गैरव्यवहार सोडेनात बॅंकांची पाठ ! पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची 2,480 प्रकरणे उजेडात आली असून, याचा सर्वाधिक फटका स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) बसला आहे. मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. दरम्यान, या गैरव्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामुळे बॅंका आणि ग्राहकांना नेमका किती फटका बसला, याचा तपशील मात्र आरबीआयने दिलेला नाही. बॅंकनिहाय झालेले गैरव्यवहार बॅंक - प्रकरणे - रक्कम (कोटींत) एसबीआय - 1197 - 12,012.77 अलाहाबाद बॅंक - 381 - 2,855.46 पंजाब नॅशनल - 99 - 2,526 बॅंक ऑफ बडोदा - 75 - 2,297.05 ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स - 45 - 2,133.08 कॅनरा बॅंक - 69 - 2,035.81 सेंट्रल बॅंक - 194 - 1982.27 युनायटेड बॅंक - 31- 1,196.19 कॉर्पोरेशन बॅंक - 16 - 960.80 इंडियन ओव्हसिज बॅंक - 46 - 934.67 सिंडिकेट बॅंक - 54 - 795.75 युनियन बॅंक - 51 - 753.37 बॅंक ऑफ इंडिया - 42 - 517 युको बॅंक - 34 - 470.74 बॅंक ऑफ महाराष्ट्र - 85 - 253.43 आंध्र बॅंक - 23 - 136.27 इंडियन बॅंक - 37 - 37.17 पंजाब अँड सिंध बॅंक - 1 - 2.2 (लाख) News Item ID:  599-news_story-1567965238 Mobile Device Headline:  गैरव्यवहार सोडेनात बॅंकांची पाठ ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची 2,480 प्रकरणे उजेडात आली असून, याचा सर्वाधिक फटका स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) बसला आहे. मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. दरम्यान, या गैरव्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामुळे बॅंका आणि ग्राहकांना नेमका किती फटका बसला, याचा तपशील मात्र आरबीआयने दिलेला नाही. बॅंकनिहाय झालेले गैरव्यवहार बॅंक - प्रकरणे - रक्कम (कोटींत) एसबीआय - 1197 - 12,012.77 अलाहाबाद बॅंक - 381 - 2,855.46 पंजाब नॅशनल - 99 - 2,526 बॅंक ऑफ बडोदा - 75 - 2,297.05 ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स - 45 - 2,133.08 कॅनरा बॅंक - 69 - 2,035.81 सेंट्रल बॅंक - 194 - 1982.27 युनायटेड बॅंक - 31- 1,196.19 कॉर्पोरेशन बॅंक - 16 - 960.80 इंडियन ओव्हसिज बॅंक - 46 - 934.67 सिंडिकेट बॅंक - 54 - 795.75 युनियन बॅंक - 51 - 753.37 बॅंक ऑफ इंडिया - 42 - 517 युको बॅंक - 34 - 470.74 बॅंक ऑफ महाराष्ट्र - 85 - 253.43 आंध्र बॅंक - 23 - 136.27 इंडियन बॅंक - 37 - 37.17 पंजाब अँड सिंध बॅंक - 1 - 2.2 (लाख) Vertical Image:  English Headline:  Non Transaction Bank Author Type:  External Author पीटीआय गैरव्यवहार government एसबीआय right to information पंजाब सेंट्रल बॅंक बॅंक ऑफ महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  गैरव्यवहार, Government, एसबीआय, Right To Information, पंजाब, सेंट्रल बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 8, 2019

गैरव्यवहार सोडेनात बॅंकांची पाठ ! पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची 2,480 प्रकरणे उजेडात आली असून, याचा सर्वाधिक फटका स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) बसला आहे. मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. दरम्यान, या गैरव्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामुळे बॅंका आणि ग्राहकांना नेमका किती फटका बसला, याचा तपशील मात्र आरबीआयने दिलेला नाही. बॅंकनिहाय झालेले गैरव्यवहार बॅंक - प्रकरणे - रक्कम (कोटींत) एसबीआय - 1197 - 12,012.77 अलाहाबाद बॅंक - 381 - 2,855.46 पंजाब नॅशनल - 99 - 2,526 बॅंक ऑफ बडोदा - 75 - 2,297.05 ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स - 45 - 2,133.08 कॅनरा बॅंक - 69 - 2,035.81 सेंट्रल बॅंक - 194 - 1982.27 युनायटेड बॅंक - 31- 1,196.19 कॉर्पोरेशन बॅंक - 16 - 960.80 इंडियन ओव्हसिज बॅंक - 46 - 934.67 सिंडिकेट बॅंक - 54 - 795.75 युनियन बॅंक - 51 - 753.37 बॅंक ऑफ इंडिया - 42 - 517 युको बॅंक - 34 - 470.74 बॅंक ऑफ महाराष्ट्र - 85 - 253.43 आंध्र बॅंक - 23 - 136.27 इंडियन बॅंक - 37 - 37.17 पंजाब अँड सिंध बॅंक - 1 - 2.2 (लाख) News Item ID:  599-news_story-1567965238 Mobile Device Headline:  गैरव्यवहार सोडेनात बॅंकांची पाठ ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची 2,480 प्रकरणे उजेडात आली असून, याचा सर्वाधिक फटका स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) बसला आहे. मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. दरम्यान, या गैरव्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामुळे बॅंका आणि ग्राहकांना नेमका किती फटका बसला, याचा तपशील मात्र आरबीआयने दिलेला नाही. बॅंकनिहाय झालेले गैरव्यवहार बॅंक - प्रकरणे - रक्कम (कोटींत) एसबीआय - 1197 - 12,012.77 अलाहाबाद बॅंक - 381 - 2,855.46 पंजाब नॅशनल - 99 - 2,526 बॅंक ऑफ बडोदा - 75 - 2,297.05 ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स - 45 - 2,133.08 कॅनरा बॅंक - 69 - 2,035.81 सेंट्रल बॅंक - 194 - 1982.27 युनायटेड बॅंक - 31- 1,196.19 कॉर्पोरेशन बॅंक - 16 - 960.80 इंडियन ओव्हसिज बॅंक - 46 - 934.67 सिंडिकेट बॅंक - 54 - 795.75 युनियन बॅंक - 51 - 753.37 बॅंक ऑफ इंडिया - 42 - 517 युको बॅंक - 34 - 470.74 बॅंक ऑफ महाराष्ट्र - 85 - 253.43 आंध्र बॅंक - 23 - 136.27 इंडियन बॅंक - 37 - 37.17 पंजाब अँड सिंध बॅंक - 1 - 2.2 (लाख) Vertical Image:  English Headline:  Non Transaction Bank Author Type:  External Author पीटीआय गैरव्यवहार government एसबीआय right to information पंजाब सेंट्रल बॅंक बॅंक ऑफ महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  गैरव्यवहार, Government, एसबीआय, Right To Information, पंजाब, सेंट्रल बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2N3J64G

No comments:

Post a Comment