Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 1, 2019

राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही

सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली. 

आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. 

दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई

News Item ID: 

599-news_story-1575218528

Mobile Device Headline: 

राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

no money give to 26 lakh farmer by state government in last 10 months

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा 

कृषी विभाग

सोलापूर

floods

agriculture department

sections

Search Functional Tags: 

कृषी विभाग, सोलापूर, Floods, Agriculture Department, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली.  आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.  दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे.  - जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई News Item ID:  599-news_story-1575218528 Mobile Device Headline:  राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली.  आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.  दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे.  - जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई Vertical Image:  English Headline:  no money give to 26 lakh farmer by state government in last 10 months Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  कृषी विभाग सोलापूर floods agriculture department sections Search Functional Tags:  कृषी विभाग, सोलापूर, Floods, Agriculture Department, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DycBVd
Read More

Saturday, November 30, 2019

डिंपल कपाड़ि‍या की मां का निधन, कुछ दिनों पहले मनाया था 80वां बर्थडे https://ift.tt/35OmwSF
BCCI एजीएम में 12 मुद्दों पर होगी चर्चा, उठ सकता है जौहरी का 'मी टू' मामला https://ift.tt/2OCwf90
Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

November 30, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

November 30, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More
बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

November 30, 2019 0 Comments
6 महीनों में तीन फिल्में, और तीनों फिल्में बॉक्स ऑफिस पर हिट। आयुष्मान खुराना इन दिनों तहलका मचा रहे हैं। आर्टिकल 15, ड्रीम गर्ल के बाद अब आ...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

November 30, 2019 0 Comments
अनीस बज़्मी के निर्देशन में बनी फिल्म पागलपंती ने शुक्रवार को 7 करोड़ की कमाई के साथ ऐवरेज शुरुआत की थी। लेकिन वीकेंड पर फिल्म की कमाई बढ़ने...
Read More
भाजप सरकार भीतीचं वातावरण तयार करतंय: उद्योगपती राहुल बजाज
कभी बापू ने रखी थी नींव, उस स्कूल से मिला शराब का जखीरा https://ift.tt/2stm3Hb
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष
दिल्ली में रफ्तार का कहर, स्कूटी सवार 3 लड़कों की मौत https://ift.tt/2Y4yy7Y
ब्राजील के राष्ट्रपति का आरोप- अमेजन की आग के लिए लियोनार्डो जिम्मेदार https://ift.tt/2R8nRja
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

असं उत्थान करा! 
राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते. 

काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय! 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला 
सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय! 
=========== 
व्यावसायिक प्राप्ती वाढेल 
मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील. 
=========== 
वास्तुव्यवहारांतून लाभ 
वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल! 
=========== 
नोकरीतील विरोध मावळेल 
मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ. 
=========== 
हेव्यादाव्यांपासून सावध! 
कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ. 
=========== 
कौटुंबिक विसंवाद संपतील 
सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील. 
=========== 
नोकरीच्या मुलाखतींना यश 
कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल. 
=========== 
तरुणांना प्रेरक ग्रहमान 
तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त. 
=========== 
महत्त्वाची कामं होतील 
वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
=========== 
ओळखीतून नोकरीचा लाभ 
धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा. 
=========== 
परदेशगमनाची संधी 
मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. 
=========== 
जीवनसाधना सफल होईल 
कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता. 
=========== 
नवी स्थिती लाभदायक 
मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य.

News Item ID: 

599-news_story-1575133367

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

weekly horoscope 1 December to 7 December 2019

Author Type: 

External Author

श्रीराम भट 

राशिभविष्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर असं उत्थान करा!  राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते.  काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय!  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला  सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय!  ===========  व्यावसायिक प्राप्ती वाढेल  मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील.  ===========  वास्तुव्यवहारांतून लाभ  वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल!  ===========  नोकरीतील विरोध मावळेल  मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ.  ===========  हेव्यादाव्यांपासून सावध!  कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ.  ===========  कौटुंबिक विसंवाद संपतील  सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील.  ===========  नोकरीच्या मुलाखतींना यश  कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल.  ===========  तरुणांना प्रेरक ग्रहमान  तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त.  ===========  महत्त्वाची कामं होतील  वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.  ===========  ओळखीतून नोकरीचा लाभ  धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा.  ===========  परदेशगमनाची संधी  मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.  ===========  जीवनसाधना सफल होईल  कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता.  ===========  नवी स्थिती लाभदायक  मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य. News Item ID:  599-news_story-1575133367 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  असं उत्थान करा!  राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते.  काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय!  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला  सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय!  ===========  व्यावसायिक प्राप्ती वाढेल  मेष : या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील.  ===========  वास्तुव्यवहारांतून लाभ  वृषभ : या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल!  ===========  नोकरीतील विरोध मावळेल  मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ.  ===========  हेव्यादाव्यांपासून सावध!  कर्क : सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ.  ===========  कौटुंबिक विसंवाद संपतील  सिंह : नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील.  ===========  नोकरीच्या मुलाखतींना यश  कन्या : सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल.  ===========  तरुणांना प्रेरक ग्रहमान  तूळ : या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त.  ===========  महत्त्वाची कामं होतील  वृश्‍चिक : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.  ===========  ओळखीतून नोकरीचा लाभ  धनू : हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा.  ===========  परदेशगमनाची संधी  मकर : हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.  ===========  जीवनसाधना सफल होईल  कुंभ : सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता.  ===========  नवी स्थिती लाभदायक  मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 1 December to 7 December 2019 Author Type:  External Author श्रीराम भट  राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो!  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L9BLh4
Read More