास घडेल. उत्सव-समारंभातून मिरवाल. ता. २ जानेवारीच्या गुरुवारी महत्त्वाची कामं मार्गी लागतील. शनिवार भ्रातृविरोधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पायाच्या दुखापतीची शक्यता. काळजी घ्या.  ===========  तरुणांना नोकरीच्या संधी  कुंभ : गुरू-बुध-हर्षल हे ग्रहयोगांतर्गत अप्रतिम फलदायी होतील. तरुणांना नववर्षाची सुरवात मोठी शुभ. नोकरीच्या संधींचा लाभ अवश्‍य घ्या. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ आणि ३ हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वाद-विवाद टाळावेत.  ===========  व्यवसायात तेजी येईल  मीन : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅशन्यूजमध्ये येतील. बुध-गुरू शुभयोगाचं पॅकेज तरुणांना उत्तमरीत्या फलदायी होईल. ता. २ व ३ हे दिवस तरुणांना शिक्षण, विवाह व नोकरी आदी घटकांद्वारे क्‍लिक होणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात तेजी येईल!  Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 29 December to 4 January 2020 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत! Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 28, 2019

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 29 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 हॅपी न्यू इयर!  माणसाचा अहंकार हा मन आणि बुद्धी यांचा तराजू हातात घेऊन प्रपंचाचं माप मापत असतो. हे प्रपंचाचं माप अर्थातच वृत्तींच्या लेपानं किंवा धुळीनं माखलेलं असतं. हा वृत्तींचा वजनकाटा सुख-दुःखांच्या भारांचा विचार करत अक्षरशः सतत सलत असतो! माणूस हा एक तराजू जसा आहे, तसाच माणूस हा एक ‘वारा’सुद्धा आहे.  माणूस हे एक वृत्तीचं वादळ आहे! माणसाच्या वृत्ती वाऱ्याला आवृत्त करून वादळ तरी निर्माण करत असतात किंवा प्रपंचाच्या उकाड्यात उबवत असताना पंखा लावून स्वतःला किंवा दुसऱ्याला गारवा देण्याचा प्रयत्न करतात! थोडक्यात काय, माणूस हे वाऱ्याचं आवर्तन आहे असंच म्हणावं लागेल! त्यामुळेच आम्ही म्हणतो, हा माणसाचा प्रपंचाचा तराजू वृत्तींच्या वाऱ्यानं सतत वर-खाली होत असतो किंवा हिंदोळत असतो म्हणा! ‘एखाद्या माणसाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहू नकोस,’ असं ज्या वेळी माणसं म्हणतात त्या वेळी त्या माणसाचा वृत्तिगंध किंवा त्याला झालेला वृत्तिदंश एक प्रकारच्या सुप्त किंवा प्रकट अशा उच्च दाबाच्या वादळाचा केंद्रबिंदू होऊन राहिलेला असतो!  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत!  मित्र हो, सध्या ग्रहयोगांतर्गत वायुमंडल बिघडलंय, मानवी जीवनाला सर्वाधार असलेले गुरू आणि शनी हे ग्रह रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत डिझास्टर मॅनेजमेंट सांभाळत मानवजातीला (अर्थातच मनुष्यराशीला) लागलेल्या ग्रहणांशी झुंजत आहेत.  ‘रूप वायोचे जाले। तेणे आकाश भंगले।।’ असं समर्थ रामदासस्वामी म्हणतात. माणसाचा वृत्तिक्षोभ माणसाच्या अंतरंगात म्हणा किंवा चित्ताकाशात म्हणा, वादळ निर्माण करत असतो. पवनपुत्र हनुमानानं हृदयीच्या आत्मारामाचं सतत स्मरण ठेवत आपल्या मनातल्या वृत्तींची वादळं कायमची बंद करून वृत्तिशून्य ‘योगेश्वर’ जवळ केला. नववर्षात आपण या वायुरूप श्रीरामदूताचं सतत स्मरण ठेवत, अर्थातच समाधी लावत, आपल्या जीवनातलं वादळ शमवू या!  ===========  विजयोत्सव साजरा कराल  मेष : नववर्षाच्या पहिल्या सप्ताहाची सुरवात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचं दर्शन घडवत उगवणार आहे. सप्ताहात विवाहयोग आहेत. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती मंगळवारी विजयोत्सव साजरा करतील. शनिवार धडपडण्याचा. खाली बघून चाला!  ===========  भावनांची कदर होईल  वृषभ : आजचा रविवार शुक्रकलांद्वारे लय पकडेल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाव-भावनांची कदर होईल. घरातल्या तरुणांचा भाग्योदय. नववर्षदिनी जल्लोष कराल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. परदेशगमनाची तयारी करा! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा. काळजी घ्या.  ===========  अकल्पित भाग्योदय होईल  मिथुन : नववर्षाच्या या सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, विवाह, नोकरी आदींसंदर्भात मोठे सिक्वेन्स लागतील! ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. एखादा स्त्रीच्या सहकार्यातून कामं मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ चा दिवस अकल्पित भाग्योदयाचा. मात्र, शनिवारी सकाळी सकाळी कुणाशी भांडून लय बिघडवू नका.  ===========  एखादं संकट दूर होईल  कर्क : आजचा रविवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट भाग्य घेऊन येणारा. एखादं संकट दूर होईल. वास्तुविषयक व्यवहार होतील. मोठे उत्सव-समारंभ साजरे कराल. नववर्षाच्या जल्लोषात एखादं प्रेमप्रकरण फुलेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभलक्षणी.  ===========  व्यावसायिक तेजीतून लाभ  सिंह : बुध-गुरू-हर्षल यांच्यातल्या ग्रहयोगांचा सर्वोत्तम लाभ घ्याल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी  स्त्रीविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.  ===========  जीवनसत्त्वांचा पुरवठा!  कन्या : नववर्षाचा पहिला आठवडा हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा शुभलक्षणी. घरातल्या तरुणांविषयी अनेक सुवार्ता कळतील. नववर्षाची सुरवात तरुणांना शुभयोगांद्वारे जीवनसत्त्वांचा पुरवठा करेल! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सूर्यदर्शन घेत राहावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वाहनविरोधी.  ===========  सहृदय माणसांचा सहवास!  तूळ : आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर पॅकेज घोषित करेल. चित्रा आणि स्वाती या नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचा अप्रतिम लाभ होईल. सप्ताहात सहृदय माणसांचा सहवास लाभेल. ता. ३१ डिसेंबर २०१९ व ता. १ जानेवारी २०२० हे दिवस शिक्षण, विवाह, नोकरी आदींद्वारे भाग्योदयाचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी संसर्गजन्य श्वानांपासून दूर राहावं.  ===========  मोठे व्यवहार होतील  वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाच्या सप्ताहात शुक्रकलांचा लाभ मिळेल. आजचा रविवार परीसस्पर्शाचा. विवाहविषयक गाठी-भेटी घ्या. ता. २ जानेवारीचा गुरुवार तुमच्यासाठी अतिशय शुभलक्षणी. मोठे व्यवहार होतील. शनिवारी प्रिय वस्तू, तसंच उंची वस्त्रं जपा.  ===========  विवाहस्थळं येतील  धनू : विशिष्ट ग्रहण सुटल्याचा आनंद काही जणांना मिळेल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. मूळ नक्षत्राच्या तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचा उत्तम लाभ होईल. ता. २ व ३ जानेवारी हे दिवस शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूज देतील! ओळखींतून विवाहस्थळं येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार धावपळीचा. वेळा पाळा.  ===========  महत्त्वाची कामं होतील  मकर : आजचा रविवार श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय भाग्यदायी. घरात सुवार्ता येतील. उत्तम प्रकारचा प्रवास घडेल. उत्सव-समारंभातून मिरवाल. ता. २ जानेवारीच्या गुरुवारी महत्त्वाची कामं मार्गी लागतील. शनिवार भ्रातृविरोधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पायाच्या दुखापतीची शक्यता. काळजी घ्या.  ===========  तरुणांना नोकरीच्या संधी  कुंभ : गुरू-बुध-हर्षल हे ग्रहयोगांतर्गत अप्रतिम फलदायी होतील. तरुणांना नववर्षाची सुरवात मोठी शुभ. नोकरीच्या संधींचा लाभ अवश्‍य घ्या. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ आणि ३ हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वाद-विवाद टाळावेत.  ===========  व्यवसायात तेजी येईल  मीन : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅशन्यूजमध्ये येतील. बुध-गुरू शुभयोगाचं पॅकेज तरुणांना उत्तमरीत्या फलदायी होईल. ता. २ व ३ हे दिवस तरुणांना शिक्षण, विवाह व नोकरी आदी घटकांद्वारे क्‍लिक होणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात तेजी येईल!  News Item ID:  599-news_story-1577545683 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 29 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  हॅपी न्यू इयर!  माणसाचा अहंकार हा मन आणि बुद्धी यांचा तराजू हातात घेऊन प्रपंचाचं माप मापत असतो. हे प्रपंचाचं माप अर्थातच वृत्तींच्या लेपानं किंवा धुळीनं माखलेलं असतं. हा वृत्तींचा वजनकाटा सुख-दुःखांच्या भारांचा विचार करत अक्षरशः सतत सलत असतो! माणूस हा एक तराजू जसा आहे, तसाच माणूस हा एक ‘वारा’सुद्धा आहे.  माणूस हे एक वृत्तीचं वादळ आहे! माणसाच्या वृत्ती वाऱ्याला आवृत्त करून वादळ तरी निर्माण करत असतात किंवा प्रपंचाच्या उकाड्यात उबवत असताना पंखा लावून स्वतःला किंवा दुसऱ्याला गारवा देण्याचा प्रयत्न करतात! थोडक्यात काय, माणूस हे वाऱ्याचं आवर्तन आहे असंच म्हणावं लागेल! त्यामुळेच आम्ही म्हणतो, हा माणसाचा प्रपंचाचा तराजू वृत्तींच्या वाऱ्यानं सतत वर-खाली होत असतो किंवा हिंदोळत असतो म्हणा! ‘एखाद्या माणसाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहू नकोस,’ असं ज्या वेळी माणसं म्हणतात त्या वेळी त्या माणसाचा वृत्तिगंध किंवा त्याला झालेला वृत्तिदंश एक प्रकारच्या सुप्त किंवा प्रकट अशा उच्च दाबाच्या वादळाचा केंद्रबिंदू होऊन राहिलेला असतो!  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत!  मित्र हो, सध्या ग्रहयोगांतर्गत वायुमंडल बिघडलंय, मानवी जीवनाला सर्वाधार असलेले गुरू आणि शनी हे ग्रह रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत डिझास्टर मॅनेजमेंट सांभाळत मानवजातीला (अर्थातच मनुष्यराशीला) लागलेल्या ग्रहणांशी झुंजत आहेत.  ‘रूप वायोचे जाले। तेणे आकाश भंगले।।’ असं समर्थ रामदासस्वामी म्हणतात. माणसाचा वृत्तिक्षोभ माणसाच्या अंतरंगात म्हणा किंवा चित्ताकाशात म्हणा, वादळ निर्माण करत असतो. पवनपुत्र हनुमानानं हृदयीच्या आत्मारामाचं सतत स्मरण ठेवत आपल्या मनातल्या वृत्तींची वादळं कायमची बंद करून वृत्तिशून्य ‘योगेश्वर’ जवळ केला. नववर्षात आपण या वायुरूप श्रीरामदूताचं सतत स्मरण ठेवत, अर्थातच समाधी लावत, आपल्या जीवनातलं वादळ शमवू या!  ===========  विजयोत्सव साजरा कराल  मेष : नववर्षाच्या पहिल्या सप्ताहाची सुरवात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचं दर्शन घडवत उगवणार आहे. सप्ताहात विवाहयोग आहेत. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती मंगळवारी विजयोत्सव साजरा करतील. शनिवार धडपडण्याचा. खाली बघून चाला!  ===========  भावनांची कदर होईल  वृषभ : आजचा रविवार शुक्रकलांद्वारे लय पकडेल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाव-भावनांची कदर होईल. घरातल्या तरुणांचा भाग्योदय. नववर्षदिनी जल्लोष कराल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. परदेशगमनाची तयारी करा! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा. काळजी घ्या.  ===========  अकल्पित भाग्योदय होईल  मिथुन : नववर्षाच्या या सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, विवाह, नोकरी आदींसंदर्भात मोठे सिक्वेन्स लागतील! ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. एखादा स्त्रीच्या सहकार्यातून कामं मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ चा दिवस अकल्पित भाग्योदयाचा. मात्र, शनिवारी सकाळी सकाळी कुणाशी भांडून लय बिघडवू नका.  ===========  एखादं संकट दूर होईल  कर्क : आजचा रविवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट भाग्य घेऊन येणारा. एखादं संकट दूर होईल. वास्तुविषयक व्यवहार होतील. मोठे उत्सव-समारंभ साजरे कराल. नववर्षाच्या जल्लोषात एखादं प्रेमप्रकरण फुलेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभलक्षणी.  ===========  व्यावसायिक तेजीतून लाभ  सिंह : बुध-गुरू-हर्षल यांच्यातल्या ग्रहयोगांचा सर्वोत्तम लाभ घ्याल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी  स्त्रीविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.  ===========  जीवनसत्त्वांचा पुरवठा!  कन्या : नववर्षाचा पहिला आठवडा हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा शुभलक्षणी. घरातल्या तरुणांविषयी अनेक सुवार्ता कळतील. नववर्षाची सुरवात तरुणांना शुभयोगांद्वारे जीवनसत्त्वांचा पुरवठा करेल! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सूर्यदर्शन घेत राहावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वाहनविरोधी.  ===========  सहृदय माणसांचा सहवास!  तूळ : आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर पॅकेज घोषित करेल. चित्रा आणि स्वाती या नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचा अप्रतिम लाभ होईल. सप्ताहात सहृदय माणसांचा सहवास लाभेल. ता. ३१ डिसेंबर २०१९ व ता. १ जानेवारी २०२० हे दिवस शिक्षण, विवाह, नोकरी आदींद्वारे भाग्योदयाचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी संसर्गजन्य श्वानांपासून दूर राहावं.  ===========  मोठे व्यवहार होतील  वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाच्या सप्ताहात शुक्रकलांचा लाभ मिळेल. आजचा रविवार परीसस्पर्शाचा. विवाहविषयक गाठी-भेटी घ्या. ता. २ जानेवारीचा गुरुवार तुमच्यासाठी अतिशय शुभलक्षणी. मोठे व्यवहार होतील. शनिवारी प्रिय वस्तू, तसंच उंची वस्त्रं जपा.  ===========  विवाहस्थळं येतील  धनू : विशिष्ट ग्रहण सुटल्याचा आनंद काही जणांना मिळेल. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. मूळ नक्षत्राच्या तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचा उत्तम लाभ होईल. ता. २ व ३ जानेवारी हे दिवस शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूज देतील! ओळखींतून विवाहस्थळं येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार धावपळीचा. वेळा पाळा.  ===========  महत्त्वाची कामं होतील  मकर : आजचा रविवार श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय भाग्यदायी. घरात सुवार्ता येतील. उत्तम प्रकारचा प्रवास घडेल. उत्सव-समारंभातून मिरवाल. ता. २ जानेवारीच्या गुरुवारी महत्त्वाची कामं मार्गी लागतील. शनिवार भ्रातृविरोधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पायाच्या दुखापतीची शक्यता. काळजी घ्या.  ===========  तरुणांना नोकरीच्या संधी  कुंभ : गुरू-बुध-हर्षल हे ग्रहयोगांतर्गत अप्रतिम फलदायी होतील. तरुणांना नववर्षाची सुरवात मोठी शुभ. नोकरीच्या संधींचा लाभ अवश्‍य घ्या. परदेशी व्हिसासाठी प्रयत्न करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ आणि ३ हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वाद-विवाद टाळावेत.  ===========  व्यवसायात तेजी येईल  मीन : आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांद्वारे फ्लॅशन्यूजमध्ये येतील. बुध-गुरू शुभयोगाचं पॅकेज तरुणांना उत्तमरीत्या फलदायी होईल. ता. २ व ३ हे दिवस तरुणांना शिक्षण, विवाह व नोकरी आदी घटकांद्वारे क्‍लिक होणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात तेजी येईल!  Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 29 December to 4 January 2020 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  ज्योतिष हे एक प्रकारच्या वायुगतीचाच किंवा एक प्रकारच्या वादळाचाच अभ्यास करत असतं किंवा त्या वादळाचा अंदाज बांधत असतं. हल्ली माणसाचं जीवन वादळीच झालं आहे. भारतात तर भारताच्या लोकसंख्येइतकी वादळं जीवनमहामार्गावर रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सिग्नल (मर्यादा) तोडत एकमेकांवर धडकत आपल्याबरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करत आहेत! Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/369W7PO

No comments:

Post a Comment