सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. News Item ID:  599-news_story-1576344189 Mobile Device Headline:  सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. Vertical Image:  English Headline:  By using solar goggles watch the solar eclipse safely Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सूर्य सूर्यग्रहण पुणे कर्नाटक केरळ तमिळनाडू mumbai Search Functional Tags:  भारत, सूर्य, सूर्यग्रहण, पुणे, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, mumbai Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Solar eclipse: तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/34jlGMQ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 14, 2019

सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. News Item ID:  599-news_story-1576344189 Mobile Device Headline:  सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहायचंय; इथे मिळतील तुम्हाला सौरचष्मे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या सूर्यग्रहणाचे महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सुरक्षितपणे ग्रहण पाहावे, असे आवाहन 'सकाळ वृत्त समूह' व 'संडे सायन्स स्कूल'च्या वतीने करण्यात आले आहे.  - पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल! नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच, एक्‍स रे यांचा वापर न करता 'कुतूहल'ने सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित सौरचष्मे बनविले आहेत. या वेळी 'कुतूहल'ने अमेरिकेतील प्रसिद्ध थाऊसंड ओक्‍स यांचे आयएसओ प्रमाणित फिल्टर्स वापरून सौरचष्मे तयार केले आहेत. ज्यात सूर्यापासून येणारे अतिनील व अवरक्त प्रारणे शोषली जातात. कुतूहल निर्मित आयएसओ प्रमाणित गॉगल वापरूनच सूर्यग्रहण पाहावे. - Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत... सध्या बाजारामध्ये अल्युमिनियम फॉइल वापरून तयार केलेले स्वस्त गॉगल उपलब्ध आहेत, मात्र ते सुरक्षित नाहीत, नागरिकांनी असे असुरक्षित गॉगल वापरू नयेत, अशी माहिती 'कुतूहल-संडे सायन्स स्कूल'चे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली.  - 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न सौरचष्मे मिळण्याचे ठिकाण  - सकाळ कार्यालय व निवडक चष्म्याची व अन्य दुकानांमध्ये उपलब्ध  - किंमत : 60 रुपये प्रतिचष्मा  - आपल्या नजीकच्या दुकानात गॉगल उपलब्धतेसाठी 8779678709 / 9373035369 / 9850047933 या क्रमांकावर 'गॉगल' हा शब्द मेसेज अथवा व्हॉट्‌सऍप करावा. Vertical Image:  English Headline:  By using solar goggles watch the solar eclipse safely Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सूर्य सूर्यग्रहण पुणे कर्नाटक केरळ तमिळनाडू mumbai Search Functional Tags:  भारत, सूर्य, सूर्यग्रहण, पुणे, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, mumbai Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Solar eclipse: तब्बल दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भारत News Story Feeds https://ift.tt/34jlGMQ


via News Story Feeds https://ift.tt/2PnHq5Z

No comments:

Post a Comment