पुरोगामी महाराष्ट्रात दीड लाख गर्भपात सोलापूर - राज्यातील सरकारी दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे अन्‌ जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील डॉक्‍टरांची कमतरता, आहाराबद्दलचे अज्ञान, आरोग्य विभागाकडून केली जाणारी कागदोपत्री जनजागृती यांसह अन्य प्रमुख कारणांमुळे राज्यात दरवर्षी सरासरी एक लाख ७० हजारांहून अधिक महिलांचे गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, केवळ जनजागृतीसाठी ४३० कोटींचा चुराडा केला जात आहे. महिलांनी गर्भारपणात काळजी कशी घ्यायची, बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाची काळजी घेणे, प्रसूतिपूर्व काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाते. गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. ‘अंतरा’, ‘छाया’ या नव्या औषधोपचार पद्धतीने उपाय केले जात आहेत. तरीही गर्भपाताचे प्रमाण कमी झालेले नाही. बीड, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, गडचिरोली यासह पुणे, सांगली जिल्ह्यातही याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील महिलांमधील गर्भपाताचे प्रमाण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आता गर्भपाताचे प्रमाण कमी होऊ लागले असून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या ६९ केंद्रांवर या वर्षी कारवाई करण्यात आली आहे. - अर्चना पाटील, संचालक,  कुटुंब कल्याण, मुंबई News Item ID:  599-news_story-1572028410 Mobile Device Headline:  पुरोगामी महाराष्ट्रात दीड लाख गर्भपात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राज्यातील सरकारी दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे अन्‌ जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील डॉक्‍टरांची कमतरता, आहाराबद्दलचे अज्ञान, आरोग्य विभागाकडून केली जाणारी कागदोपत्री जनजागृती यांसह अन्य प्रमुख कारणांमुळे राज्यात दरवर्षी सरासरी एक लाख ७० हजारांहून अधिक महिलांचे गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, केवळ जनजागृतीसाठी ४३० कोटींचा चुराडा केला जात आहे. महिलांनी गर्भारपणात काळजी कशी घ्यायची, बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाची काळजी घेणे, प्रसूतिपूर्व काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाते. गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. ‘अंतरा’, ‘छाया’ या नव्या औषधोपचार पद्धतीने उपाय केले जात आहेत. तरीही गर्भपाताचे प्रमाण कमी झालेले नाही. बीड, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, गडचिरोली यासह पुणे, सांगली जिल्ह्यातही याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील महिलांमधील गर्भपाताचे प्रमाण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आता गर्भपाताचे प्रमाण कमी होऊ लागले असून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या ६९ केंद्रांवर या वर्षी कारवाई करण्यात आली आहे. - अर्चना पाटील, संचालक,  कुटुंब कल्याण, मुंबई Vertical Image:  English Headline:  One and a half lakh abortions in Maharashtra Author Type:  External Author तात्या लांडगे  आरोग्य सोलापूर सरकार government बीड beed यवतमाळ yavatmal उस्मानाबाद usmanabad नगर पुणे सांगली sangli मुंबई mumbai Search Functional Tags:  आरोग्य, सोलापूर, सरकार, Government, बीड, Beed, यवतमाळ, Yavatmal, उस्मानाबाद, Usmanabad, नगर, पुणे, सांगली, Sangli, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 25, 2019

पुरोगामी महाराष्ट्रात दीड लाख गर्भपात सोलापूर - राज्यातील सरकारी दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे अन्‌ जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील डॉक्‍टरांची कमतरता, आहाराबद्दलचे अज्ञान, आरोग्य विभागाकडून केली जाणारी कागदोपत्री जनजागृती यांसह अन्य प्रमुख कारणांमुळे राज्यात दरवर्षी सरासरी एक लाख ७० हजारांहून अधिक महिलांचे गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, केवळ जनजागृतीसाठी ४३० कोटींचा चुराडा केला जात आहे. महिलांनी गर्भारपणात काळजी कशी घ्यायची, बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाची काळजी घेणे, प्रसूतिपूर्व काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाते. गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. ‘अंतरा’, ‘छाया’ या नव्या औषधोपचार पद्धतीने उपाय केले जात आहेत. तरीही गर्भपाताचे प्रमाण कमी झालेले नाही. बीड, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, गडचिरोली यासह पुणे, सांगली जिल्ह्यातही याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील महिलांमधील गर्भपाताचे प्रमाण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आता गर्भपाताचे प्रमाण कमी होऊ लागले असून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या ६९ केंद्रांवर या वर्षी कारवाई करण्यात आली आहे. - अर्चना पाटील, संचालक,  कुटुंब कल्याण, मुंबई News Item ID:  599-news_story-1572028410 Mobile Device Headline:  पुरोगामी महाराष्ट्रात दीड लाख गर्भपात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राज्यातील सरकारी दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे अन्‌ जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील डॉक्‍टरांची कमतरता, आहाराबद्दलचे अज्ञान, आरोग्य विभागाकडून केली जाणारी कागदोपत्री जनजागृती यांसह अन्य प्रमुख कारणांमुळे राज्यात दरवर्षी सरासरी एक लाख ७० हजारांहून अधिक महिलांचे गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, केवळ जनजागृतीसाठी ४३० कोटींचा चुराडा केला जात आहे. महिलांनी गर्भारपणात काळजी कशी घ्यायची, बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाची काळजी घेणे, प्रसूतिपूर्व काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाते. गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. ‘अंतरा’, ‘छाया’ या नव्या औषधोपचार पद्धतीने उपाय केले जात आहेत. तरीही गर्भपाताचे प्रमाण कमी झालेले नाही. बीड, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, गडचिरोली यासह पुणे, सांगली जिल्ह्यातही याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील महिलांमधील गर्भपाताचे प्रमाण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आता गर्भपाताचे प्रमाण कमी होऊ लागले असून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या ६९ केंद्रांवर या वर्षी कारवाई करण्यात आली आहे. - अर्चना पाटील, संचालक,  कुटुंब कल्याण, मुंबई Vertical Image:  English Headline:  One and a half lakh abortions in Maharashtra Author Type:  External Author तात्या लांडगे  आरोग्य सोलापूर सरकार government बीड beed यवतमाळ yavatmal उस्मानाबाद usmanabad नगर पुणे सांगली sangli मुंबई mumbai Search Functional Tags:  आरोग्य, सोलापूर, सरकार, Government, बीड, Beed, यवतमाळ, Yavatmal, उस्मानाबाद, Usmanabad, नगर, पुणे, सांगली, Sangli, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  गर्भवतींना तत्काळ प्रसूती सेवा मिळण्यासाठी प्रथम संदर्भ सेवा केंद्राअंतर्गत राज्यात २६८ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. सातत्याने गर्भ राहणे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने कुटुंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटुंब नियोजनाची माहिती दिली जाते. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/32NZ72H

No comments:

Post a Comment