मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ News Item ID:  599-news_story-1570984645 Mobile Device Headline:  मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ Vertical Image:  English Headline:  Daughter Lifestyle mother problem divorse family disturbance Author Type:  External Author परशुराम कोकणे  पत्नी wife गुन्हेगार forest सोलापूर floods incidents भारत वकील Search Functional Tags:  पत्नी, wife, गुन्हेगार, forest, सोलापूर, Floods, Incidents, भारत, वकील Twitter Publish:  Meta Description:  मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 13, 2019

मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ News Item ID:  599-news_story-1570984645 Mobile Device Headline:  मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत, त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत. दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. सुनेस सासूची अडचण वाटते, तरुण मुलींना बंधने नको वाटतात, यामुळेच बहुतांश कुटुंबांत वैवाहिक कलह सुरू होतात. मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, तोच कुठेतरी नाहीसा होत आहे, परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोलापुरात कौटुंबिक कलह आणि घटस्फोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल; परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत. लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. माणसाने प्रगतीची कास धरावी; पण त्यासाठी नातेसंबंधांचा बळी देऊ नये. पैशांपेक्षा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे विसरू नये. - ॲड. जान्हवी कुलकर्णी, सहसचिव, सोलापूर कौटुंबिक न्यायालय वकील संघ Vertical Image:  English Headline:  Daughter Lifestyle mother problem divorse family disturbance Author Type:  External Author परशुराम कोकणे  पत्नी wife गुन्हेगार forest सोलापूर floods incidents भारत वकील Search Functional Tags:  पत्नी, wife, गुन्हेगार, forest, सोलापूर, Floods, Incidents, भारत, वकील Twitter Publish:  Meta Description:  मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Md44MH

No comments:

Post a Comment