शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. News Item ID:  599-news_story-1570989471 Mobile Device Headline:  शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. Vertical Image:  English Headline:  health tips in marathi how stretching is important for body Author Type:  External Author विशाखा गायकवाड, फिटनेस ट्रेनर आरोग्य आरोग्य_संदेश आरोग्यवार्ता Search Functional Tags:  आरोग्य, आरोग्य_संदेश, आरोग्यवार्ता Twitter Publish:  Meta Keyword:  health tips in marathi how stretching is important for body Meta Description:  health tips in marathi how stretching is important for body शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2MHgCec - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 13, 2019

शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. News Item ID:  599-news_story-1570989471 Mobile Device Headline:  शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेच? जाणून घ्या फायदे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आपण आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रेचिंगचा वापर करू शकतो. त्यामुळे बाह्य मांसपेशींच्या वेदनांची तीव्रताही कमी होते. मांसपेशी फाटण्याचा धोका कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंगचा उपयोग होऊ शकतो. परंतु, स्ट्रेचिंग योग्यरित्या करणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेऊनच स्टेचिंग करा शरीराच्या कोणत्या भागातील स्नायूंना ताण देण्याची गरज आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्नायूंच्या विकासासाठी पोटऱ्या, कंबर, मांड्या, हातपाय आदी अवयवांना ताण देणे गरजेचे असते. नियमितपणे त्यांना ताण दिल्यास ते ढिले पडत नाहीत. आपण ताण देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग केला तर आपली प्रगती होते. त्याचप्रमाणे आपल्या हलचालींच्या गतीत वाढ होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने शारिरीक ताठरता कमी होते. कोणतीही इजा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही धावणे, पोहणे किंवा मैदानी खेळ सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू शकता. त्याचप्रमाणे, नियमित स्ट्रेचिंग करणाऱ्यांना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्याचे सुचवले जाते. स्नायूच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीने स्नायूंना हेतू पूर्वक ताणून त्याच स्थितीत ३० ते ६० सेकंड थांबावे. असे २ ते ३ वेळा करावे. त्यामुळे, स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र, हे करण्यापूर्वी फिजोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. स्ट्रेचिंगचे फायदे स्नायू व शरीराची लवचिकता वाढते. रक्ताभिसारण सुधारते. सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात. आळस, थकवा निघून जातो. प्रमाणही योग्य हवे अॅथलेटिक्स व इतर मैदानी खेळांमध्येही स्ट्रेचिंगचा वॉर्म अप घेतला जातो. खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा तो झाल्यावर शरीराची वाढलेली गती कमी करून ते पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणत्या प्रकारचे स्ट्रेचिंग योग्य असेल, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेचिंगचे प्रमाणही योग्य असायला हवे. मर्यादेपेक्षा कमी स्ट्रेचिंग केल्यास आवश्यक फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, ते प्रमाणापेक्षा अधिक ताणल्यासही दुष्परिणाम होऊ शकतात. Vertical Image:  English Headline:  health tips in marathi how stretching is important for body Author Type:  External Author विशाखा गायकवाड, फिटनेस ट्रेनर आरोग्य आरोग्य_संदेश आरोग्यवार्ता Search Functional Tags:  आरोग्य, आरोग्य_संदेश, आरोग्यवार्ता Twitter Publish:  Meta Keyword:  health tips in marathi how stretching is important for body Meta Description:  health tips in marathi how stretching is important for body शरीराला ताण दिल्यामुळे ते लवचिक होते. त्यामुळे आपल्या हालचाली सहजतेने होऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. आळस, कंटाळाही निघून जातो. सांध्यांचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2MHgCec


via News Story Feeds https://ift.tt/31dsuK4

No comments:

Post a Comment