Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 6, 2019

छत्तीसगढ़: बीजापुर में सुरक्षाबलों और नक्सलियों के बीच मुठभेड़, 1 जवान शहीद https://ift.tt/2NfH8z5
शाहरुख ही नहीं इस स्टार को भी अमेरिका के एयरपोर्ट पर होना पड़ा था परेशान https://ift.tt/32tBlbz
दिल्ली: पुलिस और बदमाशों में एनकाउंटर, 50 हजार का इनामी गिरफ्तार https://ift.tt/34A828s
पर्दे पर समलैंगिक किरदार निभाकर हिट हुई ये एक्ट्रेस, फिल्म पर मचा था बवाल https://ift.tt/2JYM6Mx
पानिपत चित्रपटावरून अफगाणिस्तानामध्ये का रंगला आहे वाद?
KPL स्पॉट फिक्सिंग मामले में 2 और क्रिकेटर गिरफ्तार https://ift.tt/2NfH8z5
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 नोव्हेंबर

दिनांक : 7 नोव्हेबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 
मेष : अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. काहींना विविध लाभ होतील. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. 

मिथुन : मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. आरोग्य उत्तम राहील. अनपेक्षितपणे काहींना प्रवास करावा लागेल. 

कर्क : वादविवादात सहभाग टाळावा. आज आपणाला प्रतिकूलता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी. 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. 

कन्या : अनावश्‍यक कामे करावी लागल्याने तुमची चिडचिड होईल. अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. अत्यंत आनंदी राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

वृश्‍चिक : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीची कामे होतील. 

धनू : वरिष्ठांचे व वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

मकर : कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. प्रवास सुखकर होईल. 

कुंभ : दैनंदिन कामे विनासायास होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन योग्य ठरेल. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

मीन : आर्थिक व्यवहारामध्ये सावधानता बाळगावी. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. वाहने सावकाश चालवावीत. दक्षता घ्यावी. 

पंचांग 7 नोव्हेंबर 2019 
गुरुवार : कार्तिक शुद्ध 10, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3, चंद्रास्त रात्री 2.13, भारतीय सौर कार्तिक 16, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1573047622

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 नोव्हेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 7 November 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 7 नोव्हेंबर 2019  गुरुवार : कार्तिक शुद्ध 10, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3, चंद्रास्त रात्री 2.13, भारतीय सौर कार्तिक 16, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 नोव्हेंबर दिनांक : 7 नोव्हेबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. काहींना विविध लाभ होतील. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  वृषभ : सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील.  मिथुन : मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. आरोग्य उत्तम राहील. अनपेक्षितपणे काहींना प्रवास करावा लागेल.  कर्क : वादविवादात सहभाग टाळावा. आज आपणाला प्रतिकूलता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.  कन्या : अनावश्‍यक कामे करावी लागल्याने तुमची चिडचिड होईल. अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.  तूळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. अत्यंत आनंदी राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे.  वृश्‍चिक : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीची कामे होतील.  धनू : वरिष्ठांचे व वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मकर : कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. प्रवास सुखकर होईल.  कुंभ : दैनंदिन कामे विनासायास होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन योग्य ठरेल. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक व्यवहारामध्ये सावधानता बाळगावी. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. वाहने सावकाश चालवावीत. दक्षता घ्यावी.  पंचांग 7 नोव्हेंबर 2019  गुरुवार : कार्तिक शुद्ध 10, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3, चंद्रास्त रात्री 2.13, भारतीय सौर कार्तिक 16, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1573047622 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 नोव्हेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 7 नोव्हेबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. काहींना विविध लाभ होतील. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  वृषभ : सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील.  मिथुन : मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. आरोग्य उत्तम राहील. अनपेक्षितपणे काहींना प्रवास करावा लागेल.  कर्क : वादविवादात सहभाग टाळावा. आज आपणाला प्रतिकूलता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.  कन्या : अनावश्‍यक कामे करावी लागल्याने तुमची चिडचिड होईल. अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.  तूळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. अत्यंत आनंदी राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे.  वृश्‍चिक : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीची कामे होतील.  धनू : वरिष्ठांचे व वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मकर : कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. प्रवास सुखकर होईल.  कुंभ : दैनंदिन कामे विनासायास होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन योग्य ठरेल. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक व्यवहारामध्ये सावधानता बाळगावी. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. वाहने सावकाश चालवावीत. दक्षता घ्यावी.  पंचांग 7 नोव्हेंबर 2019  गुरुवार : कार्तिक शुद्ध 10, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3, चंद्रास्त रात्री 2.13, भारतीय सौर कार्तिक 16, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 7 November 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 7 नोव्हेंबर 2019  गुरुवार : कार्तिक शुद्ध 10, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 3, चंद्रास्त रात्री 2.13, भारतीय सौर कार्तिक 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2oQeCbE
Read More
दिल्ली के प्रदूषण में कमी, आज सड़क पर उतरेंगी ऑड नंबर की गाड़ियां https://ift.tt/2NfH8z5
काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेणार का?
महाराष्ट्र में विधायकों की खरीद फरोख्त! शिवसेना बोली, 'थैली' की भाषा बोल रहे कुछ लोग https://ift.tt/34BrMZq
कोलकत्यालाही प्रदूषणाचा विळखा

कोलकता - राजधानी नवी दिल्लीतील गंभीर प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना कोलकत्याची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात काही ठिकाणी घेतलेल्या हवेच्या नमुन्यावरून हे सामोरे आले असून, याची दखल घेत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती स्थापन केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले. जादवपूरमध्ये ३१२ आणि बालिगंजमध्ये ती ३०० होती. 

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने अनिरुद्ध मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली असून, मुखोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. तेरा सदस्यांच्या या समितीत आयआयटी खड्‌गपूर, जादवपूर आणि कलकत्ता विद्यापीठांतील तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर फिरहाद (बॉबी) हकीम यांनी दिली. समिती येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करणार असून, त्यानंतर उपाययोजना केली जाईल, असे ते म्हणाले. 

प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याच्या शिफारशीसुद्धा ही समिती करणार असून, त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

News Item ID: 

599-news_story-1573062056

Mobile Device Headline: 

कोलकत्यालाही प्रदूषणाचा विळखा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

कोलकता - राजधानी नवी दिल्लीतील गंभीर प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना कोलकत्याची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात काही ठिकाणी घेतलेल्या हवेच्या नमुन्यावरून हे सामोरे आले असून, याची दखल घेत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती स्थापन केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले. जादवपूरमध्ये ३१२ आणि बालिगंजमध्ये ती ३०० होती. 

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने अनिरुद्ध मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली असून, मुखोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. तेरा सदस्यांच्या या समितीत आयआयटी खड्‌गपूर, जादवपूर आणि कलकत्ता विद्यापीठांतील तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर फिरहाद (बॉबी) हकीम यांनी दिली. समिती येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करणार असून, त्यानंतर उपाययोजना केली जाईल, असे ते म्हणाले. 

प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याच्या शिफारशीसुद्धा ही समिती करणार असून, त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Calcutta pollution

Author Type: 

External Author

श्‍यामल रॉय

दिल्ली

प्रदूषण

भारत

environment

sections

क्रीडा

Search Functional Tags: 

दिल्ली, प्रदूषण, भारत, Environment, Sections, क्रीडा

Twitter Publish: 

Meta Description: 

शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोलकत्यालाही प्रदूषणाचा विळखा कोलकता - राजधानी नवी दिल्लीतील गंभीर प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना कोलकत्याची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात काही ठिकाणी घेतलेल्या हवेच्या नमुन्यावरून हे सामोरे आले असून, याची दखल घेत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती स्थापन केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले. जादवपूरमध्ये ३१२ आणि बालिगंजमध्ये ती ३०० होती.  प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने अनिरुद्ध मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली असून, मुखोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. तेरा सदस्यांच्या या समितीत आयआयटी खड्‌गपूर, जादवपूर आणि कलकत्ता विद्यापीठांतील तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर फिरहाद (बॉबी) हकीम यांनी दिली. समिती येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करणार असून, त्यानंतर उपाययोजना केली जाईल, असे ते म्हणाले.  प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याच्या शिफारशीसुद्धा ही समिती करणार असून, त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1573062056 Mobile Device Headline:  कोलकत्यालाही प्रदूषणाचा विळखा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  कोलकता - राजधानी नवी दिल्लीतील गंभीर प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना कोलकत्याची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात काही ठिकाणी घेतलेल्या हवेच्या नमुन्यावरून हे सामोरे आले असून, याची दखल घेत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक विशेष समिती स्थापन केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले. जादवपूरमध्ये ३१२ आणि बालिगंजमध्ये ती ३०० होती.  प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने अनिरुद्ध मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली असून, मुखोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. तेरा सदस्यांच्या या समितीत आयआयटी खड्‌गपूर, जादवपूर आणि कलकत्ता विद्यापीठांतील तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर फिरहाद (बॉबी) हकीम यांनी दिली. समिती येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करणार असून, त्यानंतर उपाययोजना केली जाईल, असे ते म्हणाले.  प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याच्या शिफारशीसुद्धा ही समिती करणार असून, त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  Calcutta pollution Author Type:  External Author श्‍यामल रॉय दिल्ली प्रदूषण भारत environment sections क्रीडा Search Functional Tags:  दिल्ली, प्रदूषण, भारत, Environment, Sections, क्रीडा Twitter Publish:  Meta Description:  शहराच्या मध्यवर्ती भागातील रवींद्र भारती विद्यापीठ आणि फोर्ट विल्यम परिसरात घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये ‘पीएम’ पातळी अनुक्रमे ३११ आणि ३२१ आढळली. आज दुपारी हे नमुने घेण्यात आले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PWiG5d
Read More
नवाज के साथ अराफात जैसी साजिश, दिया जा रहा है धीमा जहर https://ift.tt/2CmFCmp
नीतीश को झेलना पड़ा अपने ही मंत्री का विरोध, CM ने जबाव देकर चुकता किया हिसाब https://ift.tt/2WOjue9