जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 ऑक्टोबर दिनमान दि. 26, शनिवार  मेष : खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.  वृषभ : तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मिथुन : आजची तुमची सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील.  कर्क : जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.  सिंह : आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायातील उधारीची कामे पूर्ण होतील. शासकीय कामे होतील.  कन्या : मनोबल वाढणार आहे. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  तूळ : खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.  वृश्‍चिक : प्रवास होणार आहेत. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे पूर्ण होतील.  धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल.  मकर : मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल.  कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.  मीन : अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल.  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1572016481 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान दि. 26, शनिवार  मेष : खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.  वृषभ : तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मिथुन : आजची तुमची सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील.  कर्क : जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.  सिंह : आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायातील उधारीची कामे पूर्ण होतील. शासकीय कामे होतील.  कन्या : मनोबल वाढणार आहे. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  तूळ : खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.  वृश्‍चिक : प्रवास होणार आहेत. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे पूर्ण होतील.  धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल.  मकर : मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल.  कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.  मीन : अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल.  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 26 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 25, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 ऑक्टोबर दिनमान दि. 26, शनिवार  मेष : खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.  वृषभ : तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मिथुन : आजची तुमची सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील.  कर्क : जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.  सिंह : आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायातील उधारीची कामे पूर्ण होतील. शासकीय कामे होतील.  कन्या : मनोबल वाढणार आहे. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  तूळ : खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.  वृश्‍चिक : प्रवास होणार आहेत. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे पूर्ण होतील.  धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल.  मकर : मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल.  कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.  मीन : अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल.  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1572016481 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान दि. 26, शनिवार  मेष : खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.  वृषभ : तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मिथुन : आजची तुमची सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील.  कर्क : जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.  सिंह : आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायातील उधारीची कामे पूर्ण होतील. शासकीय कामे होतील.  कन्या : मनोबल वाढणार आहे. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  तूळ : खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.  वृश्‍चिक : प्रवास होणार आहेत. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे पूर्ण होतील.  धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल.  मकर : मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल.  कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.  मीन : अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल.  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 26 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 26 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 4.25, चंद्रास्त सायंकाळी 5.03, शिवरात्री, भारतीय सौर कार्तिक 4, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2JqOZp8

No comments:

Post a Comment