विरोधकांकडे बळ ११७ आमदारांचे!  मुंबई - राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा सत्तेचा अहंकार राज्यातील जनतेने उतरवल्याची टीका करत, महाआघाडीकडे ११७ आमदारांचे बळ असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्ने दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. जनतेने युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे ते म्हणाले. तर, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला ११७ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून काही उमेदवार केवळ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ची लाट होती,’ असा दावा मलिक यांनी या वेळी केला.  महाआघाडीचे संख्याबळ      काँग्रेस    ४४     राष्ट्रवादी काँग्रेस    ५४     बहुजन विकास आघाडी    ३     समाजवादी पक्ष    २     शेतकरी कामगार पक्ष    १     माकप    १     स्वाभिमानी शेतकरी संघटना    १     रवी राणा    १      पुरस्कृत अपक्ष    १०   News Item ID:  599-news_story-1572030406 Mobile Device Headline:  विरोधकांकडे बळ ११७ आमदारांचे!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा सत्तेचा अहंकार राज्यातील जनतेने उतरवल्याची टीका करत, महाआघाडीकडे ११७ आमदारांचे बळ असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्ने दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. जनतेने युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे ते म्हणाले. तर, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला ११७ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून काही उमेदवार केवळ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ची लाट होती,’ असा दावा मलिक यांनी या वेळी केला.  महाआघाडीचे संख्याबळ      काँग्रेस    ४४     राष्ट्रवादी काँग्रेस    ५४     बहुजन विकास आघाडी    ३     समाजवादी पक्ष    २     शेतकरी कामगार पक्ष    १     माकप    १     स्वाभिमानी शेतकरी संघटना    १     रवी राणा    १      पुरस्कृत अपक्ष    १०   Vertical Image:  English Headline:  Opposition strength of 117 MLA in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा काँग्रेस indian national congress महाराष्ट्र maharashtra भाजप बाळासाहेब थोरात balasaheb thorat मुंबई mumbai राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party नवाब मलिक nawab malik Search Functional Tags:  काँग्रेस, Indian National Congress, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, मुंबई, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, नवाब मलिक, Nawab Malik Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र राष्ट्रवादी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 25, 2019

विरोधकांकडे बळ ११७ आमदारांचे!  मुंबई - राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा सत्तेचा अहंकार राज्यातील जनतेने उतरवल्याची टीका करत, महाआघाडीकडे ११७ आमदारांचे बळ असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्ने दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. जनतेने युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे ते म्हणाले. तर, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला ११७ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून काही उमेदवार केवळ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ची लाट होती,’ असा दावा मलिक यांनी या वेळी केला.  महाआघाडीचे संख्याबळ      काँग्रेस    ४४     राष्ट्रवादी काँग्रेस    ५४     बहुजन विकास आघाडी    ३     समाजवादी पक्ष    २     शेतकरी कामगार पक्ष    १     माकप    १     स्वाभिमानी शेतकरी संघटना    १     रवी राणा    १      पुरस्कृत अपक्ष    १०   News Item ID:  599-news_story-1572030406 Mobile Device Headline:  विरोधकांकडे बळ ११७ आमदारांचे!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा सत्तेचा अहंकार राज्यातील जनतेने उतरवल्याची टीका करत, महाआघाडीकडे ११७ आमदारांचे बळ असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्ने दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. जनतेने युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे ते म्हणाले. तर, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला ११७ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून काही उमेदवार केवळ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ची लाट होती,’ असा दावा मलिक यांनी या वेळी केला.  महाआघाडीचे संख्याबळ      काँग्रेस    ४४     राष्ट्रवादी काँग्रेस    ५४     बहुजन विकास आघाडी    ३     समाजवादी पक्ष    २     शेतकरी कामगार पक्ष    १     माकप    १     स्वाभिमानी शेतकरी संघटना    १     रवी राणा    १      पुरस्कृत अपक्ष    १०   Vertical Image:  English Headline:  Opposition strength of 117 MLA in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा काँग्रेस indian national congress महाराष्ट्र maharashtra भाजप बाळासाहेब थोरात balasaheb thorat मुंबई mumbai राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party नवाब मलिक nawab malik Search Functional Tags:  काँग्रेस, Indian National Congress, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, मुंबई, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, नवाब मलिक, Nawab Malik Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणाऱ्या भाजपला जनतेने मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र राष्ट्रवादी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/367fhq5

No comments:

Post a Comment