Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 12, 2019

महाराष्ट्र में गरजेंगे मोदी-राहुल, हरियाणा में BJP जारी करेगी घोषणा पत्र https://ift.tt/31bgUPC
कोथरूड : चंद्रकांत पाटलांसाठी किती सोपं किती कठीण? - विधानसभा निवडणूक
Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राम कदमांचे गुजराती बोल!

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती. 

- Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे

'महाराष्ट्रात मराठीच' असे बजावणारे कदम 2014 मध्ये मनसे सोडून भाजपमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले. या निवडणुकीतही घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातून उभे असलेले कदम यांनी गुजराती भाषेतील बॅनर लावले आहेत. हे फलक समाज माध्यमांवरून व्हायरल झाले असून, परिसरात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

- 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात गुजराती व अन्य भाषांत फलक लावले होते. नेटकरांनी 'ट्रोल' केल्यानंतर ते फलक हटवण्यात आले. घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातील मराठी मतदारांचे प्रमाण 51 टक्‍क्‍यांहून अधिक असून, गुजराती भाषक मतदारांचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे.

- Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना 'आमच्याकडे होता, तेव्हा राम होता; आता रावण झाला' अशी टीका राम कदम यांच्यावर केली होती.

News Item ID: 

599-news_story-1570899268

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राम कदमांचे गुजराती बोल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

BJP MLA Ram Kadam showed Gujarati banner for votes for Maharashtra Vidhan Sabha 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

आमदार

राम कदम

ram kadam

गुजरात

मनसे

mns

महाराष्ट्र

maharashtra

मराठी

आदित्य ठाकरे

aditya thakare

राज ठाकरे

raj thakre

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, आमदार, राम कदम, Ram Kadam, गुजरात, मनसे, MNS, महाराष्ट्र, Maharashtra, मराठी, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, राज ठाकरे, Raj Thakre

Twitter Publish: 

Meta Description: 

भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राम कदमांचे गुजराती बोल! मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती.  - Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे 'महाराष्ट्रात मराठीच' असे बजावणारे कदम 2014 मध्ये मनसे सोडून भाजपमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले. या निवडणुकीतही घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातून उभे असलेले कदम यांनी गुजराती भाषेतील बॅनर लावले आहेत. हे फलक समाज माध्यमांवरून व्हायरल झाले असून, परिसरात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. - 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात गुजराती व अन्य भाषांत फलक लावले होते. नेटकरांनी 'ट्रोल' केल्यानंतर ते फलक हटवण्यात आले. घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातील मराठी मतदारांचे प्रमाण 51 टक्‍क्‍यांहून अधिक असून, गुजराती भाषक मतदारांचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना 'आमच्याकडे होता, तेव्हा राम होता; आता रावण झाला' अशी टीका राम कदम यांच्यावर केली होती. News Item ID:  599-news_story-1570899268 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राम कदमांचे गुजराती बोल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती.  - Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे 'महाराष्ट्रात मराठीच' असे बजावणारे कदम 2014 मध्ये मनसे सोडून भाजपमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले. या निवडणुकीतही घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातून उभे असलेले कदम यांनी गुजराती भाषेतील बॅनर लावले आहेत. हे फलक समाज माध्यमांवरून व्हायरल झाले असून, परिसरात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. - 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात गुजराती व अन्य भाषांत फलक लावले होते. नेटकरांनी 'ट्रोल' केल्यानंतर ते फलक हटवण्यात आले. घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातील मराठी मतदारांचे प्रमाण 51 टक्‍क्‍यांहून अधिक असून, गुजराती भाषक मतदारांचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना 'आमच्याकडे होता, तेव्हा राम होता; आता रावण झाला' अशी टीका राम कदम यांच्यावर केली होती. Vertical Image:  English Headline:  BJP MLA Ram Kadam showed Gujarati banner for votes for Maharashtra Vidhan Sabha 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai आमदार राम कदम ram kadam गुजरात मनसे mns महाराष्ट्र maharashtra मराठी आदित्य ठाकरे aditya thakare राज ठाकरे raj thakre Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, आमदार, राम कदम, Ram Kadam, गुजरात, मनसे, MNS, महाराष्ट्र, Maharashtra, मराठी, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, राज ठाकरे, Raj Thakre Twitter Publish:  Meta Description:  भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/318VMd8
Read More

Friday, October 11, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑक्टोबर

दिनांक : 12 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार 
आजचे दिनमान 
मेष : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. मानसिक अस्वस्थता राहील. 

वृषभ : आर्थिक कामे विनासायास पूर्ण करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटतील. 

मिथुन : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. उत्साहाने कार्यरत रहाल. उमेद वाढेल. 

कर्क : गेले दोन दिवस जाणवणारी प्रतिकूलता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल. 

सिंह : तुमचे मन नाराज राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाच्या कामांचे आज नियोजन नको. 

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे पूर्ण करू शकाल. मानसिक अस्वस्थता संपेल. 

तूळ : अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्च वाढणार आहेत. 

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक कामे मार्गी लागतील. 

धनू : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. उत्साही राहाल. 

मकर : नातेवाइकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनुकूलता लाभेल. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल. 

कुंभ : व्यवसायातील महत्त्वाच्या आर्थिक कामांकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. 

मीन : गेले दिवस जाणवणारा निरुत्साहीपणा कमी होईल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. उमेदीने कार्यरत रहाल. 

पंचांग 12 ऑक्‍टोबर 2019 
शनिवार : आश्‍विन शुद्ध 14, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त पहाटे 5.09, भारतीय सौर आश्‍विन 20, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1570802495

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Horoscope and Panchang of 12 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 12 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 14, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त पहाटे 5.09, भारतीय सौर आश्‍विन 20, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑक्टोबर दिनांक : 12 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार  आजचे दिनमान  मेष : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. मानसिक अस्वस्थता राहील.  वृषभ : आर्थिक कामे विनासायास पूर्ण करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटतील.  मिथुन : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. उत्साहाने कार्यरत रहाल. उमेद वाढेल.  कर्क : गेले दोन दिवस जाणवणारी प्रतिकूलता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.  सिंह : तुमचे मन नाराज राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाच्या कामांचे आज नियोजन नको.  कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे पूर्ण करू शकाल. मानसिक अस्वस्थता संपेल.  तूळ : अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्च वाढणार आहेत.  वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक कामे मार्गी लागतील.  धनू : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. उत्साही राहाल.  मकर : नातेवाइकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनुकूलता लाभेल. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल.  कुंभ : व्यवसायातील महत्त्वाच्या आर्थिक कामांकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.  मीन : गेले दिवस जाणवणारा निरुत्साहीपणा कमी होईल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. उमेदीने कार्यरत रहाल.  पंचांग 12 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 14, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त पहाटे 5.09, भारतीय सौर आश्‍विन 20, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1570802495 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 12 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार  आजचे दिनमान  मेष : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. मानसिक अस्वस्थता राहील.  वृषभ : आर्थिक कामे विनासायास पूर्ण करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटतील.  मिथुन : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. उत्साहाने कार्यरत रहाल. उमेद वाढेल.  कर्क : गेले दोन दिवस जाणवणारी प्रतिकूलता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.  सिंह : तुमचे मन नाराज राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाच्या कामांचे आज नियोजन नको.  कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे पूर्ण करू शकाल. मानसिक अस्वस्थता संपेल.  तूळ : अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्च वाढणार आहेत.  वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक कामे मार्गी लागतील.  धनू : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. उत्साही राहाल.  मकर : नातेवाइकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनुकूलता लाभेल. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल.  कुंभ : व्यवसायातील महत्त्वाच्या आर्थिक कामांकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.  मीन : गेले दिवस जाणवणारा निरुत्साहीपणा कमी होईल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. उमेदीने कार्यरत रहाल.  पंचांग 12 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 14, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त पहाटे 5.09, भारतीय सौर आश्‍विन 20, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 14, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त पहाटे 5.09, भारतीय सौर आश्‍विन 20, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IXZ9gP
Read More
Vidhan Sabha 2019 : प्रचाराचे धूमशान

विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे आदी नेत्यांनी परस्परांवर टीकेचे बाण सोडले. नेत्यांच्या या सभांमुळे राज्यात प्रचाराचे धूमशान पहायला मिळत आहे.

काँग्रेसजन हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्षाच्या रूपात दिसेल.
- प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते
बल्लारपूर येथील सभेत

सरकारवर अंकुश ठेवायचा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. गेल्या पाच वर्षांमध्ये चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणाला त्याचे सोयरसूतक नाही.
- राज ठाकरे, अध्यक्ष मनसे
भांडूप (मुंबई) येथील सभेत

जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, सत्ताधारी भाजपकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे. 
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
उरुळी कांचन येथील सभेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कुटुंब चालविणारे पक्ष असून भाजप हा देश चालविणारा पक्ष आहे. शरद पवार हे केवळ त्यांच्याच परिसराचा विकास करत असून त्यांनी जनतेसाठी काहीही केले नाही.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजप
चिखली येथील सभेत

आम्ही बंद हॉलमधील माणसे नाही आहोत, आम्ही उघड्या मैदानात लढतो. करतो, पाहतो ही शिवसेनेची भाषा नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. मी सामना जिंकलेला असून धावसंख्याही निश्‍चित झाली आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
अमरावती येथील सभेत

मावळच्या नागरिकांनी हिंमत दाखविली आणि तिथे आलेलं पार्सल परत पाठवलं, आता कर्जत जामखेडमध्ये आलेलं पार्सल तुम्ही परत पाठविणार का? मतदानाच्या दिवशी याचा फैसला होऊन जाऊ द्या.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कर्जत जामखेड येथील सभेत 

मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवलं असा शरद पवार यांचा समज आहे; पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलं नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापुरातील सभेत

सत्तर वर्षे देशावर सत्ता गाजविलेल्या काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, वर्षांमागून वर्षे लोटली तरीसुद्धा गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. सध्या केंद्रातील मोदी सरकार कल्याणकारी योजना राबविताना दिसते.
- हरिभाऊ बागडे, भाजप नेते
फुलंब्री येथील सभेत

News Item ID: 

599-news_story-1570815566

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : प्रचाराचे धूमशान

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

maharashtra Vidhansabha 2019 Political party promotion politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

भाजप

sharad pawar

काँग्रेस

uddhav thakare

sanjay raut

prakash ambedkar

aurangabad

कोल्हापूर

कल्याण

vidhansabha 2019

पुणे

chandrakant patil

राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्री

राज ठाकरे

योगी आदित्यनाथ

अमोल कोल्हे

vanchit bahujan aghadi

government

maharashtra

raj thakre

mns

mumbai

जम्मू

विकास

अमरावती

मोदी सरकार

harihbhau bagde

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, भाजप, Sharad Pawar, काँग्रेस, Uddhav Thakare, Sanjay Raut, Prakash Ambedkar, Aurangabad, कोल्हापूर, कल्याण, Vidhansabha 2019, पुणे, Chandrakant Patil, राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री, राज ठाकरे, योगी आदित्यनाथ, अमोल कोल्हे, Vanchit Bahujan Aghadi, Government, Maharashtra, Raj Thakre, MNS, Mumbai, जम्मू, विकास, अमरावती, मोदी सरकार, Harihbhau Bagde

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

राष्ट्रवादी

भाजप

अमित शहा

शरद पवार

शिवसेना

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : प्रचाराचे धूमशान विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे आदी नेत्यांनी परस्परांवर टीकेचे बाण सोडले. नेत्यांच्या या सभांमुळे राज्यात प्रचाराचे धूमशान पहायला मिळत आहे. काँग्रेसजन हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्षाच्या रूपात दिसेल. - प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते बल्लारपूर येथील सभेत सरकारवर अंकुश ठेवायचा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. गेल्या पाच वर्षांमध्ये चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणाला त्याचे सोयरसूतक नाही. - राज ठाकरे, अध्यक्ष मनसे भांडूप (मुंबई) येथील सभेत जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, सत्ताधारी भाजपकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे.  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उरुळी कांचन येथील सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कुटुंब चालविणारे पक्ष असून भाजप हा देश चालविणारा पक्ष आहे. शरद पवार हे केवळ त्यांच्याच परिसराचा विकास करत असून त्यांनी जनतेसाठी काहीही केले नाही. - अमित शहा, अध्यक्ष, भाजप चिखली येथील सभेत आम्ही बंद हॉलमधील माणसे नाही आहोत, आम्ही उघड्या मैदानात लढतो. करतो, पाहतो ही शिवसेनेची भाषा नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. मी सामना जिंकलेला असून धावसंख्याही निश्‍चित झाली आहे. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख अमरावती येथील सभेत मावळच्या नागरिकांनी हिंमत दाखविली आणि तिथे आलेलं पार्सल परत पाठवलं, आता कर्जत जामखेडमध्ये आलेलं पार्सल तुम्ही परत पाठविणार का? मतदानाच्या दिवशी याचा फैसला होऊन जाऊ द्या. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कर्जत जामखेड येथील सभेत  मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवलं असा शरद पवार यांचा समज आहे; पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलं नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप कोल्हापुरातील सभेत सत्तर वर्षे देशावर सत्ता गाजविलेल्या काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, वर्षांमागून वर्षे लोटली तरीसुद्धा गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. सध्या केंद्रातील मोदी सरकार कल्याणकारी योजना राबविताना दिसते. - हरिभाऊ बागडे, भाजप नेते फुलंब्री येथील सभेत News Item ID:  599-news_story-1570815566 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : प्रचाराचे धूमशान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे आदी नेत्यांनी परस्परांवर टीकेचे बाण सोडले. नेत्यांच्या या सभांमुळे राज्यात प्रचाराचे धूमशान पहायला मिळत आहे. काँग्रेसजन हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्षाच्या रूपात दिसेल. - प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते बल्लारपूर येथील सभेत सरकारवर अंकुश ठेवायचा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. गेल्या पाच वर्षांमध्ये चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणाला त्याचे सोयरसूतक नाही. - राज ठाकरे, अध्यक्ष मनसे भांडूप (मुंबई) येथील सभेत जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, सत्ताधारी भाजपकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे.  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उरुळी कांचन येथील सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कुटुंब चालविणारे पक्ष असून भाजप हा देश चालविणारा पक्ष आहे. शरद पवार हे केवळ त्यांच्याच परिसराचा विकास करत असून त्यांनी जनतेसाठी काहीही केले नाही. - अमित शहा, अध्यक्ष, भाजप चिखली येथील सभेत आम्ही बंद हॉलमधील माणसे नाही आहोत, आम्ही उघड्या मैदानात लढतो. करतो, पाहतो ही शिवसेनेची भाषा नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. मी सामना जिंकलेला असून धावसंख्याही निश्‍चित झाली आहे. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख अमरावती येथील सभेत मावळच्या नागरिकांनी हिंमत दाखविली आणि तिथे आलेलं पार्सल परत पाठवलं, आता कर्जत जामखेडमध्ये आलेलं पार्सल तुम्ही परत पाठविणार का? मतदानाच्या दिवशी याचा फैसला होऊन जाऊ द्या. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कर्जत जामखेड येथील सभेत  मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवलं असा शरद पवार यांचा समज आहे; पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलं नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप कोल्हापुरातील सभेत सत्तर वर्षे देशावर सत्ता गाजविलेल्या काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, वर्षांमागून वर्षे लोटली तरीसुद्धा गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. सध्या केंद्रातील मोदी सरकार कल्याणकारी योजना राबविताना दिसते. - हरिभाऊ बागडे, भाजप नेते फुलंब्री येथील सभेत Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 Political party promotion politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 भाजप sharad pawar काँग्रेस uddhav thakare sanjay raut prakash ambedkar aurangabad कोल्हापूर कल्याण vidhansabha 2019 पुणे chandrakant patil राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री राज ठाकरे योगी आदित्यनाथ अमोल कोल्हे vanchit bahujan aghadi government maharashtra raj thakre mns mumbai जम्मू विकास अमरावती मोदी सरकार harihbhau bagde Search Functional Tags:  विधानसभा 2019, भाजप, Sharad Pawar, काँग्रेस, Uddhav Thakare, Sanjay Raut, Prakash Ambedkar, Aurangabad, कोल्हापूर, कल्याण, Vidhansabha 2019, पुणे, Chandrakant Patil, राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री, राज ठाकरे, योगी आदित्यनाथ, अमोल कोल्हे, Vanchit Bahujan Aghadi, Government, Maharashtra, Raj Thakre, MNS, Mumbai, जम्मू, विकास, अमरावती, मोदी सरकार, Harihbhau Bagde Twitter Publish:  Meta Description:  राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस राष्ट्रवादी भाजप अमित शहा शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VAwYJH
Read More
UP: सबूत के तौर पर कुत्ते का शव थाने लेकर पहुंची महिला, लगाया हत्या का आरोप https://ift.tt/329S6Jo
तमिलनाडु: कलाकारी का कमाल, तरबूज पर मोदी-शी की छवियों को उकेरा https://ift.tt/2MavLpe
कोल्हापूर: आगामी सरकारकडून पूरग्रस्तांच्या काय अपेक्षा आहेत? - विधानसभा निवडणूक
BJP का आरोप- केजरीवाल अपने प्रमोशन के लिए कर रहे सरकारी धन का इस्तेमाल https://ift.tt/319GhSb
WAR Day 10 बॉक्स ऑफिस- बन गई ऋतिक रोशन की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्म

WAR Day 10 बॉक्स ऑफिस- बन गई ऋतिक रोशन की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्म

October 11, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्राफ की एक्शन फिल्म वॉर ने सिनेमाघरों में 10 दिन पूरे कर लिये हैं। 10 दिनों में फिल्म ने 245 करोड़ का आंकड़ा पार कर लिया...
Read More
जनगणनेच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली - देशात २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली असून डिजिटल जनगणनेसाठी ॲप, पोर्टल वापराचा आढावा देशभरातील जनगणना संचालकांनी घेतला आहे. जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेच्या (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर-एनपीआर) अद्ययावतीकरणासाठी सर्व राज्यांचे समन्वयक आणि जनगणना संचालकांची दोन दिवसांची परिषद दिल्लीत काल पार पडली. त्यात हा आढावा घेण्यात आला. 

जनगणना आयुक्त डॉ. विवेक जोशी अध्यक्षस्थानी होते. २०२१ ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे व्यक्तिगत तपशील भरता येईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि जनगणनेसाठी सरकार या वेळी १२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मोबाईल ॲपच्या मदतीने प्रत्येकाला १६ भाषांमध्ये स्वतःची आणि कुटुंबाची माहिती भरता येईल.

News Item ID: 

599-news_story-1570813392

Mobile Device Headline: 

जनगणनेच्या तयारीचा आढावा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Overview of Census Preparation

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

जनगणना

दिल्ली

मोबाईल

government

प्रशासन

Search Functional Tags: 

जनगणना, दिल्ली, मोबाईल, Government, प्रशासन

Twitter Publish: 

Meta Description: 

जनगणना आयुक्त डॉ. विवेक जोशी अध्यक्षस्थानी होते. २०२१ ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे व्यक्तिगत तपशील भरता येईल.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जनगणनेच्या तयारीचा आढावा नवी दिल्ली - देशात २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली असून डिजिटल जनगणनेसाठी ॲप, पोर्टल वापराचा आढावा देशभरातील जनगणना संचालकांनी घेतला आहे. जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेच्या (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर-एनपीआर) अद्ययावतीकरणासाठी सर्व राज्यांचे समन्वयक आणि जनगणना संचालकांची दोन दिवसांची परिषद दिल्लीत काल पार पडली. त्यात हा आढावा घेण्यात आला.  जनगणना आयुक्त डॉ. विवेक जोशी अध्यक्षस्थानी होते. २०२१ ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे व्यक्तिगत तपशील भरता येईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि जनगणनेसाठी सरकार या वेळी १२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मोबाईल ॲपच्या मदतीने प्रत्येकाला १६ भाषांमध्ये स्वतःची आणि कुटुंबाची माहिती भरता येईल. News Item ID:  599-news_story-1570813392 Mobile Device Headline:  जनगणनेच्या तयारीचा आढावा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशात २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली असून डिजिटल जनगणनेसाठी ॲप, पोर्टल वापराचा आढावा देशभरातील जनगणना संचालकांनी घेतला आहे. जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेच्या (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर-एनपीआर) अद्ययावतीकरणासाठी सर्व राज्यांचे समन्वयक आणि जनगणना संचालकांची दोन दिवसांची परिषद दिल्लीत काल पार पडली. त्यात हा आढावा घेण्यात आला.  जनगणना आयुक्त डॉ. विवेक जोशी अध्यक्षस्थानी होते. २०२१ ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे व्यक्तिगत तपशील भरता येईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि जनगणनेसाठी सरकार या वेळी १२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मोबाईल ॲपच्या मदतीने प्रत्येकाला १६ भाषांमध्ये स्वतःची आणि कुटुंबाची माहिती भरता येईल. Vertical Image:  English Headline:  Overview of Census Preparation Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क जनगणना दिल्ली मोबाईल government प्रशासन Search Functional Tags:  जनगणना, दिल्ली, मोबाईल, Government, प्रशासन Twitter Publish:  Meta Description:  जनगणना आयुक्त डॉ. विवेक जोशी अध्यक्षस्थानी होते. २०२१ ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे व्यक्तिगत तपशील भरता येईल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/319OkhQ
Read More
वेश्‍याव्यवसायातून १५० तरुणींची सुटका

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्रातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे, तर ५२ परदेशी तरुणींचा समावेश आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुधवार पेठेतील कुंटणखाने, पंचतारांकित हॉटेल्स, स्पा, मसाज सेंटरमध्ये बेकायदा वेश्‍याव्यवसाय सुरू होता. तेथे कारवाई केली. तरुणींची सुटका करून ४५ दलालांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हे दाखल केले. त्यापैकी गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ जणांवर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.  

पश्‍चिम बंगालमधील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ परदेशी तरुणींची संख्या वाढत असून, नऊ महिन्यांत ५२ परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

News Item ID: 

599-news_story-1570817956

Mobile Device Headline: 

वेश्‍याव्यवसायातून १५० तरुणींची सुटका

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्रातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे, तर ५२ परदेशी तरुणींचा समावेश आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुधवार पेठेतील कुंटणखाने, पंचतारांकित हॉटेल्स, स्पा, मसाज सेंटरमध्ये बेकायदा वेश्‍याव्यवसाय सुरू होता. तेथे कारवाई केली. तरुणींची सुटका करून ४५ दलालांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हे दाखल केले. त्यापैकी गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ जणांवर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.  

पश्‍चिम बंगालमधील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ परदेशी तरुणींची संख्या वाढत असून, नऊ महिन्यांत ५२ परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

150 girl release in prostitution business police

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

profession

पुणे

पश्‍चिम बंगाल

maharashtra

व्यापार

Search Functional Tags: 

पोलिस, Profession, पुणे, पश्‍चिम बंगाल, Maharashtra, व्यापार

Twitter Publish: 

Meta Description: 

शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

वेश्‍याव्यवसायातून १५० तरुणींची सुटका पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्रातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे, तर ५२ परदेशी तरुणींचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुधवार पेठेतील कुंटणखाने, पंचतारांकित हॉटेल्स, स्पा, मसाज सेंटरमध्ये बेकायदा वेश्‍याव्यवसाय सुरू होता. तेथे कारवाई केली. तरुणींची सुटका करून ४५ दलालांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हे दाखल केले. त्यापैकी गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ जणांवर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.   पश्‍चिम बंगालमधील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ परदेशी तरुणींची संख्या वाढत असून, नऊ महिन्यांत ५२ परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1570817956 Mobile Device Headline:  वेश्‍याव्यवसायातून १५० तरुणींची सुटका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्रातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे, तर ५२ परदेशी तरुणींचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुधवार पेठेतील कुंटणखाने, पंचतारांकित हॉटेल्स, स्पा, मसाज सेंटरमध्ये बेकायदा वेश्‍याव्यवसाय सुरू होता. तेथे कारवाई केली. तरुणींची सुटका करून ४५ दलालांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हे दाखल केले. त्यापैकी गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ जणांवर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.   पश्‍चिम बंगालमधील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ परदेशी तरुणींची संख्या वाढत असून, नऊ महिन्यांत ५२ परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  150 girl release in prostitution business police Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस profession पुणे पश्‍चिम बंगाल maharashtra व्यापार Search Functional Tags:  पोलिस, Profession, पुणे, पश्‍चिम बंगाल, Maharashtra, व्यापार Twitter Publish:  Meta Description:  शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रासपणे चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायांवर गेल्या नऊ महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून  १५० तरुणींची सुटका केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MFc6x4