Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत
पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

December 09, 2019 0 Comments
आशुतोष गोवारिकर की मल्टीस्टारर फिल्म पानीपत को रविवार को भले ही अच्छी शुरूआत मिली हो लेकिन दिन खत्म होते होते फिल्म ने दम तोड़ दिया है। माना...
Read More
पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

December 09, 2019 0 Comments
कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे स्टारर पति, पत्नी और वो ने रविवार को बॉक्स ऑफिस पर ज़बरदस्त शुरूआत की है और फिल्म का ओपनिंग आंकड...
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 09, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More
Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

December 09, 2019 0 Comments
लंबे समय से इंतजार के बाद आखिरकार कार्तिन आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे की पति-पत्नी और वो सिनेमाघर में रिलीज हो गई है। बता दें कि कार...
Read More
केंद्राची अवस्था म्हणजे ‘बोलाची कढी...’ - नीलम गोऱ्हे

पुणे - ‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, ॲड. कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. हैदराबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करून, पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली.

आणखी वाचा - 'हिंदूंना नागरिकत्व द्या, पण एक अधिकार देऊ नका'

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठ्या संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रूप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल.’’ 

आणखी वाचा - मला उपमुख्यमंत्री करा, पण...

अनास्कर म्हणाले, ‘‘भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बॅंकिंगच्या माध्यमातून बचत करतात, त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशांची बचत स्वतःजवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशांची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न  करायला हवा.’’ या वेळी जोशी यांचे भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले. 

News Item ID: 

599-news_story-1575902953

Mobile Device Headline: 

केंद्राची अवस्था म्हणजे ‘बोलाची कढी...’ - नीलम गोऱ्हे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - ‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, ॲड. कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. हैदराबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करून, पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली.

आणखी वाचा - 'हिंदूंना नागरिकत्व द्या, पण एक अधिकार देऊ नका'

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठ्या संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रूप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल.’’ 

आणखी वाचा - मला उपमुख्यमंत्री करा, पण...

अनास्कर म्हणाले, ‘‘भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बॅंकिंगच्या माध्यमातून बचत करतात, त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशांची बचत स्वतःजवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशांची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न  करायला हवा.’’ या वेळी जोशी यांचे भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले. 

Vertical Image: 

English Headline: 

neela gorhe talking about central government

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

women

पुणे

ऍप

स्त्री

विकास

आमदार

maharashtra

विद्याधर अनास्कर

हैदराबाद

अत्याचार

भारत

Search Functional Tags: 

women, पुणे, ऍप, स्त्री, विकास, आमदार, Maharashtra, विद्याधर अनास्कर, हैदराबाद, अत्याचार, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

केंद्राची अवस्था म्हणजे ‘बोलाची कढी...’ - नीलम गोऱ्हे पुणे - ‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, ॲड. कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. हैदराबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करून, पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली. आणखी वाचा - 'हिंदूंना नागरिकत्व द्या, पण एक अधिकार देऊ नका' डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठ्या संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रूप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल.’’  आणखी वाचा - मला उपमुख्यमंत्री करा, पण... अनास्कर म्हणाले, ‘‘भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बॅंकिंगच्या माध्यमातून बचत करतात, त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशांची बचत स्वतःजवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशांची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न  करायला हवा.’’ या वेळी जोशी यांचे भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले.  News Item ID:  599-news_story-1575902953 Mobile Device Headline:  केंद्राची अवस्था म्हणजे ‘बोलाची कढी...’ - नीलम गोऱ्हे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - ‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, ॲड. कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. हैदराबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करून, पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली. आणखी वाचा - 'हिंदूंना नागरिकत्व द्या, पण एक अधिकार देऊ नका' डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठ्या संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रूप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल.’’  आणखी वाचा - मला उपमुख्यमंत्री करा, पण... अनास्कर म्हणाले, ‘‘भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बॅंकिंगच्या माध्यमातून बचत करतात, त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशांची बचत स्वतःजवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशांची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न  करायला हवा.’’ या वेळी जोशी यांचे भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले.  Vertical Image:  English Headline:  neela gorhe talking about central government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा women पुणे ऍप स्त्री विकास आमदार maharashtra विद्याधर अनास्कर हैदराबाद अत्याचार भारत Search Functional Tags:  women, पुणे, ऍप, स्त्री, विकास, आमदार, Maharashtra, विद्याधर अनास्कर, हैदराबाद, अत्याचार, भारत Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YvbOyf
Read More

Sunday, December 8, 2019

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

December 08, 2019 0 Comments
बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी ५०० झाडे तोडावी लागणार असल्याची चर्चा होती. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2...
Read More
सोनिया गांधी: उद्धव ठाकरे ते करुणानिधी – काँग्रेस अध्यक्ष म्हणून अशी बांधली वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांची मोट
पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

December 08, 2019 0 Comments
आशुतोष गोवारिकर की मल्टीस्टारर फिल्म पानीपत को रविवार को भले ही अच्छी शुरूआत मिली हो लेकिन दिन खत्म होते होते फिल्म ने दम तोड़ दिया है। माना...
Read More
पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

December 08, 2019 0 Comments
कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे स्टारर पति, पत्नी और वो ने रविवार को बॉक्स ऑफिस पर ज़बरदस्त शुरूआत की है और फिल्म का ओपनिंग आंकड...
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 08, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More
Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

December 08, 2019 0 Comments
लंबे समय से इंतजार के बाद आखिरकार कार्तिन आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे की पति-पत्नी और वो सिनेमाघर में रिलीज हो गई है। बता दें कि कार...
Read More
BOX OFFICE: धड़ल्ले से कमा रही है विद्युत जामवाल की 'कमांडो 3', जानें वीकेंड कलेक्शन

BOX OFFICE: धड़ल्ले से कमा रही है विद्युत जामवाल की 'कमांडो 3', जानें वीकेंड कलेक्शन

December 08, 2019 0 Comments
विद्युत जामवाल स्टारर फिल्म 'कमांडो 3' बॉक्स ऑफिस ने अच्छी शुरुआत दिखाई है। इस एक्शन- थ्रिलर फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रत...
Read More