Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 27, 2019

Pune Rains : वाढविली वर्दीची शान!

पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले. 

भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते. 

...आणि वाहने वाहून गेली  
वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले.

जीव आणि सोनेही वाचविले 
वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले.

पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले.
- अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा

News Item ID: 

599-news_story-1569614029

Mobile Device Headline: 

Pune Rains : वाढविली वर्दीची शान!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

pune rains traffic police glory of uniform

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

पुणे

पूर

Search Functional Tags: 

पोलिस, पुणे, पूर

Twitter Publish: 

Meta Description: 

वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.  

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rains : वाढविली वर्दीची शान! पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले.  भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते.  ...आणि वाहने वाहून गेली   वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले. जीव आणि सोनेही वाचविले  वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले. पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले. - अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा News Item ID:  599-news_story-1569614029 Mobile Device Headline:  Pune Rains : वाढविली वर्दीची शान! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - त्या रात्रीच्या मुसळधार पावसात ओढे-नाल्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली होती. बोगद्याच्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   भरपावसात वाहतूक पोलिस रस्त्यांवर थांबून वाहनचालकांना मार्ग दाखवीत होते. धोकादायक स्थितीतून पुढे न जाण्याची आर्जव करीत होते. कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली आणि मुंबई-बंगळूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याच वेळी सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी टीमसह रात्रभर चौकामध्ये थांबून  महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तत्पूर्वी वडगाव पुलाखाली आदलिंग व त्यांच्या टीमने वाहून जाणाऱ्या ६ ते ७ जणांना वाचविले. लोकांना वाहने सोडून देण्यास भाग पाडले.  भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक धुमाळ व त्यांची टीम कात्रजजवळील राजस सोसायटीमध्ये वाहतूक नियमन करीत होती. नवले पूल, वंडर सिटीकडून वाहतूक वळवून निंबाळकर वाडीमार्गे पुढे नेण्यास मदत करीत होते. दत्तवाडी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून तीन-चार जणांना वाहून  जाताना पाण्यातून बाहेर काढले. वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे व त्यांच्या टीमने वारजे पुलाखालून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना रोखून धरले. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणी फिरून पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे काम करीत होते.  ...आणि वाहने वाहून गेली   वडगाव पुलाखाली असलेल्या सिंहगड वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६ ते ७ वाहने पाण्यामध्ये वाहून गेली. त्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी गाड्यांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य दिले. जीव आणि सोनेही वाचविले  वानवडीत ओढ्याला पूर आल्याने गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात एक मोटार व टेंपो वाहून चालला होता. पोलिस कर्मचारी सागर बडे व सिद्धेश्‍वर कसबे यांनी प्रारंभी मोटारचालकास वाचविले. त्यानंतर टेंपोतील नितीन पवार, त्यांची पत्नी शकुंतला व चार वर्षांची मुलगी शीतल यांना सुखरूप बाहेर काढले. टेंपोत राहिलेले शकुंतला यांचे ८० हजार रुपयांचे सोने त्यांना परत केले. पाण्याचा लोंढा वाढला, तसे नागरिक वाहनांसह वाहून जाऊ लागले. आम्ही ५-६ जणांना रस्सीने बाहेर काढले. परंतु, अचानक पाण्याचा लोंढा वाढला. त्यामुळे आम्हीच पाण्यात अडकलो. अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले. - अंकुश गोंगे, पोलिस कर्मचारी, सिंहगड वाहतूक शाखा Vertical Image:  English Headline:  pune rains traffic police glory of uniform Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुणे पूर Search Functional Tags:  पोलिस, पुणे, पूर Twitter Publish:  Meta Description:  वाहतूक पोलिस मुसळधार पावसात रस्त्यावर उभे राहून वाहून जाणाऱ्या अनेक नागरिकांना पाण्यातून बाहेर खेचत होते. पोलिसांच्या वर्दीत दडलेल्या या सच्चा माणसांमुळे अनेकांचे प्राण वाचले.   Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nYXn7m
Read More
BIS की जांच में दावा, पीने लायक नहीं है दिल्ली का पानी https://ift.tt/2nko8CO
BJP के खिलाफ आपत्तिजनक पोस्ट करना वकील को पड़ा महंगा, हुआ गिरफ्तार https://ift.tt/2nmVbGA
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 27, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 27, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 27, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 27, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More

Thursday, September 26, 2019

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 26, 2019 0 Comments