तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  News Item ID:  599-news_story-1576778884 Mobile Device Headline:  तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  Vertical Image:  English Headline:  282kg Duplicate khava caught a Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha उस्मानाबाद usmanabad सांगली sangli औषध drug प्रशासन administrations स्वामी समर्थ विभाग sections कोल्हापूर पूर floods सोयाबीन दूध नाटक Search Functional Tags:  वर्षा, Varsha, उस्मानाबाद, Usmanabad, सांगली, Sangli, औषध, drug, प्रशासन, Administrations, स्वामी समर्थ, विभाग, Sections, कोल्हापूर, पूर, Floods, सोयाबीन, दूध, नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  282kg Duplicate khava caught a Meta Description:  282kg Duplicate khava caught aयेरमाळायेथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद सांगली कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 19, 2019

तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  News Item ID:  599-news_story-1576778884 Mobile Device Headline:  तब्बल 282 किलो बनावट खवा पकडला (वाचा कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  कळंब (जि. उस्मानाबाद) -  सांगली येथून येणारा बनावट खवा तालुक्‍यातील येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न व औषध प्रशासनाला गुरुवारी (ता.19) बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 282 किलो बनावट खवा पकडण्यात आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील करण्याची कारवाही करण्यात आली.  हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाल्याने कोल्हापूर- माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे 282 किलो खवा जप्त केला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून, उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा-कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. हे वाचाच- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी ही कारवाई केली. भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले. सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावडर शंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून, यामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले आहेत. यामुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांची बदनामी होत असून, या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे.  दरम्यान, बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकूल यांनी सांगितले, की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेऊन आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून, यामुळे चांगल्या प्रतीचा खवानिर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत आहे. आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही.  हे वाचलंत का?- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत!  Vertical Image:  English Headline:  282kg Duplicate khava caught a Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha उस्मानाबाद usmanabad सांगली sangli औषध drug प्रशासन administrations स्वामी समर्थ विभाग sections कोल्हापूर पूर floods सोयाबीन दूध नाटक Search Functional Tags:  वर्षा, Varsha, उस्मानाबाद, Usmanabad, सांगली, Sangli, औषध, drug, प्रशासन, Administrations, स्वामी समर्थ, विभाग, Sections, कोल्हापूर, पूर, Floods, सोयाबीन, दूध, नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  282kg Duplicate khava caught a Meta Description:  282kg Duplicate khava caught aयेरमाळायेथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षांपासून केले जात होते. राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून तालुक्‍यातील येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत जनतेच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली; मात्र सांगली येथून येणारा बनावट खवा हाती लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बसद्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून विक्री केला जात असे. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद सांगली कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2r7mhn4

No comments:

Post a Comment