संस्था, संघटनांसह विद्यार्थ्यांचाही हातभार पुणे - कोल्हापूर, सांगली परिसरांतील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे निर्माण झालेले भयावह वास्तव समोर येऊ लागले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातून ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरसाठी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यासही सुरवात झाली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’ने शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कामाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मदतीचा योग्य समन्वय साधून ‘सकाळ’ने आता कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार अन्नधान्य, औषधे, ब्लॅकेट्‌स, नवीन कपडे, चादरी असे साहित्य जमा करून ते पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. पुण्यातून आजच अन्नधान्याचा एक ट्रक सांगलीला रवाना करण्यात आला आहे.  दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यात विविध उद्योग समूह, सामाजिक संस्था, बॅंका, पतसंस्था, गणेश मंडळे, विविध कामगार संघटना, शालेय विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’कडे धनादेश सुपूर्त केले आहेत.  आपण आपली मदत सकाळच्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटनेही पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे -  Name - SAKAL RELIEF FUND   Bank Account No : 45910010013026  Name of Bank : IDBI Bank, Laxmi Road, Pune   IFSC CODE : IBKL 0000459 ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना त्यांच्या रकमेची पावती पाठविण्यासाठी पुढील माहिती आमच्या 9881099908 या व्हॉटस्‌ॲप नंबरवर पाठवावी.  यूटीआय नंबर, पूर्ण नाव, पॅन कार्ड आणि पत्ता. News Item ID:  599-news_story-1565716391 Mobile Device Headline:  संस्था, संघटनांसह विद्यार्थ्यांचाही हातभार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कोल्हापूर, सांगली परिसरांतील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे निर्माण झालेले भयावह वास्तव समोर येऊ लागले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातून ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरसाठी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यासही सुरवात झाली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’ने शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कामाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मदतीचा योग्य समन्वय साधून ‘सकाळ’ने आता कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार अन्नधान्य, औषधे, ब्लॅकेट्‌स, नवीन कपडे, चादरी असे साहित्य जमा करून ते पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. पुण्यातून आजच अन्नधान्याचा एक ट्रक सांगलीला रवाना करण्यात आला आहे.  दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यात विविध उद्योग समूह, सामाजिक संस्था, बॅंका, पतसंस्था, गणेश मंडळे, विविध कामगार संघटना, शालेय विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’कडे धनादेश सुपूर्त केले आहेत.  आपण आपली मदत सकाळच्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटनेही पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे -  Name - SAKAL RELIEF FUND   Bank Account No : 45910010013026  Name of Bank : IDBI Bank, Laxmi Road, Pune   IFSC CODE : IBKL 0000459 ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना त्यांच्या रकमेची पावती पाठविण्यासाठी पुढील माहिती आमच्या 9881099908 या व्हॉटस्‌ॲप नंबरवर पाठवावी.  यूटीआय नंबर, पूर्ण नाव, पॅन कार्ड आणि पत्ता. Vertical Image:  English Headline:  Flood Affected Sakal Relief Fund Help Organisation Student Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  सकाळ रिलीफ फंड पुणे कोल्हापूर पूर sangli सकाळ व्यापार साहित्य sakal sakal relief fund bank account laxmi road pune पॅन कार्ड Search Functional Tags:  सकाळ रिलीफ फंड, पुणे, कोल्हापूर, पूर, Sangli, सकाळ, व्यापार, साहित्य, sakal, sakal relief fund, bank account, laxmi road, pune, पॅन कार्ड Twitter Publish:  Meta Keyword:  Flood Affected, Sakal Relief Fund, Help, Organisation, Student Meta Description:  सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 13, 2019

संस्था, संघटनांसह विद्यार्थ्यांचाही हातभार पुणे - कोल्हापूर, सांगली परिसरांतील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे निर्माण झालेले भयावह वास्तव समोर येऊ लागले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातून ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरसाठी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यासही सुरवात झाली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’ने शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कामाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मदतीचा योग्य समन्वय साधून ‘सकाळ’ने आता कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार अन्नधान्य, औषधे, ब्लॅकेट्‌स, नवीन कपडे, चादरी असे साहित्य जमा करून ते पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. पुण्यातून आजच अन्नधान्याचा एक ट्रक सांगलीला रवाना करण्यात आला आहे.  दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यात विविध उद्योग समूह, सामाजिक संस्था, बॅंका, पतसंस्था, गणेश मंडळे, विविध कामगार संघटना, शालेय विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’कडे धनादेश सुपूर्त केले आहेत.  आपण आपली मदत सकाळच्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटनेही पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे -  Name - SAKAL RELIEF FUND   Bank Account No : 45910010013026  Name of Bank : IDBI Bank, Laxmi Road, Pune   IFSC CODE : IBKL 0000459 ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना त्यांच्या रकमेची पावती पाठविण्यासाठी पुढील माहिती आमच्या 9881099908 या व्हॉटस्‌ॲप नंबरवर पाठवावी.  यूटीआय नंबर, पूर्ण नाव, पॅन कार्ड आणि पत्ता. News Item ID:  599-news_story-1565716391 Mobile Device Headline:  संस्था, संघटनांसह विद्यार्थ्यांचाही हातभार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कोल्हापूर, सांगली परिसरांतील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे निर्माण झालेले भयावह वास्तव समोर येऊ लागले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातून ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरसाठी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यासही सुरवात झाली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’ने शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कामाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मदतीचा योग्य समन्वय साधून ‘सकाळ’ने आता कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार अन्नधान्य, औषधे, ब्लॅकेट्‌स, नवीन कपडे, चादरी असे साहित्य जमा करून ते पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. पुण्यातून आजच अन्नधान्याचा एक ट्रक सांगलीला रवाना करण्यात आला आहे.  दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यात विविध उद्योग समूह, सामाजिक संस्था, बॅंका, पतसंस्था, गणेश मंडळे, विविध कामगार संघटना, शालेय विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’कडे धनादेश सुपूर्त केले आहेत.  आपण आपली मदत सकाळच्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटनेही पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे -  Name - SAKAL RELIEF FUND   Bank Account No : 45910010013026  Name of Bank : IDBI Bank, Laxmi Road, Pune   IFSC CODE : IBKL 0000459 ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना त्यांच्या रकमेची पावती पाठविण्यासाठी पुढील माहिती आमच्या 9881099908 या व्हॉटस्‌ॲप नंबरवर पाठवावी.  यूटीआय नंबर, पूर्ण नाव, पॅन कार्ड आणि पत्ता. Vertical Image:  English Headline:  Flood Affected Sakal Relief Fund Help Organisation Student Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  सकाळ रिलीफ फंड पुणे कोल्हापूर पूर sangli सकाळ व्यापार साहित्य sakal sakal relief fund bank account laxmi road pune पॅन कार्ड Search Functional Tags:  सकाळ रिलीफ फंड, पुणे, कोल्हापूर, पूर, Sangli, सकाळ, व्यापार, साहित्य, sakal, sakal relief fund, bank account, laxmi road, pune, पॅन कार्ड Twitter Publish:  Meta Keyword:  Flood Affected, Sakal Relief Fund, Help, Organisation, Student Meta Description:  सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Ts6M2M

No comments:

Post a Comment