दीपिका पादुकोण की कॉकटेल के 8 साल पूरे, एक्ट्रेस ने शेयर किया BTS वीडियो https://ift.tt/2WdxI91 Latest news updates July 13, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल. Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा! प्रक्रिया बुधवारपासून प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे. ४१७ - राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था १ लाख - एकूण प्रवेशक्षमता प्रवेशाबाबत महत्त्वाचे - प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे. हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्चित होणार आहे. प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही. प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत. प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 13, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/306e3Jr Read More Read more No comments:
पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णाच्या आहारासाठी प्रतिदिन मोजते एवढे पैसे; वाचा सविस्तर पिंपरी - तीन चपात्या, सुकी व पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ हा सकस आहार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रतिरुग्ण २५० रुपये मोजत आहे. यात सकाळी नाश्ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह अकरा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल आहेत. संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यानंतर सुरुवातीला १४ दिवस उपचार केले जात होते. गेल्या महिन्यापासून केंद्र सरकराच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सात दिवस उपचार केले जात आहेत. सध्या कुठलीही लस नसल्याने रुग्णांना सकस आहार व प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे दिली जात आहेत. सकस आहार पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिलेले आहे. अन्नपदार्थ पॅकिंग बॉक्स खर्च अन्नपदार्थ पॅकिंगसाठी प्रतिबॉक्स तेरा रुपये खर्च आला आहे. रुग्णाला प्रतिदिन दोन वेळा जेवण म्हणजेच दोन बॉक्सचा खर्च २६ रुपये. एका रुग्णावर १४ दिवस उपचार, त्यामुळे किमान खर्च एक हजार ६६ रुपये. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बरे झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळत आहे. म्हणजे सात दिवस भोजन खर्च करावा लागत आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3j4jx0a Latest news updates July 13, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/306UX5Z Read More Read more No comments:
चीनमध्ये पुरामुळे हाहाकार; ४३३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली बीजिंग - चीनमध्ये गेल्या महिन्यापासून पुराने हाहाकार माजविला असून आतापर्यंत पुरामुळे १४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे किंवा बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे चीनमधील जवळपास चार कोटी जणांना फटका बसला असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सरकारने पुराच्या धोक्याची पातळी तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर वाढविली आहे. चीनमधील एकूण ४३३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यातील ३३ नद्यांनी पुराचा उच्चांक गाठला आहे. चीनमधील सर्वांत मोठ्या पोयांग सरोवरही पूर्ण भरले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 13, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2OonC0M Read More Read more No comments:
संसाराचा आर्थिक गाडा बायकोच्या खांद्यावर; मला कोरोनाची लागण झाली अन्..... पुणे - पुण्यात येऊन जेमतेम दीड वर्ष झालेले. नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी लागलेली. पण त्यातही कोरोनामुळे लॉकडाउन झालं अन जॉयनींगही लांबल. संसाराचा आर्थिक गाडा फक्त बायकोच्या खांद्यावर होता. अशा स्थितीत मला कोरोनाची लागण झाली अन होत्याचं नव्हतं झालं. परंतु सकारात्मक विचार कायम ठेवला, तर कोरोनावर सहज विजय मिळवता येतो, असा विश्वास सचिन अशोक कांबळे यांनी व्यक्त केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनावर मात करणाऱ्या कांबळे यांनी आपले अनुभव कथन केले. विशेष म्हणजे त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. मात्र, कोणत्याही प्रकारचा वास येत नसल्याची बाब त्यांनी पत्नीला सांगितली. त्यामुळे दोघांनीही तातडीने कोरोनाची चाचणी करून घेतली. कारण, त्या स्वतः परिचारिका म्हणून राजमाता जिजाऊ रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत होत्या. रिपोर्ट आला तर सचिन कोरोना पॉझिटिव्ह तर त्यांची पत्नी निगेटिव्ह होती. आर्थिक बाबींवर लढत असलेले सचिन या सर्व प्रकारामुळे मानसिकरित्या खचले होते. अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला. बालेवाडीतील कोरोना वॉर्डमध्ये सचिन दहा दिवसांसाठी दाखल झाले. पुणे जिल्ह्यात असा असणार लॉकडाऊन, प्रशासनाने जाहीर केली नियमावली पहिले पाच दिवसच औषधे आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे, त्यांना तिसऱ्याच दिवशीच गंध ओळखता येऊ लागला. याबाबत ते म्हणाले, ‘‘कोरोना तर सर्दी, खोकल्यापेक्षा लवकर बरा होतो. मग त्याला घाबरायचे कशाला. स्वतःच स्वतःची काळजी घेतल्यास आणि सकारात्मक विचार ठेवल्यास कोरोनातून लवकर मुक्त होतो.’’ दहा दिवसांच्या उपचारानंतर सचिन यशस्वीरीत्या कोरोनातून बाहेर आले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 13, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2AVk1UW Read More Read more No comments:
नदी-नाले तुडुंब, वाहतूक ठप्प, शेतकरी चिंताग्रस्त वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्यात शनिवार (ता.11) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच नदी, नाले, ओहोळ यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणच्या ओहोळांचे पाणी आजूबाजूच्या शेती, बागायतीमध्ये घुसल्याने मोठे नुकसानही झाले. गेले काही दिवस तालुक्यामध्ये अधूनमधून पाऊस सुरू होता. शनिवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात सर्वत्र ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली. दरम्यान, शहरातील साकव, आडीपूल, पत्र्याचे पूल, देऊळवाडा येथील ओहोळांमधील पाणी आजूबाजूच्या शेती आणि बागायतींमध्ये घुसल्याने तिथला परिसर जलमय झाला. रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. येथील नगर वाचनालयानजीक असलेल्या साकवाचे पाणी येथील रहिवासी दिगंबर रेडकर यांच्या घरामध्ये व गिरणीमध्ये घुसले. रुपेश गोलतकर, बाळा रेडकर, सिद्धेश रेडकर, अनिल कासकर, साईराज कासकर, वासुदेव कासकर, सुनंदा गावडे व प्रथमेश गुरव यांच्या घरासमोर पाणी साचल्याने नुकसान झाले. येथील काही दुकानांमध्येही किरकोळ स्वरूपात पाणी घुसण्याचे प्रकार घडले. साकव पुलानजीक असलेला काही कॉम्प्लेक्स आवारही जलमय झाला होता. मानसीश्वर देवस्थान, एसटी स्टॅण्ड आणि कॅम्प परिसरही पाण्याने वेढून गेला होता. पूरस्थितीवर एक नजर - अणसूर-धरमगावडेवाडीत शेतकऱ्यांचे नुकसान - केळूस-हरिजनवाडी वस्तीत पाणी, स्थलांतर - होडावडा व तळवडेला जोडणाऱ्या पुलावर पाणी - तुळस-पलतड नदीवरील पुलाच्या बाजूने पाण्याचा वेढा - मातोंड, तुळस पलतडमार्गे वेंगुर्लेला जाणारा मार्ग ठप्प - मातोंड व होडावडा वाहतूक ठप्प - तुळस-मातोंड पंचक्रोशीतील गावांचा तुटला संपर्क पाऊस असा.... दरम्यान, दुपारनंतर पाऊस जरी कमी झाला असला तरी पुलांवरील पाणी हे सायंकाळपर्यंत तसेच होते. तालुक्यात शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 या दरम्यान 141 मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात 170 मि.मी. पाऊस झाला आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fp5u2G Read More Read more No comments:
जगातील सर्वात मोठं शिवमंदिर आहे 'या' ठिकाण चेन्नई - भारतात अनेक ठिकाणी प्राचिन शिवमंदिरे आहेत. तामिळनाडुत असलेलं अरुणाचलेश्वर शिव मंदिर हे जगातील सर्वात मोठं शिव मंदिर असल्याचं मानलं जातं. श्रावण महिन्यात या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी असते. सध्या कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. तामिळनाडुतील तिरुवनमलाई जिल्ह्यात हे शिव मंदिर आहे. अन्नमलाई पर्वतात असलेल्या या मंदिराला अनामलार किंवा अरुणाचलेश्वर शिवमंदिर असंही म्हटलं जातं. याठिकाणी पौर्णिमेला भक्तांची गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेला इथं मोठी यात्राही भरते. भक्त अन्नामलाई पर्वताची 14 किमी परिक्रमा पूर्ण करून देवाकडे प्रार्थना करतात. मंदिराबाबत काही कथाही सांगितल्या जातात. भगवान शंकराने याच ठिकाणी ब्रह्मदेवाला शाप दिला होता की, पृथ्वीतलावर त्यांचे एकही मंदिर होणार नाही. तर केवड्याचे फुलही पुजेसाठी वापरलं जाणार नाही. ते ठिकाण म्हणजेच तिरुवनमलाई होय. पौराणिक कथेत असं म्हटलं आहे की एकदा कैलास पर्वतावर पार्वतीने महादेवाचे डोळे झाकले होते. त्यावेळी पूर्ण ब्रह्मांड अंधारात बुडाल. अनेक वर्षे जगात अंधार होता. त्यावेळी माता पार्वतीसह इतर देवतांनी तपस्या केली. तेव्हा महादेव अन्नामलाई पर्वतावर प्रकट झाले असं मानतात. त्यानंतर महादेवाने अर्धनारीनटेश्वर रुपात दर्शन दिलं. अर्धनारीनटेश्वर रुपातील एक मंदिर या पर्वतावर आहे. हे वाचा -अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी अरुणाचलेश्वर मंदिर पर्वतराजीत आहे. अन्नामलाई पर्वत हा शिवाचे प्रतिक मानला जातो. या पर्वताची उंची 2668 फूट इतकी आहे. हा पर्वत अग्निचेही प्रतिक आहे. तिरुवनमलाई शहरात एकूण आठ दिशांना आठ शिवलिंग आहेत. इंद्र, अग्नि, यम, निरुथी, वरूण, वायु, कुबेर, इशान लिंगांची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक शिवलिंगाच्या दर्शनाने वेगवेगळे लाभ होतात असं मानलं जातं. आठ शिवलिंगांचा संबंध आठ राशींशी जोडला जातो. लोक त्यांच्या राशीनुसार ग्रहांचे दोष दुर करण्यासाठी त्यांची विशेष पूजा करतात. हे वाचा - विकास दुबेमुळे उज्जैनचं मंदिर चर्चेत, मराठ्यांनी केला होता जिर्णोद्धार कार्तिक पौर्णिमेला मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. याला कार्तिक दीपम असंही म्हटलं जातं. यावेळी दीपदानही केलं जातं. प्रत्येक पौर्णिमेला परिक्रमा करण्याचीही याठिकाणी परंपरा आहे. या परिक्रमेला गिरिवलम असंही म्हणतात. अरुणाचलेश्वर मंदिर चेन्नईतून 200 किमी लांब आहे. इथं ट्रेनने जायचं असेल तर चेन्नईतून वेल्लोर किंवा विलुपुरमला जावं लागतं. तिरुवनमलाई मंदिरात दर्शन घेऊन राहण्यासाठी वेल्लोर किंवा विलुपुरम इथं जाता येतं. मंदिर सकाळी साडेपाच वाजता उघडण्यात येतं ते रात्री 9 वाजता बंद केलं जातं. मंदिरात नियमित अन्नदानही सुरू असतं. (मंदिरांबाबत सांगण्यात आलेल्या कथांमधून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याचे समर्थन करण्याचा हेतू नाही.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3ekSnhF Read More Read more No comments:
राज्यात आता ऑनलाइन तासिकेसाठी होणार 'गुगल क्लासरूम'चा वापर पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने आता मुलांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आता 'गुगल' मदतीला आले आहे. 'गुगल क्लासरूम' द्वारे राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लवकरच धडे गिरविता येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी सूरू केली असून लवकरच शिक्षकांना या सुविधेचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सद्यस्थितीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली, तरीही तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संदर्भ साहित्य उपलब्ध करून देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अभ्यापनाचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक शिक्षकास अमर्यादित स्टोरेजचे आणि विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त मर्यादेचे 'जी सूट आयडी' आणि पासवर्ड तयार करून देण्यात येणार आहे. या द्वारे शिक्षक एका वेळी जास्तीत जास्त २५० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेता येणार आहे. त्याशिवाय ही तासिका रेकॉर्ड करून कधीही विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी गुगल केवळ गुगल क्लासरूम हे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून शिक्षक आणि विद्यार्थी यांची माहिती शिक्षण विभागाकडे राहणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जवळपास ४० हजार शिक्षकांना पहिल्या टप्प्यात मिळणार प्रशिक्षण 'गुगल क्लासरूम'च्या सुविधेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना गुगल क्लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात जवळपास ४० हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ऑनलाइनद्वारे घेण्यात येणार आहे. त्यानंतर खासगी अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी पत्राद्वारे सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिली आहे. 'ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच गायकवाड यांची बदली'; काँग्रेसने केली टीका शिक्षक गिरविणार शिकविण्याचे धडे "गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांना सोमवारपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याद्वारे शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांला जी सूट आयडी' आणि पासवर्ड तयार करून दिला जाणार आहे. शिक्षकांने केवळ 'गुगल क्लासरूम'चा वापर करून शिकवायचे कसे, गृहपाठ द्यायचा कसा हे तंत्र प्रशिक्षणातून शिकायचे आहे." - विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद Edited by : Kalyan Bhalerao News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 12, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2ZlNh0l Read More Read more No comments:
मंत्रिमंडल विस्तार के 10 दिन बाद शिवराज सरकार के मंत्रियों को मिला विभाग https://ift.tt/2NfH8z5 Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
क्या है SoG की जांच, जिसके बाद राजस्थान सरकार में छिड़ गया संग्राम https://ift.tt/3iXPQxG Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
LIVE: राजस्थान में क्या होगा? सचिन का 30 MLA साथ होने का दावा, गहलोत की मीटिंग आज https://ift.tt/2BWdR7L Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
जम्मू-कश्मीर में अनंतनाग में मुठभेड़, 2-3 आतंकियों को सुरक्षाबलों ने घेरा https://ift.tt/3fiMqmR Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Horoscope Today, 12 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3fovwDh Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: