Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 29, 2019

बेहरमी से मासूम बच्चे को पीट रहा था पिता, मां बना रही थी वीडियो https://ift.tt/2mKCJaY
बीजेपी सांसद ने आईएएस अफसर को दी जिंदा गाड़ देने की धमकी https://ift.tt/2mTEEKb
तुर्की ने सीरिया बॉर्डर पर मार गिराया यूएवी, 6 बार कर चुका था घुसपैठ https://ift.tt/2m8RF25
Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

विधानसभा 
बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे. 

युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले. 

News Item ID: 

599-news_story-1569778349

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा 
बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे. 

युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले. 

Vertical Image: 

English Headline: 

Who will fight against Ajit Pawar in Baramati

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अजित पवार

ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

indian national congress

बारामती

भाजप

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

लोकसभा

नगरसेवक

Search Functional Tags: 

अजित पवार, Ajit Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, बारामती, भाजप, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभा, नगरसेवक

Twitter Publish: 

Meta Description: 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

शिवसेना

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण?  विधानसभा  बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे.  विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे.  युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले.  News Item ID:  599-news_story-1569778349 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : अजित पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा  बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे.  विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे.  युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले.  Vertical Image:  English Headline:  Who will fight against Ajit Pawar in Baramati Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अजित पवार ajit pawar राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress बारामती भाजप चंद्रकांत पाटील chandrakant patil लोकसभा नगरसेवक Search Functional Tags:  अजित पवार, Ajit Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, बारामती, भाजप, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभा, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार शिवसेना चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nIVw6r
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 29, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 29, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 29, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
पंडित जसराज के नाम पर रखा गया ग्रह का नाम, नासा ने दिया ये सम्मान https://ift.tt/2mSQMer
ये है UP का पेपरलेस गांव, जहां हर समस्या का निस्तारण होता है डिजिटली https://ift.tt/2oqBqyf
केजरीवाल ने किया ट्रामा सेंटर का भूमि पूजन, बोले- 290 करोड़ की करेंगे बचत https://ift.tt/2mcIEVU
महाराष्ट्र-हरियाणा चुनाव: BJP आज जारी कर सकती है पहली लिस्ट https://ift.tt/2nMVj1X