Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 11, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर

आजचे दिनमान 
मेष : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील. 

वृषभ : अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक प्रगती होईल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील. 

कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामाचे नेतृत्व आपल्याकडे येईल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे मनासारखे सहकार्य लाभणार आहे. वस्तू हरविणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यावे. 

तूळ : प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

वृश्‍चिक : आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. केलेले करारमदार लाभदायक ठरतील. 

धनू : एखादी गोष्ट मनासारखी होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले स्वास्थ्य लाभेल. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कुंभ : आरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रवासाचे बेत शक्‍यतो टाळावेत. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यात यशस्वी व्हाल. 

पंचांग 12 सप्टेंबर 2019 
गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941.

News Item ID: 

599-news_story-1568216937

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 12 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 12 सप्टेंबर 2019  गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर आजचे दिनमान  मेष : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील.  वृषभ : अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक प्रगती होईल.  मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील.  कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामाचे नेतृत्व आपल्याकडे येईल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल.  सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे मनासारखे सहकार्य लाभणार आहे. वस्तू हरविणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यावे.  तूळ : प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  वृश्‍चिक : आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. केलेले करारमदार लाभदायक ठरतील.  धनू : एखादी गोष्ट मनासारखी होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले स्वास्थ्य लाभेल.  मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  कुंभ : आरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.  मीन : महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रवासाचे बेत शक्‍यतो टाळावेत. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यात यशस्वी व्हाल.  पंचांग 12 सप्टेंबर 2019  गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941. News Item ID:  599-news_story-1568216937 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील.  वृषभ : अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक प्रगती होईल.  मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील.  कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामाचे नेतृत्व आपल्याकडे येईल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल.  सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे मनासारखे सहकार्य लाभणार आहे. वस्तू हरविणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यावे.  तूळ : प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  वृश्‍चिक : आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. केलेले करारमदार लाभदायक ठरतील.  धनू : एखादी गोष्ट मनासारखी होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले स्वास्थ्य लाभेल.  मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  कुंभ : आरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.  मीन : महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रवासाचे बेत शक्‍यतो टाळावेत. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यात यशस्वी व्हाल.  पंचांग 12 सप्टेंबर 2019  गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 सप्टेंबर 2019  गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34I6eLI
Read More
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक, ८ हजार पोलीस तैनात
पानी-पानी मध्य प्रदेश के 35 जिलों में आज भी भारी बारिश का अलर्ट https://ift.tt/2NfH8z5
इन राज्यों में होने हैं चुनाव, बढ़ने लगी चालान पर चुनावी चिंता https://ift.tt/2LqRQQ2
अॅपल: नवीन आयफोन्स भारतीय मार्केट काबीज करणार का?
गणेशोत्सव2019 : आज निरोप...

गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ होईल. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही मंडळांच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

शहरात गेले दहा दिवस चैतन्याचा सोहळा रंगला होता. त्याची सांगताही नेहमीप्रमाणे जल्लोषात होणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ही नेहमीच दिमाखदार ठरत आली आहे. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवतींचे पथक, सनई-चौघड्यांचा निनाद, बॅंडची सुरावट, ढोल-ताशे, भव्य रांगोळी हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. शहराचे सांस्कृतिक वैभव यानिमित्ताने दिसून येणार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गांवर देखाव्यांचे वैविध्यही पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे.

विसर्जन घाट
नटेश्‍वर, पांचाळेश्‍वर, संगम, अष्टभुजा, वृद्धेश्‍वर, सिद्धेश्‍वर, नेने घाट, पटवर्धन घाट, बापूचा घाट, लकडीपूल विठ्ठल मंदिर येथील घाट, ठोसरपागा येथील घाट, गरवारे महाविद्यालयनजीकचा घाट, राजाराम पुलाजवळचा घाट, चिमा उद्यान येरवडा येथील घाट, बंडगार्डन येथील घाट, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक १ (नदीकिनारी) दत्तवाडी घाट, औंधगाव येथील घाट.

वाहतुकीसाठी बंद रस्ते 
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता.

पथकांतील वादकांसाठी 
  स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवा 
  खडीसाखर सोबत बाळगा,  कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत
  ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या
  पावसाची शक्‍यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा

पार्किंग येथे करावे
नदीपात्रालगतचे रस्ते 
गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस 
काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता 
हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ

भाविकांनी अशी घ्यावी काळजी 
दागिने घालून फिरू नये
 थंडी, ताप, सर्दी, ॲलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी
संशयास्पद वस्तूबाबत पोलिसांना कळवावे
एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये 
चोरांपासून सावध राहावे 
फीडर पोलजवळ उभे राहू नये 
लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे 
गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा
व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे 
चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक (रुग्णालये)
ससून : २६१२८०००
कमला नेहरू : २६०५३८४१
पूना हॉस्पिटल  : २४३३१७०६
सह्याद्री : २५४०३०००
भारती : २४३६५८४८
सूर्या सह्याद्री : २५४१३९१८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : २५८१२३६३ 

मदतीसाठीचे दूरध्वनी क्रमांक 
पोलिस नियंत्रण कक्ष १०० किंवा २६१२२८८०, २६१२६२९६
अग्निशमन दल : १०१
पुणे महापालिका : २६४५१७०७
पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३
पुणे कॅंटोन्मेंट : २६४५२१५९
खडकी कॅंटोन्मेंट : २५८१७५१०

येथे मिळेल वैद्यकीय मदत 
फरासखाना पोलिस इमारत, विजय टॉकीज चौक, टिळक चौक, गोखले हॉल (लक्ष्मी रस्ता), नारायण पेठ पोलिस चौकी, केळकर रस्ता, ग्राहकपेठ-टिळक रस्ता, स्वीट होम-कुमठेकर रस्ता, शनी मंदिर-दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाळा-कर्वे रस्ता.

रुग्णवाहिकेची सोय 
मॉडर्न विकास मंडळ (विजय टॉकीज चौक) ९९२३३०३४४५
पुणे विघ्नहर्ता न्यास (पूरम चौक) ८०८७६३९६३२
निरंजन सेवाभावी संस्था (फरासखाना) ८००७८८४४८३
बेलबाग चौक, एसपी कॉलेज चौक, टिळक चौक 

आपत्कालीन वैद्यकीय मदत 
डॉ. नंदकुमार बोरसे : ९४२२०३२६९६
डॉ. शंतनू जगदाळे : ९०११९१६६०७
डॉ. व्ही. के. आंबेगावकर : ९४२२५०२०९९
डॉ. सुजाता बरगाले : ७३८५७५४४९९
डॉ. मिलिंद भोई : ९८२२६२१५५६
जयेश कासट  : ८००७८८४४८३ 
डॉ. संदीप बुटाला : ९९२३३०३४४५ 
डॉ. प्रशांत बोऱ्हुडे  : ८००७७७२८८८

आकाश ढगाळ
शहर, परिसरात गुरुवारी (ता. १२) आकाश ढगाळ राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान ः कमाल २७, किमान २२ अंश सेल्सिअस

News Item ID: 

599-news_story-1568217858

Mobile Device Headline: 

गणेशोत्सव2019 : आज निरोप...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

ganesh-festival

Pune

Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarjan Pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019

पुणे

गणेशोत्सव

ganeshfestival2019

महात्मा फुले

lokmanya tilak

kids

सकाळ

खासदार

मुक्ता टिळक

पूल

उद्यान

फर्ग्युसन महाविद्यालय

साखर

पार्किंग

काँग्रेस

पोलिस

फेसबुक

सोशल मीडिया

पिंपरी-चिंचवड

आयुर्वेद

विकास

हवामान

Search Functional Tags: 

गणेशोत्सव2019, पुणे, गणेशोत्सव, GaneshFestival2019, महात्मा फुले, Lokmanya Tilak, Kids, सकाळ, खासदार, मुक्ता टिळक, पूल, उद्यान, फर्ग्युसन महाविद्यालय, साखर, पार्किंग, काँग्रेस, पोलिस, फेसबुक, सोशल मीडिया, पिंपरी-चिंचवड, आयुर्वेद, विकास, हवामान

Twitter Publish: 

Meta Description: 

पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणेशोत्सव2019 : आज निरोप... गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ होईल. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही मंडळांच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरात गेले दहा दिवस चैतन्याचा सोहळा रंगला होता. त्याची सांगताही नेहमीप्रमाणे जल्लोषात होणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ही नेहमीच दिमाखदार ठरत आली आहे. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवतींचे पथक, सनई-चौघड्यांचा निनाद, बॅंडची सुरावट, ढोल-ताशे, भव्य रांगोळी हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. शहराचे सांस्कृतिक वैभव यानिमित्ताने दिसून येणार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गांवर देखाव्यांचे वैविध्यही पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. विसर्जन घाट नटेश्‍वर, पांचाळेश्‍वर, संगम, अष्टभुजा, वृद्धेश्‍वर, सिद्धेश्‍वर, नेने घाट, पटवर्धन घाट, बापूचा घाट, लकडीपूल विठ्ठल मंदिर येथील घाट, ठोसरपागा येथील घाट, गरवारे महाविद्यालयनजीकचा घाट, राजाराम पुलाजवळचा घाट, चिमा उद्यान येरवडा येथील घाट, बंडगार्डन येथील घाट, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक १ (नदीकिनारी) दत्तवाडी घाट, औंधगाव येथील घाट. वाहतुकीसाठी बंद रस्ते  लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता. पथकांतील वादकांसाठी    स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवा    खडीसाखर सोबत बाळगा,  कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत   ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या   पावसाची शक्‍यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा पार्किंग येथे करावे नदीपात्रालगतचे रस्ते  गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस  काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता  हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ भाविकांनी अशी घ्यावी काळजी  दागिने घालून फिरू नये  थंडी, ताप, सर्दी, ॲलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी संशयास्पद वस्तूबाबत पोलिसांना कळवावे एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये  चोरांपासून सावध राहावे  फीडर पोलजवळ उभे राहू नये  लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे  गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे  चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक (रुग्णालये) ससून : २६१२८००० कमला नेहरू : २६०५३८४१ पूना हॉस्पिटल  : २४३३१७०६ सह्याद्री : २५४०३००० भारती : २४३६५८४८ सूर्या सह्याद्री : २५४१३९१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : २५८१२३६३  मदतीसाठीचे दूरध्वनी क्रमांक  पोलिस नियंत्रण कक्ष १०० किंवा २६१२२८८०, २६१२६२९६ अग्निशमन दल : १०१ पुणे महापालिका : २६४५१७०७ पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३ पुणे कॅंटोन्मेंट : २६४५२१५९ खडकी कॅंटोन्मेंट : २५८१७५१० येथे मिळेल वैद्यकीय मदत  फरासखाना पोलिस इमारत, विजय टॉकीज चौक, टिळक चौक, गोखले हॉल (लक्ष्मी रस्ता), नारायण पेठ पोलिस चौकी, केळकर रस्ता, ग्राहकपेठ-टिळक रस्ता, स्वीट होम-कुमठेकर रस्ता, शनी मंदिर-दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाळा-कर्वे रस्ता. रुग्णवाहिकेची सोय  मॉडर्न विकास मंडळ (विजय टॉकीज चौक) ९९२३३०३४४५ पुणे विघ्नहर्ता न्यास (पूरम चौक) ८०८७६३९६३२ निरंजन सेवाभावी संस्था (फरासखाना) ८००७८८४४८३ बेलबाग चौक, एसपी कॉलेज चौक, टिळक चौक  आपत्कालीन वैद्यकीय मदत  डॉ. नंदकुमार बोरसे : ९४२२०३२६९६ डॉ. शंतनू जगदाळे : ९०११९१६६०७ डॉ. व्ही. के. आंबेगावकर : ९४२२५०२०९९ डॉ. सुजाता बरगाले : ७३८५७५४४९९ डॉ. मिलिंद भोई : ९८२२६२१५५६ जयेश कासट  : ८००७८८४४८३  डॉ. संदीप बुटाला : ९९२३३०३४४५  डॉ. प्रशांत बोऱ्हुडे  : ८००७७७२८८८ आकाश ढगाळ शहर, परिसरात गुरुवारी (ता. १२) आकाश ढगाळ राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान ः कमाल २७, किमान २२ अंश सेल्सिअस News Item ID:  599-news_story-1568217858 Mobile Device Headline:  गणेशोत्सव2019 : आज निरोप... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  ganesh-festival Pune Mobile Body:  गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ होईल. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही मंडळांच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरात गेले दहा दिवस चैतन्याचा सोहळा रंगला होता. त्याची सांगताही नेहमीप्रमाणे जल्लोषात होणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ही नेहमीच दिमाखदार ठरत आली आहे. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवतींचे पथक, सनई-चौघड्यांचा निनाद, बॅंडची सुरावट, ढोल-ताशे, भव्य रांगोळी हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. शहराचे सांस्कृतिक वैभव यानिमित्ताने दिसून येणार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गांवर देखाव्यांचे वैविध्यही पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. विसर्जन घाट नटेश्‍वर, पांचाळेश्‍वर, संगम, अष्टभुजा, वृद्धेश्‍वर, सिद्धेश्‍वर, नेने घाट, पटवर्धन घाट, बापूचा घाट, लकडीपूल विठ्ठल मंदिर येथील घाट, ठोसरपागा येथील घाट, गरवारे महाविद्यालयनजीकचा घाट, राजाराम पुलाजवळचा घाट, चिमा उद्यान येरवडा येथील घाट, बंडगार्डन येथील घाट, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक १ (नदीकिनारी) दत्तवाडी घाट, औंधगाव येथील घाट. वाहतुकीसाठी बंद रस्ते  लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता. पथकांतील वादकांसाठी    स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवा    खडीसाखर सोबत बाळगा,  कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत   ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या   पावसाची शक्‍यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा पार्किंग येथे करावे नदीपात्रालगतचे रस्ते  गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस  काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता  हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ भाविकांनी अशी घ्यावी काळजी  दागिने घालून फिरू नये  थंडी, ताप, सर्दी, ॲलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी संशयास्पद वस्तूबाबत पोलिसांना कळवावे एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये  चोरांपासून सावध राहावे  फीडर पोलजवळ उभे राहू नये  लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे  गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे  चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक (रुग्णालये) ससून : २६१२८००० कमला नेहरू : २६०५३८४१ पूना हॉस्पिटल  : २४३३१७०६ सह्याद्री : २५४०३००० भारती : २४३६५८४८ सूर्या सह्याद्री : २५४१३९१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : २५८१२३६३  मदतीसाठीचे दूरध्वनी क्रमांक  पोलिस नियंत्रण कक्ष १०० किंवा २६१२२८८०, २६१२६२९६ अग्निशमन दल : १०१ पुणे महापालिका : २६४५१७०७ पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३ पुणे कॅंटोन्मेंट : २६४५२१५९ खडकी कॅंटोन्मेंट : २५८१७५१० येथे मिळेल वैद्यकीय मदत  फरासखाना पोलिस इमारत, विजय टॉकीज चौक, टिळक चौक, गोखले हॉल (लक्ष्मी रस्ता), नारायण पेठ पोलिस चौकी, केळकर रस्ता, ग्राहकपेठ-टिळक रस्ता, स्वीट होम-कुमठेकर रस्ता, शनी मंदिर-दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाळा-कर्वे रस्ता. रुग्णवाहिकेची सोय  मॉडर्न विकास मंडळ (विजय टॉकीज चौक) ९९२३३०३४४५ पुणे विघ्नहर्ता न्यास (पूरम चौक) ८०८७६३९६३२ निरंजन सेवाभावी संस्था (फरासखाना) ८००७८८४४८३ बेलबाग चौक, एसपी कॉलेज चौक, टिळक चौक  आपत्कालीन वैद्यकीय मदत  डॉ. नंदकुमार बोरसे : ९४२२०३२६९६ डॉ. शंतनू जगदाळे : ९०११९१६६०७ डॉ. व्ही. के. आंबेगावकर : ९४२२५०२०९९ डॉ. सुजाता बरगाले : ७३८५७५४४९९ डॉ. मिलिंद भोई : ९८२२६२१५५६ जयेश कासट  : ८००७८८४४८३  डॉ. संदीप बुटाला : ९९२३३०३४४५  डॉ. प्रशांत बोऱ्हुडे  : ८००७७७२८८८ आकाश ढगाळ शहर, परिसरात गुरुवारी (ता. १२) आकाश ढगाळ राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान ः कमाल २७, किमान २२ अंश सेल्सिअस Vertical Image:  English Headline:  Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarjan Pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गणेशोत्सव2019 पुणे गणेशोत्सव ganeshfestival2019 महात्मा फुले lokmanya tilak kids सकाळ खासदार मुक्ता टिळक पूल उद्यान फर्ग्युसन महाविद्यालय साखर पार्किंग काँग्रेस पोलिस फेसबुक सोशल मीडिया पिंपरी-चिंचवड आयुर्वेद विकास हवामान Search Functional Tags:  गणेशोत्सव2019, पुणे, गणेशोत्सव, GaneshFestival2019, महात्मा फुले, Lokmanya Tilak, Kids, सकाळ, खासदार, मुक्ता टिळक, पूल, उद्यान, फर्ग्युसन महाविद्यालय, साखर, पार्किंग, काँग्रेस, पोलिस, फेसबुक, सोशल मीडिया, पिंपरी-चिंचवड, आयुर्वेद, विकास, हवामान Twitter Publish:  Meta Description:  पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32IJeud
Read More
विधानसभा 2019 : आचारसंहिता 20 रोजी शक्‍य

प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस
मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते.
गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे यादरम्यान आचारसंहिता लागू होण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता गृहीत धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
राज्यमंत्रिमंडळाची अखेरची बैठकही 17 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय होऊ शकतो.

पूरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यग्र असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेली नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरात सरकार प्रचाराचा दणका उडवत विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1568226683

Mobile Device Headline: 

विधानसभा 2019 : आचारसंहिता 20 रोजी शक्‍य

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस
मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते.
गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे यादरम्यान आचारसंहिता लागू होण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता गृहीत धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
राज्यमंत्रिमंडळाची अखेरची बैठकही 17 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय होऊ शकतो.

पूरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यग्र असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेली नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरात सरकार प्रचाराचा दणका उडवत विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Vidhansabha Election 2019 Code of Conduct

Author Type: 

External Author

संजय मिस्कीन

विधानसभा 2019

mumbai

ganesh visarjan

devendra fadnavis

narendra modi

nashik

निवडणूक

निवडणूक आयोग

maharashtra

कर्ज

कर्जमाफी

administrations

government

राजकारण

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Mumbai, Ganesh Visarjan, Devendra Fadnavis, Narendra Modi, Nashik, निवडणूक, निवडणूक आयोग, Maharashtra, कर्ज, कर्जमाफी, Administrations, Government, राजकारण

Twitter Publish: 

Meta Description: 

आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

विधानसभा 2019 : आचारसंहिता 20 रोजी शक्‍य प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते. गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे यादरम्यान आचारसंहिता लागू होण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता गृहीत धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. राज्यमंत्रिमंडळाची अखेरची बैठकही 17 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय होऊ शकतो. पूरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यग्र असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेली नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरात सरकार प्रचाराचा दणका उडवत विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत. News Item ID:  599-news_story-1568226683 Mobile Device Headline:  विधानसभा 2019 : आचारसंहिता 20 रोजी शक्‍य Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते. गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे यादरम्यान आचारसंहिता लागू होण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता गृहीत धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. राज्यमंत्रिमंडळाची अखेरची बैठकही 17 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय होऊ शकतो. पूरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यग्र असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेली नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरात सरकार प्रचाराचा दणका उडवत विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत. Vertical Image:  English Headline:  Vidhansabha Election 2019 Code of Conduct Author Type:  External Author संजय मिस्कीन विधानसभा 2019 mumbai ganesh visarjan devendra fadnavis narendra modi nashik निवडणूक निवडणूक आयोग maharashtra कर्ज कर्जमाफी administrations government राजकारण Search Functional Tags:  विधानसभा 2019, Mumbai, Ganesh Visarjan, Devendra Fadnavis, Narendra Modi, Nashik, निवडणूक, निवडणूक आयोग, Maharashtra, कर्ज, कर्जमाफी, Administrations, Government, राजकारण Twitter Publish:  Meta Description:  आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31gDLKB
Read More
मेरठ में देर रात पुलिस-बदमाशों के बीच मुठभेड़, 2 इनामी अपराधी ढेर https://ift.tt/2NfH8z5
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का जबरदस्त क्रेज, बनेगी आयुष्मान खुराना की सबसे बड़ी ओपनर!

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का जबरदस्त क्रेज, बनेगी आयुष्मान खुराना की सबसे बड़ी ओपनर!

September 11, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' इस शुक्रवार यानि की 13 सितंबर को सिनेमाघरों में दस्तक देने के लिए पूरी तरह से त...
Read More
BOX OFFICE: 'छिछोरे' की सोमवार से शानदार शुरुआत- 4 दिनों में 50 करोड़ पार फिल्म

BOX OFFICE: 'छिछोरे' की सोमवार से शानदार शुरुआत- 4 दिनों में 50 करोड़ पार फिल्म

September 11, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म 'छिछोरे' ने सोमवार की कमाई के साथ बता दिया कि फिल्म...
Read More
प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

September 11, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म "साहो" का दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर दबदबा कायम है। पहले सप्ताहांत में दमदार कमाई करने के ब...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

September 11, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में धमाल मचा रही है। सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर इस फिल्म के कंटेंट क...
Read More