Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 6, 2020

दिल्ली निवडणूक: अरविंद केजरीवाल 'सॉफ्ट हिंदुत्व' कार्ड आजमवणार का?
अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी

अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी

January 06, 2020 0 Comments
 गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाची एकहाती सत्ता from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2QR9tdl https:...
Read More
निर्भया गैंगरेप केस में आज तय हो सकता है गुनहगारों की फांसी का दिन https://ift.tt/2NfH8z5
'ऑपरेशन मेघदूत' की अगुवाई करने वाले पीएन हून का निधन https://ift.tt/2FqIQH1
सुलेमानी के जनाजे में रोए खुमैनी, रूहानी ने चेताया-कतई धमकी न दे US https://ift.tt/2N19eLA
खान तिकड़ी का रहा बॉलीवुड में दबदबा, हॉलीवुड में इरफान ने बजाया डंका https://ift.tt/36wz6Xw
जब बिपाशा बसु की हुई थी करीना कपूर से हाथापाई, जानिए क्या था पूरा मामला https://ift.tt/2uhvHxx
200 करोड़ पार सलमान खान की 'दबंग 3'- जानें वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्ट

200 करोड़ पार सलमान खान की 'दबंग 3'- जानें वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्ट

January 06, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 अपने चौथे हफ्ते में भी सिनेमाघरों में टिकी हुई है। फिल्म ने तीसरे वीकेंड तक भारत में 150 करोड़ का आंकड़ा पार कर लि...
Read More
BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" के 10 दिन पूरे- जबरदस्त कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" के 10 दिन पूरे- जबरदस्त कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

January 06, 2020 0 Comments
अक्षय कुमार- करीना कपूर स्टारर फिल्म गुड न्यूज ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं। फिल्म ने दूसरे वीकेंड भी धमाकेदार कमाई की है। फिल्म...
Read More
जामिया पहुंचे पूर्व BJP नेता यशवंत सिन्हा, बोले- सरकार ने पूरा देश कश्मीर बना दिया https://ift.tt/2rWth6G
पुणे-कोलकता विमान प्रवासाला १२ तास

पुणे - पुण्याहून कोलकताकडे ‘गो एअर’च्या विमानाने जाणाऱ्या १६२ विमान प्रवाशांना सुमारे नऊ तास भुवनेश्‍वर विमानतळावर अडकावे लागले. तत्पूर्वी पुणे विमानतळावरही त्यांना तीन तासांचा विलंब सहन करावा लागला. त्यामुळे तब्बल १२ तास विलंबाचा भुर्दंड प्रवाशांना बसला. खराब हवामान आणि तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाल्याचे गो एअरकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोलकतासाठी रविवारी रात्री १०.३० वाजता पुण्यातून विमानाचे उड्डाण होणार होते. त्यानुसार प्रवासी विमानात बसले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास प्रवाशांना तांत्रिक कारणास्तव विमानातून उतरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता या विमानाचे उड्डाण झाले. 

कोलकता विमानतळावर येण्यापूर्वी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी हे विमान भुवनेश्‍वर विमानतळावर उतरविले. तेथून दुपारी दीडच्या सुमारास कोलकत्याकडे विमान रवाना झाले. 

खेड-शिवापूर टोलनाका शिरवळ हद्दीत हालवण्याची मागणी

याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एक प्रवासी म्हणाला, ‘‘रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही विमानात बसलो. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास विमानातून उतरण्याची विनंती केली. रात्री एक वाजता आम्ही पुन्हा विमानात बसलो. याबाबत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याचे सांगितले.’

News Item ID: 

599-news_story-1578334973

Mobile Device Headline: 

पुणे-कोलकता विमान प्रवासाला १२ तास

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

pune to calcutta plane journey twelve hours

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विमानतळ

हवामान

airport

company

floods

ऍप

खेड

शिरवळ

Search Functional Tags: 

विमानतळ, हवामान, Airport, Company, Floods, ऍप, खेड, शिरवळ

Twitter Publish: 

Meta Description: 

pune to calcutta plane journey twelve hours पुण्याहून कोलकताकडे ‘गो एअर’च्या विमानाने जाणाऱ्या १६२ विमान प्रवाशांना सुमारे नऊ तास भुवनेश्‍वर विमानतळावर अडकावे लागले.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे-कोलकता विमान प्रवासाला १२ तास पुणे - पुण्याहून कोलकताकडे ‘गो एअर’च्या विमानाने जाणाऱ्या १६२ विमान प्रवाशांना सुमारे नऊ तास भुवनेश्‍वर विमानतळावर अडकावे लागले. तत्पूर्वी पुणे विमानतळावरही त्यांना तीन तासांचा विलंब सहन करावा लागला. त्यामुळे तब्बल १२ तास विलंबाचा भुर्दंड प्रवाशांना बसला. खराब हवामान आणि तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाल्याचे गो एअरकडून सांगण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोलकतासाठी रविवारी रात्री १०.३० वाजता पुण्यातून विमानाचे उड्डाण होणार होते. त्यानुसार प्रवासी विमानात बसले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास प्रवाशांना तांत्रिक कारणास्तव विमानातून उतरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता या विमानाचे उड्डाण झाले.  कोलकता विमानतळावर येण्यापूर्वी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी हे विमान भुवनेश्‍वर विमानतळावर उतरविले. तेथून दुपारी दीडच्या सुमारास कोलकत्याकडे विमान रवाना झाले.  खेड-शिवापूर टोलनाका शिरवळ हद्दीत हालवण्याची मागणी याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एक प्रवासी म्हणाला, ‘‘रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही विमानात बसलो. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास विमानातून उतरण्याची विनंती केली. रात्री एक वाजता आम्ही पुन्हा विमानात बसलो. याबाबत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याचे सांगितले.’ News Item ID:  599-news_story-1578334973 Mobile Device Headline:  पुणे-कोलकता विमान प्रवासाला १२ तास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पुण्याहून कोलकताकडे ‘गो एअर’च्या विमानाने जाणाऱ्या १६२ विमान प्रवाशांना सुमारे नऊ तास भुवनेश्‍वर विमानतळावर अडकावे लागले. तत्पूर्वी पुणे विमानतळावरही त्यांना तीन तासांचा विलंब सहन करावा लागला. त्यामुळे तब्बल १२ तास विलंबाचा भुर्दंड प्रवाशांना बसला. खराब हवामान आणि तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाल्याचे गो एअरकडून सांगण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोलकतासाठी रविवारी रात्री १०.३० वाजता पुण्यातून विमानाचे उड्डाण होणार होते. त्यानुसार प्रवासी विमानात बसले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास प्रवाशांना तांत्रिक कारणास्तव विमानातून उतरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता या विमानाचे उड्डाण झाले.  कोलकता विमानतळावर येण्यापूर्वी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी हे विमान भुवनेश्‍वर विमानतळावर उतरविले. तेथून दुपारी दीडच्या सुमारास कोलकत्याकडे विमान रवाना झाले.  खेड-शिवापूर टोलनाका शिरवळ हद्दीत हालवण्याची मागणी याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एक प्रवासी म्हणाला, ‘‘रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही विमानात बसलो. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास विमानातून उतरण्याची विनंती केली. रात्री एक वाजता आम्ही पुन्हा विमानात बसलो. याबाबत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याचे सांगितले.’ Vertical Image:  English Headline:  pune to calcutta plane journey twelve hours Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विमानतळ हवामान airport company floods ऍप खेड शिरवळ Search Functional Tags:  विमानतळ, हवामान, Airport, Company, Floods, ऍप, खेड, शिरवळ Twitter Publish:  Meta Description:  pune to calcutta plane journey twelve hours पुण्याहून कोलकताकडे ‘गो एअर’च्या विमानाने जाणाऱ्या १६२ विमान प्रवाशांना सुमारे नऊ तास भुवनेश्‍वर विमानतळावर अडकावे लागले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZYbGbm
Read More
मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता

पुणे - कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज (ता.७) मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार आहे; तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (ता.८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडी कायम आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.६) सकाळी धुळे कृषी महाविद्यालयात किमान तापमान नीचांकी ७ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले. विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. नागपूर येथे सोमवारी सकाळी ७.९ अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली.  विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचा प्रवाह अधिक वाहत आहे.

News Item ID: 

599-news_story-1578327260

Mobile Device Headline: 

मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज (ता.७) मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार आहे; तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (ता.८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडी कायम आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.६) सकाळी धुळे कृषी महाविद्यालयात किमान तापमान नीचांकी ७ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले. विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. नागपूर येथे सोमवारी सकाळी ७.९ अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली.  विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचा प्रवाह अधिक वाहत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

rain chances in marathwada and vidarbha

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

कर्नाटक

अरबी समुद्र

समुद्र

हवामान

vidarbha

ऊस

पुणे

maharashtra

sections

सकाळ

ऍप

dhule

किमान तापमान

nagpur

Search Functional Tags: 

पाऊस, कर्नाटक, अरबी समुद्र, समुद्र, हवामान, Vidarbha, ऊस, पुणे, Maharashtra, Sections, सकाळ, ऍप, Dhule, किमान तापमान, Nagpur

Twitter Publish: 

Meta Description: 

rain chances in marathwada and vidarbha कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे - कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज (ता.७) मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार आहे; तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (ता.८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडी कायम आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.६) सकाळी धुळे कृषी महाविद्यालयात किमान तापमान नीचांकी ७ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले. विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. नागपूर येथे सोमवारी सकाळी ७.९ अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली.  विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचा प्रवाह अधिक वाहत आहे. News Item ID:  599-news_story-1578327260 Mobile Device Headline:  मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज (ता.७) मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार आहे; तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (ता.८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडी कायम आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.६) सकाळी धुळे कृषी महाविद्यालयात किमान तापमान नीचांकी ७ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले. विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. नागपूर येथे सोमवारी सकाळी ७.९ अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली.  विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचा प्रवाह अधिक वाहत आहे. Vertical Image:  English Headline:  rain chances in marathwada and vidarbha Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस कर्नाटक अरबी समुद्र समुद्र हवामान vidarbha ऊस पुणे maharashtra sections सकाळ ऍप dhule किमान तापमान nagpur Search Functional Tags:  पाऊस, कर्नाटक, अरबी समुद्र, समुद्र, हवामान, Vidarbha, ऊस, पुणे, Maharashtra, Sections, सकाळ, ऍप, Dhule, किमान तापमान, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  rain chances in marathwada and vidarbha कर्नाटक आणि तमिळनाडूलगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QSqtjC
Read More