कागलच्या राजेंनी निवडणूकीतून माघार घ्यावी यासाठी आईंना धमकीचा फोन कोल्हापूर - निवडणुकीतून समरजितसिंह घाटगेंनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या आई श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञाताने मोबाईलवरून मुलगा, सून व नातू यांच्या जीवितास धोका पोहचवू, अशी धमकी दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत सीडीआरवरून धमकी देणाऱ्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. लवकरच याचा छडा लावू, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. समरजितसिंह घाटगे यांनी तक्रारीत म्हटले आहे, त्यांच्या आई सुहासिनीदेवी यांच्या दोन मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने ४ ऑक्‍टोबरला सायंकाळी सातनंतर व त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर धमकीचा फोन केला.  निवडणुकीतून समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; अन्यथा शेत जाळण्याची, शिंदेवाडी येथील तलाव बंधारा फोडण्याची आणि नातू, सून व मुलगा यांच्या जीवितास हानी पोचविण्याची धमकी आईला दिली आहे. धमकीच्या फोनमुळे श्रीमती घाटगे यांची प्रकृती बिघडली. प्रचारात व्यस्त असणाऱ्या कुटुंबाच्या कानावर त्यांनी हा प्रकार वेळीच घातला नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या अदखलपात्र गुन्ह्याची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी श्रीमती घाटगे यांच्याकडे चौकशी केली. धमकीचा फोन नेमक्‍या कोणत्या दिवशी आला, हे समजू शकले नाही. ते शोधण्यासाठी श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलचे सात दिवसांचे सीडीआर काढले आहे. त्या काळात नातेवाईक व संपर्कातील व्यक्ती सोडून ज्यांचे फोन त्यांना आले, त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.  पालकमंत्र्यांकडून विचारपूस... सुहासिनीदेवी यांना धमकीचा फोन आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. News Item ID:  599-news_story-1570675347 Mobile Device Headline:  कागलच्या राजेंनी निवडणूकीतून माघार घ्यावी यासाठी आईंना धमकीचा फोन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - निवडणुकीतून समरजितसिंह घाटगेंनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या आई श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञाताने मोबाईलवरून मुलगा, सून व नातू यांच्या जीवितास धोका पोहचवू, अशी धमकी दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत सीडीआरवरून धमकी देणाऱ्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. लवकरच याचा छडा लावू, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. समरजितसिंह घाटगे यांनी तक्रारीत म्हटले आहे, त्यांच्या आई सुहासिनीदेवी यांच्या दोन मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने ४ ऑक्‍टोबरला सायंकाळी सातनंतर व त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर धमकीचा फोन केला.  निवडणुकीतून समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; अन्यथा शेत जाळण्याची, शिंदेवाडी येथील तलाव बंधारा फोडण्याची आणि नातू, सून व मुलगा यांच्या जीवितास हानी पोचविण्याची धमकी आईला दिली आहे. धमकीच्या फोनमुळे श्रीमती घाटगे यांची प्रकृती बिघडली. प्रचारात व्यस्त असणाऱ्या कुटुंबाच्या कानावर त्यांनी हा प्रकार वेळीच घातला नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या अदखलपात्र गुन्ह्याची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी श्रीमती घाटगे यांच्याकडे चौकशी केली. धमकीचा फोन नेमक्‍या कोणत्या दिवशी आला, हे समजू शकले नाही. ते शोधण्यासाठी श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलचे सात दिवसांचे सीडीआर काढले आहे. त्या काळात नातेवाईक व संपर्कातील व्यक्ती सोडून ज्यांचे फोन त्यांना आले, त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.  पालकमंत्र्यांकडून विचारपूस... सुहासिनीदेवी यांना धमकीचा फोन आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. Vertical Image:  English Headline:  Samarjit Singh Ghatge should withdraw his nomination from the election unknown person phone Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर समरजितसिंह घाटगे मोबाईल पोलिस फोन चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  कोल्हापूर, समरजितसिंह घाटगे, मोबाईल, पोलिस, फोन, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 9, 2019

कागलच्या राजेंनी निवडणूकीतून माघार घ्यावी यासाठी आईंना धमकीचा फोन कोल्हापूर - निवडणुकीतून समरजितसिंह घाटगेंनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या आई श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञाताने मोबाईलवरून मुलगा, सून व नातू यांच्या जीवितास धोका पोहचवू, अशी धमकी दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत सीडीआरवरून धमकी देणाऱ्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. लवकरच याचा छडा लावू, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. समरजितसिंह घाटगे यांनी तक्रारीत म्हटले आहे, त्यांच्या आई सुहासिनीदेवी यांच्या दोन मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने ४ ऑक्‍टोबरला सायंकाळी सातनंतर व त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर धमकीचा फोन केला.  निवडणुकीतून समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; अन्यथा शेत जाळण्याची, शिंदेवाडी येथील तलाव बंधारा फोडण्याची आणि नातू, सून व मुलगा यांच्या जीवितास हानी पोचविण्याची धमकी आईला दिली आहे. धमकीच्या फोनमुळे श्रीमती घाटगे यांची प्रकृती बिघडली. प्रचारात व्यस्त असणाऱ्या कुटुंबाच्या कानावर त्यांनी हा प्रकार वेळीच घातला नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या अदखलपात्र गुन्ह्याची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी श्रीमती घाटगे यांच्याकडे चौकशी केली. धमकीचा फोन नेमक्‍या कोणत्या दिवशी आला, हे समजू शकले नाही. ते शोधण्यासाठी श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलचे सात दिवसांचे सीडीआर काढले आहे. त्या काळात नातेवाईक व संपर्कातील व्यक्ती सोडून ज्यांचे फोन त्यांना आले, त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.  पालकमंत्र्यांकडून विचारपूस... सुहासिनीदेवी यांना धमकीचा फोन आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. News Item ID:  599-news_story-1570675347 Mobile Device Headline:  कागलच्या राजेंनी निवडणूकीतून माघार घ्यावी यासाठी आईंना धमकीचा फोन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - निवडणुकीतून समरजितसिंह घाटगेंनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या आई श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञाताने मोबाईलवरून मुलगा, सून व नातू यांच्या जीवितास धोका पोहचवू, अशी धमकी दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत सीडीआरवरून धमकी देणाऱ्याचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. लवकरच याचा छडा लावू, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. समरजितसिंह घाटगे यांनी तक्रारीत म्हटले आहे, त्यांच्या आई सुहासिनीदेवी यांच्या दोन मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने ४ ऑक्‍टोबरला सायंकाळी सातनंतर व त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर धमकीचा फोन केला.  निवडणुकीतून समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; अन्यथा शेत जाळण्याची, शिंदेवाडी येथील तलाव बंधारा फोडण्याची आणि नातू, सून व मुलगा यांच्या जीवितास हानी पोचविण्याची धमकी आईला दिली आहे. धमकीच्या फोनमुळे श्रीमती घाटगे यांची प्रकृती बिघडली. प्रचारात व्यस्त असणाऱ्या कुटुंबाच्या कानावर त्यांनी हा प्रकार वेळीच घातला नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या अदखलपात्र गुन्ह्याची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी श्रीमती घाटगे यांच्याकडे चौकशी केली. धमकीचा फोन नेमक्‍या कोणत्या दिवशी आला, हे समजू शकले नाही. ते शोधण्यासाठी श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलचे सात दिवसांचे सीडीआर काढले आहे. त्या काळात नातेवाईक व संपर्कातील व्यक्ती सोडून ज्यांचे फोन त्यांना आले, त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.  पालकमंत्र्यांकडून विचारपूस... सुहासिनीदेवी यांना धमकीचा फोन आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. Vertical Image:  English Headline:  Samarjit Singh Ghatge should withdraw his nomination from the election unknown person phone Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर समरजितसिंह घाटगे मोबाईल पोलिस फोन चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  कोल्हापूर, समरजितसिंह घाटगे, मोबाईल, पोलिस, फोन, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2MrSXOT

No comments:

Post a Comment