Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 14, 2020

कोरोना मुंबई: शहरात कोरोनाग्रस्तांची झपाट्यानं वाढणारी संख्या स्थिरावली आहे का?
कोरोना बरा झाल्यावर लहान मुलांना होणारा 'कोविसाकी' आजार काय आहे?
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: स्वतंत्रता दिवस पर रिलीज सबसे ज्यादा कमाने वाली फिल्में, अक्षय कुमार का बोलबाला

बॉक्स ऑफिस रिपोर्ट: स्वतंत्रता दिवस पर रिलीज सबसे ज्यादा कमाने वाली फिल्में, अक्षय कुमार का बोलबाला

July 14, 2020 0 Comments
साल 2020 में स्वतंत्रता दिवस यानि की 15 अगस्त के वीकेंड पर सिनेमाघरों में अजय देवगन की भुज, जॉन अब्राहम की अटैक और निर्देशक प्रियदर्शन की हं...
Read More
रांका ज्वेलर्सने साकारला नेकलेस कम गोल्डन मास्क

पुणे - रांका ज्वेलर्सने नावीन्यता व कलाकुसरीचा एक अद्वितीय नजराणा सादर केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला एन-९५ मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. २२ कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या ‘नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क’चे वजन अवघे १२४.५ ग्रॅम आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्‍लोक रांका म्हणाले, ‘‘आम्ही कायमच नावीन्यता आणि ग्राहकांचे समाधान यावर विशेष भर देतो. प्रत्येक काळात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कल्पक डिझाईन आणि ग्राहकांच्या आनंदाला आमच्याकडे प्राधान्य असते. यापूर्वीही रांका ज्वेलर्सने सोन्याचा शर्ट, सोन्याची पैठणी आणि सोन्यातली शालही घडवून आपल्या प्रतिभेचा आविष्कार सर्वांना दाखविला आहे. पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासाठीही चांदीचे सुबक सिंहासन घडवून भक्तांना आनंदित केले आहे.’’ 

कोरोना बाधितांना बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास हेल्पलाइन जारी

अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा

श्‍वास घेण्यासाठी खास जाळ्या
मास्क पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. या मास्कमधून श्‍वास घेता यावा, यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी युव्ही सॅनिटायझर बॉक्‍स ग्राहकांना भेट म्हणून देतात. मास्क बनविण्यासाठी कारागिरांना दोन आठवडे लागले. या अप्रतिम आणि अद्वितीय सोनेरी मास्कची किंमत ६.५ लाख इतकी आहे.

 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रांका ज्वेलर्सने साकारला नेकलेस कम गोल्डन मास्क पुणे - रांका ज्वेलर्सने नावीन्यता व कलाकुसरीचा एक अद्वितीय नजराणा सादर केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला एन-९५ मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. २२ कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या ‘नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क’चे वजन अवघे १२४.५ ग्रॅम आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्‍लोक रांका म्हणाले, ‘‘आम्ही कायमच नावीन्यता आणि ग्राहकांचे समाधान यावर विशेष भर देतो. प्रत्येक काळात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कल्पक डिझाईन आणि ग्राहकांच्या आनंदाला आमच्याकडे प्राधान्य असते. यापूर्वीही रांका ज्वेलर्सने सोन्याचा शर्ट, सोन्याची पैठणी आणि सोन्यातली शालही घडवून आपल्या प्रतिभेचा आविष्कार सर्वांना दाखविला आहे. पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासाठीही चांदीचे सुबक सिंहासन घडवून भक्तांना आनंदित केले आहे.’’  कोरोना बाधितांना बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास हेल्पलाइन जारी अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा श्‍वास घेण्यासाठी खास जाळ्या मास्क पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. या मास्कमधून श्‍वास घेता यावा, यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी युव्ही सॅनिटायझर बॉक्‍स ग्राहकांना भेट म्हणून देतात. मास्क बनविण्यासाठी कारागिरांना दोन आठवडे लागले. या अप्रतिम आणि अद्वितीय सोनेरी मास्कची किंमत ६.५ लाख इतकी आहे.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/305aVO0
Read More

Monday, July 13, 2020

सेना के जवानों को सोशल मीडिया ऐप डिलीट करने के आदेश पर आज सुनवाई https://ift.tt/2CyVuFy
राजस्थान विवाद आज ही निपटाना चाहता है कांग्रेस आलाकमान, CM की जिद पर अड़े पायलट https://ift.tt/2Wj8mXo
दिल्ली हिंसा: रतन लाल मर्डर केस चार्जशीट में सफूरा जरगर का भी नाम https://ift.tt/3h0HOC7
गाजियाबाद: कर्ज में फंसी थी जिंदगी, पति-पत्नी ने साथ में किया सुसाइड https://ift.tt/3gXgV25
राजस्थान में सरकार बने रहने का क्या है नंबर गेम, पायलट के दावे में कितना दम https://ift.tt/2OmQxCy
सुशील मोदी की मांग- लालू की वायरल तस्वीर पर एक्शन ले CBI और कोर्ट https://ift.tt/2DzJ1C1
चीन की अंडर ग्राउंड मिसाइल स्टोरेज फैसिलिटी का खुलासा, लेह से 250 किमी दूर https://ift.tt/2Znywdw
लव राशिफल: इस राशि पर शुक्र की सप्तम दृष्टि, प्यार में मिलेगी सफलता https://ift.tt/38W9Trq
कोरोना चाचणी प्रयोगशाळा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारणार - मुख्यमंत्री

कोरोना चाचणी प्रयोगशाळा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारणार - मुख्यमंत्री

July 13, 2020 0 Comments
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt...
Read More