Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 7, 2020

तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे

मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 

राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

News Item ID: 

599-news_story-1578416937

Mobile Device Headline: 

तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

The decision to hire experts is behind uddhav thackeray

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे

aurangabad

mumbai

उत्पन्न

devendra fadnavis

मुख्यमंत्री

uddhav thakare

maharashtra

विकास

ऍप

marketing

economics

सहकार क्षेत्र

काँग्रेस

भाजप

Search Functional Tags: 

उद्धव ठाकरे, Aurangabad, Mumbai, उत्पन्न, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Maharashtra, विकास, ऍप, Marketing, Economics, सहकार क्षेत्र, काँग्रेस, भाजप

Twitter Publish: 

Meta Description: 

The decision to hire experts is behind uddhav thackeray राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.  राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. News Item ID:  599-news_story-1578416937 Mobile Device Headline:  तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.  राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. Vertical Image:  English Headline:  The decision to hire experts is behind uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे aurangabad mumbai उत्पन्न devendra fadnavis मुख्यमंत्री uddhav thakare maharashtra विकास ऍप marketing economics सहकार क्षेत्र काँग्रेस भाजप Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Aurangabad, Mumbai, उत्पन्न, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Maharashtra, विकास, ऍप, Marketing, Economics, सहकार क्षेत्र, काँग्रेस, भाजप Twitter Publish:  Meta Description:  The decision to hire experts is behind uddhav thackeray राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QxoORl
Read More
अमेरिकेच्या इराकमधील तळांवर इराणकडून हल्ले, 'कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला'

Monday, January 6, 2020

ईरान-US में तनाव के बीच PM मोदी ने ट्रंप से फोन पर की बातचीत https://ift.tt/39MMMQo
दिल्ली-NCR में बदला मौसम, हवा में सुधार, कोहरे से 15 ट्रेनें लेट https://ift.tt/2Qv3aNW
हिमाचल में भारी बर्फबारी, मनाली में फंसे 300 से ज्यादा पर्यटक https://ift.tt/37HUBVz
दिल्ली में आज बारिश के आसार, बढ़ सकती है ठंड https://ift.tt/2sJhb1q
फ्री कश्मीर पोस्टर से टेंशन में मुंबई पुलिस, हटाए गए प्रदर्शनकारी https://ift.tt/2twLuIH
ना गिरफ्तारी, ना ठोस एक्शन, 40 घंटे बाद भी JNU हिंसा के गुनहगारों की तलाश! https://ift.tt/2Qvj3nk
JNU छात्रों पर हुए हमले के बाद अब भी बाकी हैं इन 5 सवालों के जवाब https://ift.tt/2T044nc
इथेही मोडले बीडनेच रेकॉर्ड! तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी, वाहनांच्या रांगा 

बीड - पणन महासंघाच्या कापूस हमीभाव खरेदीत बीड जिल्हा आजपर्यंत अव्वल ठरत आहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. पाच) 13 लाख 29 हजार क्विंटल खरेदी झाली असून एकट्या बीड जिल्ह्यात हा खरेदीचा आकडा चार लाख 77 हजार क्विंटल आहे. खरेदीत जिल्हा अव्वल असला, तरी कापूस पणन महासंघाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेमुळे या खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अपुऱ्या यंत्रणांमुळे उद्‌भवणाऱ्या अडचणींमुळे सोमवारी (ता. सहा) कापूस खरेदी बंद ठेवावी लागली. असे प्रकार अधूनमधून सुरूच आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

खरेदी केंद्रांच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागत असून वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे. राज्यात कापूस पणन महासंघाचे परळीसह नागपूर, वनी, यवतमाळ अकोला, अमरावती, खामगाव, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव आदी 11 झोन आहेत. या झोनअंतर्गत राज्यभरात 67 कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये राज्यभरात आतापर्यंत शासनाच्या 5550 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाप्रमाणे 13 लाख 29 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापसाची हमीभावाने खरेदी झाली आहे. म्हणजेच राज्याच्या एकूण खरेदीत एकट्या बीड जिल्ह्याच्या खरेदीचा वाटा 35 टक्के आहे. 

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

राज्यात 67 हमीभाव खरेदी केंद्र असून एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांचा आकडा पाहता दोन्ही बाबींत बीड जिल्हा अव्वल ठरत आहे; परंतु पणन महासंघाकडून परळी झोनला खरेदीसाठी लागणाऱ्या यंत्रणांचा पुरवठा होत नसल्याने या खरेदीत अडथळे येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे 

खरेदी केंद्र 27; ग्रेडर केवळ नऊ 
शासनाच्या हमीभावाने कापूस पणन महासंघाकडून होत असलेल्या कपाशीची प्रतवारी ठरविणे, खरेदी केंद्रांवरील इतर नियंत्रणाची जबाबदारी ही ग्रेडरची आहे. ग्रेडरने प्रतवारी ठरवूनच भाव ठरवून नंतर खरेदी केली जाते; परंतु जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रे असून, केवळ नऊ ग्रेडर कार्यरत आहेत. त्यामुळे एका ग्रेडरवर तीन खरेदी केंद्रांची जबाबदारी असते. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

सोमवारीही अशाच विविध अडचणींमुळे खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी पडतो. कापूस जिनिंग केल्यानंतर तयार झालेल्या गठाण साठवायला गोदामांची उपलब्धता नसल्याने त्याच ठिकाणी गठाण व सरकीचे ढिगारे यामुळेही खरेदीस अडथळे येत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

जिल्ह्यात कौडगाव हुडा (दोन), कौडगाव घोडा, माजलगाव (पाच), पात्रुड, मैंदा, साखरेबोरगाव, घाटसावळी, केज (तीन), सारूळ, भोपा (दोन), धर्मापुरी, वडवणी, कुप्पा, किल्लेधारूर (तीन), हसेगाव आदी 27 केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती परळी येथील पणन महासंघाच्या झोनल कार्यालयातील उपव्यवस्थापक एस. एस. इंगळे यांनी दिली. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

10 हजार शेतकऱ्यांना 146 कोटी अदा 
आतापर्यंत शासकीय हमीभावाने चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 10 हजार 253 शेतकऱ्यांना 146 कोटी 34 लाख रुपये अदा करण्यात आल्याचे एस. एस. इंगळे यांनी सांगितले. मागील 20 दिवसांपासून खरेदी केलेल्या हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे अदा करणे बाकी आहे. ग्रेडरची संख्या कमी व मनुष्यबळ कमी असल्याने देयकांनाही उशीर लागत आहे. 

News Item ID: 

599-news_story-1578330390

Mobile Device Headline: 

इथेही मोडले बीडनेच रेकॉर्ड! तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी, वाहनांच्या रांगा 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Beed District Tops In Cotton Guarantee Purchase

Author Type: 

External Author

दत्ता देशमुख

बीड

beed

कापूस

हमीभाव

minimum support price

नागपूर

nagpur

वन

forest

यवतमाळ

yavatmal

खामगाव

khamgaon

औरंगाबाद

aurangabad

नांदेड

nanded

जळगाव

jangaon

Search Functional Tags: 

बीड, Beed, कापूस, हमीभाव, Minimum Support Price, नागपूर, Nagpur, वन, forest, यवतमाळ, Yavatmal, खामगाव, Khamgaon, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, जळगाव, Jangaon

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Beed District Tops In Cotton Guarantee Purchase

Meta Description: 

Beed District Tops In Cotton Guarantee Purchase राज्यात रविवारपर्यंत (ता. पाच) 13 लाख 29 हजार क्विंटल खरेदी झाली असून एकट्या बीड जिल्ह्यात हा खरेदीचा आकडा चार लाख 77 हजार क्विंटल आहे. खरेदीत जिल्हा अव्वल आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

इथेही मोडले बीडनेच रेकॉर्ड! तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी, वाहनांच्या रांगा  बीड - पणन महासंघाच्या कापूस हमीभाव खरेदीत बीड जिल्हा आजपर्यंत अव्वल ठरत आहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. पाच) 13 लाख 29 हजार क्विंटल खरेदी झाली असून एकट्या बीड जिल्ह्यात हा खरेदीचा आकडा चार लाख 77 हजार क्विंटल आहे. खरेदीत जिल्हा अव्वल असला, तरी कापूस पणन महासंघाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेमुळे या खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अपुऱ्या यंत्रणांमुळे उद्‌भवणाऱ्या अडचणींमुळे सोमवारी (ता. सहा) कापूस खरेदी बंद ठेवावी लागली. असे प्रकार अधूनमधून सुरूच आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम खरेदी केंद्रांच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागत असून वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे. राज्यात कापूस पणन महासंघाचे परळीसह नागपूर, वनी, यवतमाळ अकोला, अमरावती, खामगाव, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव आदी 11 झोन आहेत. या झोनअंतर्गत राज्यभरात 67 कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये राज्यभरात आतापर्यंत शासनाच्या 5550 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाप्रमाणे 13 लाख 29 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापसाची हमीभावाने खरेदी झाली आहे. म्हणजेच राज्याच्या एकूण खरेदीत एकट्या बीड जिल्ह्याच्या खरेदीचा वाटा 35 टक्के आहे.  हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक राज्यात 67 हमीभाव खरेदी केंद्र असून एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांचा आकडा पाहता दोन्ही बाबींत बीड जिल्हा अव्वल ठरत आहे; परंतु पणन महासंघाकडून परळी झोनला खरेदीसाठी लागणाऱ्या यंत्रणांचा पुरवठा होत नसल्याने या खरेदीत अडथळे येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे  खरेदी केंद्र 27; ग्रेडर केवळ नऊ  शासनाच्या हमीभावाने कापूस पणन महासंघाकडून होत असलेल्या कपाशीची प्रतवारी ठरविणे, खरेदी केंद्रांवरील इतर नियंत्रणाची जबाबदारी ही ग्रेडरची आहे. ग्रेडरने प्रतवारी ठरवूनच भाव ठरवून नंतर खरेदी केली जाते; परंतु जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रे असून, केवळ नऊ ग्रेडर कार्यरत आहेत. त्यामुळे एका ग्रेडरवर तीन खरेदी केंद्रांची जबाबदारी असते.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- सोमवारीही अशाच विविध अडचणींमुळे खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी पडतो. कापूस जिनिंग केल्यानंतर तयार झालेल्या गठाण साठवायला गोदामांची उपलब्धता नसल्याने त्याच ठिकाणी गठाण व सरकीचे ढिगारे यामुळेही खरेदीस अडथळे येत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही जिल्ह्यात कौडगाव हुडा (दोन), कौडगाव घोडा, माजलगाव (पाच), पात्रुड, मैंदा, साखरेबोरगाव, घाटसावळी, केज (तीन), सारूळ, भोपा (दोन), धर्मापुरी, वडवणी, कुप्पा, किल्लेधारूर (तीन), हसेगाव आदी 27 केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती परळी येथील पणन महासंघाच्या झोनल कार्यालयातील उपव्यवस्थापक एस. एस. इंगळे यांनी दिली.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! 10 हजार शेतकऱ्यांना 146 कोटी अदा  आतापर्यंत शासकीय हमीभावाने चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 10 हजार 253 शेतकऱ्यांना 146 कोटी 34 लाख रुपये अदा करण्यात आल्याचे एस. एस. इंगळे यांनी सांगितले. मागील 20 दिवसांपासून खरेदी केलेल्या हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे अदा करणे बाकी आहे. ग्रेडरची संख्या कमी व मनुष्यबळ कमी असल्याने देयकांनाही उशीर लागत आहे.  News Item ID:  599-news_story-1578330390 Mobile Device Headline:  इथेही मोडले बीडनेच रेकॉर्ड! तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी, वाहनांच्या रांगा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड - पणन महासंघाच्या कापूस हमीभाव खरेदीत बीड जिल्हा आजपर्यंत अव्वल ठरत आहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. पाच) 13 लाख 29 हजार क्विंटल खरेदी झाली असून एकट्या बीड जिल्ह्यात हा खरेदीचा आकडा चार लाख 77 हजार क्विंटल आहे. खरेदीत जिल्हा अव्वल असला, तरी कापूस पणन महासंघाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेमुळे या खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अपुऱ्या यंत्रणांमुळे उद्‌भवणाऱ्या अडचणींमुळे सोमवारी (ता. सहा) कापूस खरेदी बंद ठेवावी लागली. असे प्रकार अधूनमधून सुरूच आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम खरेदी केंद्रांच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागत असून वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे. राज्यात कापूस पणन महासंघाचे परळीसह नागपूर, वनी, यवतमाळ अकोला, अमरावती, खामगाव, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव आदी 11 झोन आहेत. या झोनअंतर्गत राज्यभरात 67 कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये राज्यभरात आतापर्यंत शासनाच्या 5550 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाप्रमाणे 13 लाख 29 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये तब्बल चार लाख 77 हजार क्विंटल कापसाची हमीभावाने खरेदी झाली आहे. म्हणजेच राज्याच्या एकूण खरेदीत एकट्या बीड जिल्ह्याच्या खरेदीचा वाटा 35 टक्के आहे.  हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक राज्यात 67 हमीभाव खरेदी केंद्र असून एकट्या बीड जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रांचा आकडा पाहता दोन्ही बाबींत बीड जिल्हा अव्वल ठरत आहे; परंतु पणन महासंघाकडून परळी झोनला खरेदीसाठी लागणाऱ्या यंत्रणांचा पुरवठा होत नसल्याने या खरेदीत अडथळे येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे  खरेदी केंद्र 27; ग्रेडर केवळ नऊ  शासनाच्या हमीभावाने कापूस पणन महासंघाकडून होत असलेल्या कपाशीची प्रतवारी ठरविणे, खरेदी केंद्रांवरील इतर नियंत्रणाची जबाबदारी ही ग्रेडरची आहे. ग्रेडरने प्रतवारी ठरवूनच भाव ठरवून नंतर खरेदी केली जाते; परंतु जिल्ह्यात 27 हमीभाव खरेदी केंद्रे असून, केवळ नऊ ग्रेडर कार्यरत आहेत. त्यामुळे एका ग्रेडरवर तीन खरेदी केंद्रांची जबाबदारी असते.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- सोमवारीही अशाच विविध अडचणींमुळे खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी पडतो. कापूस जिनिंग केल्यानंतर तयार झालेल्या गठाण साठवायला गोदामांची उपलब्धता नसल्याने त्याच ठिकाणी गठाण व सरकीचे ढिगारे यामुळेही खरेदीस अडथळे येत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही जिल्ह्यात कौडगाव हुडा (दोन), कौडगाव घोडा, माजलगाव (पाच), पात्रुड, मैंदा, साखरेबोरगाव, घाटसावळी, केज (तीन), सारूळ, भोपा (दोन), धर्मापुरी, वडवणी, कुप्पा, किल्लेधारूर (तीन), हसेगाव आदी 27 केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती परळी येथील पणन महासंघाच्या झोनल कार्यालयातील उपव्यवस्थापक एस. एस. इंगळे यांनी दिली.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! 10 हजार शेतकऱ्यांना 146 कोटी अदा  आतापर्यंत शासकीय हमीभावाने चार लाख 77 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 10 हजार 253 शेतकऱ्यांना 146 कोटी 34 लाख रुपये अदा करण्यात आल्याचे एस. एस. इंगळे यांनी सांगितले. मागील 20 दिवसांपासून खरेदी केलेल्या हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे अदा करणे बाकी आहे. ग्रेडरची संख्या कमी व मनुष्यबळ कमी असल्याने देयकांनाही उशीर लागत आहे.  Vertical Image:  English Headline:  Beed District Tops In Cotton Guarantee Purchase Author Type:  External Author दत्ता देशमुख बीड beed कापूस हमीभाव minimum support price नागपूर nagpur वन forest यवतमाळ yavatmal खामगाव khamgaon औरंगाबाद aurangabad नांदेड nanded जळगाव jangaon Search Functional Tags:  बीड, Beed, कापूस, हमीभाव, Minimum Support Price, नागपूर, Nagpur, वन, forest, यवतमाळ, Yavatmal, खामगाव, Khamgaon, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, जळगाव, Jangaon Twitter Publish:  Meta Keyword:  Beed District Tops In Cotton Guarantee Purchase Meta Description:  Beed District Tops In Cotton Guarantee Purchase राज्यात रविवारपर्यंत (ता. पाच) 13 लाख 29 हजार क्विंटल खरेदी झाली असून एकट्या बीड जिल्ह्यात हा खरेदीचा आकडा चार लाख 77 हजार क्विंटल आहे. खरेदीत जिल्हा अव्वल आहे. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FrUlhi
Read More
Video : हेल्दी रेसिपी : ‘आजी डाएट’ सुरू करा!

सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. हेल्दी फूडच्या नावाखाली ‘अनहेल्दी’ फूडचाच मारा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. अनेक प्रकारचे ‘डाएट प्लॅन’ उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने अमका एकच डाएट कसा उत्कृष्ट हे पटवण्याच्या मागे लागला आहे. शिवाय, काही डाएट प्लॅन आपल्या रोजच्या जेवणापेक्षाही खर्चिक ठरतात, याचा काहींनी नक्कीच अनुभव घेतला असेल. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा आपण जरूर विचार करायला हवा, हे स्वानुभवावरून सांगते.

1) कोणताही डाएट किंवा व्यायामाचा माझ्या शरीरावर/मनावर काय परिणाम/फायदा/नुकसान होणार आहे?
2) मी अमुक एक डाएट/व्यायामच का करायचा?
3) सर्वांत महत्त्वाचे, कोणतेही ‘फॅन्सी डाएट’ किंवा परदेशी अन्नपदार्थ खाल्ले तरच मी फिट राहणार आहे का?

यातील तिसऱ्या प्रश्नावर आज इथे आपण बोलणार आहोत.
मीही तुमच्यासारखीच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असून, वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले आहेत. आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर भटकंती केल्यावर लक्षात आलं की, आपला पारंपरिक आहार खरंच किती परिपूर्ण आहे. पूर्वीच्या लोकांचा आहार सात्त्विक होता, असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. पण मी म्हणेन, त्यांचा आहारच नाही  तर त्याची जीवनशैलीही सात्विक होती. आजच्यासारखे ते प्रथिने, फायबर, कार्ब, व्हिटामिन्स, लेस ऑईल वगैरे असा विचार करून अन्नग्रहण करत नव्हते. त्यामुळे मी तर म्हणेन सगळे डाएट सोडा आणि ‘आजी डाएट’ सुरू करा. नवीन वर्षाची आणि नवीन डाएटची गोड सुरुवात आजीच्या एका गोड पदार्थापासून.

News Item ID: 

599-news_story-1578328064

Mobile Device Headline: 

Video : हेल्दी रेसिपी : ‘आजी डाएट’ सुरू करा!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Mobile Body: 

सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. हेल्दी फूडच्या नावाखाली ‘अनहेल्दी’ फूडचाच मारा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. अनेक प्रकारचे ‘डाएट प्लॅन’ उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने अमका एकच डाएट कसा उत्कृष्ट हे पटवण्याच्या मागे लागला आहे. शिवाय, काही डाएट प्लॅन आपल्या रोजच्या जेवणापेक्षाही खर्चिक ठरतात, याचा काहींनी नक्कीच अनुभव घेतला असेल. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा आपण जरूर विचार करायला हवा, हे स्वानुभवावरून सांगते.

1) कोणताही डाएट किंवा व्यायामाचा माझ्या शरीरावर/मनावर काय परिणाम/फायदा/नुकसान होणार आहे?
2) मी अमुक एक डाएट/व्यायामच का करायचा?
3) सर्वांत महत्त्वाचे, कोणतेही ‘फॅन्सी डाएट’ किंवा परदेशी अन्नपदार्थ खाल्ले तरच मी फिट राहणार आहे का?

यातील तिसऱ्या प्रश्नावर आज इथे आपण बोलणार आहोत.
मीही तुमच्यासारखीच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असून, वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले आहेत. आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर भटकंती केल्यावर लक्षात आलं की, आपला पारंपरिक आहार खरंच किती परिपूर्ण आहे. पूर्वीच्या लोकांचा आहार सात्त्विक होता, असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. पण मी म्हणेन, त्यांचा आहारच नाही  तर त्याची जीवनशैलीही सात्विक होती. आजच्यासारखे ते प्रथिने, फायबर, कार्ब, व्हिटामिन्स, लेस ऑईल वगैरे असा विचार करून अन्नग्रहण करत नव्हते. त्यामुळे मी तर म्हणेन सगळे डाएट सोडा आणि ‘आजी डाएट’ सुरू करा. नवीन वर्षाची आणि नवीन डाएटची गोड सुरुवात आजीच्या एका गोड पदार्थापासून.

Vertical Image: 

English Headline: 

healthy recipes shilpa parandekar

Author Type: 

External Author

शिल्पा परांडेकर

आरोग्य

साहित्य

literature

jowar

health

lifestyle

Search Functional Tags: 

आरोग्य, साहित्य, Literature, Jowar, Health, LifeStyle

Twitter Publish: 

Meta Description: 

healthy recipes shilpa parandekar सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : हेल्दी रेसिपी : ‘आजी डाएट’ सुरू करा! सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. हेल्दी फूडच्या नावाखाली ‘अनहेल्दी’ फूडचाच मारा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. अनेक प्रकारचे ‘डाएट प्लॅन’ उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने अमका एकच डाएट कसा उत्कृष्ट हे पटवण्याच्या मागे लागला आहे. शिवाय, काही डाएट प्लॅन आपल्या रोजच्या जेवणापेक्षाही खर्चिक ठरतात, याचा काहींनी नक्कीच अनुभव घेतला असेल. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा आपण जरूर विचार करायला हवा, हे स्वानुभवावरून सांगते. 1) कोणताही डाएट किंवा व्यायामाचा माझ्या शरीरावर/मनावर काय परिणाम/फायदा/नुकसान होणार आहे? 2) मी अमुक एक डाएट/व्यायामच का करायचा? 3) सर्वांत महत्त्वाचे, कोणतेही ‘फॅन्सी डाएट’ किंवा परदेशी अन्नपदार्थ खाल्ले तरच मी फिट राहणार आहे का? यातील तिसऱ्या प्रश्नावर आज इथे आपण बोलणार आहोत. मीही तुमच्यासारखीच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असून, वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले आहेत. आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर भटकंती केल्यावर लक्षात आलं की, आपला पारंपरिक आहार खरंच किती परिपूर्ण आहे. पूर्वीच्या लोकांचा आहार सात्त्विक होता, असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. पण मी म्हणेन, त्यांचा आहारच नाही  तर त्याची जीवनशैलीही सात्विक होती. आजच्यासारखे ते प्रथिने, फायबर, कार्ब, व्हिटामिन्स, लेस ऑईल वगैरे असा विचार करून अन्नग्रहण करत नव्हते. त्यामुळे मी तर म्हणेन सगळे डाएट सोडा आणि ‘आजी डाएट’ सुरू करा. नवीन वर्षाची आणि नवीन डाएटची गोड सुरुवात आजीच्या एका गोड पदार्थापासून. News Item ID:  599-news_story-1578328064 Mobile Device Headline:  Video : हेल्दी रेसिपी : ‘आजी डाएट’ सुरू करा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. हेल्दी फूडच्या नावाखाली ‘अनहेल्दी’ फूडचाच मारा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. अनेक प्रकारचे ‘डाएट प्लॅन’ उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने अमका एकच डाएट कसा उत्कृष्ट हे पटवण्याच्या मागे लागला आहे. शिवाय, काही डाएट प्लॅन आपल्या रोजच्या जेवणापेक्षाही खर्चिक ठरतात, याचा काहींनी नक्कीच अनुभव घेतला असेल. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा आपण जरूर विचार करायला हवा, हे स्वानुभवावरून सांगते. 1) कोणताही डाएट किंवा व्यायामाचा माझ्या शरीरावर/मनावर काय परिणाम/फायदा/नुकसान होणार आहे? 2) मी अमुक एक डाएट/व्यायामच का करायचा? 3) सर्वांत महत्त्वाचे, कोणतेही ‘फॅन्सी डाएट’ किंवा परदेशी अन्नपदार्थ खाल्ले तरच मी फिट राहणार आहे का? यातील तिसऱ्या प्रश्नावर आज इथे आपण बोलणार आहोत. मीही तुमच्यासारखीच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असून, वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले आहेत. आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर भटकंती केल्यावर लक्षात आलं की, आपला पारंपरिक आहार खरंच किती परिपूर्ण आहे. पूर्वीच्या लोकांचा आहार सात्त्विक होता, असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. पण मी म्हणेन, त्यांचा आहारच नाही  तर त्याची जीवनशैलीही सात्विक होती. आजच्यासारखे ते प्रथिने, फायबर, कार्ब, व्हिटामिन्स, लेस ऑईल वगैरे असा विचार करून अन्नग्रहण करत नव्हते. त्यामुळे मी तर म्हणेन सगळे डाएट सोडा आणि ‘आजी डाएट’ सुरू करा. नवीन वर्षाची आणि नवीन डाएटची गोड सुरुवात आजीच्या एका गोड पदार्थापासून. Vertical Image:  English Headline:  healthy recipes shilpa parandekar Author Type:  External Author शिल्पा परांडेकर आरोग्य साहित्य literature jowar health lifestyle Search Functional Tags:  आरोग्य, साहित्य, Literature, Jowar, Health, LifeStyle Twitter Publish:  Meta Description:  healthy recipes shilpa parandekar सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Qvr4ZB
Read More
200 करोड़ पार सलमान खान की 'दबंग 3'- जानें वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्ट

200 करोड़ पार सलमान खान की 'दबंग 3'- जानें वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्ट

January 06, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 अपने चौथे हफ्ते में भी सिनेमाघरों में टिकी हुई है। फिल्म ने तीसरे वीकेंड तक भारत में 150 करोड़ का आंकड़ा पार कर लि...
Read More
BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" के 10 दिन पूरे- जबरदस्त कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" के 10 दिन पूरे- जबरदस्त कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

January 06, 2020 0 Comments
अक्षय कुमार- करीना कपूर स्टारर फिल्म गुड न्यूज ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं। फिल्म ने दूसरे वीकेंड भी धमाकेदार कमाई की है। फिल्म...
Read More