Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

देश की बेटियों को इंसाफ, निर्भया के चारों गुनहगारों को एक साथ दी गई फांसी https://ift.tt/3bfRN3T
Coronavirus: रेल्वेची 18 दिवसांत अडीच लाख तिकिटे रद्द ! 

पुणे - कोरोनाच्या उद्रेकामुळे तब्बल दोन लाख 55 हजार प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून गेल्या 18 दिवसांत प्रवासाचे बेत रद्द करून तिकिटांचा परतावा घेतला आहे. त्यांना सुमारे 15 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर रेल्वेच्या गाड्यांना गर्दी होते. त्याची सुरुवात मार्चपासूनच होते. त्यासाठी आरक्षण दोन-तीन महिन्यांपासूनच केले जाते. मात्र, देशातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे विभागातील प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यावरून प्रवाशांनी रद्द केलेली तिकिटे ः 
नागपूर, सिकंदराबाद, भुसावळ, दरभंगा, जम्मूतावी झेलम, एर्नाकुलम एक्‍स्प्रेस 

तिकीट रद्द करणाऱ्या शहरातील प्रवासी ः 
पुणे, सातारा, बारामती, मिरज, कोल्हापूर 

- यंदा 11 ते 18 मार्च आरक्षण न केलेली तिकिटे रद्द ः 24 टक्के 
- पुणे विभागात गेल्या 18 दिवसांत उत्पन्नात घट ः 60 टक्के 
- गेल्यावर्षी 1 ते 18 मार्चदरम्यान तिकीट रद्द केलेले प्रवासी ः एक लाख 43 हजार 
- गेल्यावर्षी 18 दिवसांत प्रवाशांना दिलेला परतावा ः नऊ कोटी 55 लाख 

एका दिवसांत 23 हजार तिकिटे रद्द ! 
रेल्वेच्या पुणे विभागाच्या इतिहासात एका दिवसांत विक्रमी तिकिटे रद्द होण्याचा प्रसंग 18 मार्च रोजी घडला. या दिवशी सुमारे 23 हजार तिकिटे रद्द झाली. त्यांना सुमारे एक कोटी 35 लाख रुपयांचा परतावा दिल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus: रेल्वेची 18 दिवसांत अडीच लाख तिकिटे रद्द !  पुणे - कोरोनाच्या उद्रेकामुळे तब्बल दोन लाख 55 हजार प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून गेल्या 18 दिवसांत प्रवासाचे बेत रद्द करून तिकिटांचा परतावा घेतला आहे. त्यांना सुमारे 15 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर रेल्वेच्या गाड्यांना गर्दी होते. त्याची सुरुवात मार्चपासूनच होते. त्यासाठी आरक्षण दोन-तीन महिन्यांपासूनच केले जाते. मात्र, देशातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे विभागातील प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केले.  आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यावरून प्रवाशांनी रद्द केलेली तिकिटे ः  नागपूर, सिकंदराबाद, भुसावळ, दरभंगा, जम्मूतावी झेलम, एर्नाकुलम एक्‍स्प्रेस  तिकीट रद्द करणाऱ्या शहरातील प्रवासी ः  पुणे, सातारा, बारामती, मिरज, कोल्हापूर  - यंदा 11 ते 18 मार्च आरक्षण न केलेली तिकिटे रद्द ः 24 टक्के  - पुणे विभागात गेल्या 18 दिवसांत उत्पन्नात घट ः 60 टक्के  - गेल्यावर्षी 1 ते 18 मार्चदरम्यान तिकीट रद्द केलेले प्रवासी ः एक लाख 43 हजार  - गेल्यावर्षी 18 दिवसांत प्रवाशांना दिलेला परतावा ः नऊ कोटी 55 लाख  एका दिवसांत 23 हजार तिकिटे रद्द !  रेल्वेच्या पुणे विभागाच्या इतिहासात एका दिवसांत विक्रमी तिकिटे रद्द होण्याचा प्रसंग 18 मार्च रोजी घडला. या दिवशी सुमारे 23 हजार तिकिटे रद्द झाली. त्यांना सुमारे एक कोटी 35 लाख रुपयांचा परतावा दिल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U1JPp4
Read More

Wednesday, March 18, 2020

हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का घेऊन 'ते' निघाले होते सुरतला, ट्रेनमध्ये लोकांनी शिक्का पाहून...

मुंबई : "क्वारटाईन' शिक्का असलेल्या चार प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरवल्याची घटना पालघर स्थानकात घडली आहे. वांद्रे टर्मिनसवरून दिल्ली गरीबरथ एक्‍स्प्रेसमध्ये चढलेल्या चार जर्मन प्रवाशांच्या हातांवर "क्वारंटाईन' शिक्के असल्याचे अन्य प्रवाशांना दिसले. त्यामुळे त्यांनी पालघर स्थानकात गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवले. 

गरीबरथ एक्‍स्प्रेसमधील डबा क्रमांक जी-4, जी-5 मध्ये हे चार प्रवासी बसले होते. जर्मनीचे नागरिक असलेल्या या चौघांना सुरतला जायचे होते. परंतु, त्यांच्या हातांवरील "क्वारंटाईन' शिक्के बघून अन्य प्रवासी घाबरले. त्यांनी पालघर स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. 

Inside Story : कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

या प्रवाशांची मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई आतंराष्ट्रीय विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय चाचणीत कोरोनासदृष्य कुठलेही लक्षण न आढळल्यामुळे या प्रवाशांना 14 दिवसाच्या विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. 

रेल्वे गाडी थांबल्यानंतर या चारही प्रवाशांना पालघरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या प्रवाशांना रस्ते मार्गे जाण्याची परवानगी डॉक्‍टरांनी दिली. गरीबरथ एक्‍स्प्रेसचा पालघर रेल्वे स्थानकावर थांबा नाही. मात्र सहप्रवाशांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे रेल्वेगाडी थाबण्यात आली होती. 

four passengers with home quarantine stamp busted in garib rath express

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का घेऊन 'ते' निघाले होते सुरतला, ट्रेनमध्ये लोकांनी शिक्का पाहून... मुंबई : "क्वारटाईन' शिक्का असलेल्या चार प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरवल्याची घटना पालघर स्थानकात घडली आहे. वांद्रे टर्मिनसवरून दिल्ली गरीबरथ एक्‍स्प्रेसमध्ये चढलेल्या चार जर्मन प्रवाशांच्या हातांवर "क्वारंटाईन' शिक्के असल्याचे अन्य प्रवाशांना दिसले. त्यामुळे त्यांनी पालघर स्थानकात गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवले.  गरीबरथ एक्‍स्प्रेसमधील डबा क्रमांक जी-4, जी-5 मध्ये हे चार प्रवासी बसले होते. जर्मनीचे नागरिक असलेल्या या चौघांना सुरतला जायचे होते. परंतु, त्यांच्या हातांवरील "क्वारंटाईन' शिक्के बघून अन्य प्रवासी घाबरले. त्यांनी पालघर स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.  Inside Story : कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी.... या प्रवाशांची मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई आतंराष्ट्रीय विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय चाचणीत कोरोनासदृष्य कुठलेही लक्षण न आढळल्यामुळे या प्रवाशांना 14 दिवसाच्या विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता.  रेल्वे गाडी थांबल्यानंतर या चारही प्रवाशांना पालघरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या प्रवाशांना रस्ते मार्गे जाण्याची परवानगी डॉक्‍टरांनी दिली. गरीबरथ एक्‍स्प्रेसचा पालघर रेल्वे स्थानकावर थांबा नाही. मात्र सहप्रवाशांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे रेल्वेगाडी थाबण्यात आली होती.  four passengers with home quarantine stamp busted in garib rath express News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d9CM5i
Read More
Coronavirus:कोरोनाने लावली वाचनाची गोडी!

पुणे - कोरोनामुळे शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून, नेहमीच गजबजणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. पण, काही बाबतीत आपत्ती इष्टापत्ती ठरतात, त्याप्रमाणे सध्या कुटुंबात एकोपा वाढला आहे. काहींना वाचनाची गोडी लागली आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वाचनासाठी पुस्तकांचे आदान-प्रदानही होऊ लागले आहे.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकले घरीच थांबून आहेत. आई-बाबा त्यांना फारवेळ बाहेर पडू देत नाहीत, घरात बसून टीव्ही फारवेळ पाहिला अथवा मोबाईल हाती घेतला, तर त्यांना त्याचाही धोका वाटू लागला आहे. त्यामुळे आई-बाबा मुलांच्या हाती वाचनासाठी पुस्तके देऊ लागले आहेत. सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे आदान-प्रदान वाढले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सुटी असल्याने कोणती पुस्तके वाचावीत, असे लोक विचारू लागले आहेत. संकटकाळी का होईना; पण पुस्तकाची आठवण लोकांना पुन्हा होऊ लागली, हे चांगले आहे. पुस्तकामुळे मुलेच काय, प्रौढांचेही भावविश्‍व विस्तारते. माणसांची मने प्रज्वलित करण्याचे काम पुस्तके करतात. अशा निराशेच्या काळात नागरिकांना पुस्तके वाचावी वाटतात, याचे समाधान वाटते.’’

बालसाहित्यकार कवयित्री डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या निमित्ताने पूर्वीचा म्हणजे कौटुंबिक एकोप्याचा आणि शांततेचा काळ प्रत्येकाला अनुभवायला मिळतो आहे. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांशी संवादाबरोबर त्यांच्याशी खेळलेही पाहिजे. घरात आनंददायी वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. यातून दररोजच्या धावपळीमुळे निर्माण झालेला दुरावा सांधला जाईल. आई-बाबा पूर्णवेळ आपल्याबरोबर आहेत, याचाही आनंद मुलांना घेता येईल.’’

मुलांनो, वाचा  आणि लिहिते व्हा!
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे लहान मुलांचे मुबलक साहित्य उपलब्ध आहे. याशिवाय, मुलांना प्रेरणा देणारी इतिहासाची पुस्तके, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य; नल-दमयंतीसारख्या कथा, ‘पाडस’, ‘पियूची वही’ यांसारखी अनेक पुस्तके या काळात वाचायला देता येतील. पालकांनी पुस्तक  हाती घेतले, तर मुलेही आपोआप वाचनाकडे वळतील. मुलांनी स्वत: काही लिहिण्याचा प्रयत्न करावा.’’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus:कोरोनाने लावली वाचनाची गोडी! पुणे - कोरोनामुळे शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून, नेहमीच गजबजणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. पण, काही बाबतीत आपत्ती इष्टापत्ती ठरतात, त्याप्रमाणे सध्या कुटुंबात एकोपा वाढला आहे. काहींना वाचनाची गोडी लागली आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वाचनासाठी पुस्तकांचे आदान-प्रदानही होऊ लागले आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकले घरीच थांबून आहेत. आई-बाबा त्यांना फारवेळ बाहेर पडू देत नाहीत, घरात बसून टीव्ही फारवेळ पाहिला अथवा मोबाईल हाती घेतला, तर त्यांना त्याचाही धोका वाटू लागला आहे. त्यामुळे आई-बाबा मुलांच्या हाती वाचनासाठी पुस्तके देऊ लागले आहेत. सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे आदान-प्रदान वाढले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सुटी असल्याने कोणती पुस्तके वाचावीत, असे लोक विचारू लागले आहेत. संकटकाळी का होईना; पण पुस्तकाची आठवण लोकांना पुन्हा होऊ लागली, हे चांगले आहे. पुस्तकामुळे मुलेच काय, प्रौढांचेही भावविश्‍व विस्तारते. माणसांची मने प्रज्वलित करण्याचे काम पुस्तके करतात. अशा निराशेच्या काळात नागरिकांना पुस्तके वाचावी वाटतात, याचे समाधान वाटते.’’ बालसाहित्यकार कवयित्री डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या निमित्ताने पूर्वीचा म्हणजे कौटुंबिक एकोप्याचा आणि शांततेचा काळ प्रत्येकाला अनुभवायला मिळतो आहे. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांशी संवादाबरोबर त्यांच्याशी खेळलेही पाहिजे. घरात आनंददायी वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. यातून दररोजच्या धावपळीमुळे निर्माण झालेला दुरावा सांधला जाईल. आई-बाबा पूर्णवेळ आपल्याबरोबर आहेत, याचाही आनंद मुलांना घेता येईल.’’ मुलांनो, वाचा  आणि लिहिते व्हा! डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे लहान मुलांचे मुबलक साहित्य उपलब्ध आहे. याशिवाय, मुलांना प्रेरणा देणारी इतिहासाची पुस्तके, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य; नल-दमयंतीसारख्या कथा, ‘पाडस’, ‘पियूची वही’ यांसारखी अनेक पुस्तके या काळात वाचायला देता येतील. पालकांनी पुस्तक  हाती घेतले, तर मुलेही आपोआप वाचनाकडे वळतील. मुलांनी स्वत: काही लिहिण्याचा प्रयत्न करावा.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Qs1nIV
Read More
बळीराजाची जमिन घेतली पण मोबदलाच नाही आता 20 लाख भरण्याचे आदेश

औरंगाबाद : याचिकाकर्त्या शेतकऱ्याची जमिन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली, मात्र जमिनीच्या मोबादल्यापोटी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्या पीठाने राष्ट्रीय महामार्ग विभागास २० लाख रुपये अंतरिम रक्कम १५ एप्रिल २०२० पर्यंत जमा करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा- लातूर शहरासह जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

प्रकरणात रामराव किशनराव देशपांडे (रा. एकेफळ, ता. भोकरदन जि. जालना) यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या ७५३ रुंदीकरणासाठी जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. महामार्गाचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र याचिकाकर्ते रामराव देशपांडे यांना भूसंपादनाच्या पोटी मोबदला मिळाला नाही. त्यानाराजीने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका सादर केली. सदर याचिकेमध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जालना, जिल्हा परिषद जालना, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, औरंगाबाद यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

क्लिक करा- मराठवाड्यावर गारपिटीचे संकट : वीज पडून शेतकरी, करंट लागून मुलगा ठार

गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश पारित केले होते. त्यानंतर सर्व प्रतिवादींना रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बजावण्यात येऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे खंडपीठात कोणी म्हणणे न मांडले नाही. सदर प्रकरणाची ११ मार्च २०२० रोजी सविस्तर सुनावणी झाली असता, राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कोणीही हजर न झाल्याचे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने सदर विभागास शपथपत्र सादर करण्याची मुभा दिली, मात्र १५ एप्रिल २०२० पर्यंत २० लाख रुपयांची अंतरीम रक्कम खंडपीठात जमा करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल २०२० रोजी होणार आहे.

क्लिक करा- उस्मानाबाद मंडळाच्या तब्बल ६७० बसफेऱ्या रद्द

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बळीराजाची जमिन घेतली पण मोबदलाच नाही आता 20 लाख भरण्याचे आदेश औरंगाबाद : याचिकाकर्त्या शेतकऱ्याची जमिन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली, मात्र जमिनीच्या मोबादल्यापोटी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्या पीठाने राष्ट्रीय महामार्ग विभागास २० लाख रुपये अंतरिम रक्कम १५ एप्रिल २०२० पर्यंत जमा करण्याचे आदेश दिले. हेही वाचा- लातूर शहरासह जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस प्रकरणात रामराव किशनराव देशपांडे (रा. एकेफळ, ता. भोकरदन जि. जालना) यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या ७५३ रुंदीकरणासाठी जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. महामार्गाचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र याचिकाकर्ते रामराव देशपांडे यांना भूसंपादनाच्या पोटी मोबदला मिळाला नाही. त्यानाराजीने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका सादर केली. सदर याचिकेमध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जालना, जिल्हा परिषद जालना, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, औरंगाबाद यांना प्रतिवादी करण्यात आले होते. क्लिक करा- मराठवाड्यावर गारपिटीचे संकट : वीज पडून शेतकरी, करंट लागून मुलगा ठार गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश पारित केले होते. त्यानंतर सर्व प्रतिवादींना रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बजावण्यात येऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे खंडपीठात कोणी म्हणणे न मांडले नाही. सदर प्रकरणाची ११ मार्च २०२० रोजी सविस्तर सुनावणी झाली असता, राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कोणीही हजर न झाल्याचे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने सदर विभागास शपथपत्र सादर करण्याची मुभा दिली, मात्र १५ एप्रिल २०२० पर्यंत २० लाख रुपयांची अंतरीम रक्कम खंडपीठात जमा करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल २०२० रोजी होणार आहे. क्लिक करा- उस्मानाबाद मंडळाच्या तब्बल ६७० बसफेऱ्या रद्द   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2waF6Zn
Read More
Video : यश आणि अपयश

राजेश आणि सुरेश हे दोघे घट्ट मित्र आहेत. ते एकाच सोसायटीत राहतात. एकत्र शाळेला जातात आणि एकाच वर्गात आहेत. वर्गात परीक्षेचा निकाल लागतो. राजेश घरी येऊन जाहीर करतो की त्याला ९५ टक्के गुण मिळाले व तो वर्गात दुसरा आला. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुरेश घरी येऊन सांगतो की, त्याला काही विषयांचे धडे न समजल्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळाले. सुरेशचे आईवडील रागावून त्याला म्हणतात, ‘तुझं वर्गात लक्ष नसतं. वर्गात शिक्षक काय शिकवतात याकडंही तुझं लक्ष नाही. अभ्यास कमी केला असशील. राजेशला बघ. त्याला कसे चांगले गुण मिळतात. तू पण त्याच्यासारखा अभ्यास करून चांगले गुण मिळवले पाहिजेत.’

सुरेशशी त्याच्या पालकांचा झालेला संवाद हा बऱ्याच मुलांच्या घरी होत असतो. वर्गात पहिले दहा क्रमांक, ‘ए प्लस’ ग्रेड पटकावणाऱ्या मुलांचे नेहमी कौतुक होते व बाकी मुलांवर चांगले ग्रेड मिळवण्याचे ध्येय सतत बिंबवले जाते. यश कमवण्याची तयारी व भरारी घेण्याचे प्रशिक्षण सर्वांना मिळत असते आणि घरामध्ये या विषयाची चर्चा सतत सुरू असते. अपयश आले, तर या अपयशातून यशाकडं जाण्याची वाटचाल करण्याचं मनोधैर्यदेखील चर्चेत आलं पाहिजे. 

मुलांनी यश कसं मिळवावं, अपयश कसं हाताळावं व विजय कसा मिळवावा हे शिकवण्याची तयारी पालकांनी केली पाहिजे. 

सुरेशसारख्या मुलानं त्याची अडचण जाहीर केल्यास ते पाहूया
सर्वांत आधी मुलाचं कौतुक करावं की, त्यानं स्वतःत कुठं सुधारणा करायच्या हे ओळखलं असून, हिमतीनं त्यानं हा मुद्दा मांडला आहे. 
कौतुक केल्यामुळं मुलाच्या मनातला तणाव कमी होईल. 
अवघड वाटणारे धडे व संकल्पना यांची यादी करावी आणि त्यावर पालकांनी व मुलांनी एकत्र काम करावं. 
इतर मुलांशी तुलना न करता स्वतःला मिळालेल्या ग्रेडपेक्षा चार ते पाच टक्के गुण जास्त मिळवण्याचे ध्येय निश्‍चित करावे. 

उदाहरणार्थ - नुकत्याच झालेल्या परीक्षेत एखाद्या विषयात ६० टक्के गुण पडले असतील, तर पुढच्या परीक्षेत ९० टक्के गुणांचे ध्येय न ठेवता, ६५ ते ७० टक्के गुण मिळाल्यास मुलाचे खूप कौतुक करावे. 
अशी छोटी छोटी आव्हाने मुलांना दिल्यामुळं त्यांचं मनोबल उंचावतं व भरारी घेण्याकडं मनःस्थिती प्रेरित होते. या संकल्पनेला आपण ‘बेबी स्टेप’ म्हणू शकतो. 

‘बेबी स्टेप’ संकल्पनेचे फायदे पाहूया
मुलांना हे लक्षात येते की, माझी समस्या आई-वडिलांसमोर मांडल्यास न ओरडता ती सोडवण्यास मदत होते. 
यामुळं मुलांना पालकांविषयी जवळीक निर्माण होते व ते मनमोकळेपणानं आपल्या समस्येवर चर्चा करतात. 
मुलं कुठल्याही दबावाखाली येत नाहीत आणि खचून जाणं, उदास होण्याची शक्‍यता टाळली जाते. 
त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलू लागतं. 

मुलांना आपल्यातील क्षमता समजलं नसल्यास...
पालकांनी पुढाकार घेऊन 
मुलांशी खेळीमेळीत चर्चा करावी. 
त्यांच्या शिक्षकांना भेटून 
नेमकी समस्या काय आहे, हे शोधावं. प्रत्येक वेळी समस्या ही 
अभ्यासाशी निगडित असेल, असे नाही.
बऱ्याच वेळा मुद्दा अभ्यासाचा नसून, शाळेमध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगामुळं, शिक्षकांच्या धाकामुळं, मित्र-मैत्रिणींची भांडणं (हेवेदावे) यामुळं मुले मानसिकरित्या विचलित असतात. 

म्हणूनच अभ्यासात लक्ष न लागल्यामुळं परीक्षेत मार्क कमी मिळतात. अपेक्षित यशासाठी योग्य कालावधी द्यावाच लागेल. ही प्रगती नेहमीच पटकन साध्य होईल असे गृहित धरू नये. पण सातत्यानं हा प्रयत्न केल्यास काही काळात घवघवीत यश नक्कीच मिळेल. 

All the Best.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : यश आणि अपयश राजेश आणि सुरेश हे दोघे घट्ट मित्र आहेत. ते एकाच सोसायटीत राहतात. एकत्र शाळेला जातात आणि एकाच वर्गात आहेत. वर्गात परीक्षेचा निकाल लागतो. राजेश घरी येऊन जाहीर करतो की त्याला ९५ टक्के गुण मिळाले व तो वर्गात दुसरा आला.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुरेश घरी येऊन सांगतो की, त्याला काही विषयांचे धडे न समजल्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळाले. सुरेशचे आईवडील रागावून त्याला म्हणतात, ‘तुझं वर्गात लक्ष नसतं. वर्गात शिक्षक काय शिकवतात याकडंही तुझं लक्ष नाही. अभ्यास कमी केला असशील. राजेशला बघ. त्याला कसे चांगले गुण मिळतात. तू पण त्याच्यासारखा अभ्यास करून चांगले गुण मिळवले पाहिजेत.’ सुरेशशी त्याच्या पालकांचा झालेला संवाद हा बऱ्याच मुलांच्या घरी होत असतो. वर्गात पहिले दहा क्रमांक, ‘ए प्लस’ ग्रेड पटकावणाऱ्या मुलांचे नेहमी कौतुक होते व बाकी मुलांवर चांगले ग्रेड मिळवण्याचे ध्येय सतत बिंबवले जाते. यश कमवण्याची तयारी व भरारी घेण्याचे प्रशिक्षण सर्वांना मिळत असते आणि घरामध्ये या विषयाची चर्चा सतत सुरू असते. अपयश आले, तर या अपयशातून यशाकडं जाण्याची वाटचाल करण्याचं मनोधैर्यदेखील चर्चेत आलं पाहिजे.  मुलांनी यश कसं मिळवावं, अपयश कसं हाताळावं व विजय कसा मिळवावा हे शिकवण्याची तयारी पालकांनी केली पाहिजे.  सुरेशसारख्या मुलानं त्याची अडचण जाहीर केल्यास ते पाहूया सर्वांत आधी मुलाचं कौतुक करावं की, त्यानं स्वतःत कुठं सुधारणा करायच्या हे ओळखलं असून, हिमतीनं त्यानं हा मुद्दा मांडला आहे.  कौतुक केल्यामुळं मुलाच्या मनातला तणाव कमी होईल.  अवघड वाटणारे धडे व संकल्पना यांची यादी करावी आणि त्यावर पालकांनी व मुलांनी एकत्र काम करावं.  इतर मुलांशी तुलना न करता स्वतःला मिळालेल्या ग्रेडपेक्षा चार ते पाच टक्के गुण जास्त मिळवण्याचे ध्येय निश्‍चित करावे.  उदाहरणार्थ - नुकत्याच झालेल्या परीक्षेत एखाद्या विषयात ६० टक्के गुण पडले असतील, तर पुढच्या परीक्षेत ९० टक्के गुणांचे ध्येय न ठेवता, ६५ ते ७० टक्के गुण मिळाल्यास मुलाचे खूप कौतुक करावे.  अशी छोटी छोटी आव्हाने मुलांना दिल्यामुळं त्यांचं मनोबल उंचावतं व भरारी घेण्याकडं मनःस्थिती प्रेरित होते. या संकल्पनेला आपण ‘बेबी स्टेप’ म्हणू शकतो.  ‘बेबी स्टेप’ संकल्पनेचे फायदे पाहूया मुलांना हे लक्षात येते की, माझी समस्या आई-वडिलांसमोर मांडल्यास न ओरडता ती सोडवण्यास मदत होते.  यामुळं मुलांना पालकांविषयी जवळीक निर्माण होते व ते मनमोकळेपणानं आपल्या समस्येवर चर्चा करतात.  मुलं कुठल्याही दबावाखाली येत नाहीत आणि खचून जाणं, उदास होण्याची शक्‍यता टाळली जाते.  त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलू लागतं.  मुलांना आपल्यातील क्षमता समजलं नसल्यास... पालकांनी पुढाकार घेऊन  मुलांशी खेळीमेळीत चर्चा करावी.  त्यांच्या शिक्षकांना भेटून  नेमकी समस्या काय आहे, हे शोधावं. प्रत्येक वेळी समस्या ही  अभ्यासाशी निगडित असेल, असे नाही. बऱ्याच वेळा मुद्दा अभ्यासाचा नसून, शाळेमध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगामुळं, शिक्षकांच्या धाकामुळं, मित्र-मैत्रिणींची भांडणं (हेवेदावे) यामुळं मुले मानसिकरित्या विचलित असतात.  म्हणूनच अभ्यासात लक्ष न लागल्यामुळं परीक्षेत मार्क कमी मिळतात. अपेक्षित यशासाठी योग्य कालावधी द्यावाच लागेल. ही प्रगती नेहमीच पटकन साध्य होईल असे गृहित धरू नये. पण सातत्यानं हा प्रयत्न केल्यास काही काळात घवघवीत यश नक्कीच मिळेल.  All the Best. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xQzm7s
Read More
येस बॅंकेवरील निर्बंध हटविले 

मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बॅंकेचे कामकाज मंगळवारी दोन आठवड्यानंतर सुरळीत सुरू झाले. रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर येस बॅंकेवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. आरबीआयने 5 मार्चपासून बॅंकेवर निर्बंध आणले होते. बॅंक खातेधारकांना 50 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहकांना गुरुवारपासून बॅंकेच्या नेहमीच्या वेळेत व्यवहार करता येणार आहे. तसेच बॅंकेच्या डिजिटल बॅंकिंग सेवेचा लाभ देखील ग्राहकांना घेता येणार आहे, असे बॅंकेने म्हटले आहे. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुरेशी लिक्विडीटी उपलब्ध 
बॅंकिंग सेवा सुरू होणार असल्याने खातेदारांकडून पैसे काढण्याची शक्‍यता लक्षात घेत बॅंकेने 30 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच येस बॅंकेच्या एटीएममध्ये देखील पुरेसे पैसे ठेवण्यात आले आहेत. 

निफ्टीतून वगळणार 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीच्या 50 तसेच बॅंक निफ्टी निर्देशांकातून येस बॅंकेचे नाव 19 मार्चपासून वगळले जाणार आहे. निफ्टी 50 मध्ये त्याची जागा श्रीसिमेंट घेणार आहे. तर बॅंक निफ्टीमध्ये बंधन बॅंक घेणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

येस बॅंकेवरील निर्बंध हटविले  मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बॅंकेचे कामकाज मंगळवारी दोन आठवड्यानंतर सुरळीत सुरू झाले. रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर येस बॅंकेवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. आरबीआयने 5 मार्चपासून बॅंकेवर निर्बंध आणले होते. बॅंक खातेधारकांना 50 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहकांना गुरुवारपासून बॅंकेच्या नेहमीच्या वेळेत व्यवहार करता येणार आहे. तसेच बॅंकेच्या डिजिटल बॅंकिंग सेवेचा लाभ देखील ग्राहकांना घेता येणार आहे, असे बॅंकेने म्हटले आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुरेशी लिक्विडीटी उपलब्ध  बॅंकिंग सेवा सुरू होणार असल्याने खातेदारांकडून पैसे काढण्याची शक्‍यता लक्षात घेत बॅंकेने 30 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच येस बॅंकेच्या एटीएममध्ये देखील पुरेसे पैसे ठेवण्यात आले आहेत.  निफ्टीतून वगळणार  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीच्या 50 तसेच बॅंक निफ्टी निर्देशांकातून येस बॅंकेचे नाव 19 मार्चपासून वगळले जाणार आहे. निफ्टी 50 मध्ये त्याची जागा श्रीसिमेंट घेणार आहे. तर बॅंक निफ्टीमध्ये बंधन बॅंक घेणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WpP6Zm
Read More
महत्वाची बातमी : वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

मुंबई : घरी येणाऱ्या वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रातून कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी अनेक सोसायट्यांनी आपले वृत्तपत्र बंद केले आहेत; मात्र वृत्तपत्रातून कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाईला सुरवात, उद्यापासून ऑफिसेसवर पडणार धाडी

महाराष्ट्रात कोरोना सध्या नियंत्रणात आहे. हा आजार आपल्याकडे उद्भवला नसून परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातून हा आजार भारतात आला. त्यातील बाधित रुग्णांकडून हा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. परदेशातून न आलेल्या आणि बाधित नसलेल्या लोकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा संसर्ग हवेतून पसरत नाही, तसेच इतर वस्तूंवर हा विषाणू फार काळ जिवंत राहत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. आपण आपली जितकी काळजी घेतो, ती पुरेशी असल्याचेही ते म्हणाले. 

Well said, Doctor! डॉक्टरांच्या "त्या" कॅम्पेनचे मोदींकडून कौतुक!

कोरोना संसर्गाच्या बाबतीत समाजमाध्यमांवर अनेक अफवांना ऊत आला आहे. अशा अफवांमुळे कोरोनाबाबत लोकांच्या मनात असणारी भीती अधिक वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचे विषाणू वृत्तपत्रातून पसरत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर पसरवण्यात आली. त्यामुळे काही लोकांनी तसेच सोसायट्यांनी त्यांच्याकडील वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वृत्तपत्र वितरक, तसेच विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते, वृत्तपत्रातून हा संसर्ग पसरण्याची शक्‍यता नसल्याने लोकांनी वृत्तपत्र नेहमीप्रमाणे मागवावेत, तसेच नियमित वाचावेत आणि यातून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केले आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महत्वाची बातमी : वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही! मुंबई : घरी येणाऱ्या वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रातून कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी अनेक सोसायट्यांनी आपले वृत्तपत्र बंद केले आहेत; मात्र वृत्तपत्रातून कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाईला सुरवात, उद्यापासून ऑफिसेसवर पडणार धाडी महाराष्ट्रात कोरोना सध्या नियंत्रणात आहे. हा आजार आपल्याकडे उद्भवला नसून परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातून हा आजार भारतात आला. त्यातील बाधित रुग्णांकडून हा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. परदेशातून न आलेल्या आणि बाधित नसलेल्या लोकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा संसर्ग हवेतून पसरत नाही, तसेच इतर वस्तूंवर हा विषाणू फार काळ जिवंत राहत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. आपण आपली जितकी काळजी घेतो, ती पुरेशी असल्याचेही ते म्हणाले.  Well said, Doctor! डॉक्टरांच्या "त्या" कॅम्पेनचे मोदींकडून कौतुक! कोरोना संसर्गाच्या बाबतीत समाजमाध्यमांवर अनेक अफवांना ऊत आला आहे. अशा अफवांमुळे कोरोनाबाबत लोकांच्या मनात असणारी भीती अधिक वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचे विषाणू वृत्तपत्रातून पसरत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर पसरवण्यात आली. त्यामुळे काही लोकांनी तसेच सोसायट्यांनी त्यांच्याकडील वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वृत्तपत्र वितरक, तसेच विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते, वृत्तपत्रातून हा संसर्ग पसरण्याची शक्‍यता नसल्याने लोकांनी वृत्तपत्र नेहमीप्रमाणे मागवावेत, तसेच नियमित वाचावेत आणि यातून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केले आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Uh70ea
Read More
सिंह राशि वालों को बिजनेस में होगा लाभ, जानें पैसे के मामले में कितने लकी हैं आप https://ift.tt/3dbzvT1
कोरोना का असर! रेलवे ने रद्द कीं कई ट्रेनें, सफर से पहले देखें लिस्ट https://ift.tt/3b4LJer
10वीं पास के लिए रेलवे समेत इन विभागों में हजारों वैकेंसी, जानें डिटेल्ट https://ift.tt/3bcgGNT
कोरोना व्हायरस : मुंबईच्या लॉकडाऊनला उशीर होतोय का?
Coronavirus: पुण्यात फळे-भाजीपाला, फूल बाजार दोन दिवस बंद

मार्केट यार्ड - कोरोना विषाणूमुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार आहे. तसेच शनिवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी हे विभाग बंद करण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. तसेच फूल बाजार येत्‍या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मार्केट यार्डात बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार व शनिवार (ता. २०, २१) फळे-भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी  माहिती दिली. 

अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, अप्पासाहेब कोरापे, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फूलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुटी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरणाची मागणी
बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण २० हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus: पुण्यात फळे-भाजीपाला, फूल बाजार दोन दिवस बंद मार्केट यार्ड - कोरोना विषाणूमुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार आहे. तसेच शनिवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी हे विभाग बंद करण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. तसेच फूल बाजार येत्‍या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मार्केट यार्डात बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार व शनिवार (ता. २०, २१) फळे-भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी  माहिती दिली.  अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, अप्पासाहेब कोरापे, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फूलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुटी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले. निर्जंतुकीकरणाची मागणी बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण २० हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UnjlNI
Read More