Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 9, 2020

‘भाजप-मनसे युती सध्या तरी असंभव’

मुंबई - भाजप आणि मनसे यांची युती सध्या तरी असंभव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे यांच्याशी भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की आमची अनेकदा भेट झाली आहे. सध्यातरी मनसेसोबत युतीची शक्‍यता नाही. मनसे आणि भाजपच्या विचारात आणि कार्यपद्धतीत अंतर आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणे जुळू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते.

News Item ID: 

599-news_story-1578589145

Mobile Device Headline: 

‘भाजप-मनसे युती सध्या तरी असंभव’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

BJP-MNS alliance is impossible at present devendra fadnavis

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजप

मनसे

mns

devendra fadnavis

mumbai

ऍप

राज ठाकरे

raj thakre

Search Functional Tags: 

भाजप, मनसे, MNS, Devendra Fadnavis, Mumbai, ऍप, राज ठाकरे, Raj Thakre

Twitter Publish: 

Meta Description: 

BJP-MNS alliance is impossible at present devendra fadnavis मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Send as Notification: 

Topic Tags: 

मनसे

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘भाजप-मनसे युती सध्या तरी असंभव’ मुंबई - भाजप आणि मनसे यांची युती सध्या तरी असंभव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे यांच्याशी भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की आमची अनेकदा भेट झाली आहे. सध्यातरी मनसेसोबत युतीची शक्‍यता नाही. मनसे आणि भाजपच्या विचारात आणि कार्यपद्धतीत अंतर आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणे जुळू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. News Item ID:  599-news_story-1578589145 Mobile Device Headline:  ‘भाजप-मनसे युती सध्या तरी असंभव’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - भाजप आणि मनसे यांची युती सध्या तरी असंभव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे यांच्याशी भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की आमची अनेकदा भेट झाली आहे. सध्यातरी मनसेसोबत युतीची शक्‍यता नाही. मनसे आणि भाजपच्या विचारात आणि कार्यपद्धतीत अंतर आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणे जुळू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. Vertical Image:  English Headline:  BJP-MNS alliance is impossible at present devendra fadnavis Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क भाजप मनसे mns devendra fadnavis mumbai ऍप राज ठाकरे raj thakre Search Functional Tags:  भाजप, मनसे, MNS, Devendra Fadnavis, Mumbai, ऍप, राज ठाकरे, Raj Thakre Twitter Publish:  Meta Description:  BJP-MNS alliance is impossible at present devendra fadnavis मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. Send as Notification:  Topic Tags:  मनसे देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NcPoxd
Read More
देशातील साखर निर्यात गोड वळणावर

प्रतिक्विंटलचा दर २२८० रुपयांपर्यंत; जागतिक बाजारात उत्पादनात घट
सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. रुपयाची घसरणदेखील साखर उद्योगाच्या पथ्यावर पडली. परिणामी साखरेच्या निर्यातीचा दर २००० रुपयांवरून आज २२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिरिक्त साखरेमुळे जानेवारी २०१८ पासून जागतिक बाजारात साखरेचे दर ३५० डॉलर प्रतिटनावर आले. त्यानंतर दोन वर्ष दर घसरतच गेले. ऑक्‍टोबर २०१९ चा नवा हंगाम सुरू होताना भारताने साखर निर्यातीचे धोरण जाहीर करताच हे दर पुन्हा ३३० ते ३३५ डॉलरपर्यंत घसरले. मात्र जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन ऐंशी लाख टनांनी घटणार आहे. ब्राझील, भारत, थायलंडच्या साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय दर गोड वळणावर आले आहेत. यामुळे भारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.  

video : धनंजय मुंडे म्हणतात, गड, गादी नि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही 

देशात हंगाम सुरू होताना १४२ लाख टनांचा प्रचंड साखर साठा शिल्लक होता. त्यामुळे केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेत प्रतिक्विंटल १०४० रुपये अनुदानही जाहीर केले. देशातील सर्वच कारखान्यांकडे साखरेचे साठे पडून होते आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे आवश्‍यक होते. यामुळे कारखान्यांनी २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल दर असतानाही निर्यात सुरू केली. देशांतर्गत बाजार ३१०० रुपये प्रतिक्विंटल असताना ही निर्यात तोट्याची होती. मात्र आता जागतिक दर ३६७ डॉलरपर्यंत गेले आहेत. तेलाच्या वाढत्या दरामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७१.४५ पर्यंत घसरण झाली. त्यामुळेही निर्यातमूल्य वाढणार आहे. 

हेही वाचा - कुंभार व्यवसायावर "संक्रांत' 

सद्यःस्थितीत प्रतिक्विंटल २६०० रुपयांच्या आसपास निर्यातदर असून वाहतूक व कमिशन वजा जाता २२५० ते २२८० रुपये दर कारखान्यांना निर्यातदार देऊ करत आहेत. अनुदान मिळवून हा दर ३२५० ते ३२८० पर्यंत जातो. सद्यःस्थितीत २५ लाख टनांची निर्यात झाली असून आणखी ३५ लाख टन निर्यातीची संधी कारखान्यांना आहे.

घोडगंगा कारखान्याला निर्यातदारांनी आज २२८० रुपये प्रतिक्विंटल निर्यातदर देऊ केला आहे. तो २३०० रुपये झाला, तर अधिक चांगला दर ठरेल. देशांतर्गत व कारखान्यांचा साखरसाठा आगामी हंगामापर्यंत संपवला पाहिजे; अन्यथा व्याजाचा बोजा वाढत राहील.
- अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखाना

News Item ID: 

599-news_story-1578588182

Mobile Device Headline: 

देशातील साखर निर्यात गोड वळणावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

sugar rate increase

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

साखर

ब्राझील

harshwardhan patil

पुणे

भारत

ऍप

साखर निर्यात

सहकारी साखर कारखाना

Search Functional Tags: 

साखर, ब्राझील, Harshwardhan Patil, पुणे, भारत, ऍप, साखर निर्यात, सहकारी साखर कारखाना

Twitter Publish: 

Meta Description: 

sugar rate increase साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशातील साखर निर्यात गोड वळणावर प्रतिक्विंटलचा दर २२८० रुपयांपर्यंत; जागतिक बाजारात उत्पादनात घट सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. रुपयाची घसरणदेखील साखर उद्योगाच्या पथ्यावर पडली. परिणामी साखरेच्या निर्यातीचा दर २००० रुपयांवरून आज २२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अतिरिक्त साखरेमुळे जानेवारी २०१८ पासून जागतिक बाजारात साखरेचे दर ३५० डॉलर प्रतिटनावर आले. त्यानंतर दोन वर्ष दर घसरतच गेले. ऑक्‍टोबर २०१९ चा नवा हंगाम सुरू होताना भारताने साखर निर्यातीचे धोरण जाहीर करताच हे दर पुन्हा ३३० ते ३३५ डॉलरपर्यंत घसरले. मात्र जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन ऐंशी लाख टनांनी घटणार आहे. ब्राझील, भारत, थायलंडच्या साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय दर गोड वळणावर आले आहेत. यामुळे भारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.   video : धनंजय मुंडे म्हणतात, गड, गादी नि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही  देशात हंगाम सुरू होताना १४२ लाख टनांचा प्रचंड साखर साठा शिल्लक होता. त्यामुळे केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेत प्रतिक्विंटल १०४० रुपये अनुदानही जाहीर केले. देशातील सर्वच कारखान्यांकडे साखरेचे साठे पडून होते आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे आवश्‍यक होते. यामुळे कारखान्यांनी २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल दर असतानाही निर्यात सुरू केली. देशांतर्गत बाजार ३१०० रुपये प्रतिक्विंटल असताना ही निर्यात तोट्याची होती. मात्र आता जागतिक दर ३६७ डॉलरपर्यंत गेले आहेत. तेलाच्या वाढत्या दरामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७१.४५ पर्यंत घसरण झाली. त्यामुळेही निर्यातमूल्य वाढणार आहे.  हेही वाचा - कुंभार व्यवसायावर "संक्रांत'  सद्यःस्थितीत प्रतिक्विंटल २६०० रुपयांच्या आसपास निर्यातदर असून वाहतूक व कमिशन वजा जाता २२५० ते २२८० रुपये दर कारखान्यांना निर्यातदार देऊ करत आहेत. अनुदान मिळवून हा दर ३२५० ते ३२८० पर्यंत जातो. सद्यःस्थितीत २५ लाख टनांची निर्यात झाली असून आणखी ३५ लाख टन निर्यातीची संधी कारखान्यांना आहे. घोडगंगा कारखान्याला निर्यातदारांनी आज २२८० रुपये प्रतिक्विंटल निर्यातदर देऊ केला आहे. तो २३०० रुपये झाला, तर अधिक चांगला दर ठरेल. देशांतर्गत व कारखान्यांचा साखरसाठा आगामी हंगामापर्यंत संपवला पाहिजे; अन्यथा व्याजाचा बोजा वाढत राहील. - अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखाना News Item ID:  599-news_story-1578588182 Mobile Device Headline:  देशातील साखर निर्यात गोड वळणावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  प्रतिक्विंटलचा दर २२८० रुपयांपर्यंत; जागतिक बाजारात उत्पादनात घट सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. रुपयाची घसरणदेखील साखर उद्योगाच्या पथ्यावर पडली. परिणामी साखरेच्या निर्यातीचा दर २००० रुपयांवरून आज २२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अतिरिक्त साखरेमुळे जानेवारी २०१८ पासून जागतिक बाजारात साखरेचे दर ३५० डॉलर प्रतिटनावर आले. त्यानंतर दोन वर्ष दर घसरतच गेले. ऑक्‍टोबर २०१९ चा नवा हंगाम सुरू होताना भारताने साखर निर्यातीचे धोरण जाहीर करताच हे दर पुन्हा ३३० ते ३३५ डॉलरपर्यंत घसरले. मात्र जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन ऐंशी लाख टनांनी घटणार आहे. ब्राझील, भारत, थायलंडच्या साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय दर गोड वळणावर आले आहेत. यामुळे भारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.   video : धनंजय मुंडे म्हणतात, गड, गादी नि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही  देशात हंगाम सुरू होताना १४२ लाख टनांचा प्रचंड साखर साठा शिल्लक होता. त्यामुळे केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेत प्रतिक्विंटल १०४० रुपये अनुदानही जाहीर केले. देशातील सर्वच कारखान्यांकडे साखरेचे साठे पडून होते आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे आवश्‍यक होते. यामुळे कारखान्यांनी २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल दर असतानाही निर्यात सुरू केली. देशांतर्गत बाजार ३१०० रुपये प्रतिक्विंटल असताना ही निर्यात तोट्याची होती. मात्र आता जागतिक दर ३६७ डॉलरपर्यंत गेले आहेत. तेलाच्या वाढत्या दरामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७१.४५ पर्यंत घसरण झाली. त्यामुळेही निर्यातमूल्य वाढणार आहे.  हेही वाचा - कुंभार व्यवसायावर "संक्रांत'  सद्यःस्थितीत प्रतिक्विंटल २६०० रुपयांच्या आसपास निर्यातदर असून वाहतूक व कमिशन वजा जाता २२५० ते २२८० रुपये दर कारखान्यांना निर्यातदार देऊ करत आहेत. अनुदान मिळवून हा दर ३२५० ते ३२८० पर्यंत जातो. सद्यःस्थितीत २५ लाख टनांची निर्यात झाली असून आणखी ३५ लाख टन निर्यातीची संधी कारखान्यांना आहे. घोडगंगा कारखान्याला निर्यातदारांनी आज २२८० रुपये प्रतिक्विंटल निर्यातदर देऊ केला आहे. तो २३०० रुपये झाला, तर अधिक चांगला दर ठरेल. देशांतर्गत व कारखान्यांचा साखरसाठा आगामी हंगामापर्यंत संपवला पाहिजे; अन्यथा व्याजाचा बोजा वाढत राहील. - अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखाना Vertical Image:  English Headline:  sugar rate increase Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा साखर ब्राझील harshwardhan patil पुणे भारत ऍप साखर निर्यात सहकारी साखर कारखाना Search Functional Tags:  साखर, ब्राझील, Harshwardhan Patil, पुणे, भारत, ऍप, साखर निर्यात, सहकारी साखर कारखाना Twitter Publish:  Meta Description:  sugar rate increase साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R379A7
Read More
'हे' केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

सातारा : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात कर्ज खात्याला आधारकार्ड जोडले जात आहे.

जिल्ह्यातील 12 हजार 708 शेतकऱ्यांची आधारकार्डची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, आगामी काळात पोर्टलवर फक्त पात्र थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी दिसण्यासाठी ट्रॅक लावण्यात आलेले आहेत. येत्या एक फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा
 
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. सुरवातीला दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्यांचा माफीत समावेश केला. हे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर भरले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून यादी करण्याचे काम सुरू आहे.

कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंकअप तपासण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात 12 हजार 708 शेतकऱ्यांच्या आधारची माहितीच संबंधित बॅंकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आधारकार्ड काढून घेऊन त्याचे लिंकअप केले जाणार आहे. त्यानंतर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या सर्व बॅंकांकडील शेतकऱ्यांची यादी मागविण्यात आली. या यादीची तपासणी करण्यात आली. ही यादी पोर्टलवर टाकण्यापूर्वी विकास सेवा सोसायटी व बॅंकांकडे ही यादी अवलोकनार्थ देण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी गावातील सोसायट्यांच्या कार्यालयात जनतेला पाहाण्यासाठी लावण्यात आली आहे.

नक्की वाचा -  चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली

या यादीत अनेक फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. शासनाकडून एक फेब्रुवारीपर्यंत शासकीय कर्जमाफीचे पोर्टल सातारा जिल्ह्याला ओपन करून मिळेल, त्यावर ही यादी टाकण्यात येणार आहे. यादी पोर्टलवर पडत असताना त्याला विविध फिल्टर्स लावण्यात आले आहेत.

त्यामुळे केवळ शासन निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचीच यादी पोर्टलवर दिसणार आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे आपोआप वगळली जातील. त्यामुळे आता जरी यादीत एखाद्याचे नाव दिसत असले, तरी त्याचे नाव पोर्टलवर अंतिम यादी म्हणून पडताना ते वगळले जाईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. 

यादीत होणार हे अपात्र 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी.

हेही वाचा -  Video : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी

News Item ID: 

599-news_story-1578576279

Mobile Device Headline: 

'हे' केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

To Get Loan Waiver Farmers Must Link Aadhar Card With Bank

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कर्ज

कर्जमाफी

आग

थकीत कर्ज

विकास

विभाग

sections

साखर

वेतन

Search Functional Tags: 

कर्ज, कर्जमाफी, आग, थकीत कर्ज, विकास, विभाग, Sections, साखर, वेतन

Twitter Publish: 

Meta Description: 

To Get Loan Waiver Farmers Must Link Aadhar Card With Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी हे कर्जमाफीस पात्र ठरणार नाहीत.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'हे' केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही सातारा : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात कर्ज खात्याला आधारकार्ड जोडले जात आहे. जिल्ह्यातील 12 हजार 708 शेतकऱ्यांची आधारकार्डची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, आगामी काळात पोर्टलवर फक्त पात्र थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी दिसण्यासाठी ट्रॅक लावण्यात आलेले आहेत. येत्या एक फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे. वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. सुरवातीला दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्यांचा माफीत समावेश केला. हे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर भरले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून यादी करण्याचे काम सुरू आहे. कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंकअप तपासण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात 12 हजार 708 शेतकऱ्यांच्या आधारची माहितीच संबंधित बॅंकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आधारकार्ड काढून घेऊन त्याचे लिंकअप केले जाणार आहे. त्यानंतर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या सर्व बॅंकांकडील शेतकऱ्यांची यादी मागविण्यात आली. या यादीची तपासणी करण्यात आली. ही यादी पोर्टलवर टाकण्यापूर्वी विकास सेवा सोसायटी व बॅंकांकडे ही यादी अवलोकनार्थ देण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी गावातील सोसायट्यांच्या कार्यालयात जनतेला पाहाण्यासाठी लावण्यात आली आहे. नक्की वाचा -  चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली या यादीत अनेक फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. शासनाकडून एक फेब्रुवारीपर्यंत शासकीय कर्जमाफीचे पोर्टल सातारा जिल्ह्याला ओपन करून मिळेल, त्यावर ही यादी टाकण्यात येणार आहे. यादी पोर्टलवर पडत असताना त्याला विविध फिल्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ शासन निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचीच यादी पोर्टलवर दिसणार आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे आपोआप वगळली जातील. त्यामुळे आता जरी यादीत एखाद्याचे नाव दिसत असले, तरी त्याचे नाव पोर्टलवर अंतिम यादी म्हणून पडताना ते वगळले जाईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.  यादीत होणार हे अपात्र  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी. हेही वाचा -  Video : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी News Item ID:  599-news_story-1578576279 Mobile Device Headline:  'हे' केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात कर्ज खात्याला आधारकार्ड जोडले जात आहे. जिल्ह्यातील 12 हजार 708 शेतकऱ्यांची आधारकार्डची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, आगामी काळात पोर्टलवर फक्त पात्र थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी दिसण्यासाठी ट्रॅक लावण्यात आलेले आहेत. येत्या एक फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे. वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. सुरवातीला दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्यांचा माफीत समावेश केला. हे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर भरले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून यादी करण्याचे काम सुरू आहे. कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंकअप तपासण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात 12 हजार 708 शेतकऱ्यांच्या आधारची माहितीच संबंधित बॅंकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आधारकार्ड काढून घेऊन त्याचे लिंकअप केले जाणार आहे. त्यानंतर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या सर्व बॅंकांकडील शेतकऱ्यांची यादी मागविण्यात आली. या यादीची तपासणी करण्यात आली. ही यादी पोर्टलवर टाकण्यापूर्वी विकास सेवा सोसायटी व बॅंकांकडे ही यादी अवलोकनार्थ देण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी गावातील सोसायट्यांच्या कार्यालयात जनतेला पाहाण्यासाठी लावण्यात आली आहे. नक्की वाचा -  चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली या यादीत अनेक फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. शासनाकडून एक फेब्रुवारीपर्यंत शासकीय कर्जमाफीचे पोर्टल सातारा जिल्ह्याला ओपन करून मिळेल, त्यावर ही यादी टाकण्यात येणार आहे. यादी पोर्टलवर पडत असताना त्याला विविध फिल्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ शासन निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचीच यादी पोर्टलवर दिसणार आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे आपोआप वगळली जातील. त्यामुळे आता जरी यादीत एखाद्याचे नाव दिसत असले, तरी त्याचे नाव पोर्टलवर अंतिम यादी म्हणून पडताना ते वगळले जाईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.  यादीत होणार हे अपात्र  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी. हेही वाचा -  Video : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी Vertical Image:  English Headline:  To Get Loan Waiver Farmers Must Link Aadhar Card With Bank Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कर्ज कर्जमाफी आग थकीत कर्ज विकास विभाग sections साखर वेतन Search Functional Tags:  कर्ज, कर्जमाफी, आग, थकीत कर्ज, विकास, विभाग, Sections, साखर, वेतन Twitter Publish:  Meta Description:  To Get Loan Waiver Farmers Must Link Aadhar Card With Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी हे कर्जमाफीस पात्र ठरणार नाहीत. Send as Notification:  Topic Tags:  सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NbzwLo
Read More
रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध

नवी दिल्ली - केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आशियान देशांसोबत केलेल्या व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून या देशांतून आयात होणाऱ्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाली आहे. त्यामुळे आयात वाढून देशांतर्गत रिफायनरी उद्योगाला याचा फटका बसण्याची शक्यता उद्योगाने व्यक्ते केली होती.

त्यामुळे रिफायनरी उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकार रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर मर्यादा घालण्याच्या विचारत होते. त्यानुसार बुधवारी (ता. ८) केंद्र सरकारने रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनची आयातीवर मर्यादा घातल्या आहेत.

मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना

आशियान देशांशी झालेल्या व्यापार करारानुसार भारताने या देशांमधून आयात होणाऱ्या रिफाईंड पाम तेलावरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्याचे मान्य केले होते. या करारामुळे रिफाईंड आणि कच्च्या पामतेल आयातीशुल्कातील फरक हा १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांनी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यामुळे देशातील रिफानरी उद्योगाने रिफाईंड खाद्यतेल आयातीवर मर्यादा घालण्याची मागणी केली होती. 

आयातीत २८ टक्क्यांनी वाढ
तेल आयातीचा विचार करता आधीच रिफाईंड खाद्यतेलाची आयात ही कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात रिफाईंड पामोलिनची आयात मागील वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढून २७ लाख टन झाली.

News Item ID: 

599-news_story-1578588504

Restrictions on import of refined edible oil

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

government

व्यापार

sections

ऍप

Search Functional Tags: 

भारत, Government, व्यापार, Sections, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

Restrictions on import of refined edible oil केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध नवी दिल्ली - केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आशियान देशांसोबत केलेल्या व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून या देशांतून आयात होणाऱ्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाली आहे. त्यामुळे आयात वाढून देशांतर्गत रिफायनरी उद्योगाला याचा फटका बसण्याची शक्यता उद्योगाने व्यक्ते केली होती. त्यामुळे रिफायनरी उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकार रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर मर्यादा घालण्याच्या विचारत होते. त्यानुसार बुधवारी (ता. ८) केंद्र सरकारने रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनची आयातीवर मर्यादा घातल्या आहेत. मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना आशियान देशांशी झालेल्या व्यापार करारानुसार भारताने या देशांमधून आयात होणाऱ्या रिफाईंड पाम तेलावरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्याचे मान्य केले होते. या करारामुळे रिफाईंड आणि कच्च्या पामतेल आयातीशुल्कातील फरक हा १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांनी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यामुळे देशातील रिफानरी उद्योगाने रिफाईंड खाद्यतेल आयातीवर मर्यादा घालण्याची मागणी केली होती.  आयातीत २८ टक्क्यांनी वाढ तेल आयातीचा विचार करता आधीच रिफाईंड खाद्यतेलाची आयात ही कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात रिफाईंड पामोलिनची आयात मागील वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढून २७ लाख टन झाली. News Item ID:  599-news_story-1578588504 Mobile Device Headline:  रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आशियान देशांसोबत केलेल्या व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून या देशांतून आयात होणाऱ्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाली आहे. त्यामुळे आयात वाढून देशांतर्गत रिफायनरी उद्योगाला याचा फटका बसण्याची शक्यता उद्योगाने व्यक्ते केली होती. त्यामुळे रिफायनरी उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकार रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर मर्यादा घालण्याच्या विचारत होते. त्यानुसार बुधवारी (ता. ८) केंद्र सरकारने रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनची आयातीवर मर्यादा घातल्या आहेत. मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना आशियान देशांशी झालेल्या व्यापार करारानुसार भारताने या देशांमधून आयात होणाऱ्या रिफाईंड पाम तेलावरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्याचे मान्य केले होते. या करारामुळे रिफाईंड आणि कच्च्या पामतेल आयातीशुल्कातील फरक हा १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांनी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यामुळे देशातील रिफानरी उद्योगाने रिफाईंड खाद्यतेल आयातीवर मर्यादा घालण्याची मागणी केली होती.  आयातीत २८ टक्क्यांनी वाढ तेल आयातीचा विचार करता आधीच रिफाईंड खाद्यतेलाची आयात ही कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात रिफाईंड पामोलिनची आयात मागील वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढून २७ लाख टन झाली. Vertical Image:  English Headline:  Restrictions on import of refined edible oil Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत government व्यापार sections ऍप Search Functional Tags:  भारत, Government, व्यापार, Sections, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Restrictions on import of refined edible oil केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37XVlGp
Read More
राजस्थानच्या गाढवांना जेजुरीतील बाजारात उच्चांकी भाव

जेजुरी - पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. या ठिकाणी सुमारे दोन हजार गाढवे विक्रीसाठी आली आहेत. राजस्थानमधील काठेवाडी जातीच्या गाढवांना २५ ते ४० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खंडोबा गडाच्या पायथ्याशी यानिमित्ताने राज्यातील भटके समाज बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. पावती न करता फक्त शब्दावर गाढवांचा बाजार चालतो. यासाठी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून व्यापारी आले. सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार समाजबांधवांनी गाढवे विक्रीसाठी आणली आहेत. 

'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ'

दातावरून होते पारख 
बाजारात गावाकडील गाढवांना पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गाढवांच्या दातावरून त्यांची किंमत ठरविली जाते. दोन दातांचे (दुवान) गाढव तरुण, चार दातांचे (चौवान) गाढव मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे वयात येणारे गाढव या अनुमानावरून त्यांचे दर ठरविले जात असल्याचे व्यापारी धोत्रे यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1578595743

Mobile Device Headline: 

राजस्थानच्या गाढवांना जेजुरीतील बाजारात उच्चांकी भाव

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Rajasthan's donkey prices high in Jejuri market

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा 

गाढव

राजस्थान

administrations

donkey

ऍप

गुजरात

कर्नाटक

आंध्र प्रदेश

व्यापार

पुणे

Search Functional Tags: 

गाढव, राजस्थान, Administrations, Donkey, ऍप, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, व्यापार, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Rajasthan's donkey prices high in Jejuri market पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राजस्थानच्या गाढवांना जेजुरीतील बाजारात उच्चांकी भाव जेजुरी - पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. या ठिकाणी सुमारे दोन हजार गाढवे विक्रीसाठी आली आहेत. राजस्थानमधील काठेवाडी जातीच्या गाढवांना २५ ते ४० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खंडोबा गडाच्या पायथ्याशी यानिमित्ताने राज्यातील भटके समाज बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. पावती न करता फक्त शब्दावर गाढवांचा बाजार चालतो. यासाठी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून व्यापारी आले. सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार समाजबांधवांनी गाढवे विक्रीसाठी आणली आहेत.  'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ' दातावरून होते पारख  बाजारात गावाकडील गाढवांना पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गाढवांच्या दातावरून त्यांची किंमत ठरविली जाते. दोन दातांचे (दुवान) गाढव तरुण, चार दातांचे (चौवान) गाढव मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे वयात येणारे गाढव या अनुमानावरून त्यांचे दर ठरविले जात असल्याचे व्यापारी धोत्रे यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1578595743 Mobile Device Headline:  राजस्थानच्या गाढवांना जेजुरीतील बाजारात उच्चांकी भाव Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  जेजुरी - पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. या ठिकाणी सुमारे दोन हजार गाढवे विक्रीसाठी आली आहेत. राजस्थानमधील काठेवाडी जातीच्या गाढवांना २५ ते ४० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खंडोबा गडाच्या पायथ्याशी यानिमित्ताने राज्यातील भटके समाज बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. पावती न करता फक्त शब्दावर गाढवांचा बाजार चालतो. यासाठी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून व्यापारी आले. सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार समाजबांधवांनी गाढवे विक्रीसाठी आणली आहेत.  'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ' दातावरून होते पारख  बाजारात गावाकडील गाढवांना पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गाढवांच्या दातावरून त्यांची किंमत ठरविली जाते. दोन दातांचे (दुवान) गाढव तरुण, चार दातांचे (चौवान) गाढव मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे वयात येणारे गाढव या अनुमानावरून त्यांचे दर ठरविले जात असल्याचे व्यापारी धोत्रे यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Rajasthan's donkey prices high in Jejuri market Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  गाढव राजस्थान administrations donkey ऍप गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश व्यापार पुणे Search Functional Tags:  गाढव, राजस्थान, Administrations, Donkey, ऍप, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, व्यापार, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Rajasthan's donkey prices high in Jejuri market पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R5T2u5
Read More
‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

News Item ID: 

599-news_story-1578589570

Mobile Device Headline: 

‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

Vertical Image: 

English Headline: 

All Vice Chancellor in State rss thinking aashish deshmukh

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

आशिष देशमुख

भाजप

काँग्रेस

जवाहरलाल नेहरू

हिंसाचार

incidents

मुख्यमंत्री

uddhav thakare

mumbai

ऍप

devendra fadnavis

education

विनोद तावडे

Search Functional Tags: 

आशिष देशमुख, भाजप, काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, हिंसाचार, Incidents, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Mumbai, ऍप, Devendra Fadnavis, Education, विनोद तावडे

Twitter Publish: 

Meta Description: 

All Vice Chancellor in State rss thinking aashish deshmukh राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ News Item ID:  599-news_story-1578589570 Mobile Device Headline:  ‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ Vertical Image:  English Headline:  All Vice Chancellor in State rss thinking aashish deshmukh Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क आशिष देशमुख भाजप काँग्रेस जवाहरलाल नेहरू हिंसाचार incidents मुख्यमंत्री uddhav thakare mumbai ऍप devendra fadnavis education विनोद तावडे Search Functional Tags:  आशिष देशमुख, भाजप, काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, हिंसाचार, Incidents, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Mumbai, ऍप, Devendra Fadnavis, Education, विनोद तावडे Twitter Publish:  Meta Description:  All Vice Chancellor in State rss thinking aashish deshmukh राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/306dnTQ
Read More

Wednesday, January 8, 2020

ट्रंप बोले- ईरान के खिलाफ UK, जर्मनी, फ्रांस, रूस और चीन आएं साथ https://ift.tt/2T9nkP1
बेटी के लिए निर्भया के दोषियों को लटकाने को बेताब हैं पवन जल्लाद https://ift.tt/39TI5nK
जब सिंगर महेंद्र कपूर के लिए शोमैन राज कपूर ने जला लिया था अपना हाथ https://ift.tt/36BrvXX
ट्रंप का ओबामा पर निशाना, कहा- पिछली सरकार के पैसे की मिसाइलों से ईरान का हमला https://ift.tt/2QXdqxb
TikTok सनसनी हरीम से खौफ में PAK नेता, अश्लील वीडियो जारी करने की धमकी https://ift.tt/39QP7tn
फरहान: लापरवाही मे बीत रहे थे दिन, मां की डांट के बाद बनाई सबसे खास फिल्म https://ift.tt/2FxxGAj
असम में खेलो इंडिया का उद्घाटन नहीं करेंगे PM मोदी, CAA विरोध है वजह? https://ift.tt/39RIKX2