Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 5, 2019

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता

"महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात
पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आला आहे. गुरुवारीही दुसऱ्या दिवशी अशीच स्थिती राहील, असा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

गेल्या 24 तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 20.8, मुंबई-कुलाबा 24.5, सांताक्रूझ 24.6, अलिबाग 25.3, पणजी गोवा 25.1, नगर 17, जळगाव 21.4, कोल्हापूर 21.9, मालेगाव 21.6, नाशिक 19.2, सांगली 21.4, सातारा 20.5, सोलापूर 22.1, उस्मानाबाद 21.6, औरंगाबाद 17.9, परभणी 20.5, नोंदड 20, बीड 21.4, अकोला 20.9, अमरावती 20, बुलढाणा 20.5, ब्रह्मपुरी 22.3, चंद्रपूर 23.8, गोंदिया 20.4, नागपूर 20.7, वाशिम 20.4, वर्धा 21.4 आणि यवतमाळ 19.4

पुण्यात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी आकाशात काळे ढग होते. बुधवारी कमाल तापमान 30 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे.

News Item ID: 

599-news_story-1572965760

Mobile Device Headline: 

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

rain chance in konkan goa central maharashtra marathwada

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

अरबी समुद्र

floods

समुद्र

किनारपट्टी

maharashtra

konkan

हवामान

पुणे

vidarbha

किमान तापमान

mumbai

अलिबाग

नगर

jangaon

malegaon

nashik

sangli

सोलापूर

usmanabad

aurangabad

parbhabi

beed

akola

अमरावती

चंद्रपूर

nagpur

washim

yavatmal

कमाल तापमान

Search Functional Tags: 

पाऊस, अरबी समुद्र, Floods, समुद्र, किनारपट्टी, Maharashtra, Konkan, हवामान, पुणे, Vidarbha, किमान तापमान, Mumbai, अलिबाग, नगर, Jangaon, Malegaon, Nashik, Sangli, सोलापूर, Usmanabad, Aurangabad, Parbhabi, Beed, Akola, अमरावती, चंद्रपूर, Nagpur, Washim, Yavatmal, कमाल तापमान

Twitter Publish: 

Meta Description: 

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता "महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आला आहे. गुरुवारीही दुसऱ्या दिवशी अशीच स्थिती राहील, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या 24 तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 20.8, मुंबई-कुलाबा 24.5, सांताक्रूझ 24.6, अलिबाग 25.3, पणजी गोवा 25.1, नगर 17, जळगाव 21.4, कोल्हापूर 21.9, मालेगाव 21.6, नाशिक 19.2, सांगली 21.4, सातारा 20.5, सोलापूर 22.1, उस्मानाबाद 21.6, औरंगाबाद 17.9, परभणी 20.5, नोंदड 20, बीड 21.4, अकोला 20.9, अमरावती 20, बुलढाणा 20.5, ब्रह्मपुरी 22.3, चंद्रपूर 23.8, गोंदिया 20.4, नागपूर 20.7, वाशिम 20.4, वर्धा 21.4 आणि यवतमाळ 19.4 पुण्यात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी आकाशात काळे ढग होते. बुधवारी कमाल तापमान 30 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे. News Item ID:  599-news_story-1572965760 Mobile Device Headline:  कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  "महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आला आहे. गुरुवारीही दुसऱ्या दिवशी अशीच स्थिती राहील, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या 24 तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 20.8, मुंबई-कुलाबा 24.5, सांताक्रूझ 24.6, अलिबाग 25.3, पणजी गोवा 25.1, नगर 17, जळगाव 21.4, कोल्हापूर 21.9, मालेगाव 21.6, नाशिक 19.2, सांगली 21.4, सातारा 20.5, सोलापूर 22.1, उस्मानाबाद 21.6, औरंगाबाद 17.9, परभणी 20.5, नोंदड 20, बीड 21.4, अकोला 20.9, अमरावती 20, बुलढाणा 20.5, ब्रह्मपुरी 22.3, चंद्रपूर 23.8, गोंदिया 20.4, नागपूर 20.7, वाशिम 20.4, वर्धा 21.4 आणि यवतमाळ 19.4 पुण्यात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी आकाशात काळे ढग होते. बुधवारी कमाल तापमान 30 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे. Vertical Image:  English Headline:  rain chance in konkan goa central maharashtra marathwada Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस अरबी समुद्र floods समुद्र किनारपट्टी maharashtra konkan हवामान पुणे vidarbha किमान तापमान mumbai अलिबाग नगर jangaon malegaon nashik sangli सोलापूर usmanabad aurangabad parbhabi beed akola अमरावती चंद्रपूर nagpur washim yavatmal कमाल तापमान Search Functional Tags:  पाऊस, अरबी समुद्र, Floods, समुद्र, किनारपट्टी, Maharashtra, Konkan, हवामान, पुणे, Vidarbha, किमान तापमान, Mumbai, अलिबाग, नगर, Jangaon, Malegaon, Nashik, Sangli, सोलापूर, Usmanabad, Aurangabad, Parbhabi, Beed, Akola, अमरावती, चंद्रपूर, Nagpur, Washim, Yavatmal, कमाल तापमान Twitter Publish:  Meta Description:  गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34xWJNX
Read More
शिवसेना-भाजप संघर्ष पारंपरिक

मुंबई - राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून, या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे.

२०१४ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली. शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदांवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतले. मात्र आता चित्र पालटले आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला, तरी या वेळी शिवसेनेचे पारडे जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे.

शिवसेना-भाजपमधला संघर्ष प्रत्येक सत्तावाटपाच्या वेळेस उभा राहतो. याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत. १९९५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्या वेळेलाही आपल्या पदरात अधिक खाती यावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अडून बसले होते. शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजपकडे ठेवली. त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते, ऊर्जामंत्रीपदही भाजप खेचण्यात यशस्वी झाली होती. 

भाजपचे आणि प्रमोद महाजनांचे हट्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला.

News Item ID: 

599-news_story-1572977681

Shivsena BJP disturbance traditional politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना

भाजप

बहुमत

बाळासाहेब ठाकरे

गोपीनाथ मुंडे

sharad pawar

मुख्यमंत्री

vilasrao deshmukh

काँग्रेस

mumbai

shivsena

maharashtra

government

प्रमोद महाजन

Search Functional Tags: 

शिवसेना, भाजप, बहुमत, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, Sharad Pawar, मुख्यमंत्री, Vilasrao Deshmukh, काँग्रेस, Mumbai, Shivsena, Maharashtra, Government, प्रमोद महाजन

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेना-भाजप संघर्ष पारंपरिक मुंबई - राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून, या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली. शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदांवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतले. मात्र आता चित्र पालटले आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला, तरी या वेळी शिवसेनेचे पारडे जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे. शिवसेना-भाजपमधला संघर्ष प्रत्येक सत्तावाटपाच्या वेळेस उभा राहतो. याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत. १९९५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्या वेळेलाही आपल्या पदरात अधिक खाती यावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अडून बसले होते. शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजपकडे ठेवली. त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते, ऊर्जामंत्रीपदही भाजप खेचण्यात यशस्वी झाली होती.  भाजपचे आणि प्रमोद महाजनांचे हट्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला. News Item ID:  599-news_story-1572977681 Mobile Device Headline:  शिवसेना-भाजप संघर्ष पारंपरिक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून, या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली. शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदांवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतले. मात्र आता चित्र पालटले आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला, तरी या वेळी शिवसेनेचे पारडे जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे. शिवसेना-भाजपमधला संघर्ष प्रत्येक सत्तावाटपाच्या वेळेस उभा राहतो. याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत. १९९५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्या वेळेलाही आपल्या पदरात अधिक खाती यावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अडून बसले होते. शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजपकडे ठेवली. त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते, ऊर्जामंत्रीपदही भाजप खेचण्यात यशस्वी झाली होती.  भाजपचे आणि प्रमोद महाजनांचे हट्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला. Vertical Image:  English Headline:  Shivsena BJP disturbance traditional politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना भाजप बहुमत बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे sharad pawar मुख्यमंत्री vilasrao deshmukh काँग्रेस mumbai shivsena maharashtra government प्रमोद महाजन Search Functional Tags:  शिवसेना, भाजप, बहुमत, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, Sharad Pawar, मुख्यमंत्री, Vilasrao Deshmukh, काँग्रेस, Mumbai, Shivsena, Maharashtra, Government, प्रमोद महाजन Twitter Publish:  Meta Description:  राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JQpoGc
Read More
जागतिक मानकांवर उतरणारे संशोधन व्हावे - नरेंद्र मोदी

कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

कोलकता येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन आज झाले. मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सभागृहात पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जायचे, पण आता शोधांमुळे गरजांचे स्वरूप आणि मर्यादा वाढत आहेत.

आपल्या गरजेतून निर्माण झालेले प्लॅस्टिक आणि प्रदूषण यांवरील उपाय योजनांसाठी वैज्ञानिकांनी विचार करायला हवा. तसेच ऊर्जा संचयन, सौर ऊर्जा आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक संशोधन आपण करायला हवे. ‘चांद्रयान-२’ मुळे देशातील नागरिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली.’’ शुक्रवारपर्यंत (ता. ८) चालणाऱ्या या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

News Item ID: 

599-news_story-1572975127

Mobile Device Headline: 

जागतिक मानकांवर उतरणारे संशोधन व्हावे - नरेंद्र मोदी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

कोलकता येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन आज झाले. मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सभागृहात पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जायचे, पण आता शोधांमुळे गरजांचे स्वरूप आणि मर्यादा वाढत आहेत.

आपल्या गरजेतून निर्माण झालेले प्लॅस्टिक आणि प्रदूषण यांवरील उपाय योजनांसाठी वैज्ञानिकांनी विचार करायला हवा. तसेच ऊर्जा संचयन, सौर ऊर्जा आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक संशोधन आपण करायला हवे. ‘चांद्रयान-२’ मुळे देशातील नागरिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली.’’ शुक्रवारपर्यंत (ता. ८) चालणाऱ्या या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

There should be research that meets global standards narendra modi

Author Type: 

External Author

सम्राट कदम

खगोलशास्त्र

astronomy

narendra modi

भारत

व्हिडिओ

प्रदूषण

प्रदर्शन

Search Functional Tags: 

खगोलशास्त्र, Astronomy, Narendra Modi, भारत, व्हिडिओ, प्रदूषण, प्रदर्शन

Twitter Publish: 

Meta Description: 

‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जागतिक मानकांवर उतरणारे संशोधन व्हावे - नरेंद्र मोदी कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोलकता येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन आज झाले. मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सभागृहात पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जायचे, पण आता शोधांमुळे गरजांचे स्वरूप आणि मर्यादा वाढत आहेत. आपल्या गरजेतून निर्माण झालेले प्लॅस्टिक आणि प्रदूषण यांवरील उपाय योजनांसाठी वैज्ञानिकांनी विचार करायला हवा. तसेच ऊर्जा संचयन, सौर ऊर्जा आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक संशोधन आपण करायला हवे. ‘चांद्रयान-२’ मुळे देशातील नागरिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली.’’ शुक्रवारपर्यंत (ता. ८) चालणाऱ्या या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. News Item ID:  599-news_story-1572975127 Mobile Device Headline:  जागतिक मानकांवर उतरणारे संशोधन व्हावे - नरेंद्र मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोलकता येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन आज झाले. मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सभागृहात पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जायचे, पण आता शोधांमुळे गरजांचे स्वरूप आणि मर्यादा वाढत आहेत. आपल्या गरजेतून निर्माण झालेले प्लॅस्टिक आणि प्रदूषण यांवरील उपाय योजनांसाठी वैज्ञानिकांनी विचार करायला हवा. तसेच ऊर्जा संचयन, सौर ऊर्जा आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक संशोधन आपण करायला हवे. ‘चांद्रयान-२’ मुळे देशातील नागरिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली.’’ शुक्रवारपर्यंत (ता. ८) चालणाऱ्या या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. Vertical Image:  English Headline:  There should be research that meets global standards narendra modi Author Type:  External Author सम्राट कदम खगोलशास्त्र astronomy narendra modi भारत व्हिडिओ प्रदूषण प्रदर्शन Search Functional Tags:  खगोलशास्त्र, Astronomy, Narendra Modi, भारत, व्हिडिओ, प्रदूषण, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Description:  ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WMfEBZ
Read More
UP में आतंकियों के घुसपैठ का अलर्ट, भगवा लिबास पहन अयोध्या आने के फिराक में https://ift.tt/2qocPuU
स्मॉग गन का ट्रायल, एक बार में 100 मीटर के दायरे में करेगा प्रदूषण का सफाया https://ift.tt/2rcEBec
सनी सिंह की \"उजड़ा चमन\" ने रिलीज के पहले दिवाली पर की इतनी कमाई- बना दिया रिकॉर्ड!

सनी सिंह की \"उजड़ा चमन\" ने रिलीज के पहले दिवाली पर की इतनी कमाई- बना दिया रिकॉर्ड!

November 05, 2019 0 Comments
सनी सिंह की नवीनतम फिल्म 'उजड़ा चमन' ने हाल ही में सिनेमाघरों में दस्तक दी है और फिल्म को आलोचनात्मक प्रशंसा मिल रही है, विशेष रूप स...
Read More
BOX OFFICE हाउसफुल 4 :अक्षय की 200 करोड़ की तगड़ी कमाई, ऋतिक की वॉर को झटका !

BOX OFFICE हाउसफुल 4 :अक्षय की 200 करोड़ की तगड़ी कमाई, ऋतिक की वॉर को झटका !

November 05, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई की रफ्तार में काफी तेजी से आगे बढ़ रही है। ये कहने में कोई गुरेज नहीं है कि हा...
Read More
BOX OFFICE हाउसफुल 4 : अक्षय की 2019 की सबसे बड़ी ग्रॉसर , मचा तहलका, 200 करोड़ !

BOX OFFICE हाउसफुल 4 : अक्षय की 2019 की सबसे बड़ी ग्रॉसर , मचा तहलका, 200 करोड़ !

November 05, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार जल्द 200 करोड़ के पार ले जाने वाली है। लेकिन आपको ये ज...
Read More
War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

November 05, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर कमाई के मामले में एक महीने पूरे होने पर भी रफ्तार से आगे बढ़ रही है। 2 अक्टूबर को गांधी जंयती पर रिलीज होने ...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

November 05, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार तेज कर रही है। बहुत ही जल्द ये फिल्म 150 करोड़ का आंकड...
Read More
Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

November 05, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 से 100 करोड़ से अधिक की कमाई की उम्मीद की जा रही हैं। हालांकि अपने पांचवे दिन...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

November 05, 2019 0 Comments
फिल्म हाउसफुल 4 ने सिनेमाघरों में 6 दिन गुज़ार लिये हैं और फिल्म बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। अक्षय कुमार स्टारर इस फिल्म ने महज 6 दिनों ...
Read More
'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

November 05, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। पहले तीन दिनों तक एवरेज कलेक्शन के बाद सोमवार और मंगलवार को फिल्...
Read More