Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 8, 2019

हरियाणा चुनाव: भाजपा-कांग्रेस ही नहीं, खट्टर और हुड्डा के बीच भी जंग https://ift.tt/2OwQVQj
पापांकुशा एकादशी का क्या है महत्व? जानें पूजा का शुभ मुहूर्त https://ift.tt/2LWk45E
मुंबई पाऊस: रात्री मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ #5मोठ्याबातम्या
‘घटनाबाह्य महाभियोग चौकशीला सहकार्य करणार नाही'
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक आज दोन तास बंद

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1570589350

Mobile Device Headline: 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक आज दोन तास बंद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Mumbai Pune express way closed for 2 hours

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राज्य रस्ते विकास महामंडळ

पुणे

मुंबई

mumbai

महामार्ग

Search Functional Tags: 

राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे, मुंबई, Mumbai, महामार्ग

Twitter Publish: 

Meta Description: 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक आज दोन तास बंद पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.  राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. News Item ID:  599-news_story-1570589350 Mobile Device Headline:  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक आज दोन तास बंद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.  राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. Vertical Image:  English Headline:  Mumbai Pune express way closed for 2 hours Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे मुंबई mumbai महामार्ग Search Functional Tags:  राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे, मुंबई, Mumbai, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2p77F64
Read More
Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा

मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा राज्यातला "ब्रॅण्ड' झालेल्या फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढते आहे. नागपुरातील मतदारसंघातील संपर्क तसेच निवडणुकीसाठीचा मोजका कालावधी लक्षात घेत जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील, याची आखणी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून केली जात आहे. 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत 45 सभा होतील, अशी प्रारंभिक आखणी होती; मात्र आता ही संख्या 50 पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

उद्धव ठाकरेंच्या दररोज चार सभा 
दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा सुरू करणार आहेत. 9 ऑक्‍टोबरला संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि नगर येथे त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्‍टोबरला घनसावंगी, वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद येथे, 11 तारखेला अमरावती ही विदर्भातील सभा आटोपून ते जुन्नर, खेड आळंदी आणि पिंपरी येथे ते सभांसाठी उपस्थित राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

News Item ID: 

599-news_story-1570588977

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा राज्यातला "ब्रॅण्ड' झालेल्या फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढते आहे. नागपुरातील मतदारसंघातील संपर्क तसेच निवडणुकीसाठीचा मोजका कालावधी लक्षात घेत जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील, याची आखणी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून केली जात आहे. 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत 45 सभा होतील, अशी प्रारंभिक आखणी होती; मात्र आता ही संख्या 50 पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

उद्धव ठाकरेंच्या दररोज चार सभा 
दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा सुरू करणार आहेत. 9 ऑक्‍टोबरला संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि नगर येथे त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्‍टोबरला घनसावंगी, वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद येथे, 11 तारखेला अमरावती ही विदर्भातील सभा आटोपून ते जुन्नर, खेड आळंदी आणि पिंपरी येथे ते सभांसाठी उपस्थित राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

CM Devendra Fadnavis and Uddhav Thackeray campaign in Maharashtra

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

नरेंद्र मोदी

narendra modi

महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

राज ठाकरे

raj thakre

उद्धव ठाकरे

uddhav thakare

शरद पवार

sharad pawar

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, Narendra Modi, महाराष्ट्र, Maharashtra, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, राज ठाकरे, Raj Thakre, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शरद पवार, Sharad Pawar

Twitter Publish: 

Meta Description: 

भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

अमित शहा

देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा राज्यातला "ब्रॅण्ड' झालेल्या फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढते आहे. नागपुरातील मतदारसंघातील संपर्क तसेच निवडणुकीसाठीचा मोजका कालावधी लक्षात घेत जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील, याची आखणी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून केली जात आहे. 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत 45 सभा होतील, अशी प्रारंभिक आखणी होती; मात्र आता ही संख्या 50 पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  उद्धव ठाकरेंच्या दररोज चार सभा  दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा सुरू करणार आहेत. 9 ऑक्‍टोबरला संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि नगर येथे त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्‍टोबरला घनसावंगी, वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद येथे, 11 तारखेला अमरावती ही विदर्भातील सभा आटोपून ते जुन्नर, खेड आळंदी आणि पिंपरी येथे ते सभांसाठी उपस्थित राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  News Item ID:  599-news_story-1570588977 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री ठोकणार सभांचे अर्धशतक; उद्धव यांच्या रोज 4 सभा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा राज्यातला "ब्रॅण्ड' झालेल्या फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढते आहे. नागपुरातील मतदारसंघातील संपर्क तसेच निवडणुकीसाठीचा मोजका कालावधी लक्षात घेत जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील, याची आखणी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून केली जात आहे. 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत 45 सभा होतील, अशी प्रारंभिक आखणी होती; मात्र आता ही संख्या 50 पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  उद्धव ठाकरेंच्या दररोज चार सभा  दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा सुरू करणार आहेत. 9 ऑक्‍टोबरला संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि नगर येथे त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्‍टोबरला घनसावंगी, वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद येथे, 11 तारखेला अमरावती ही विदर्भातील सभा आटोपून ते जुन्नर, खेड आळंदी आणि पिंपरी येथे ते सभांसाठी उपस्थित राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  Vertical Image:  English Headline:  CM Devendra Fadnavis and Uddhav Thackeray campaign in Maharashtra Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर नरेंद्र मोदी narendra modi महाराष्ट्र maharashtra देवेंद्र फडणवीस devendra fadnavis राज ठाकरे raj thakre उद्धव ठाकरे uddhav thakare शरद पवार sharad pawar Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, Narendra Modi, महाराष्ट्र, Maharashtra, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, राज ठाकरे, Raj Thakre, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शरद पवार, Sharad Pawar Twitter Publish:  Meta Description:  भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ATPpzJ
Read More
RSS चीफ भागवत के 'हिंदू राष्ट्र' बयान पर बोले ओवैसी का पलटवार https://ift.tt/2NfH8z5
पीलीभीत: जब बंदर ने यूपी पुलिस के कोतवाल के बीने जुएं https://ift.tt/2MtwMaY
राफेल हुआ हमारा, लेकिन भारत आने में लगेंगे 8 महीने, उड़ान भरने में 19 महीने https://ift.tt/30TDf4g
सुरजेवाला के गढ़ में अमित शाह की रैली आज, कैथल में मांगेगे BJP के लिए वोट https://ift.tt/2NfH8z5
राजस्थान: धौलपुर में मूर्ति विसर्जन के दौरान हादसा, 10 लोग डूबे https://ift.tt/2NfH8z5
पति को पत्नी पर था शक, DNA जांच से पास करना पड़ा 'कैरेक्टर टेस्ट' https://ift.tt/2nyrC5e
फ्रांस की रक्षा कंपनियों के साथ आज बैठक करेंगे रक्षामंत्री राजनाथ सिंह https://ift.tt/35swDNU