Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 4, 2020

झारखंड के जमशेदपुर और कर्नाटक के हम्पी में भूकंप के झटके, तीव्रता 4.7 और 4 https://ift.tt/2Y5LWJt
दिल्ली में मरीजों का आंकड़ा 25 हजार के पार, 10 रेल कोच को बनाया गया कोरोना वार्ड https://ift.tt/3ePBpZC
पंजाब सरकार की तैयारी- निकम्मे और भ्रष्ट कर्मचारी किए जाएंगे रिटायर https://ift.tt/3cA9FXo
शाहीन बाग में फिर CAA विरोधी प्रदर्शन की आशंका, पुलिस बल तैनात https://ift.tt/3gT1uc1
लद्दाख में पैंगोंग झील के बीच क्या है फिंगर 4, जिस पर चीन से है विवाद https://ift.tt/2Y2d1Nt
कोरोना लॉकडाउन में फिल्टर हुई प्रकृति, वाराणसी में सुधरी गंगा की सेहत https://ift.tt/2AKJ3pd
कोरोना: 2-3 दशक पीछे हो जाएगा बॉलीवुड, फूलों के जरिए होंगे किसिंग सीन? https://ift.tt/309ttOJ
चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा

June 04, 2020 0 Comments
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News htt...
Read More
कोरोना: विकासाच्या गुजरात मॉडेलसाठी प्रसिद्ध असलेलं राज्य कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलंय?
‘कोरोना’विरूद्ध हवी जागतिक एकजूट

कोरोना विषाणूमुळे जगापुढे अभूतपूर्व संकट उभे ठाकलेय. या विषाणूचा आणि भविष्यातील आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा सामना जागतिक नेतृत्वाने एकत्रितपणे करण्याची गरज आहे. जागतिक एकजुटीची वज्रमूठच आपल्याला यातून सावरेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड -१९ विषाणूचे संकट हे आपल्या आयुष्यातील सर्वांत रौद्र, सर्वाधिक प्रलंयकारी आणि सर्वाधिक परिणाम करणारे आहे, असे म्हणण्याचे धाडस आज करावेसे वाटते. चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत जगातील तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या आपल्या घरातच बंदिस्त होईपर्यंत ‘कोरोना’ने खूपच वेगाने प्रवास केला. आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही आपत्तीने जगाला इतक्‍या वेगाने अशा प्रकारे विळखा घातला असेल, असे वाटत नाही. अशा प्रकारची आपत्ती जगाने यापूर्वी पाहिलेली नाही. त्यामुळे, ती अभूतपूर्व आहे. साहजिकच अशा वेळी सरकारला नेमके काय करावे, अर्थव्यवस्था कशी बंद करावी आणि पुन्हा सुरू करावी, याचे मार्गदर्शन करणारी कोणतीही नियमावली नाही. ‘कोरोना’चा हा विषाणू उत्परिवर्तित होऊन प्राण्यामधून मनुष्यात आला आहे. तो स्वत:ला लपविण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असल्याने विनाशकारी ठरतोय. संसर्गाची कोणतीही लक्षणे न जाणवताही आपण या विषाणूचा वाहक असू शकतो. त्यामुळे तो प्राणघातक, विध्वंसक आहे. 

मात्र, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सामूहिक असुरक्षिततेबद्दल विचार करायला हवा. सर्वशक्तिमान जागतिक नेते, सर्वाधिक अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या वैज्ञानिक संस्था आणि सर्वात शक्तिशाली आर्थिक महासत्ता या विषाणूला तोंड देत आहेत. त्याने आपल्याला नम्र बनविले, तसेच आपण कोणत्या गोष्टी वेगळेपणाने करण्याची गरज आहे, याचाही विचार करण्यास शिकविले. आपण त्यानुसार कृती करून आपले वर्तन बदलण्याची गरज आहे. मात्र, आपण नेमकी या ठिकाणीच चूक करतोय काय, अशी शंका येते. कोणत्याही आपत्तीमध्ये तत्काळ मदत व बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, ही वस्तुस्थिती आहे. पण भविष्याच्या दृष्टीने तिच्यापासून काय शिकायला हवे, याकडे मात्र दुर्लक्ष होते. ‘कोविड -१९’ च्या आपत्तीचे व्यवस्थापन अतिशय तत्काळ करण्याची गरज होती, यात काहीच शंका नाही. 

 ‘कोरोना’ प्रादुर्भावाचा जगासाठी धडा
आज अद्ययावत रुग्णालये, दर्जेदार आरोग्यसुविधा असणाऱ्या श्रीमंत देशांतही अनेकांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागत आहेत, तर यापैकी काहीच नसलेल्या विकसनशील देशांमध्ये काय हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्याने कशी परिस्थिती उद्‌भवेल, याचीही कल्पना अंगावर काटा आणणारी. गोरगरिबांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जीवनमान रोजच्या कमाईवर अवलंबून असते. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कोरोना’नंतरचे ‘न्यू नॉर्मल’ मानवी जीवन कसे असेल, या जागतिकीकरणाच्या जगातील सर्वांत गंभीर मुद्द्यांची चर्चा करू. पुढील आणीबाणीला तोंड देण्यासाठी जगभरातील नेते व संस्थांनी ‘कोविड -१९’ पासून काय शिकायला हवे. खरे तर एकत्रितरीत्या या संकटाचा सामना केला पाहिजे, हे आपल्याला समजते, पण आपण तसे करत नाही, हे कटूसत्य आहे. चीनने ताबडतोब माहिती न दिल्याने हा विषाणू इतर देशांमध्ये पसरला. जागतिक आरोग्य संघटनेनेही पटकन पावले उचलली नाहीत किंवा संघटनेच्या इशाऱ्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसेल. 

जानेवारीअखेरपर्यंत संघटनेने चीनमधील कंटेन्मेट झोनवरच लक्ष केंद्रित केले होते. जागतिक पर्यटनावर बंदी घालेपर्यंत दिरंगाई केल्याने ‘कोरोना’चे संकट गडद झाले. त्यानंतर, इतक्‍या कठीण काळात जगाला ठोस मार्गदर्शनाची गरज असताना या आरोग्य आणीबाणीविरुद्ध असहाय्यपणे लढणाऱ्या या संघटनेने आपली विश्वासार्हता गमावली, यात नवल ते काय? संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीनेही कित्येक आठवडे बैठकच घेतली नाही. 

केवळ चीन आणि जागतिक आरोग्य संघटनाच नव्हे, तर प्रत्येक देश स्वत:पुरतेच पाहतो आहे. आरोग्यसेवकांसाठीचे मास्क व विशेष किटची तस्करी करण्यापासून पहिल्यांदा लस बनविण्यापर्यंत ही स्पर्धा टोकाला पोचलीय. एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगाचे कोरोना विषाणू हे अपत्य असल्याचे माहीत असतानाही अशी स्पर्धा घाबरवणारी ठरते. आहाराच्या वाईट सवयी असणाऱ्या चीनमधून हा विषाणू निर्माण झाला. मात्र, आपण एकमेकांशी जोडलेल्या जगात राहत असल्याने हा संसर्ग पसरला. आपले शक्तिस्थान हीच आपली कमतरता आहे. हा विषाणू जगातील इतर ठिकाणी असाच पसरत राहिल्यास तो आपल्याबरोबर कायम राहील. त्याचा एकत्रितपणे मुकाबला केल्याशिवाय आपण जिंकणार नाही. आजच्या जागतिक नेतृत्वाची अवस्था म्हणूनच काळजीत टाकते. ‘कोविड - १९’ने बहुपक्षवाद संपवला, संयुक्त राष्ट्रांचाही मृत्यू ओढवलाय, असे अनेक जण म्हणत आहेत. मात्र, तसे होणार नाही. ‘कोरोना’, तसेच भविष्यातील हवामान बदलाच्या आणीबाणीशी सामना करण्यासाठीही जागतिक नेतृत्वाची गरज आहे. जगातील एकच देश उत्सर्जन करत राहिल्यास बाकीच्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडू शकते. मात्र, एकत्रित काम करण्याची इच्छा असल्यास सर्व देशांनी परस्परसहकार्याचा करार केला पाहिजे. प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा अधिकार आहे. जागतिक अवंलबित्व असलेल्या आपल्या जगाला जागतिक नेतृत्वाची गरज आहे. ‘कोविड- १९’नंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ जगासाठी आपण हे लक्षात ठेवायलाच हवे. हा ‘उद्याचा’ प्रश्न आपल्याला सोडवावाच लागेल. 

(लेखिका नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट’च्या महासंचालक आहेत.)
(अनुवाद : मयूर जितकर)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘कोरोना’विरूद्ध हवी जागतिक एकजूट कोरोना विषाणूमुळे जगापुढे अभूतपूर्व संकट उभे ठाकलेय. या विषाणूचा आणि भविष्यातील आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा सामना जागतिक नेतृत्वाने एकत्रितपणे करण्याची गरज आहे. जागतिक एकजुटीची वज्रमूठच आपल्याला यातून सावरेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड -१९ विषाणूचे संकट हे आपल्या आयुष्यातील सर्वांत रौद्र, सर्वाधिक प्रलंयकारी आणि सर्वाधिक परिणाम करणारे आहे, असे म्हणण्याचे धाडस आज करावेसे वाटते. चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत जगातील तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या आपल्या घरातच बंदिस्त होईपर्यंत ‘कोरोना’ने खूपच वेगाने प्रवास केला. आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही आपत्तीने जगाला इतक्‍या वेगाने अशा प्रकारे विळखा घातला असेल, असे वाटत नाही. अशा प्रकारची आपत्ती जगाने यापूर्वी पाहिलेली नाही. त्यामुळे, ती अभूतपूर्व आहे. साहजिकच अशा वेळी सरकारला नेमके काय करावे, अर्थव्यवस्था कशी बंद करावी आणि पुन्हा सुरू करावी, याचे मार्गदर्शन करणारी कोणतीही नियमावली नाही. ‘कोरोना’चा हा विषाणू उत्परिवर्तित होऊन प्राण्यामधून मनुष्यात आला आहे. तो स्वत:ला लपविण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असल्याने विनाशकारी ठरतोय. संसर्गाची कोणतीही लक्षणे न जाणवताही आपण या विषाणूचा वाहक असू शकतो. त्यामुळे तो प्राणघातक, विध्वंसक आहे.  मात्र, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सामूहिक असुरक्षिततेबद्दल विचार करायला हवा. सर्वशक्तिमान जागतिक नेते, सर्वाधिक अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या वैज्ञानिक संस्था आणि सर्वात शक्तिशाली आर्थिक महासत्ता या विषाणूला तोंड देत आहेत. त्याने आपल्याला नम्र बनविले, तसेच आपण कोणत्या गोष्टी वेगळेपणाने करण्याची गरज आहे, याचाही विचार करण्यास शिकविले. आपण त्यानुसार कृती करून आपले वर्तन बदलण्याची गरज आहे. मात्र, आपण नेमकी या ठिकाणीच चूक करतोय काय, अशी शंका येते. कोणत्याही आपत्तीमध्ये तत्काळ मदत व बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, ही वस्तुस्थिती आहे. पण भविष्याच्या दृष्टीने तिच्यापासून काय शिकायला हवे, याकडे मात्र दुर्लक्ष होते. ‘कोविड -१९’ च्या आपत्तीचे व्यवस्थापन अतिशय तत्काळ करण्याची गरज होती, यात काहीच शंका नाही.   ‘कोरोना’ प्रादुर्भावाचा जगासाठी धडा आज अद्ययावत रुग्णालये, दर्जेदार आरोग्यसुविधा असणाऱ्या श्रीमंत देशांतही अनेकांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागत आहेत, तर यापैकी काहीच नसलेल्या विकसनशील देशांमध्ये काय हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्याने कशी परिस्थिती उद्‌भवेल, याचीही कल्पना अंगावर काटा आणणारी. गोरगरिबांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जीवनमान रोजच्या कमाईवर अवलंबून असते. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कोरोना’नंतरचे ‘न्यू नॉर्मल’ मानवी जीवन कसे असेल, या जागतिकीकरणाच्या जगातील सर्वांत गंभीर मुद्द्यांची चर्चा करू. पुढील आणीबाणीला तोंड देण्यासाठी जगभरातील नेते व संस्थांनी ‘कोविड -१९’ पासून काय शिकायला हवे. खरे तर एकत्रितरीत्या या संकटाचा सामना केला पाहिजे, हे आपल्याला समजते, पण आपण तसे करत नाही, हे कटूसत्य आहे. चीनने ताबडतोब माहिती न दिल्याने हा विषाणू इतर देशांमध्ये पसरला. जागतिक आरोग्य संघटनेनेही पटकन पावले उचलली नाहीत किंवा संघटनेच्या इशाऱ्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसेल.  जानेवारीअखेरपर्यंत संघटनेने चीनमधील कंटेन्मेट झोनवरच लक्ष केंद्रित केले होते. जागतिक पर्यटनावर बंदी घालेपर्यंत दिरंगाई केल्याने ‘कोरोना’चे संकट गडद झाले. त्यानंतर, इतक्‍या कठीण काळात जगाला ठोस मार्गदर्शनाची गरज असताना या आरोग्य आणीबाणीविरुद्ध असहाय्यपणे लढणाऱ्या या संघटनेने आपली विश्वासार्हता गमावली, यात नवल ते काय? संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीनेही कित्येक आठवडे बैठकच घेतली नाही.  केवळ चीन आणि जागतिक आरोग्य संघटनाच नव्हे, तर प्रत्येक देश स्वत:पुरतेच पाहतो आहे. आरोग्यसेवकांसाठीचे मास्क व विशेष किटची तस्करी करण्यापासून पहिल्यांदा लस बनविण्यापर्यंत ही स्पर्धा टोकाला पोचलीय. एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगाचे कोरोना विषाणू हे अपत्य असल्याचे माहीत असतानाही अशी स्पर्धा घाबरवणारी ठरते. आहाराच्या वाईट सवयी असणाऱ्या चीनमधून हा विषाणू निर्माण झाला. मात्र, आपण एकमेकांशी जोडलेल्या जगात राहत असल्याने हा संसर्ग पसरला. आपले शक्तिस्थान हीच आपली कमतरता आहे. हा विषाणू जगातील इतर ठिकाणी असाच पसरत राहिल्यास तो आपल्याबरोबर कायम राहील. त्याचा एकत्रितपणे मुकाबला केल्याशिवाय आपण जिंकणार नाही. आजच्या जागतिक नेतृत्वाची अवस्था म्हणूनच काळजीत टाकते. ‘कोविड - १९’ने बहुपक्षवाद संपवला, संयुक्त राष्ट्रांचाही मृत्यू ओढवलाय, असे अनेक जण म्हणत आहेत. मात्र, तसे होणार नाही. ‘कोरोना’, तसेच भविष्यातील हवामान बदलाच्या आणीबाणीशी सामना करण्यासाठीही जागतिक नेतृत्वाची गरज आहे. जगातील एकच देश उत्सर्जन करत राहिल्यास बाकीच्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडू शकते. मात्र, एकत्रित काम करण्याची इच्छा असल्यास सर्व देशांनी परस्परसहकार्याचा करार केला पाहिजे. प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा अधिकार आहे. जागतिक अवंलबित्व असलेल्या आपल्या जगाला जागतिक नेतृत्वाची गरज आहे. ‘कोविड- १९’नंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ जगासाठी आपण हे लक्षात ठेवायलाच हवे. हा ‘उद्याचा’ प्रश्न आपल्याला सोडवावाच लागेल.  (लेखिका नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट’च्या महासंचालक आहेत.) (अनुवाद : मयूर जितकर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XyD4Nr
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

June 04, 2020 0 Comments
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2XyEe...
Read More
अमरनाथ यात्रेबद्दल अनिश्‍चितता; कोरोनामुळे कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव 

श्रीनगर - अमरनाथ यात्रेला २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनामुळे यात्रा होणार की नाही, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ येथील गुहेत बर्फातील शिवलिंग साकारले आहे. त्याची छायाचित्र नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. छायाचित्रांमध्ये सर्वत्र बर्फ दिसत असून गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार झालेले दिसत आहे. कोरोनामुळे यंदा यात्रा रद्द केल्याचे निवेदन मंडळाने २२ एप्रिल रोजी दिले होते. मात्र नंतर ते मागे घेण्यात आले. त्याऐवजी यात्रेची मुदत १५ दिवस करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात्रा बालताल मार्गावरुन सुरु व्हावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. यात्रेचा पारंपरिक मार्ग पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी असा आहे. 

यंदा यात्रेतील अडथळे 
- जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४००पेक्षा जास्त. 
- काश्‍मीर खोऱ्यात कोरोनाचा मोठा प्रसार. 
- नियोजित कार्यक्रमानुसार एक एप्रिलपासून नोंदणी सुरु होणे आवश्‍यक होते. 
- यात्रेच्या एक महिना आधी मार्गावरील बर्फ हटविण्यास सुरुवात होते, पण आत्ताही तेथे मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेले आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडे लाखात) 
२०१९- ३.५० 
२०१८ - २.८५ 
२०१७- २.६० 
२०१६ - २.२० (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्याननंतर परिस्थिती खराब झाली होती) 
२०१५- ३.५२ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमरनाथ यात्रेबद्दल अनिश्‍चितता; कोरोनामुळे कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव  श्रीनगर - अमरनाथ यात्रेला २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनामुळे यात्रा होणार की नाही, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ येथील गुहेत बर्फातील शिवलिंग साकारले आहे. त्याची छायाचित्र नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. छायाचित्रांमध्ये सर्वत्र बर्फ दिसत असून गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार झालेले दिसत आहे. कोरोनामुळे यंदा यात्रा रद्द केल्याचे निवेदन मंडळाने २२ एप्रिल रोजी दिले होते. मात्र नंतर ते मागे घेण्यात आले. त्याऐवजी यात्रेची मुदत १५ दिवस करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात्रा बालताल मार्गावरुन सुरु व्हावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. यात्रेचा पारंपरिक मार्ग पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी असा आहे.  यंदा यात्रेतील अडथळे  - जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४००पेक्षा जास्त.  - काश्‍मीर खोऱ्यात कोरोनाचा मोठा प्रसार.  - नियोजित कार्यक्रमानुसार एक एप्रिलपासून नोंदणी सुरु होणे आवश्‍यक होते.  - यात्रेच्या एक महिना आधी मार्गावरील बर्फ हटविण्यास सुरुवात होते, पण आत्ताही तेथे मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेले आहे.  इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडे लाखात)  २०१९- ३.५०  २०१८ - २.८५  २०१७- २.६०  २०१६ - २.२० (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्याननंतर परिस्थिती खराब झाली होती)  २०१५- ३.५२  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dyjyGg
Read More