Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 2, 2019

ओवैसी का शिवसेना पर तंज, कहा- दो घोड़ों की सवारी कर रहे हैं उद्धव ठाकरे https://ift.tt/33c7aXt
छठ 2019: उगते सूर्य को अर्घ्य देने के लिए घाटों पर उमड़ी श्रद्धालुओं की भीड़ https://ift.tt/2qhy41g
देश का नया मानचित्र जारी, नक्शे में PoK भी शामिल https://ift.tt/2r8dT6z
खुशखबर! शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज

मुंबई : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केली.

राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली "वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना याची माहिती दिली. 

फडणवीस यांनी सांगितले की, ""अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्‍चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय साहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनीही तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.'' 

आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पीकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्‍चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटींची रुपयांची तरतूद करावी, असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्‍चित केले जाईल. 

क्षेत्रीय पातळीवर पंचनामे 

येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणांतील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते. 

शिवतारे वगळता शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित 

या बैठकीला शिवसेनेचे विजय शिवतारे हे एकमेव मंत्री उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्‍त शिवसेनेचा एकही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता. सत्तास्थापनेचा घोळ सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहणे पसंद केल्याचे बोलले जाते. 

News Item ID: 

599-news_story-1572717777

Mobile Device Headline: 

खुशखबर! शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Ten thousand crores package to farmers from Government

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

मंत्रिमंडळ

मुंबई

mumbai

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

अवकाळी पाऊस

खरीप

प्रशासन

administrations

सरकार

government

Search Functional Tags: 

मंत्रिमंडळ, मुंबई, Mumbai, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, अवकाळी पाऊस, खरीप, प्रशासन, Administrations, सरकार, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

Ten thousand crores package to farmers from Government : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

खुशखबर! शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज मुंबई : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केली. राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली "वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना याची माहिती दिली.  फडणवीस यांनी सांगितले की, ""अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्‍चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय साहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनीही तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.''  आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पीकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्‍चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटींची रुपयांची तरतूद करावी, असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्‍चित केले जाईल.  क्षेत्रीय पातळीवर पंचनामे  येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणांतील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.  शिवतारे वगळता शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित  या बैठकीला शिवसेनेचे विजय शिवतारे हे एकमेव मंत्री उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्‍त शिवसेनेचा एकही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता. सत्तास्थापनेचा घोळ सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहणे पसंद केल्याचे बोलले जाते.  News Item ID:  599-news_story-1572717777 Mobile Device Headline:  खुशखबर! शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केली. राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली "वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना याची माहिती दिली.  फडणवीस यांनी सांगितले की, ""अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्‍चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय साहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनीही तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.''  आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पीकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्‍चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटींची रुपयांची तरतूद करावी, असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्‍चित केले जाईल.  क्षेत्रीय पातळीवर पंचनामे  येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणांतील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.  शिवतारे वगळता शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित  या बैठकीला शिवसेनेचे विजय शिवतारे हे एकमेव मंत्री उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्‍त शिवसेनेचा एकही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता. सत्तास्थापनेचा घोळ सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहणे पसंद केल्याचे बोलले जाते.  Vertical Image:  English Headline:  Ten thousand crores package to farmers from Government Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  मंत्रिमंडळ मुंबई mumbai देवेंद्र फडणवीस devendra fadnavis अवकाळी पाऊस खरीप प्रशासन administrations सरकार government Search Functional Tags:  मंत्रिमंडळ, मुंबई, Mumbai, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, अवकाळी पाऊस, खरीप, प्रशासन, Administrations, सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  Ten thousand crores package to farmers from Government : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NBe69L
Read More
Pune Rain : परतीचा पावसाचं नवं रेकॉर्ड; ऑक्‍टोबरचे आकडे बोलतात...

पुणे : या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे. 

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते. 

या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात 2015 ते 2019 या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर 2015 मध्ये पुण्यात 7 दिवसांत 76.7. मिमी, 2016 मध्ये 7 दिवसांत 80.4 मिमी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये 11 दिवसांत 180.1 मिमी, तर ऑक्‍टोबर 2018 मध्ये 7 दिवसांत 36.1 मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर 2019 च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

चक्रीवादळाचा परिणाम 

दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, 'क्‍यार' आणि 'माहा' या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे. 

पाऊस मिलिमीटरमध्ये 

वर्ष

2015

2016

2017

2018

2019

ऑक्‍टोबर

76.7

80.4

180.1

36.1

235 

News Item ID: 

599-news_story-1572716053

Mobile Device Headline: 

Pune Rain : परतीचा पावसाचं नवं रेकॉर्ड; ऑक्‍टोबरचे आकडे बोलतात...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे. 

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते. 

या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात 2015 ते 2019 या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर 2015 मध्ये पुण्यात 7 दिवसांत 76.7. मिमी, 2016 मध्ये 7 दिवसांत 80.4 मिमी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये 11 दिवसांत 180.1 मिमी, तर ऑक्‍टोबर 2018 मध्ये 7 दिवसांत 36.1 मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर 2019 च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

चक्रीवादळाचा परिणाम 

दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, 'क्‍यार' आणि 'माहा' या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे. 

पाऊस मिलिमीटरमध्ये 

वर्ष

2015

2016

2017

2018

2019

ऑक्‍टोबर

76.7

80.4

180.1

36.1

235 

Vertical Image: 

English Headline: 

Return rainfall makes new record of October month

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

वर्षा

ऊस

पाऊस

हवामान

अरबी समुद्र

Search Functional Tags: 

पुणे, वर्षा, ऊस, पाऊस, हवामान, अरबी समुद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rain : परतीचा पावसाचं नवं रेकॉर्ड; ऑक्‍टोबरचे आकडे बोलतात... पुणे : या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे.  यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते.  या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात 2015 ते 2019 या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर 2015 मध्ये पुण्यात 7 दिवसांत 76.7. मिमी, 2016 मध्ये 7 दिवसांत 80.4 मिमी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये 11 दिवसांत 180.1 मिमी, तर ऑक्‍टोबर 2018 मध्ये 7 दिवसांत 36.1 मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर 2019 च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  चक्रीवादळाचा परिणाम  दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, 'क्‍यार' आणि 'माहा' या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे.  पाऊस मिलिमीटरमध्ये  वर्ष 2015 2016 2017 2018 2019 ऑक्‍टोबर 76.7 80.4 180.1 36.1 235  News Item ID:  599-news_story-1572716053 Mobile Device Headline:  Pune Rain : परतीचा पावसाचं नवं रेकॉर्ड; ऑक्‍टोबरचे आकडे बोलतात... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे.  यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते.  या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात 2015 ते 2019 या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर 2015 मध्ये पुण्यात 7 दिवसांत 76.7. मिमी, 2016 मध्ये 7 दिवसांत 80.4 मिमी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये 11 दिवसांत 180.1 मिमी, तर ऑक्‍टोबर 2018 मध्ये 7 दिवसांत 36.1 मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर 2019 च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  चक्रीवादळाचा परिणाम  दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, 'क्‍यार' आणि 'माहा' या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे.  पाऊस मिलिमीटरमध्ये  वर्ष 2015 2016 2017 2018 2019 ऑक्‍टोबर 76.7 80.4 180.1 36.1 235  Vertical Image:  English Headline:  Return rainfall makes new record of October month Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे वर्षा ऊस पाऊस हवामान अरबी समुद्र Search Functional Tags:  पुणे, वर्षा, ऊस, पाऊस, हवामान, अरबी समुद्र Twitter Publish:  Meta Description:  या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PHf0UR
Read More
War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

November 02, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर कमाई के मामले में एक महीने पूरे होने पर भी रफ्तार से आगे बढ़ रही है। 2 अक्टूबर को गांधी जंयती पर रिलीज होने ...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

November 02, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार तेज कर रही है। बहुत ही जल्द ये फिल्म 150 करोड़ का आंकड...
Read More
Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

November 02, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 से 100 करोड़ से अधिक की कमाई की उम्मीद की जा रही हैं। हालांकि अपने पांचवे दिन...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

November 02, 2019 0 Comments
फिल्म हाउसफुल 4 ने सिनेमाघरों में 6 दिन गुज़ार लिये हैं और फिल्म बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। अक्षय कुमार स्टारर इस फिल्म ने महज 6 दिनों ...
Read More
'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

November 02, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। पहले तीन दिनों तक एवरेज कलेक्शन के बाद सोमवार और मंगलवार को फिल्...
Read More
BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

November 02, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर हाउसफुल 4 के साथ ही राजकुमार राव की मेड इन चाइना और तापसी पन्नू- भूमि पेडनेकर की सांड की आंख भी रिलीज हुई थी। 4 दिनों में ...
Read More
'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

November 02, 2019 0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

November 02, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More