Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 29, 2020

कोरोना व्हायरस : नातेवाईकांनी फिरवली पाठ, मुस्लिमांनी दिला प्रेताला खांदा #5मोठ्याबातम्या
कोरोना व्हायरसच्या काळात तुम्ही रक्तदान करू शकता का?
धक्कादायक | कोल्हापुरात कोरोनाचा नवा रुग्ण सापडला
कोरोना को हराने के लिए मोदी सरकार की एक और कोशिश, बनाई टीम-11 https://ift.tt/2QTnubx
इंदौर में बढ़े कोरोना के मामले, 2 दिन बंद रहेगी दूध-सब्जी की सप्लाई https://ift.tt/2yji7Mh
लॉकडाउन में मांग रहा था समोसे, DM ने भिजवाए, फिर साफ कराई नाली https://ift.tt/2wKqQGI
क्वारनटीन में हूला हूप कर टाइमपास कर रहीं श्रुति हासन, वीडियो https://ift.tt/2UJR2JH
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 29, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
कोरोना: व्हायरसमुळे नव्हे रस्ते अपघातात स्थलांतरित कामगार गमावत आहेत जीव
खबरदारी! सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अजूनही `या` अहवालांच्या प्रतिक्षेत

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी पाठविलेल्या नमुन्यातील सहा नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्नालयाच्या आयसोलेशन कक्षात सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 752 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील एकाही व्यक्तीला कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळलेली नाहीत. 

जिल्हा रुग्णालयामाफत 28 नमुने कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने हे शनिवारी निगेटीव्ह आले होते. या दिवशी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेद्वारे शनिवारी 3 हजार 33 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणासही कोरोना सदृष्य लक्षणे आढळली नव्हती. 

सर्व अत्यावश्‍यक सेवा पूर्णवेळ सुरू असून त्यांच्यावर वेळेचे कोणतेही बंधन नाही, अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूकही सुरू असून या वस्तूंच्या वाहतूकीसाठी पास देण्याचे काम संबंधीत तहसिलदार कार्यालयामध्ये सुरू आहे. 
संचारबंदीच्या काळात जिल्हावासियांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांची माहिती घेतली जात आहे. अशा संस्थांना संपर्काचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 

बेघर, मजुरांसाठी 
निवास-भोजनाची व्यवस्था 
जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजूर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून संबंधीत तालुका स्तरावर ही व्यवस्था करण्यात येत आहे. गरीब लोकांना वैद्यकीस सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून ग्रामिण भागात संबंधीत ग्रामपंचायत व नागरी भागात नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवकांमाफत ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खबरदारी! सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अजूनही `या` अहवालांच्या प्रतिक्षेत ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी पाठविलेल्या नमुन्यातील सहा नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्नालयाच्या आयसोलेशन कक्षात सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 752 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील एकाही व्यक्तीला कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळलेली नाहीत.  जिल्हा रुग्णालयामाफत 28 नमुने कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने हे शनिवारी निगेटीव्ह आले होते. या दिवशी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेद्वारे शनिवारी 3 हजार 33 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणासही कोरोना सदृष्य लक्षणे आढळली नव्हती.  सर्व अत्यावश्‍यक सेवा पूर्णवेळ सुरू असून त्यांच्यावर वेळेचे कोणतेही बंधन नाही, अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूकही सुरू असून या वस्तूंच्या वाहतूकीसाठी पास देण्याचे काम संबंधीत तहसिलदार कार्यालयामध्ये सुरू आहे.  संचारबंदीच्या काळात जिल्हावासियांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांची माहिती घेतली जात आहे. अशा संस्थांना संपर्काचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.  बेघर, मजुरांसाठी  निवास-भोजनाची व्यवस्था  जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजूर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून संबंधीत तालुका स्तरावर ही व्यवस्था करण्यात येत आहे. गरीब लोकांना वैद्यकीस सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून ग्रामिण भागात संबंधीत ग्रामपंचायत व नागरी भागात नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवकांमाफत ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dAfxl8
Read More
खारेपाटण पंचक्रोशीला पोलिस छावणीचे रूप

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - येथून लगतच असलेल्या एका गावातील नागरिकाचा स्वॅब अहवाल "कोरोना' पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्‍वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेसह लगतच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. त्या गावाला पोलिस छावणीचे रूप आले असून प्रत्येक घरातील नागरिकांची आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने नागरिकांत समाधान आहे; मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांकडून कमालीची दक्षता बाळगली जात आहे. 

मेंगलोर एक्‍सप्रेसमधून प्रवास करून आलेल्या या गावतील एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गावासह खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती खारेपाटण बाजारपेठेतही येऊन गेली असल्याने खारेपाटण शहरातील अनेकांचे धाबे दणाणले होते; मात्र सर्व संबधितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी आज खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. इंगवले, डॉ. प्रिया नडाम यांच्यासह अन्य उपस्थित होते. कणकवलीचे पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती रवींद्र जठार, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनीही स्थितीचा आढावा घेतला. 

"त्या' गावाला पोलिस छावणीचे स्वरूप 
खारेपाटणपासून काही अंतरावर असलेल्या या गावात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. या गावात दहा वाड्या असून 1401 एवढी लोकसंख्या आहे. मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या या गावाच्या सीमा पोलिसांकडून सील करण्यात आल्या आहेत. गावात 20 पोलिस कर्मचाऱ्यांसह 10 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले असून गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. याखेरीज गावचे सरपंच ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी हे देखील प्रशासनासह गावातील नागरिकांना मदत करत आहेत. 

घरीच राहण्याचे आवाहन 
जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र प्रत्येक लॉकडाऊन कालावधीत घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खारेपाटण पंचक्रोशीला पोलिस छावणीचे रूप खारेपाटण (सिंधुदुर्ग) - येथून लगतच असलेल्या एका गावातील नागरिकाचा स्वॅब अहवाल "कोरोना' पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्‍वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेसह लगतच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. त्या गावाला पोलिस छावणीचे रूप आले असून प्रत्येक घरातील नागरिकांची आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने नागरिकांत समाधान आहे; मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांकडून कमालीची दक्षता बाळगली जात आहे.  मेंगलोर एक्‍सप्रेसमधून प्रवास करून आलेल्या या गावतील एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गावासह खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती खारेपाटण बाजारपेठेतही येऊन गेली असल्याने खारेपाटण शहरातील अनेकांचे धाबे दणाणले होते; मात्र सर्व संबधितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी आज खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. इंगवले, डॉ. प्रिया नडाम यांच्यासह अन्य उपस्थित होते. कणकवलीचे पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती रवींद्र जठार, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनीही स्थितीचा आढावा घेतला.  "त्या' गावाला पोलिस छावणीचे स्वरूप  खारेपाटणपासून काही अंतरावर असलेल्या या गावात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. या गावात दहा वाड्या असून 1401 एवढी लोकसंख्या आहे. मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या या गावाच्या सीमा पोलिसांकडून सील करण्यात आल्या आहेत. गावात 20 पोलिस कर्मचाऱ्यांसह 10 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले असून गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. याखेरीज गावचे सरपंच ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी हे देखील प्रशासनासह गावातील नागरिकांना मदत करत आहेत.  घरीच राहण्याचे आवाहन  जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र प्रत्येक लॉकडाऊन कालावधीत घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WTWlZQ
Read More

Saturday, March 28, 2020

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 29 मार्च ते 4 एप्रिल

पराधीन आहे  जगती पुत्र मानवाचा!
शनी आणि मंगळ हे ग्रह आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांशी संबंधित आहेत.
नाना चिंतेची काळजी। नाना दुःखे चित्त पोळी।।
व्याधीवाचून तळमळी। या नाव आध्यात्मिक।।
बुडत बुडत वाचता। या नाव आधिभूतिक।।
पृथ्वीमध्ये भार नाना। त्याहून कठिण येमयातना।।
मरिता उसंतचि असेना। या नाव आधिदैविक।।
- संत रामदासस्वामी

शनी ही एक चिंता आहे आणि मंगळ हा मन, बुद्धी, अहंकार यांच्या प्रक्षोभातून बाहेर पडणारा एक अंगार आहे. माणसाचं जीवन म्हणजे वरील त्रिविध तापांना सांभाळत केलेला अस्तित्वाचा लढाच होय. असे हे माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित असलेले शनी-मंगळ भारताच्या मकर राशीत एकत्र येत आहेत. ता. ३१ मार्च २०२०च्या आर्थिक वर्षअखेरीस या शनी-मंगळाची युती होत आहे. असा हा आर्थिक वर्षअखेरीस जाहीर होणारा या शनी-मंगळाचा ताळेबंद काही वेगळाच आहे असं म्हणावं लागेल. माणूस आपलं मानसिक-शारीरिक आणि बाह्य व्यावहारिक अस्तित्व टिकवून ठेवण्याचा, जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं मन आणि शरीर सांभाळत बाह्य वातावरणाशी ताळमेळ साधत माणूस आपलं जीवन अक्षरशः कंठत असतो असंच म्हणावं लागेल. यंदाची गुरुपुष्यामृत योगावरची ता. दोन एप्रिल रोजी होणारी रामनवमी एक गूढ संदेश देत आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरं!

दिसेल तितुके नासेल। उपजेल तितुके मरेल।। 
रचेल तितुके खचेल। वाढेल तितुके मोडेल।। 
येईल तितुके जाईल। भूतांस भूत खाईल।।
कल्पान्तकाळी ।।
- संत रामदासस्वामी

प्रवास करू नका!
मेष : या सप्ताहात गुरूचं राश्यांतर शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तारकच राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींवरचं संकट टळेल. घरातल्या सदस्यांविषयीच्या सुवार्ता प्रसन्नतेचा अनुभव देतील. सध्या कुठंही प्रवास वगैरे करू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीच्या आसपास मोठे लाभ. व्यावसायिक वसुली होईल.

व्यवसायात मोठे लाभ
वृषभ : भाग्यातील गुरूचं आज होणारं आगमन रामनवमीचा सप्ताह गाजवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट यश मिळवून लक्ष वेधून घेतील. हा सप्ताह तुम्हाला ऑनलाईनच क्लिक होणारा! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठे लाभ. मोठी उलाढाल. प्रेमप्रकरण बहरेल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय.

खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन : शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर एखादी गुप्त चिंता सतावेल. व्याधीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना हाता-पायाची दुखापत शक्य. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्राकडून विचित्र त्रासाची शक्यता. काहींना भागीदारीच्या प्रश्नातून त्रास. ता. तीन एप्रिलला विचित्र खर्च शक्य. पैशाचं पाकीट जपा.

नोकरीत राजकारण नको
कर्क : शनी-मंगळ युतीयोगाचं फील्ड तुम्हाला निरनिराळ्या सापळ्यांत अडकवू शकतं. प्रलोभनं टाळा. नोकरीत गैरसमज होऊ देऊ नका. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येत आहेत. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडा. बाकी, शुक्रभ्रमण तरुणांना उत्तमच. ओळखीतून नोकरी. व्यावसायिकांना मोठा लाभ. 

नोकरीत नवं पद मिळेल
सिंह : सप्ताहातील शनी-मंगळाचं फील्ड स्पीडब्रेकर लावणारं. विचित्र अडथळे येतील. काहींना कायदेशीर त्रुटीमुळे त्रास शक्य. बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्ती दशमस्थ शुक्रभ्रमणाचा उत्तम लाभ घेणार आहेत. नोकरीत एखादं पद चालून येईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमप्रकरणातील घोळ अस्वस्थ करेल.

ओळखी-मध्यस्थीतून लाभ
कन्या :  आज गुरूचं राश्यांतर तरुणांना मानांकन देणारं. नोकरीत स्थिर व्हाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांच्या ओळखी-मध्यस्थीतून अपूर्व लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस जल्लोषाचा. मोठे व्यावसायिक लाभ होतील. प्रेमात पडाल!

शंकास्पद व्यवहार करू नका!
तूळ : हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर कडक फील्डिंगचा. शंकास्पद व्यवहार करू नका. चोरट्या धावा काढू नका! शनी-मंगळ युतीमुळे चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य ठरू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी नमतं घ्या. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी चीजवस्तू जपाव्यात.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ
वृश्चिक : रामनवमीचा हा सप्ताह शुभ ग्रहांच्या सुरावटीचा आणि तरुणांना ऑनलाईन क्लिक होणारा! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. घरातील तरुणांचा उत्कर्ष. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. सरकारी अनुदान मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमी हृद्य क्षणांची.

घरातील वृद्धांची काळजी घ्या
धनू :  हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या राजवटीचा. संभाव्य गोष्टींचं भान ठेवून वागा. घरातील वृद्धांची काळजी घ्या. स्त्रीवर्गाचा गैरसमज होऊ देऊ नका. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तूविषयक कटकटींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीची संध्याकाळ सुवार्तांची. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.

शॉर्टसर्किट होऊ देऊ नका!
मकर : आज गुरू तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. या गुरुभ्रमणाच्या आगामी काळात शुक्रभ्रमण उत्तम साथ देईल. शनी-मंगळ युतीचं फील्ड घरगुती वादासंदर्भात हाय होल्टेजचं! शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक तेजीचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

विषारी स्पर्धा टाळा
कुंभ : सर्व मोठ्या ग्रहांचं व्होल्टेज तुमच्याबाबतीत वाढणार आहे. विषारी स्पर्धा टाळा. सर्जिकल स्ट्राईक ओढवून घेऊ नका! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी युद्धखोर प्रवृत्ती टाळावी. शुक्रभ्रमणाच्या तेजस्वितेमुळे घरात काही भावनिक अनुभव येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय प्रसन्नतेचा.

सरकारी बहुमान मिळेल
मीन : या सप्ताहातील ही गुरुकृपांकित होणारी रास. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वलय प्राप्त होईल. थोरा-मोठ्यांबरोबर ऊठ-बस. पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवाल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय शुभ. तरुणांना मोठ्या संधी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी बहुमान मिळेल. व्यवसायातील येणं वसूल होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 29 मार्च ते 4 एप्रिल पराधीन आहे  जगती पुत्र मानवाचा! शनी आणि मंगळ हे ग्रह आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांशी संबंधित आहेत. नाना चिंतेची काळजी। नाना दुःखे चित्त पोळी।। व्याधीवाचून तळमळी। या नाव आध्यात्मिक।। बुडत बुडत वाचता। या नाव आधिभूतिक।। पृथ्वीमध्ये भार नाना। त्याहून कठिण येमयातना।। मरिता उसंतचि असेना। या नाव आधिदैविक।। - संत रामदासस्वामी शनी ही एक चिंता आहे आणि मंगळ हा मन, बुद्धी, अहंकार यांच्या प्रक्षोभातून बाहेर पडणारा एक अंगार आहे. माणसाचं जीवन म्हणजे वरील त्रिविध तापांना सांभाळत केलेला अस्तित्वाचा लढाच होय. असे हे माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित असलेले शनी-मंगळ भारताच्या मकर राशीत एकत्र येत आहेत. ता. ३१ मार्च २०२०च्या आर्थिक वर्षअखेरीस या शनी-मंगळाची युती होत आहे. असा हा आर्थिक वर्षअखेरीस जाहीर होणारा या शनी-मंगळाचा ताळेबंद काही वेगळाच आहे असं म्हणावं लागेल. माणूस आपलं मानसिक-शारीरिक आणि बाह्य व्यावहारिक अस्तित्व टिकवून ठेवण्याचा, जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं मन आणि शरीर सांभाळत बाह्य वातावरणाशी ताळमेळ साधत माणूस आपलं जीवन अक्षरशः कंठत असतो असंच म्हणावं लागेल. यंदाची गुरुपुष्यामृत योगावरची ता. दोन एप्रिल रोजी होणारी रामनवमी एक गूढ संदेश देत आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरं! दिसेल तितुके नासेल। उपजेल तितुके मरेल।।  रचेल तितुके खचेल। वाढेल तितुके मोडेल।।  येईल तितुके जाईल। भूतांस भूत खाईल।। कल्पान्तकाळी ।। - संत रामदासस्वामी प्रवास करू नका! मेष : या सप्ताहात गुरूचं राश्यांतर शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तारकच राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींवरचं संकट टळेल. घरातल्या सदस्यांविषयीच्या सुवार्ता प्रसन्नतेचा अनुभव देतील. सध्या कुठंही प्रवास वगैरे करू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीच्या आसपास मोठे लाभ. व्यावसायिक वसुली होईल. व्यवसायात मोठे लाभ वृषभ : भाग्यातील गुरूचं आज होणारं आगमन रामनवमीचा सप्ताह गाजवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट यश मिळवून लक्ष वेधून घेतील. हा सप्ताह तुम्हाला ऑनलाईनच क्लिक होणारा! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठे लाभ. मोठी उलाढाल. प्रेमप्रकरण बहरेल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. खर्चावर नियंत्रण ठेवा मिथुन : शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर एखादी गुप्त चिंता सतावेल. व्याधीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना हाता-पायाची दुखापत शक्य. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्राकडून विचित्र त्रासाची शक्यता. काहींना भागीदारीच्या प्रश्नातून त्रास. ता. तीन एप्रिलला विचित्र खर्च शक्य. पैशाचं पाकीट जपा. नोकरीत राजकारण नको कर्क : शनी-मंगळ युतीयोगाचं फील्ड तुम्हाला निरनिराळ्या सापळ्यांत अडकवू शकतं. प्रलोभनं टाळा. नोकरीत गैरसमज होऊ देऊ नका. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येत आहेत. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडा. बाकी, शुक्रभ्रमण तरुणांना उत्तमच. ओळखीतून नोकरी. व्यावसायिकांना मोठा लाभ.  नोकरीत नवं पद मिळेल सिंह : सप्ताहातील शनी-मंगळाचं फील्ड स्पीडब्रेकर लावणारं. विचित्र अडथळे येतील. काहींना कायदेशीर त्रुटीमुळे त्रास शक्य. बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्ती दशमस्थ शुक्रभ्रमणाचा उत्तम लाभ घेणार आहेत. नोकरीत एखादं पद चालून येईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमप्रकरणातील घोळ अस्वस्थ करेल. ओळखी-मध्यस्थीतून लाभ कन्या :  आज गुरूचं राश्यांतर तरुणांना मानांकन देणारं. नोकरीत स्थिर व्हाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांच्या ओळखी-मध्यस्थीतून अपूर्व लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस जल्लोषाचा. मोठे व्यावसायिक लाभ होतील. प्रेमात पडाल! शंकास्पद व्यवहार करू नका! तूळ : हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर कडक फील्डिंगचा. शंकास्पद व्यवहार करू नका. चोरट्या धावा काढू नका! शनी-मंगळ युतीमुळे चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य ठरू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी नमतं घ्या. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी चीजवस्तू जपाव्यात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ वृश्चिक : रामनवमीचा हा सप्ताह शुभ ग्रहांच्या सुरावटीचा आणि तरुणांना ऑनलाईन क्लिक होणारा! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. घरातील तरुणांचा उत्कर्ष. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. सरकारी अनुदान मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमी हृद्य क्षणांची. घरातील वृद्धांची काळजी घ्या धनू :  हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या राजवटीचा. संभाव्य गोष्टींचं भान ठेवून वागा. घरातील वृद्धांची काळजी घ्या. स्त्रीवर्गाचा गैरसमज होऊ देऊ नका. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तूविषयक कटकटींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीची संध्याकाळ सुवार्तांची. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! मकर : आज गुरू तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. या गुरुभ्रमणाच्या आगामी काळात शुक्रभ्रमण उत्तम साथ देईल. शनी-मंगळ युतीचं फील्ड घरगुती वादासंदर्भात हाय होल्टेजचं! शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक तेजीचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. विषारी स्पर्धा टाळा कुंभ : सर्व मोठ्या ग्रहांचं व्होल्टेज तुमच्याबाबतीत वाढणार आहे. विषारी स्पर्धा टाळा. सर्जिकल स्ट्राईक ओढवून घेऊ नका! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी युद्धखोर प्रवृत्ती टाळावी. शुक्रभ्रमणाच्या तेजस्वितेमुळे घरात काही भावनिक अनुभव येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय प्रसन्नतेचा. सरकारी बहुमान मिळेल मीन : या सप्ताहातील ही गुरुकृपांकित होणारी रास. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वलय प्राप्त होईल. थोरा-मोठ्यांबरोबर ऊठ-बस. पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवाल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय शुभ. तरुणांना मोठ्या संधी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी बहुमान मिळेल. व्यवसायातील येणं वसूल होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QSyFB8
Read More
नीतीश कुमार का ऐलान- बाहर से आने वालों के लिए सीमावर्ती जिलों में बनेंगे कैंप https://ift.tt/2NfH8z5