Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 1, 2020

सावधान! लहान मुलांचे दुधाचे दात संकटात?
CAA पर BJP का जन जागरण आज से, जेपी नड्डा शुरू करेंगे मुहिम https://ift.tt/2NfH8z5
उत्तर भारत में ठंड का प्रकोप जारी, घरों में दुबकने को मजबूर हुए लोग https://ift.tt/39FLA1c
कोटा में बच्चों की मौत: BJP ने सोनिया, राहुल गांधी पर साधा निशाना https://ift.tt/36jpz6i
दुनियाभर में एक जनवरी को पैदा हुए 386000 बच्चे, अव्वल रहा भारत https://ift.tt/2SKBC8M
मोदी के मंत्री का राहुल पर निशाना- पता नहीं कौन पंडित दे रहा ट्यूशन https://ift.tt/2rLLe7X
गावचे सैनिक सेवानिवृत्त झाले, ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरविले....

अंबाजोगाई (जि. बीड) - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील चार सैनिक वर्ष 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता. एक) नववर्षाच्या स्वागतालाच या चारही जवानांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. त्यासाठी नववर्षाचा दिवस निवडला. गावातील सुभेदार गोविंद बनकर, सुभेदार गोविंद जाधव व लेफ्टनंट बाळासाहेब शिंदे हे तीन जवान सरत्या वर्षात निवृत्त झाले. सुभेदार भरत जाधव हे पाच वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. या चौघांची थाटात मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला. 

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

वाजत-गाजत मिरवणूक 
निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी सकाळीच बैलगाडी सजवण्यात आली. बैलांच्या अंगावर आकर्षक झुली घालून त्यांनाही सजवण्यात आले. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या.

निवृत्त तीन जवान गणवेशात बैलगाडीत बसले. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. बैलगाडीवर ध्वज पताकाही लावण्यात आल्या. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

असा झाला सन्मान 
गावच्या सभागृहात या चारही निवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी केशव महाराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रंगनाथ लोमटे होते. पोलिस पाटील केशवराव लोमटे, ग्रामसेवक एस. एस. सौदागर, मुख्याध्यापक कांबळे, उपसरपंच मंचकराव जाधव यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

वेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांसह पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच संतोष भगत यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. सरकारी अभियोक्ता बी. एम. लोमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. प्रा. संजय हजारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलातील गुप्तचर विभागात चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे. 
गोविंद जाधव, सुभेदार

News Item ID: 

599-news_story-1577894866

Mobile Device Headline: 

गावचे सैनिक सेवानिवृत्त झाले, ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरविले....

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Retired oldiers A procession organized by villagers

Author Type: 

External Author

प्रशांत बर्दापूरकर

बीड

beed

वाघ

सैनिक

पत्नी

wife

वन

forest

भारत

वर्षा

varsha

बाळ

baby

infant

भरत जाधव

bharat jadhav

सकाळ

महिला

women

केशव महाराज

पोलिस

सरपंच

सरकार

government

विभाग

sections

Search Functional Tags: 

बीड, Beed, वाघ, सैनिक, पत्नी, wife, वन, forest, भारत, वर्षा, Varsha, बाळ, baby, infant, भरत जाधव, Bharat Jadhav, सकाळ, महिला, women, केशव महाराज, पोलिस, सरपंच, सरकार, Government, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Retired oldiers A procession organized by villagers

Meta Description: 

Retired oldiers A procession organized by villagers बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील चार सैनिक सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गावचे सैनिक सेवानिवृत्त झाले, ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरविले.... अंबाजोगाई (जि. बीड) - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील चार सैनिक वर्ष 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता. एक) नववर्षाच्या स्वागतालाच या चारही जवानांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. त्यासाठी नववर्षाचा दिवस निवडला. गावातील सुभेदार गोविंद बनकर, सुभेदार गोविंद जाधव व लेफ्टनंट बाळासाहेब शिंदे हे तीन जवान सरत्या वर्षात निवृत्त झाले. सुभेदार भरत जाधव हे पाच वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. या चौघांची थाटात मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला.  हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... वाजत-गाजत मिरवणूक  निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी सकाळीच बैलगाडी सजवण्यात आली. बैलांच्या अंगावर आकर्षक झुली घालून त्यांनाही सजवण्यात आले. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या. निवृत्त तीन जवान गणवेशात बैलगाडीत बसले. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. बैलगाडीवर ध्वज पताकाही लावण्यात आल्या. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.  हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे असा झाला सन्मान  गावच्या सभागृहात या चारही निवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी केशव महाराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रंगनाथ लोमटे होते. पोलिस पाटील केशवराव लोमटे, ग्रामसेवक एस. एस. सौदागर, मुख्याध्यापक कांबळे, उपसरपंच मंचकराव जाधव यांची उपस्थिती होती. हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- वेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांसह पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच संतोष भगत यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. सरकारी अभियोक्ता बी. एम. लोमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. प्रा. संजय हजारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.  माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलातील गुप्तचर विभागात चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे.  गोविंद जाधव, सुभेदार News Item ID:  599-news_story-1577894866 Mobile Device Headline:  गावचे सैनिक सेवानिवृत्त झाले, ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरविले.... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  अंबाजोगाई (जि. बीड) - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील चार सैनिक वर्ष 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता. एक) नववर्षाच्या स्वागतालाच या चारही जवानांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. त्यासाठी नववर्षाचा दिवस निवडला. गावातील सुभेदार गोविंद बनकर, सुभेदार गोविंद जाधव व लेफ्टनंट बाळासाहेब शिंदे हे तीन जवान सरत्या वर्षात निवृत्त झाले. सुभेदार भरत जाधव हे पाच वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. या चौघांची थाटात मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला.  हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... वाजत-गाजत मिरवणूक  निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी सकाळीच बैलगाडी सजवण्यात आली. बैलांच्या अंगावर आकर्षक झुली घालून त्यांनाही सजवण्यात आले. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या. निवृत्त तीन जवान गणवेशात बैलगाडीत बसले. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. बैलगाडीवर ध्वज पताकाही लावण्यात आल्या. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.  हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे असा झाला सन्मान  गावच्या सभागृहात या चारही निवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी केशव महाराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रंगनाथ लोमटे होते. पोलिस पाटील केशवराव लोमटे, ग्रामसेवक एस. एस. सौदागर, मुख्याध्यापक कांबळे, उपसरपंच मंचकराव जाधव यांची उपस्थिती होती. हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- वेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांसह पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच संतोष भगत यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. सरकारी अभियोक्ता बी. एम. लोमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. प्रा. संजय हजारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.  माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलातील गुप्तचर विभागात चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे.  गोविंद जाधव, सुभेदार Vertical Image:  English Headline:  Retired oldiers A procession organized by villagers Author Type:  External Author प्रशांत बर्दापूरकर बीड beed वाघ सैनिक पत्नी wife वन forest भारत वर्षा varsha बाळ baby infant भरत जाधव bharat jadhav सकाळ महिला women केशव महाराज पोलिस सरपंच सरकार government विभाग sections Search Functional Tags:  बीड, Beed, वाघ, सैनिक, पत्नी, wife, वन, forest, भारत, वर्षा, Varsha, बाळ, baby, infant, भरत जाधव, Bharat Jadhav, सकाळ, महिला, women, केशव महाराज, पोलिस, सरपंच, सरकार, Government, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Keyword:  Retired oldiers A procession organized by villagers Meta Description:  Retired oldiers A procession organized by villagers बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील चार सैनिक सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QdHaqz
Read More
पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप

पुणे - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी बुधवारी वाहन चालकांना तब्बल एक ते दीड तास इतका वेळ लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता बस, कार यांना वाहतुकीसाठी बंद ठेवला. ही वाहतूक जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौकमार्गे स्वारगेटला वळविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्त्यावरील महापालिका ते मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली होती. दुपारी चारनंतर जंगली महाराज रस्ता, महापालिका, मध्यवर्ती भागातील पेठा, शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी लक्षात घेण्यात आली नाही.

वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मागील अनुभवावरून वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना मंगळवारी सायंकाळी दिली होती. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष आणि सूक्ष्म नियोजन न केल्यामुळे कोंडी झाली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली.

News Item ID: 

599-news_story-1577911303

Mobile Device Headline: 

पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी बुधवारी वाहन चालकांना तब्बल एक ते दीड तास इतका वेळ लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता बस, कार यांना वाहतुकीसाठी बंद ठेवला. ही वाहतूक जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौकमार्गे स्वारगेटला वळविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्त्यावरील महापालिका ते मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली होती. दुपारी चारनंतर जंगली महाराज रस्ता, महापालिका, मध्यवर्ती भागातील पेठा, शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी लक्षात घेण्यात आली नाही.

वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मागील अनुभवावरून वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना मंगळवारी सायंकाळी दिली होती. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष आणि सूक्ष्म नियोजन न केल्यामुळे कोंडी झाली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली.

Vertical Image: 

English Headline: 

On the first day of the new year traffic congestion in pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

वाहतूक कोंडी

महापालिका

पोलिस

पोलिस आयुक्त

Search Functional Tags: 

पुणे, वाहतूक कोंडी, महापालिका, पोलिस, पोलिस आयुक्त

Twitter Publish: 

Meta Description: 

On the first day of the new year traffic congestion in pune Marathi News:  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप पुणे - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी बुधवारी वाहन चालकांना तब्बल एक ते दीड तास इतका वेळ लागला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नववर्षाच्या पहिल्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता बस, कार यांना वाहतुकीसाठी बंद ठेवला. ही वाहतूक जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौकमार्गे स्वारगेटला वळविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्त्यावरील महापालिका ते मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली होती. दुपारी चारनंतर जंगली महाराज रस्ता, महापालिका, मध्यवर्ती भागातील पेठा, शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी लक्षात घेण्यात आली नाही. वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मागील अनुभवावरून वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना मंगळवारी सायंकाळी दिली होती. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष आणि सूक्ष्म नियोजन न केल्यामुळे कोंडी झाली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली. News Item ID:  599-news_story-1577911303 Mobile Device Headline:  पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी बुधवारी वाहन चालकांना तब्बल एक ते दीड तास इतका वेळ लागला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नववर्षाच्या पहिल्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता बस, कार यांना वाहतुकीसाठी बंद ठेवला. ही वाहतूक जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौकमार्गे स्वारगेटला वळविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्त्यावरील महापालिका ते मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली होती. दुपारी चारनंतर जंगली महाराज रस्ता, महापालिका, मध्यवर्ती भागातील पेठा, शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी लक्षात घेण्यात आली नाही. वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मागील अनुभवावरून वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना मंगळवारी सायंकाळी दिली होती. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष आणि सूक्ष्म नियोजन न केल्यामुळे कोंडी झाली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली. Vertical Image:  English Headline:  On the first day of the new year traffic congestion in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे वाहतूक कोंडी महापालिका पोलिस पोलिस आयुक्त Search Functional Tags:  पुणे, वाहतूक कोंडी, महापालिका, पोलिस, पोलिस आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  On the first day of the new year traffic congestion in pune Marathi News:  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकरांना नवर्षाची सायंकाळ वाहतूक कोंडीमध्येच काढावी लागली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37pQw8k
Read More
उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटता सुटेना; कृषी-महसूल खातं कोणाला मिळणार?
नोएडा: पुलिस मुठभेड़ में 1 लाख का इनामी बदमाश घायल, आरक्षी को भी लगी गोली https://ift.tt/2Qj9DeN
रांची: बेकाबू कार ने 7 को रौंदा, 2 की मौत, पांच घायल https://ift.tt/37mvCH8