जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ पचवा आणि विक्रम नोंदवा!  कलियुग हे मनाच्या दारिद्र्याशी संबंधित आहे. दुष्ट, दुरित आणि दारिद्र्य हे त्रिकूट म्हणजेच नरक होय! द्वैत हे दुष्टता निर्माण करतं. कारण, आपपरभावातून दुष्टता निर्माण होऊन माणसाच्या जीवनातून परेश (ईश्‍वर) दुरावला जाऊन अशा दुष्ट-दुरिताला दारिद्र्य प्राप्त होत असतं. ऐश्‍वर्य हे ईश्‍वराचं असतं हे माणूस विसरला की त्याला ‘कली’ ग्रासतो आणि मग त्याची नरकाकडे वाटचाल होते; परंतु आपल्यातल्या नरकासुराचा वध केला की आपल्या जीवनात लक्ष्मी अवतरते आणि आपलं लक्ष ईश्‍वराकडे लागतं. मग बलिप्रतिपदेची चंद्रकोर आपली इडा-पिडा घालवते आणि प्रल्हादाच्या नातवाचं अर्थातच चिरंजीव समजल्या जाणाऱ्या बळीचं राज्य अवतरतं!  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  तीन पाउलांत व्यापिला त्रिलोक।  काय ते कौतुक वामनाचे।।१।।  झाला द्वारपाळ बळीचा पाताळी।  भक्ताते सांभाळी सर्वकाळ।।२।।  वामनाचे पायीं ठेवोनिया डोई।  भक्तिभावे होई लीन आता।।३।।  सर्वस्वाचे दान देता वामनातें।  उरे ना मनाते चिंता काहीं।।४।।  स्वामी म्हणे दान मागतो वामन।  तयासी मीपण समर्पिले।।५।।  - स्वामी स्वरूपानंद (पावस)  मित्र हो, जीवनाचा मार्ग आक्रमत असताना माणसावर सतत षड्रिपूंचे ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ होत असतात! हे ‘सर्जिकल स्ट्राईक्‍स’ चुकवून किंवा निभावून आपण बलिप्रतिपदेचा विक्रमसंवत्सर दरवर्षी साजरा करत आपलं जीवनध्येय गाठलं पाहिजे!  ===========  विस्तवाशी खेळू नका!  मेष : राशीचा हर्षल अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खराब. विस्तवाशी खेळू नका. रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दिवाळीचा पाडवा शुभघटनांद्वारे अविस्मरणीय राहील. पुत्र-पौत्रांचा उत्कर्ष होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पांडवपंचमी विजयोत्सवाची. नोकरी मिळेल.  ===========  स्त्रीवर्गाला आत्मविश्वास लाभेल  वृषभ : सप्तमस्थ शुक्रभ्रमणाचा एक सुंदर अध्याय सप्ताहात सुरू होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच परिस्थितीचा फायदा उठवतील. भाऊबीजेचा दिवस स्त्रीवर्गाला जगण्याचा आत्मविश्‍वास देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार पतप्रतिष्ठेचा. नवस फेडाल. अपत्यलाभ. नोकरीत सन्मान.  ===========  नोकरीवरचं संकट टळेल  मिथुन : ता. २९ ची भाऊबीज मोठी शुभलक्षणी. शुक्रकलांचा परिपाक. घरी वा दारी मोठे भावरम्य सोहळे होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात मोठ्या चैनीची. स्वतंत्र व्यावसायिकांची मोठी भरभराट. ता. एक नोव्हेंबरची पांडवपंचमी गुरुकृपेची. नोकरीवरचं संकट टळेल.  ===========  जे म्हणाल ते होईल!  कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह जीवनातल्या अद्वितीय सप्तपदीचाच! तुम्ही जे म्हणाल ते होईल! मात्र, गुरूवर श्रद्धा ठेवा.  ता. २९ ते ३१ हे दिवस भन्नाट यश देणारे. तरुणांनो, लाभ घ्याच. मात्र प्रवासात सांभाळा. रस्त्यावर बाचाबाची नको. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दातदुखीची शक्यता.  ===========  नोकरीत भाग्योदय  सिंह : शुभ ग्रहांच्या लॉबीचं वर्चस्व राहील. मात्र, घरच्यांशी वाद घालू नका. आजचा रविवार मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या शनी-मंगळ योगाच्या सर्जिकल स्ट्राईकपासून त्रास देऊ शकतो. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत भाग्योदय होईल.  ===========  नवी रचना पथ्यावर  कन्या : दीपावलीचा हा सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांतून समृद्धीचाच. नोकरीतली नवी जडणघडण पथ्यावरच पडेल. घरातली स्त्री प्रसन्न राहील. और क्‍या! मात्र, प्रवासात काळजी घ्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस सुवार्तांचे. नोकरीत पगारवाढ. साखरपुडा होईल.  ===========  गर्दीच्या ठिकाणी सावध!  तूळ : रवी-हर्षल आणि शनी-मंगळ यांचे योग अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खेळी करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना श्वानदंशाचा धोका. काळजी घ्यावी. ता. ३० व ३१ हे दिवस तुमच्या राशीसाठी उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीचा हा सप्ताह नोकरीत भाग्योदयाचा. परदेशगमनाचा योग. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.  =======  नोकरीत मोठ्या संधी  वृश्‍चिक : दीपावलीच्या या सप्ताहात धुराच्या प्रदूषणातही प्राणवायूचा पुरवठा उत्तम होईल! बुध-शुक्रांच्या जोडगोळीमुळे सुगंधित व्यक्तींचा सहवास लाभेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत मोठ्या संधी मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक शॉर्टकट टाळावा, अर्थात जुगार इत्यादी प्रकार खेळू नयेत.  =======  नोकरीत राजकारण नको  धनू : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात शनी-मंगळ योगातून सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतात! सर्व प्रकारची आचारसंहिता पाळाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतल्या राजकारणात पडू नये. बाकी, हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या तरुणांना काही खास फळं देईल. काहींना स्पर्धात्मक यश. परदेशगमन.  =======  विजयोत्सव साजरा कराल  मकर : दीपावलीचा हा सप्ताह शुभग्रहांच्या आधिपत्याचाच राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील. व्यावसायिकांनी मंत्रालयातून फील्डिंग लावावी! मोठी कामं होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी, पांडवपंचमीच्या आसपास मोठा विजयोत्सव साजरा करतील.  =======  हाता-पायांची काळजी घ्या  कुंभ : या सप्ताहात अमावास्येच्या आसपासच्या काळात मंगळाची आदळआपट राहीलच! हाता-पायांची काळजी घ्या. दुखापतींपासून जपा. मौल्यवान चीजवस्तूंची काळजी घ्या. बाकी, हा सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल. तरुणांना नोकरी मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार धक्कादायक. शनिवारी भांडू नका शेजाऱ्यांशी!  =======  आचारसंहिता पाळाच  मीन : आजची अमावास्या कुयोगांतून होत आहे. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक आचारसंहिता पाळाच. कुणाशीही हुज्जत घालू नका. बाकी, ता. २९ ते ३१ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम संधानाचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या विवाहेच्छूंचा प्रेमविवाह सुनिश्‍चित.  News Item ID:  599-news_story-1572104911 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ पचवा आणि विक्रम नोंदवा!  कलियुग हे मनाच्या दारिद्र्याशी संबंधित आहे. दुष्ट, दुरित आणि दारिद्र्य हे त्रिकूट म्हणजेच नरक होय! द्वैत हे दुष्टता निर्माण करतं. कारण, आपपरभावातून दुष्टता निर्माण होऊन माणसाच्या जीवनातून परेश (ईश्‍वर) दुरावला जाऊन अशा दुष्ट-दुरिताला दारिद्र्य प्राप्त होत असतं. ऐश्‍वर्य हे ईश्‍वराचं असतं हे माणूस विसरला की त्याला ‘कली’ ग्रासतो आणि मग त्याची नरकाकडे वाटचाल होते; परंतु आपल्यातल्या नरकासुराचा वध केला की आपल्या जीवनात लक्ष्मी अवतरते आणि आपलं लक्ष ईश्‍वराकडे लागतं. मग बलिप्रतिपदेची चंद्रकोर आपली इडा-पिडा घालवते आणि प्रल्हादाच्या नातवाचं अर्थातच चिरंजीव समजल्या जाणाऱ्या बळीचं राज्य अवतरतं!  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  तीन पाउलांत व्यापिला त्रिलोक।  काय ते कौतुक वामनाचे।।१।।  झाला द्वारपाळ बळीचा पाताळी।  भक्ताते सांभाळी सर्वकाळ।।२।।  वामनाचे पायीं ठेवोनिया डोई।  भक्तिभावे होई लीन आता।।३।।  सर्वस्वाचे दान देता वामनातें।  उरे ना मनाते चिंता काहीं।।४।।  स्वामी म्हणे दान मागतो वामन।  तयासी मीपण समर्पिले।।५।।  - स्वामी स्वरूपानंद (पावस)  मित्र हो, जीवनाचा मार्ग आक्रमत असताना माणसावर सतत षड्रिपूंचे ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ होत असतात! हे ‘सर्जिकल स्ट्राईक्‍स’ चुकवून किंवा निभावून आपण बलिप्रतिपदेचा विक्रमसंवत्सर दरवर्षी साजरा करत आपलं जीवनध्येय गाठलं पाहिजे!  ===========  विस्तवाशी खेळू नका!  मेष : राशीचा हर्षल अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खराब. विस्तवाशी खेळू नका. रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दिवाळीचा पाडवा शुभघटनांद्वारे अविस्मरणीय राहील. पुत्र-पौत्रांचा उत्कर्ष होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पांडवपंचमी विजयोत्सवाची. नोकरी मिळेल.  ===========  स्त्रीवर्गाला आत्मविश्वास लाभेल  वृषभ : सप्तमस्थ शुक्रभ्रमणाचा एक सुंदर अध्याय सप्ताहात सुरू होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच परिस्थितीचा फायदा उठवतील. भाऊबीजेचा दिवस स्त्रीवर्गाला जगण्याचा आत्मविश्‍वास देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार पतप्रतिष्ठेचा. नवस फेडाल. अपत्यलाभ. नोकरीत सन्मान.  ===========  नोकरीवरचं संकट टळेल  मिथुन : ता. २९ ची भाऊबीज मोठी शुभलक्षणी. शुक्रकलांचा परिपाक. घरी वा दारी मोठे भावरम्य सोहळे होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात मोठ्या चैनीची. स्वतंत्र व्यावसायिकांची मोठी भरभराट. ता. एक नोव्हेंबरची पांडवपंचमी गुरुकृपेची. नोकरीवरचं संकट टळेल.  ===========  जे म्हणाल ते होईल!  कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह जीवनातल्या अद्वितीय सप्तपदीचाच! तुम्ही जे म्हणाल ते होईल! मात्र, गुरूवर श्रद्धा ठेवा.  ता. २९ ते ३१ हे दिवस भन्नाट यश देणारे. तरुणांनो, लाभ घ्याच. मात्र प्रवासात सांभाळा. रस्त्यावर बाचाबाची नको. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दातदुखीची शक्यता.  ===========  नोकरीत भाग्योदय  सिंह : शुभ ग्रहांच्या लॉबीचं वर्चस्व राहील. मात्र, घरच्यांशी वाद घालू नका. आजचा रविवार मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या शनी-मंगळ योगाच्या सर्जिकल स्ट्राईकपासून त्रास देऊ शकतो. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत भाग्योदय होईल.  ===========  नवी रचना पथ्यावर  कन्या : दीपावलीचा हा सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांतून समृद्धीचाच. नोकरीतली नवी जडणघडण पथ्यावरच पडेल. घरातली स्त्री प्रसन्न राहील. और क्‍या! मात्र, प्रवासात काळजी घ्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस सुवार्तांचे. नोकरीत पगारवाढ. साखरपुडा होईल.  ===========  गर्दीच्या ठिकाणी सावध!  तूळ : रवी-हर्षल आणि शनी-मंगळ यांचे योग अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खेळी करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना श्वानदंशाचा धोका. काळजी घ्यावी. ता. ३० व ३१ हे दिवस तुमच्या राशीसाठी उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीचा हा सप्ताह नोकरीत भाग्योदयाचा. परदेशगमनाचा योग. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.  =======  नोकरीत मोठ्या संधी  वृश्‍चिक : दीपावलीच्या या सप्ताहात धुराच्या प्रदूषणातही प्राणवायूचा पुरवठा उत्तम होईल! बुध-शुक्रांच्या जोडगोळीमुळे सुगंधित व्यक्तींचा सहवास लाभेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत मोठ्या संधी मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक शॉर्टकट टाळावा, अर्थात जुगार इत्यादी प्रकार खेळू नयेत.  =======  नोकरीत राजकारण नको  धनू : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात शनी-मंगळ योगातून सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतात! सर्व प्रकारची आचारसंहिता पाळाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतल्या राजकारणात पडू नये. बाकी, हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या तरुणांना काही खास फळं देईल. काहींना स्पर्धात्मक यश. परदेशगमन.  =======  विजयोत्सव साजरा कराल  मकर : दीपावलीचा हा सप्ताह शुभग्रहांच्या आधिपत्याचाच राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील. व्यावसायिकांनी मंत्रालयातून फील्डिंग लावावी! मोठी कामं होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी, पांडवपंचमीच्या आसपास मोठा विजयोत्सव साजरा करतील.  =======  हाता-पायांची काळजी घ्या  कुंभ : या सप्ताहात अमावास्येच्या आसपासच्या काळात मंगळाची आदळआपट राहीलच! हाता-पायांची काळजी घ्या. दुखापतींपासून जपा. मौल्यवान चीजवस्तूंची काळजी घ्या. बाकी, हा सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल. तरुणांना नोकरी मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार धक्कादायक. शनिवारी भांडू नका शेजाऱ्यांशी!  =======  आचारसंहिता पाळाच  मीन : आजची अमावास्या कुयोगांतून होत आहे. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक आचारसंहिता पाळाच. कुणाशीही हुज्जत घालू नका. बाकी, ता. २९ ते ३१ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम संधानाचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या विवाहेच्छूंचा प्रेमविवाह सुनिश्‍चित.  Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 27 October to 2 November 2019 Author Type:  External Author श्रीराम भट  राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 26, 2019

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ पचवा आणि विक्रम नोंदवा!  कलियुग हे मनाच्या दारिद्र्याशी संबंधित आहे. दुष्ट, दुरित आणि दारिद्र्य हे त्रिकूट म्हणजेच नरक होय! द्वैत हे दुष्टता निर्माण करतं. कारण, आपपरभावातून दुष्टता निर्माण होऊन माणसाच्या जीवनातून परेश (ईश्‍वर) दुरावला जाऊन अशा दुष्ट-दुरिताला दारिद्र्य प्राप्त होत असतं. ऐश्‍वर्य हे ईश्‍वराचं असतं हे माणूस विसरला की त्याला ‘कली’ ग्रासतो आणि मग त्याची नरकाकडे वाटचाल होते; परंतु आपल्यातल्या नरकासुराचा वध केला की आपल्या जीवनात लक्ष्मी अवतरते आणि आपलं लक्ष ईश्‍वराकडे लागतं. मग बलिप्रतिपदेची चंद्रकोर आपली इडा-पिडा घालवते आणि प्रल्हादाच्या नातवाचं अर्थातच चिरंजीव समजल्या जाणाऱ्या बळीचं राज्य अवतरतं!  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  तीन पाउलांत व्यापिला त्रिलोक।  काय ते कौतुक वामनाचे।।१।।  झाला द्वारपाळ बळीचा पाताळी।  भक्ताते सांभाळी सर्वकाळ।।२।।  वामनाचे पायीं ठेवोनिया डोई।  भक्तिभावे होई लीन आता।।३।।  सर्वस्वाचे दान देता वामनातें।  उरे ना मनाते चिंता काहीं।।४।।  स्वामी म्हणे दान मागतो वामन।  तयासी मीपण समर्पिले।।५।।  - स्वामी स्वरूपानंद (पावस)  मित्र हो, जीवनाचा मार्ग आक्रमत असताना माणसावर सतत षड्रिपूंचे ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ होत असतात! हे ‘सर्जिकल स्ट्राईक्‍स’ चुकवून किंवा निभावून आपण बलिप्रतिपदेचा विक्रमसंवत्सर दरवर्षी साजरा करत आपलं जीवनध्येय गाठलं पाहिजे!  ===========  विस्तवाशी खेळू नका!  मेष : राशीचा हर्षल अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खराब. विस्तवाशी खेळू नका. रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दिवाळीचा पाडवा शुभघटनांद्वारे अविस्मरणीय राहील. पुत्र-पौत्रांचा उत्कर्ष होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पांडवपंचमी विजयोत्सवाची. नोकरी मिळेल.  ===========  स्त्रीवर्गाला आत्मविश्वास लाभेल  वृषभ : सप्तमस्थ शुक्रभ्रमणाचा एक सुंदर अध्याय सप्ताहात सुरू होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच परिस्थितीचा फायदा उठवतील. भाऊबीजेचा दिवस स्त्रीवर्गाला जगण्याचा आत्मविश्‍वास देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार पतप्रतिष्ठेचा. नवस फेडाल. अपत्यलाभ. नोकरीत सन्मान.  ===========  नोकरीवरचं संकट टळेल  मिथुन : ता. २९ ची भाऊबीज मोठी शुभलक्षणी. शुक्रकलांचा परिपाक. घरी वा दारी मोठे भावरम्य सोहळे होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात मोठ्या चैनीची. स्वतंत्र व्यावसायिकांची मोठी भरभराट. ता. एक नोव्हेंबरची पांडवपंचमी गुरुकृपेची. नोकरीवरचं संकट टळेल.  ===========  जे म्हणाल ते होईल!  कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह जीवनातल्या अद्वितीय सप्तपदीचाच! तुम्ही जे म्हणाल ते होईल! मात्र, गुरूवर श्रद्धा ठेवा.  ता. २९ ते ३१ हे दिवस भन्नाट यश देणारे. तरुणांनो, लाभ घ्याच. मात्र प्रवासात सांभाळा. रस्त्यावर बाचाबाची नको. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दातदुखीची शक्यता.  ===========  नोकरीत भाग्योदय  सिंह : शुभ ग्रहांच्या लॉबीचं वर्चस्व राहील. मात्र, घरच्यांशी वाद घालू नका. आजचा रविवार मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या शनी-मंगळ योगाच्या सर्जिकल स्ट्राईकपासून त्रास देऊ शकतो. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत भाग्योदय होईल.  ===========  नवी रचना पथ्यावर  कन्या : दीपावलीचा हा सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांतून समृद्धीचाच. नोकरीतली नवी जडणघडण पथ्यावरच पडेल. घरातली स्त्री प्रसन्न राहील. और क्‍या! मात्र, प्रवासात काळजी घ्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस सुवार्तांचे. नोकरीत पगारवाढ. साखरपुडा होईल.  ===========  गर्दीच्या ठिकाणी सावध!  तूळ : रवी-हर्षल आणि शनी-मंगळ यांचे योग अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खेळी करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना श्वानदंशाचा धोका. काळजी घ्यावी. ता. ३० व ३१ हे दिवस तुमच्या राशीसाठी उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीचा हा सप्ताह नोकरीत भाग्योदयाचा. परदेशगमनाचा योग. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.  =======  नोकरीत मोठ्या संधी  वृश्‍चिक : दीपावलीच्या या सप्ताहात धुराच्या प्रदूषणातही प्राणवायूचा पुरवठा उत्तम होईल! बुध-शुक्रांच्या जोडगोळीमुळे सुगंधित व्यक्तींचा सहवास लाभेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत मोठ्या संधी मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक शॉर्टकट टाळावा, अर्थात जुगार इत्यादी प्रकार खेळू नयेत.  =======  नोकरीत राजकारण नको  धनू : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात शनी-मंगळ योगातून सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतात! सर्व प्रकारची आचारसंहिता पाळाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतल्या राजकारणात पडू नये. बाकी, हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या तरुणांना काही खास फळं देईल. काहींना स्पर्धात्मक यश. परदेशगमन.  =======  विजयोत्सव साजरा कराल  मकर : दीपावलीचा हा सप्ताह शुभग्रहांच्या आधिपत्याचाच राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील. व्यावसायिकांनी मंत्रालयातून फील्डिंग लावावी! मोठी कामं होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी, पांडवपंचमीच्या आसपास मोठा विजयोत्सव साजरा करतील.  =======  हाता-पायांची काळजी घ्या  कुंभ : या सप्ताहात अमावास्येच्या आसपासच्या काळात मंगळाची आदळआपट राहीलच! हाता-पायांची काळजी घ्या. दुखापतींपासून जपा. मौल्यवान चीजवस्तूंची काळजी घ्या. बाकी, हा सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल. तरुणांना नोकरी मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार धक्कादायक. शनिवारी भांडू नका शेजाऱ्यांशी!  =======  आचारसंहिता पाळाच  मीन : आजची अमावास्या कुयोगांतून होत आहे. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक आचारसंहिता पाळाच. कुणाशीही हुज्जत घालू नका. बाकी, ता. २९ ते ३१ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम संधानाचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या विवाहेच्छूंचा प्रेमविवाह सुनिश्‍चित.  News Item ID:  599-news_story-1572104911 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ पचवा आणि विक्रम नोंदवा!  कलियुग हे मनाच्या दारिद्र्याशी संबंधित आहे. दुष्ट, दुरित आणि दारिद्र्य हे त्रिकूट म्हणजेच नरक होय! द्वैत हे दुष्टता निर्माण करतं. कारण, आपपरभावातून दुष्टता निर्माण होऊन माणसाच्या जीवनातून परेश (ईश्‍वर) दुरावला जाऊन अशा दुष्ट-दुरिताला दारिद्र्य प्राप्त होत असतं. ऐश्‍वर्य हे ईश्‍वराचं असतं हे माणूस विसरला की त्याला ‘कली’ ग्रासतो आणि मग त्याची नरकाकडे वाटचाल होते; परंतु आपल्यातल्या नरकासुराचा वध केला की आपल्या जीवनात लक्ष्मी अवतरते आणि आपलं लक्ष ईश्‍वराकडे लागतं. मग बलिप्रतिपदेची चंद्रकोर आपली इडा-पिडा घालवते आणि प्रल्हादाच्या नातवाचं अर्थातच चिरंजीव समजल्या जाणाऱ्या बळीचं राज्य अवतरतं!  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  तीन पाउलांत व्यापिला त्रिलोक।  काय ते कौतुक वामनाचे।।१।।  झाला द्वारपाळ बळीचा पाताळी।  भक्ताते सांभाळी सर्वकाळ।।२।।  वामनाचे पायीं ठेवोनिया डोई।  भक्तिभावे होई लीन आता।।३।।  सर्वस्वाचे दान देता वामनातें।  उरे ना मनाते चिंता काहीं।।४।।  स्वामी म्हणे दान मागतो वामन।  तयासी मीपण समर्पिले।।५।।  - स्वामी स्वरूपानंद (पावस)  मित्र हो, जीवनाचा मार्ग आक्रमत असताना माणसावर सतत षड्रिपूंचे ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ होत असतात! हे ‘सर्जिकल स्ट्राईक्‍स’ चुकवून किंवा निभावून आपण बलिप्रतिपदेचा विक्रमसंवत्सर दरवर्षी साजरा करत आपलं जीवनध्येय गाठलं पाहिजे!  ===========  विस्तवाशी खेळू नका!  मेष : राशीचा हर्षल अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खराब. विस्तवाशी खेळू नका. रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दिवाळीचा पाडवा शुभघटनांद्वारे अविस्मरणीय राहील. पुत्र-पौत्रांचा उत्कर्ष होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पांडवपंचमी विजयोत्सवाची. नोकरी मिळेल.  ===========  स्त्रीवर्गाला आत्मविश्वास लाभेल  वृषभ : सप्तमस्थ शुक्रभ्रमणाचा एक सुंदर अध्याय सप्ताहात सुरू होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच परिस्थितीचा फायदा उठवतील. भाऊबीजेचा दिवस स्त्रीवर्गाला जगण्याचा आत्मविश्‍वास देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार पतप्रतिष्ठेचा. नवस फेडाल. अपत्यलाभ. नोकरीत सन्मान.  ===========  नोकरीवरचं संकट टळेल  मिथुन : ता. २९ ची भाऊबीज मोठी शुभलक्षणी. शुक्रकलांचा परिपाक. घरी वा दारी मोठे भावरम्य सोहळे होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात मोठ्या चैनीची. स्वतंत्र व्यावसायिकांची मोठी भरभराट. ता. एक नोव्हेंबरची पांडवपंचमी गुरुकृपेची. नोकरीवरचं संकट टळेल.  ===========  जे म्हणाल ते होईल!  कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह जीवनातल्या अद्वितीय सप्तपदीचाच! तुम्ही जे म्हणाल ते होईल! मात्र, गुरूवर श्रद्धा ठेवा.  ता. २९ ते ३१ हे दिवस भन्नाट यश देणारे. तरुणांनो, लाभ घ्याच. मात्र प्रवासात सांभाळा. रस्त्यावर बाचाबाची नको. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दातदुखीची शक्यता.  ===========  नोकरीत भाग्योदय  सिंह : शुभ ग्रहांच्या लॉबीचं वर्चस्व राहील. मात्र, घरच्यांशी वाद घालू नका. आजचा रविवार मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या शनी-मंगळ योगाच्या सर्जिकल स्ट्राईकपासून त्रास देऊ शकतो. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत भाग्योदय होईल.  ===========  नवी रचना पथ्यावर  कन्या : दीपावलीचा हा सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांतून समृद्धीचाच. नोकरीतली नवी जडणघडण पथ्यावरच पडेल. घरातली स्त्री प्रसन्न राहील. और क्‍या! मात्र, प्रवासात काळजी घ्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस सुवार्तांचे. नोकरीत पगारवाढ. साखरपुडा होईल.  ===========  गर्दीच्या ठिकाणी सावध!  तूळ : रवी-हर्षल आणि शनी-मंगळ यांचे योग अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात खेळी करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना श्वानदंशाचा धोका. काळजी घ्यावी. ता. ३० व ३१ हे दिवस तुमच्या राशीसाठी उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीचा हा सप्ताह नोकरीत भाग्योदयाचा. परदेशगमनाचा योग. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.  =======  नोकरीत मोठ्या संधी  वृश्‍चिक : दीपावलीच्या या सप्ताहात धुराच्या प्रदूषणातही प्राणवायूचा पुरवठा उत्तम होईल! बुध-शुक्रांच्या जोडगोळीमुळे सुगंधित व्यक्तींचा सहवास लाभेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ते ३१ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत मोठ्या संधी मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक शॉर्टकट टाळावा, अर्थात जुगार इत्यादी प्रकार खेळू नयेत.  =======  नोकरीत राजकारण नको  धनू : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात शनी-मंगळ योगातून सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतात! सर्व प्रकारची आचारसंहिता पाळाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतल्या राजकारणात पडू नये. बाकी, हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या तरुणांना काही खास फळं देईल. काहींना स्पर्धात्मक यश. परदेशगमन.  =======  विजयोत्सव साजरा कराल  मकर : दीपावलीचा हा सप्ताह शुभग्रहांच्या आधिपत्याचाच राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील. व्यावसायिकांनी मंत्रालयातून फील्डिंग लावावी! मोठी कामं होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी, पांडवपंचमीच्या आसपास मोठा विजयोत्सव साजरा करतील.  =======  हाता-पायांची काळजी घ्या  कुंभ : या सप्ताहात अमावास्येच्या आसपासच्या काळात मंगळाची आदळआपट राहीलच! हाता-पायांची काळजी घ्या. दुखापतींपासून जपा. मौल्यवान चीजवस्तूंची काळजी घ्या. बाकी, हा सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल. तरुणांना नोकरी मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार धक्कादायक. शनिवारी भांडू नका शेजाऱ्यांशी!  =======  आचारसंहिता पाळाच  मीन : आजची अमावास्या कुयोगांतून होत आहे. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक आचारसंहिता पाळाच. कुणाशीही हुज्जत घालू नका. बाकी, ता. २९ ते ३१ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम संधानाचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या विवाहेच्छूंचा प्रेमविवाह सुनिश्‍चित.  Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 27 October to 2 November 2019 Author Type:  External Author श्रीराम भट  राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  माणसाच्या जीवनालाच साधना म्हणण्यात आलं आहे आणि हा माणसाच्या जीवनाचा साधनाप्रवास शेवटी साडेतीन मुहूर्तांतल्या बलिप्रतिपदेशी येऊन ठेपतो व माणसाच्या जीवनाचा विक्रम प्रस्थापित करणारं विक्रमसंवत्‌ उगवतं!  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2JpcA9G

No comments:

Post a Comment