‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात इशारा; जोरदार वारे, मुसळधार पावसाचा अंदाज पुणे - अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. News Item ID:  599-news_story-1572973962 Mobile Device Headline:  ‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात इशारा; जोरदार वारे, मुसळधार पावसाचा अंदाज पुणे - अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. Vertical Image:  English Headline:  Hurricane sea beach rain storm Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अरबी समुद्र समुद्र ओडिशा गुजरात konkan maharashtra पुणे किनारपट्टी ऊस पाऊस सकाळ palghar dhule jangaon Search Functional Tags:  अरबी समुद्र, समुद्र, ओडिशा, गुजरात, Konkan, Maharashtra, पुणे, किनारपट्टी, ऊस, पाऊस, सकाळ, Palghar, Dhule, Jangaon Twitter Publish:  Meta Description:  अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 5, 2019

‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात इशारा; जोरदार वारे, मुसळधार पावसाचा अंदाज पुणे - अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. News Item ID:  599-news_story-1572973962 Mobile Device Headline:  ‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात इशारा; जोरदार वारे, मुसळधार पावसाचा अंदाज पुणे - अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. Vertical Image:  English Headline:  Hurricane sea beach rain storm Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अरबी समुद्र समुद्र ओडिशा गुजरात konkan maharashtra पुणे किनारपट्टी ऊस पाऊस सकाळ palghar dhule jangaon Search Functional Tags:  अरबी समुद्र, समुद्र, ओडिशा, गुजरात, Konkan, Maharashtra, पुणे, किनारपट्टी, ऊस, पाऊस, सकाळ, Palghar, Dhule, Jangaon Twitter Publish:  Meta Description:  अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2qu2JbK

No comments:

Post a Comment