Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 6, 2020

Horoscope Today 7 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3f49shi
अमेरिका ने दी दलाई लामा को जन्मदिन की बधाई, भारत को कहा- शुक्रिया https://ift.tt/2VSoL50
अरुणाचल प्रदेश के बाद सिंगापुर और इंडोनेशिया में भूकंप के झटके https://ift.tt/31PYoAp
क्या है द फॉल्ट इन आर स्टार्स की कहानी? जिस पर बनी सुशांत की आखिरी फिल्म https://ift.tt/2BADbju
पुलवामा में आतंकी-सुरक्षाबलों में मुठभेड़, दो जवान घायल, एक आतंकी ढेर https://ift.tt/2AAI4sd
धोनी का टैलेंट देख तोड़ना पड़ा 'रूल', विश्व क्रिकेट में छाया 'कैप्टन कूल' https://ift.tt/2Z9pe53
दिल्ली: नौकरानी ने मांगी तनख्वाह तो मालकिन ने कुत्ते से कटवाया https://ift.tt/3e7ZutT
दिल्ली: जेल से मांगी रंगदारी, ना देने पर घर पर करवा दी ताबड़तोड़ फायरिंग https://ift.tt/2BLjBRl
विकास दुबे के करीबी जय बाजपेयी की हैं तीनों लावारिस कारें, STF कर रही पूछताछ https://ift.tt/3f4pmrO
गोल्ड बाँड : सोनं खरेदी करण्याऐवजी बाँडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का?
पुण्यात स्टेशनरी व पुस्तकविक्रीला पुन्हा उभारी

पुणे - शैक्षणिक साहित्याचे बदलते स्वरूप तसेच मोबाईल आणि टॅब यांचा वाढता हस्तक्षेप, यामुळे आधीच बदलाला सामोरे जाणारा स्टेशनरी आणि पुस्तक व्यवसाय लॉकडाउनमध्ये अधिकच कचाट्यात सापडला होता. पण ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेलं शिक्षण आणि जाणत्या ग्राहकांच्या जोरावर स्टेशनरी व पुस्तक विक्रीचा व्यवसाय पुन्हा उभा राहत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकविसाव्या शतकात ग्राहकांच्या गरजांचे बदलते स्वरूप आत्मसात करत असतानाच, कोरोनामुळे एका मोठ्या स्थित्यंतराचा सामना हा व्यवसाय करत आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा खरेदीकडे वळाली आहेत. मात्र, आता या खरेदीचे स्वरूप ऑनलाईन आणि कुरियर पद्धतीने वाढले आहे. व्यवसाय सुरू जरी झाल्याचे समाधान असले तरी त्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे. अप्पा बळवंत चौकातील सर्वच दुकानांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत विक्रीला सुरवात करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर म्हणाले, ‘‘बहुतेक शैक्षणिक संस्थाच आता थेट वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे ट्रेडर्सवर विपरीत परिणाम दिसत आहे. लॉकडाउनमुळे त्याची खरेदीही पुढे ढकलली जात आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपानुसार पारंपारिक वह्या, पुस्तके खरेदी विक्री व्यवसायाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.’’

शाळेच्या पुस्तकांची खरेदी सुरु झाली असून, गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी कुरियरने साहित्य मागवले जाते. मुख्यत्वे शहरातून ऑनलाइन पद्धतीने साहित्य मागविण्यात येत असून, एखाद्या दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्याबाहेरूनही विचारणा होते. फक्त पूर्वीप्रमाणे जास्त पुस्तके दाखवणे शक्‍य होत नाही. कोरोनाच्या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.
- ओंकार जोशी, वर्मा बुक डेपो

लॉकडाउननंतरचा व्यवहार -

सॅनिटायझर, थर्मामीटर, सोशल डिस्टसिंग पाळत खरेदी विक्री

ऑनलाइन शाळा सुरु झाल्यामुळे निवडक पुस्तके, वह्या आणि इतर साहित्याच्या खरेदीला वेग.

ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविण्यात भर.

ग्राहकाला जास्त व्हरायटी दाखवण्यात मर्यादा

दुकानाची खरेदीविक्रीची वेळ मर्यादित

शालेय साहित्याच्या विक्रीवर भर.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात स्टेशनरी व पुस्तकविक्रीला पुन्हा उभारी पुणे - शैक्षणिक साहित्याचे बदलते स्वरूप तसेच मोबाईल आणि टॅब यांचा वाढता हस्तक्षेप, यामुळे आधीच बदलाला सामोरे जाणारा स्टेशनरी आणि पुस्तक व्यवसाय लॉकडाउनमध्ये अधिकच कचाट्यात सापडला होता. पण ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेलं शिक्षण आणि जाणत्या ग्राहकांच्या जोरावर स्टेशनरी व पुस्तक विक्रीचा व्यवसाय पुन्हा उभा राहत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एकविसाव्या शतकात ग्राहकांच्या गरजांचे बदलते स्वरूप आत्मसात करत असतानाच, कोरोनामुळे एका मोठ्या स्थित्यंतराचा सामना हा व्यवसाय करत आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा खरेदीकडे वळाली आहेत. मात्र, आता या खरेदीचे स्वरूप ऑनलाईन आणि कुरियर पद्धतीने वाढले आहे. व्यवसाय सुरू जरी झाल्याचे समाधान असले तरी त्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे. अप्पा बळवंत चौकातील सर्वच दुकानांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर म्हणाले, ‘‘बहुतेक शैक्षणिक संस्थाच आता थेट वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे ट्रेडर्सवर विपरीत परिणाम दिसत आहे. लॉकडाउनमुळे त्याची खरेदीही पुढे ढकलली जात आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपानुसार पारंपारिक वह्या, पुस्तके खरेदी विक्री व्यवसायाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.’’ शाळेच्या पुस्तकांची खरेदी सुरु झाली असून, गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी कुरियरने साहित्य मागवले जाते. मुख्यत्वे शहरातून ऑनलाइन पद्धतीने साहित्य मागविण्यात येत असून, एखाद्या दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्याबाहेरूनही विचारणा होते. फक्त पूर्वीप्रमाणे जास्त पुस्तके दाखवणे शक्‍य होत नाही. कोरोनाच्या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत. - ओंकार जोशी, वर्मा बुक डेपो लॉकडाउननंतरचा व्यवहार - सॅनिटायझर, थर्मामीटर, सोशल डिस्टसिंग पाळत खरेदी विक्री ऑनलाइन शाळा सुरु झाल्यामुळे निवडक पुस्तके, वह्या आणि इतर साहित्याच्या खरेदीला वेग. ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविण्यात भर. ग्राहकाला जास्त व्हरायटी दाखवण्यात मर्यादा दुकानाची खरेदीविक्रीची वेळ मर्यादित शालेय साहित्याच्या विक्रीवर भर. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AzkYSE
Read More
दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आवश्‍यक कागदपत्रे 

आधार कार्ड    

पॅन कार्ड

शैक्षणिक प्रमाणपत्र    

वास्तव्याचा पुरावा

शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट)

लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र.

निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/3f6SAq6

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आवश्‍यक कागदपत्रे  आधार कार्ड     पॅन कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र     वास्तव्याचा पुरावा शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट) लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र. निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/3f6SAq6

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BMzcjD
Read More
....आता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार; पण कधी वाचा सविस्तर

पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, हवेली तालुक्‍यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी वेब पत्रकार परिषदेत दिली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास कठोर भूमिका घेण्याबाबत प्रशासन तयारी करीत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच विलगीकरण करून राहावे. परंतु घरी स्वतंत्र विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. हवेली तालुक्‍यात रुग्णांची संख्या वाढत असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल.’’

घरमालकाला कोरोना झाल्यामुळे तरुणी आली गावाला...ताप आल्यामुळे तपासणी केली तर...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.’’ 

योजनेतून दिलासा
जुलै महिना अखेरपर्यंत पुणे शहरात २० हजार नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरी गरीब रुग्ण योजनेअंतर्गत प्रति कुटुंब एक लाखापर्यंत मदत करण्यात येते. परंतु, आता एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्ती बाधित होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत देण्याबाबत लवकरच निर्णय होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

....आता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार; पण कधी वाचा सविस्तर पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, हवेली तालुक्‍यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी वेब पत्रकार परिषदेत दिली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास कठोर भूमिका घेण्याबाबत प्रशासन तयारी करीत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच विलगीकरण करून राहावे. परंतु घरी स्वतंत्र विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. हवेली तालुक्‍यात रुग्णांची संख्या वाढत असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल.’’ घरमालकाला कोरोना झाल्यामुळे तरुणी आली गावाला...ताप आल्यामुळे तपासणी केली तर... विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.’’  योजनेतून दिलासा जुलै महिना अखेरपर्यंत पुणे शहरात २० हजार नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरी गरीब रुग्ण योजनेअंतर्गत प्रति कुटुंब एक लाखापर्यंत मदत करण्यात येते. परंतु, आता एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्ती बाधित होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत देण्याबाबत लवकरच निर्णय होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZXPgHF
Read More