Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 26, 2019

डोनाल्ड ट्रंप के खिलाफ गोपनीय शिकायत, व्हाइट हाउस ने किया बचाव https://ift.tt/2m8uCVc
एक्शन में अमेरिका, सऊदी अरब में भेजेगा 200 सैन्य टुकड़ियां https://ift.tt/2lYm17A
दिन दहाड़े बैंक से 9 लाख रुपये की लूट, एक बदमाश गिरफ्तार https://ift.tt/2n4TgGw
Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप

पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. 

गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली. 

अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.  

उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात
मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता. 

News Item ID: 

599-news_story-1569530052

Mobile Device Headline: 

Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Pune Rains Dharmanath Kumar death

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

Search Functional Tags: 

पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

 घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली.  गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली.  अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.   उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता.  News Item ID:  599-news_story-1569530052 Mobile Device Headline:  Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली.  गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली.  अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.   उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता.  Vertical Image:  English Headline:  Pune Rains Dharmanath Kumar death Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे Search Functional Tags:  पुणे Twitter Publish:  Meta Description:   घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nGp30N
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 26, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' और 'प्रस्थानम' से भी पीछे रह गई 'द जोया फैक्टर'- वीकेंड रिपोर्ट

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर- दुलकर सलमान की द जोया फैक्टर, संजय दत्त की प्रस्थानम और करण देओल- सहर बांबा की पल पल दिल के पास इस शुक्रवार रिलीज हुई थी। तीनों ह...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- 100 करोड़ क्लब में आयुष्मान खुराना की धमाकेदार एंट्री

September 26, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। छिछोरे और तीन नई फिल्मों से टक्कर मिलने के ...
Read More
BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'पल पल दिल के पास' की ठंडी शुरुआत, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
करण देओल और सहर बांबा की डेब्यू फिल्म 'पल पल दिल के पास' है को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से निगेटिव प्रतिक्रिया मिली है। बॉक्स ऑफि...
Read More
BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: सोनम- दुलकर की 'द जोया फैक्टर' , यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 26, 2019 0 Comments
सोनम कपूर और दुलकर सलमान स्टारर फिल्म 'द जोया फैक्टर' को समीक्षकों से लेकर आम पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिली है। लिहाजा, बॉक्स...
Read More
पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस ओपनिंग - पहले दिन करण देओल की धीमी शुरूआत

September 26, 2019 0 Comments
सनी देओल के बेटे करण देओल की फिल्म पल पल दिल के पास बॉक्स ऑफिस पर आ चुकी है और पहले दिन के पहले शो के बाद फिल्म की ओपनिंग रिपोर्ट भी आ चुकी ...
Read More
BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

BOX OFFICE: प्रभास 'साहो' की कमाई 300 करोड़, पद्मावत का रिकॉर्ड टूटा, सबसे बड़ी फिल्म !

September 26, 2019 0 Comments
प्रभास साहो की रिलीज के बाद इस वक्त अपनी आगामी फिल्म की तैयारी कर रहे हैं। लेकिन साहो कमाई के मामले में अभी तक तेजी से आगे बढ़ रही है। बता द...
Read More
Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

Box Office: आपस में भिड़ेंगे दत्त, कपूर और देओल- सबसे बड़ी टक्कर के लिए हो जाइए तैयार!

September 26, 2019 0 Comments
हिंदी सिनेमा के लिहाज से इस वीक का शुक्रवार काफी दिलचस्प और महा क्लैश से गुजरने वाला है। इसकी वजह है एक साथ तीन बिग स्टार्स की फिल्मों का रि...
Read More