Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 8, 2019

फ्रांस की रक्षा कंपनियों के साथ आज बैठक करेंगे रक्षामंत्री राजनाथ सिंह https://ift.tt/35swDNU
मॉडर्न दौर की इस एक्ट्रेस को बेहद पसंद करते हैं अमिताभ, केबीसी में बताया https://ift.tt/35gbRRm
दसऱ्यानंतर राज्यात मॅरॅथॉन प्रचारसभा
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 ऑक्टोबर

दिनांक : 9 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 
मेष : मनोबल उत्तम राहील. मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहील. 

वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

कर्क : मनस्ताप संभवतो. महत्त्वाची कामे नकोत. शांत व संयमी रहावे. 

सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. 

कन्या : काही अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. अत्यंत आनंदी व आशावादी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

धनू : महत्त्वाची आर्थिक कामे सकाळी उरकून घ्यावीत. दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. अनेक कामे मार्गी लावाल. 

मकर : आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पार पाडू शकाल. 

कुंभ : दिवसाची सुरवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. 

मीन : काहींना निरुत्साहीपणा राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. 

पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1570461890

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनांक : 9 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 
मेष : मनोबल उत्तम राहील. मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहील. 

वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

कर्क : मनस्ताप संभवतो. महत्त्वाची कामे नकोत. शांत व संयमी रहावे. 

सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. 

कन्या : काही अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. अत्यंत आनंदी व आशावादी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

धनू : महत्त्वाची आर्थिक कामे सकाळी उरकून घ्यावीत. दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. अनेक कामे मार्गी लावाल. 

मकर : आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पार पाडू शकाल. 

कुंभ : दिवसाची सुरवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. 

मीन : काहींना निरुत्साहीपणा राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. 

पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 9 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 ऑक्टोबर दिनांक : 9 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार  आजचे दिनमान  मेष : मनोबल उत्तम राहील. मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहील.  वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.  मिथुन : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज नकोत.  कर्क : मनस्ताप संभवतो. महत्त्वाची कामे नकोत. शांत व संयमी रहावे.  सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.  कन्या : काही अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.  वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. अत्यंत आनंदी व आशावादी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  धनू : महत्त्वाची आर्थिक कामे सकाळी उरकून घ्यावीत. दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. अनेक कामे मार्गी लावाल.  मकर : आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पार पाडू शकाल.  कुंभ : दिवसाची सुरवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल.  मीन : काहींना निरुत्साहीपणा राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी.  पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1570461890 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 9 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार  आजचे दिनमान  मेष : मनोबल उत्तम राहील. मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहील.  वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.  मिथुन : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज नकोत.  कर्क : मनस्ताप संभवतो. महत्त्वाची कामे नकोत. शांत व संयमी रहावे.  सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.  कन्या : काही अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.  वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. अत्यंत आनंदी व आशावादी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  धनू : महत्त्वाची आर्थिक कामे सकाळी उरकून घ्यावीत. दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. अनेक कामे मार्गी लावाल.  मकर : आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पार पाडू शकाल.  कुंभ : दिवसाची सुरवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल.  मीन : काहींना निरुत्साहीपणा राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी.  पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 9 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MoQ5Cn
Read More
पंड्या लंदन में सर्जरी के बाद उठ खड़े हुए, शेयर किया ये VIDEO https://ift.tt/2LWDEyA
नारायण राणे: माझा भाजप प्रवेश रखडणं हा अपमानाचाही प्रश्न आहेच
सुरजेवाला बोले- अशोक तंवर के जाने से पार्टी को नुकसान, वापसी जरूरी https://ift.tt/2IzbAPP
मोहन भागवत म्हणतात, लिंचिंग शब्द आपल्या राज्यघटनेत नाही, मग... - आजचं कार्टून
खुर्शीद बोले- हार से बाहर नहीं निकल पा रही कांग्रेस, भविष्य अनिश्चित https://ift.tt/2ogAIEd

Monday, October 7, 2019

अमृतसर के जोड़ा फाटक में आज नहीं होगा रावण दहन, 60 लोगों की हुई थी मौत https://ift.tt/2NfH8z5
राफेल से राजनाथ की शस्त्र पूजा, अब आसमान में इस तरह मजबूत हुआ हिंदुस्तान https://ift.tt/31TlcN2
मथुरा में मुस्लिम कारीगरों ने बनाया 80 फीट ऊंचा रावण का पुतला, आज दहन https://ift.tt/2LWzQxk
MP: मेयर चुनाव बिल पर घमासान के बीच राज्यपाल से मिले सीएम कमलनाथ https://ift.tt/2nsB3Dh