ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  News Item ID:  599-news_story-1576426592 Mobile Device Headline:  ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  Vertical Image:  English Headline:  Cyber Crime News Author Type:  External Author अनिल जमधडे फोन औरंगाबाद aurangabad महाराष्ट्र maharashtra नोकरी विमानतळ airport हॉटेल सोशल मीडिया varsha बेरोजगार fertiliser शिक्षक मोबाईल नाटक सरकार government पुणे पोलिस Search Functional Tags:  फोन, औरंगाबाद, Aurangabad, महाराष्ट्र, Maharashtra, नोकरी, विमानतळ, Airport, हॉटेल, सोशल मीडिया, Varsha, बेरोजगार, Fertiliser, शिक्षक, मोबाईल, नाटक, सरकार, Government, पुणे, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Cyber Crime News Meta Description:  Cyber Crime News Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 15, 2019

ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  News Item ID:  599-news_story-1576426592 Mobile Device Headline:  ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  Vertical Image:  English Headline:  Cyber Crime News Author Type:  External Author अनिल जमधडे फोन औरंगाबाद aurangabad महाराष्ट्र maharashtra नोकरी विमानतळ airport हॉटेल सोशल मीडिया varsha बेरोजगार fertiliser शिक्षक मोबाईल नाटक सरकार government पुणे पोलिस Search Functional Tags:  फोन, औरंगाबाद, Aurangabad, महाराष्ट्र, Maharashtra, नोकरी, विमानतळ, Airport, हॉटेल, सोशल मीडिया, Varsha, बेरोजगार, Fertiliser, शिक्षक, मोबाईल, नाटक, सरकार, Government, पुणे, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Cyber Crime News Meta Description:  Cyber Crime News Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LUKGn6

No comments:

Post a Comment