Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 11, 2019

370 पर पाकिस्तान की थ्योरी को यूरोपियन थिंक टैंक ने किया ध्वस्त, मिली ये नसीहत https://ift.tt/31e3GTa
#ThursdayMotivation नारीशक्तीला कर्तृत्वाची जोड

क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभारलेल्या काव्या लडकत मूळच्या मुंबई येथील. परंतु, १९९५ मध्ये मनीष लडकत यांच्याशी विवाह करून त्या पुणे शहरामध्ये स्थायिक झाल्या. पतीचा व्यवसाय पेट्रोल पंप असल्याने त्या गृहिणी म्हणूनच जगत होत्या. मात्र, २०१४ मध्ये पती आजारपणामुळे खूप दिवस हॉस्पिटलमध्ये होते. या वेळी त्यांनी पतीकडून व्यवसायाचे धडे घेतले. तसेच, या वेळी त्यांना त्यांचा व्यवसाय, घर आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा पार्था हा दहावीची परीक्षा देत होता. ही तीनही कामे एका वेळी येऊन ठेपली होती. असे असूनही पार्थाला दहावीला (CBSE ) ९३% गुण पडले. मात्र, पतीचा आजार बरा न झाल्याने त्यांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. तोच दुःखाचा डोंगर सावरत त्या आता आत्मविश्वासाने पेट्रोल पंप चालवणारी एकमेव महिला म्हणून पुणे शहरामध्ये ओळखली जाऊ लागली आहे.

कुटुंबासाठी  पडल्या घराबाहेर
पार्था हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या शिक्षणासाठी तसेच पतीचा असणारा पेट्रोल पंप हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. परंतु, अनेक वर्षे गृहिणीच असल्याने या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे फार कठीण जात होते. कारण, पेट्रोल पंप हा व्यवसाय पुरुषप्रधान असल्याने त्याचा त्यांना त्रास होत होता. याचे कारण राजकारणी, स्थानिक गुंड तसेच उधारी वसूल करणे कठीण होत होते. मात्र ‘यामध्ये मी जिंकणारच’ यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता. याच उद्देशाने पेट्रोल पंप व्यवसाय सुरूच ठेवला आणि त्याचे श्रेय म्हणून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे येथे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.

कोर्टाची पायरी लागली चढायला
व्यवसाय करीत असताना त्या घराचा मुलगा बनल्याने त्यांच्याच नातेवाइकांनी मालमत्तेसंदर्भात टाकलेल्या खोट्या केसेसला त्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. कोर्टाची कोणतीही माहिती नसताना त्यांना कोर्टात पाऊल ठेवावे लागले. या वेळी त्यांचे सासरे प्रभाकर लडकत यांनी या केसबाबत वेळोवेळी माहिती दिली, तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मोठ्या धाडसाने व असत्य मार्गाने दाखल केलेल्या खोट्या केसही जिंकून दाखविल्या आणि आपली हक्काची प्रॉपर्टी मिळवली.

मुलगा पार्था सदैव पाठीशी 
मुलगा पार्था हा त्यांच्याबरोबर सदैव शक्ती आणि आधार म्हणून उभा राहत आहे. पुढे जाण्यासाठी त्याने नेहमीच प्रोत्साहन दिले व देत आहे. झाशीच्या राणीप्रमाणे त्या फक्त लढत राहिल्या. त्यामुळेच त्यांनी आता यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे मुलालाही त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही, तसेच त्याला आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सध्या तो कॅनडा येथे उच्च शिक्षण घेत आहे. व्यवस्थापक जयवंत सुरवशे त्यांच्या मोठ्या भावासारखे नेहमी मागे उभे राहत आले आहेत व भविष्यातही राहतील, यात शंका नाही. त्याचप्रमाणे प्रशांत काकडे यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या विविध एनजीओबरोबर काम करतात आणि लवकरच स्वत:ची एनजीओ योजना आखत आहे. 

असे वाटते की, विश्व त्यांना प्रत्येक वेळी अपराजित ठेवून त्यांचे समर्थनच करीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कितीही संकटाचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कधीही निराश होऊ नये. त्याऐवजी आत्मप्रेरित व अपराजित राहू नये, असा त्यांचा दृढविश्‍वास आहे.सध्या समाज त्यांच्याकडे सामाजिक, व्यावसायिक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे. पूर्वी त्यांना जगाकडे जावे लागायचे; आता जग त्यांच्या कामामुळे त्यांच्याकडे येऊ लागले आहे. ही एक कष्टाचीच पावती म्हणावी लागेल. आगामी काळात त्यांनी वचन दिले आहे की, त्या यशाचा मार्ग न थांबता पूर्ण करणार आणि हे जग त्यांना ‘काव्या’ म्हणून नेहमी ओळखत राहील, यात तिळमात्र शंका नाही.
(शब्दांकन - महादेव पवार)

News Item ID: 

599-news_story-1568212155

Mobile Device Headline: 

#ThursdayMotivation नारीशक्तीला कर्तृत्वाची जोड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kahi Sukhad

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Business Beauty Contest Kavya Ladkat Success Motivation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

profession

beauty

सेस

ग्लोबल

पुणे

mumbai

पेट्रोल

पेट्रोल पंप

cbse

education

politics

fight

कॅनडा

Search Functional Tags: 

Profession, beauty, सेस, ग्लोबल, पुणे, Mumbai, पेट्रोल, पेट्रोल पंप, cbse, Education, Politics, fight, कॅनडा

Twitter Publish: 

Meta Description: 

क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#ThursdayMotivation नारीशक्तीला कर्तृत्वाची जोड क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभारलेल्या काव्या लडकत मूळच्या मुंबई येथील. परंतु, १९९५ मध्ये मनीष लडकत यांच्याशी विवाह करून त्या पुणे शहरामध्ये स्थायिक झाल्या. पतीचा व्यवसाय पेट्रोल पंप असल्याने त्या गृहिणी म्हणूनच जगत होत्या. मात्र, २०१४ मध्ये पती आजारपणामुळे खूप दिवस हॉस्पिटलमध्ये होते. या वेळी त्यांनी पतीकडून व्यवसायाचे धडे घेतले. तसेच, या वेळी त्यांना त्यांचा व्यवसाय, घर आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा पार्था हा दहावीची परीक्षा देत होता. ही तीनही कामे एका वेळी येऊन ठेपली होती. असे असूनही पार्थाला दहावीला (CBSE ) ९३% गुण पडले. मात्र, पतीचा आजार बरा न झाल्याने त्यांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. तोच दुःखाचा डोंगर सावरत त्या आता आत्मविश्वासाने पेट्रोल पंप चालवणारी एकमेव महिला म्हणून पुणे शहरामध्ये ओळखली जाऊ लागली आहे. कुटुंबासाठी  पडल्या घराबाहेर पार्था हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या शिक्षणासाठी तसेच पतीचा असणारा पेट्रोल पंप हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. परंतु, अनेक वर्षे गृहिणीच असल्याने या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे फार कठीण जात होते. कारण, पेट्रोल पंप हा व्यवसाय पुरुषप्रधान असल्याने त्याचा त्यांना त्रास होत होता. याचे कारण राजकारणी, स्थानिक गुंड तसेच उधारी वसूल करणे कठीण होत होते. मात्र ‘यामध्ये मी जिंकणारच’ यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता. याच उद्देशाने पेट्रोल पंप व्यवसाय सुरूच ठेवला आणि त्याचे श्रेय म्हणून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे येथे सचिव म्हणून त्यांची निवड झाली. कोर्टाची पायरी लागली चढायला व्यवसाय करीत असताना त्या घराचा मुलगा बनल्याने त्यांच्याच नातेवाइकांनी मालमत्तेसंदर्भात टाकलेल्या खोट्या केसेसला त्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. कोर्टाची कोणतीही माहिती नसताना त्यांना कोर्टात पाऊल ठेवावे लागले. या वेळी त्यांचे सासरे प्रभाकर लडकत यांनी या केसबाबत वेळोवेळी माहिती दिली, तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मोठ्या धाडसाने व असत्य मार्गाने दाखल केलेल्या खोट्या केसही जिंकून दाखविल्या आणि आपली हक्काची प्रॉपर्टी मिळवली. मुलगा पार्था सदैव पाठीशी  मुलगा पार्था हा त्यांच्याबरोबर सदैव शक्ती आणि आधार म्हणून उभा राहत आहे. पुढे जाण्यासाठी त्याने नेहमीच प्रोत्साहन दिले व देत आहे. झाशीच्या राणीप्रमाणे त्या फक्त लढत राहिल्या. त्यामुळेच त्यांनी आता यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे मुलालाही त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही, तसेच त्याला आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सध्या तो कॅनडा येथे उच्च शिक्षण घेत आहे. व्यवस्थापक जयवंत सुरवशे त्यांच्या मोठ्या भावासारखे नेहमी मागे उभे राहत आले आहेत व भविष्यातही राहतील, यात शंका नाही. त्याचप्रमाणे प्रशांत काकडे यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या विविध एनजीओबरोबर काम करतात आणि लवकरच स्वत:ची एनजीओ योजना आखत आहे.  असे वाटते की, विश्व त्यांना प्रत्येक वेळी अपराजित ठेवून त्यांचे समर्थनच करीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कितीही संकटाचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कधीही निराश होऊ नये. त्याऐवजी आत्मप्रेरित व अपराजित राहू नये, असा त्यांचा दृढविश्‍वास आहे.सध्या समाज त्यांच्याकडे सामाजिक, व्यावसायिक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे. पूर्वी त्यांना जगाकडे जावे लागायचे; आता जग त्यांच्या कामामुळे त्यांच्याकडे येऊ लागले आहे. ही एक कष्टाचीच पावती म्हणावी लागेल. आगामी काळात त्यांनी वचन दिले आहे की, त्या यशाचा मार्ग न थांबता पूर्ण करणार आणि हे जग त्यांना ‘काव्या’ म्हणून नेहमी ओळखत राहील, यात तिळमात्र शंका नाही. (शब्दांकन - महादेव पवार) News Item ID:  599-news_story-1568212155 Mobile Device Headline:  #ThursdayMotivation नारीशक्तीला कर्तृत्वाची जोड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभारलेल्या काव्या लडकत मूळच्या मुंबई येथील. परंतु, १९९५ मध्ये मनीष लडकत यांच्याशी विवाह करून त्या पुणे शहरामध्ये स्थायिक झाल्या. पतीचा व्यवसाय पेट्रोल पंप असल्याने त्या गृहिणी म्हणूनच जगत होत्या. मात्र, २०१४ मध्ये पती आजारपणामुळे खूप दिवस हॉस्पिटलमध्ये होते. या वेळी त्यांनी पतीकडून व्यवसायाचे धडे घेतले. तसेच, या वेळी त्यांना त्यांचा व्यवसाय, घर आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा पार्था हा दहावीची परीक्षा देत होता. ही तीनही कामे एका वेळी येऊन ठेपली होती. असे असूनही पार्थाला दहावीला (CBSE ) ९३% गुण पडले. मात्र, पतीचा आजार बरा न झाल्याने त्यांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. तोच दुःखाचा डोंगर सावरत त्या आता आत्मविश्वासाने पेट्रोल पंप चालवणारी एकमेव महिला म्हणून पुणे शहरामध्ये ओळखली जाऊ लागली आहे. कुटुंबासाठी  पडल्या घराबाहेर पार्था हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या शिक्षणासाठी तसेच पतीचा असणारा पेट्रोल पंप हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. परंतु, अनेक वर्षे गृहिणीच असल्याने या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे फार कठीण जात होते. कारण, पेट्रोल पंप हा व्यवसाय पुरुषप्रधान असल्याने त्याचा त्यांना त्रास होत होता. याचे कारण राजकारणी, स्थानिक गुंड तसेच उधारी वसूल करणे कठीण होत होते. मात्र ‘यामध्ये मी जिंकणारच’ यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता. याच उद्देशाने पेट्रोल पंप व्यवसाय सुरूच ठेवला आणि त्याचे श्रेय म्हणून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे येथे सचिव म्हणून त्यांची निवड झाली. कोर्टाची पायरी लागली चढायला व्यवसाय करीत असताना त्या घराचा मुलगा बनल्याने त्यांच्याच नातेवाइकांनी मालमत्तेसंदर्भात टाकलेल्या खोट्या केसेसला त्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. कोर्टाची कोणतीही माहिती नसताना त्यांना कोर्टात पाऊल ठेवावे लागले. या वेळी त्यांचे सासरे प्रभाकर लडकत यांनी या केसबाबत वेळोवेळी माहिती दिली, तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मोठ्या धाडसाने व असत्य मार्गाने दाखल केलेल्या खोट्या केसही जिंकून दाखविल्या आणि आपली हक्काची प्रॉपर्टी मिळवली. मुलगा पार्था सदैव पाठीशी  मुलगा पार्था हा त्यांच्याबरोबर सदैव शक्ती आणि आधार म्हणून उभा राहत आहे. पुढे जाण्यासाठी त्याने नेहमीच प्रोत्साहन दिले व देत आहे. झाशीच्या राणीप्रमाणे त्या फक्त लढत राहिल्या. त्यामुळेच त्यांनी आता यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे मुलालाही त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही, तसेच त्याला आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सध्या तो कॅनडा येथे उच्च शिक्षण घेत आहे. व्यवस्थापक जयवंत सुरवशे त्यांच्या मोठ्या भावासारखे नेहमी मागे उभे राहत आले आहेत व भविष्यातही राहतील, यात शंका नाही. त्याचप्रमाणे प्रशांत काकडे यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या विविध एनजीओबरोबर काम करतात आणि लवकरच स्वत:ची एनजीओ योजना आखत आहे.  असे वाटते की, विश्व त्यांना प्रत्येक वेळी अपराजित ठेवून त्यांचे समर्थनच करीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कितीही संकटाचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कधीही निराश होऊ नये. त्याऐवजी आत्मप्रेरित व अपराजित राहू नये, असा त्यांचा दृढविश्‍वास आहे.सध्या समाज त्यांच्याकडे सामाजिक, व्यावसायिक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे. पूर्वी त्यांना जगाकडे जावे लागायचे; आता जग त्यांच्या कामामुळे त्यांच्याकडे येऊ लागले आहे. ही एक कष्टाचीच पावती म्हणावी लागेल. आगामी काळात त्यांनी वचन दिले आहे की, त्या यशाचा मार्ग न थांबता पूर्ण करणार आणि हे जग त्यांना ‘काव्या’ म्हणून नेहमी ओळखत राहील, यात तिळमात्र शंका नाही. (शब्दांकन - महादेव पवार) Vertical Image:  English Headline:  Business Beauty Contest Kavya Ladkat Success Motivation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा profession beauty सेस ग्लोबल पुणे mumbai पेट्रोल पेट्रोल पंप cbse education politics fight कॅनडा Search Functional Tags:  Profession, beauty, सेस, ग्लोबल, पुणे, Mumbai, पेट्रोल, पेट्रोल पंप, cbse, Education, Politics, fight, कॅनडा Twitter Publish:  Meta Description:  क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LqrJsK
Read More
विधानसभा 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील

विधानसभा 2019 : नागपूर - आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. योग्य वेळी त्यांची नावे घोषीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विधानसभा निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करून आपली ताकद दाखविणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे, असे ते म्हणाले.

ही त्यांची अखेरची तडफड - बावनकुळे
भाजपचे काही नेते संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांची नावे घोषित करू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले असून, यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ही त्यांची अखेरची तडफड आहे. आता काहीच मार्ग दिसत नसल्याने निराशेतून त्यांनी हे विधान केल्याचे म्हटले आहे. 

रामटेक आणि काटोल या मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले, ‘सीटिंग - गेटिंग’ फार्मुल्यानुसार रामटेक आणि काटोल भाजपकडेच राहतील. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर याबाबत काय तो निर्णय होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

News Item ID: 

599-news_story-1568220876

Mobile Device Headline: 

विधानसभा 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Vidhansabha Election 2019 BJP Candidate Contact Jayant Patil Politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

nagpur

भाजप

jayant patil

राजकारण

अमोल कोल्हे

दीक्षाभूमी

आमदार

victory

sharad pawar

चंद्रशेखर बावनकुळे

ramtek

टोल

मुख्यमंत्री

uddhav thakare

विधानसभा अधिवेशन

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Nagpur, भाजप, Jayant Patil, राजकारण, अमोल कोल्हे, दीक्षाभूमी, आमदार, victory, Sharad Pawar, चंद्रशेखर बावनकुळे, Ramtek, टोल, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विधानसभा अधिवेशन

Twitter Publish: 

Meta Description: 

शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

विधानसभा 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील विधानसभा 2019 : नागपूर - आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. योग्य वेळी त्यांची नावे घोषीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विधानसभा निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करून आपली ताकद दाखविणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे, असे ते म्हणाले. ही त्यांची अखेरची तडफड - बावनकुळे भाजपचे काही नेते संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांची नावे घोषित करू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले असून, यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ही त्यांची अखेरची तडफड आहे. आता काहीच मार्ग दिसत नसल्याने निराशेतून त्यांनी हे विधान केल्याचे म्हटले आहे.  रामटेक आणि काटोल या मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले, ‘सीटिंग - गेटिंग’ फार्मुल्यानुसार रामटेक आणि काटोल भाजपकडेच राहतील. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर याबाबत काय तो निर्णय होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. News Item ID:  599-news_story-1568220876 Mobile Device Headline:  विधानसभा 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : नागपूर - आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. योग्य वेळी त्यांची नावे घोषीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विधानसभा निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करून आपली ताकद दाखविणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे, असे ते म्हणाले. ही त्यांची अखेरची तडफड - बावनकुळे भाजपचे काही नेते संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांची नावे घोषित करू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले असून, यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ही त्यांची अखेरची तडफड आहे. आता काहीच मार्ग दिसत नसल्याने निराशेतून त्यांनी हे विधान केल्याचे म्हटले आहे.  रामटेक आणि काटोल या मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले, ‘सीटिंग - गेटिंग’ फार्मुल्यानुसार रामटेक आणि काटोल भाजपकडेच राहतील. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर याबाबत काय तो निर्णय होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. Vertical Image:  English Headline:  Vidhansabha Election 2019 BJP Candidate Contact Jayant Patil Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 nagpur भाजप jayant patil राजकारण अमोल कोल्हे दीक्षाभूमी आमदार victory sharad pawar चंद्रशेखर बावनकुळे ramtek टोल मुख्यमंत्री uddhav thakare विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Nagpur, भाजप, Jayant Patil, राजकारण, अमोल कोल्हे, दीक्षाभूमी, आमदार, victory, Sharad Pawar, चंद्रशेखर बावनकुळे, Ramtek, टोल, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31gHVST
Read More
बीकानेर लैंड डील: रॉबर्ड वाड्रा के लिए आज अहम दिन, केस में हो सकती है अंतिम बहस https://ift.tt/2Amln7v
मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक फ्रायडेची हॅट्‌ट्रिक

मुंबई - मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तब्बल तीन आठवडे मराठीसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ गेल्यामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची गती मंदावली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मराठी चित्रपट प्रदर्शित होत होते. उत्सवाच्या धामधुमीतही प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येत होते. मराठीतील सुपरहिट ‘माहेरची साडी’ चित्रपट गणेशोत्सवातच काही ठिकाणी प्रदर्शित झाला होता. त्यानंतरही काही काळ अशी परंपरा सुरू होती; पण अलीकडच्या काळात त्यात खंड पडला. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरच्या शुक्रवारी एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. येत्या १३ सप्टेंबर रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. २० सप्टेंबरलाही कोणताही मराठी चित्रपट लागण्याची चिन्हे नाहीत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एवढे अंतर पडत चालले, तर हुकमी प्रेक्षकवर्ग हुकण्याची शक्‍यता आहे. तीन-चार आठवड्यांच्या अंतरामुळे पुढील तीन महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागणार आहे. कदाचित गणेशोत्सवाची धामधूम आणि येणाऱ्या पितृपक्षामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केले नसावे. 

हिंदीमध्ये ‘साहो’ आणि त्यापाठोपाठ आलेला ‘छिछोरे’ चांगला व्यवसाय करीत आहेत. त्यातच एखाद-दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असता तर नक्कीच त्याचे स्वागत झाले असते; परंतु सणासुदीच्या दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही निर्मात्याने केलेले नाही. 

याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की सध्या बाजारात मंदीचे सावट आहे आणि त्यातच गणेशोत्सव, त्यामुळे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आता येणाऱ्या पितृपक्षातही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

News Item ID: 

599-news_story-1568218228

Marathi Movie Black Friday Entertainment

Author Type: 

External Author

संतोष भिंगार्डे

मराठी चित्रपट

चित्रपट

गणेशोत्सव

मराठी

mumbai

प्रदर्शन

profession

Search Functional Tags: 

मराठी चित्रपट, चित्रपट, गणेशोत्सव, मराठी, Mumbai, प्रदर्शन, Profession

Twitter Publish: 

Meta Description: 

मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक फ्रायडेची हॅट्‌ट्रिक मुंबई - मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तब्बल तीन आठवडे मराठीसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ गेल्यामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची गती मंदावली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मराठी चित्रपट प्रदर्शित होत होते. उत्सवाच्या धामधुमीतही प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येत होते. मराठीतील सुपरहिट ‘माहेरची साडी’ चित्रपट गणेशोत्सवातच काही ठिकाणी प्रदर्शित झाला होता. त्यानंतरही काही काळ अशी परंपरा सुरू होती; पण अलीकडच्या काळात त्यात खंड पडला. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरच्या शुक्रवारी एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. येत्या १३ सप्टेंबर रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. २० सप्टेंबरलाही कोणताही मराठी चित्रपट लागण्याची चिन्हे नाहीत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एवढे अंतर पडत चालले, तर हुकमी प्रेक्षकवर्ग हुकण्याची शक्‍यता आहे. तीन-चार आठवड्यांच्या अंतरामुळे पुढील तीन महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागणार आहे. कदाचित गणेशोत्सवाची धामधूम आणि येणाऱ्या पितृपक्षामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केले नसावे.  हिंदीमध्ये ‘साहो’ आणि त्यापाठोपाठ आलेला ‘छिछोरे’ चांगला व्यवसाय करीत आहेत. त्यातच एखाद-दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असता तर नक्कीच त्याचे स्वागत झाले असते; परंतु सणासुदीच्या दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही निर्मात्याने केलेले नाही.  याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की सध्या बाजारात मंदीचे सावट आहे आणि त्यातच गणेशोत्सव, त्यामुळे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आता येणाऱ्या पितृपक्षातही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. News Item ID:  599-news_story-1568218228 Mobile Device Headline:  मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक फ्रायडेची हॅट्‌ट्रिक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तब्बल तीन आठवडे मराठीसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ गेल्यामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची गती मंदावली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मराठी चित्रपट प्रदर्शित होत होते. उत्सवाच्या धामधुमीतही प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येत होते. मराठीतील सुपरहिट ‘माहेरची साडी’ चित्रपट गणेशोत्सवातच काही ठिकाणी प्रदर्शित झाला होता. त्यानंतरही काही काळ अशी परंपरा सुरू होती; पण अलीकडच्या काळात त्यात खंड पडला. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरच्या शुक्रवारी एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. येत्या १३ सप्टेंबर रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. २० सप्टेंबरलाही कोणताही मराठी चित्रपट लागण्याची चिन्हे नाहीत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एवढे अंतर पडत चालले, तर हुकमी प्रेक्षकवर्ग हुकण्याची शक्‍यता आहे. तीन-चार आठवड्यांच्या अंतरामुळे पुढील तीन महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागणार आहे. कदाचित गणेशोत्सवाची धामधूम आणि येणाऱ्या पितृपक्षामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केले नसावे.  हिंदीमध्ये ‘साहो’ आणि त्यापाठोपाठ आलेला ‘छिछोरे’ चांगला व्यवसाय करीत आहेत. त्यातच एखाद-दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असता तर नक्कीच त्याचे स्वागत झाले असते; परंतु सणासुदीच्या दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही निर्मात्याने केलेले नाही.  याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की सध्या बाजारात मंदीचे सावट आहे आणि त्यातच गणेशोत्सव, त्यामुळे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आता येणाऱ्या पितृपक्षातही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. Vertical Image:  English Headline:  Marathi Movie Black Friday Entertainment Author Type:  External Author संतोष भिंगार्डे मराठी चित्रपट चित्रपट गणेशोत्सव मराठी mumbai प्रदर्शन profession Search Functional Tags:  मराठी चित्रपट, चित्रपट, गणेशोत्सव, मराठी, Mumbai, प्रदर्शन, Profession Twitter Publish:  Meta Description:  मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UM8oVW
Read More

Tuesday, September 10, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर

आजचे दिनमान : 
मेष : मानसिक उत्साह वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनस्थिती कमकुवत राहील. स्वास्थ्य लाभेल. विरोधकांवर मात कराल. 

कर्क : आरोग्य चांगले राहील. जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

सिंह : शुभकार्यासाठी विशेष खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी सकारात्मक बातमी मिळेल. 

तूळ : कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : इतरांवर तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील. अडचणी कमी होतील. 

मकर : जुने येणे वसूल होईल. आर्थिक प्रगतीच्या मार्गत सुधारणा होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचे प्रभुत्व राहील. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. जनसंपर्क वाढेल. 

पंचांग 11 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941. 
 
News Item ID: 

599-news_story-1568128298

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

आजचे दिनमान : 
मेष : मानसिक उत्साह वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनस्थिती कमकुवत राहील. स्वास्थ्य लाभेल. विरोधकांवर मात कराल. 

कर्क : आरोग्य चांगले राहील. जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

सिंह : शुभकार्यासाठी विशेष खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी सकारात्मक बातमी मिळेल. 

तूळ : कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : इतरांवर तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील. अडचणी कमी होतील. 

मकर : जुने येणे वसूल होईल. आर्थिक प्रगतीच्या मार्गत सुधारणा होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचे प्रभुत्व राहील. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. जनसंपर्क वाढेल. 

पंचांग 11 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941. 
 
Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 11 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 11 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर आजचे दिनमान :  मेष : मानसिक उत्साह वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  वृषभ : शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनस्थिती कमकुवत राहील. स्वास्थ्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.  कर्क : आरोग्य चांगले राहील. जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.  सिंह : शुभकार्यासाठी विशेष खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.  कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी सकारात्मक बातमी मिळेल.  तूळ : कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  वृश्‍चिक : इतरांवर तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.  धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील. अडचणी कमी होतील.  मकर : जुने येणे वसूल होईल. आर्थिक प्रगतीच्या मार्गत सुधारणा होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचे प्रभुत्व राहील.  मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. जनसंपर्क वाढेल.  पंचांग 11 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941.    News Item ID:  599-news_story-1568128298 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान :  मेष : मानसिक उत्साह वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  वृषभ : शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनस्थिती कमकुवत राहील. स्वास्थ्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.  कर्क : आरोग्य चांगले राहील. जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.  सिंह : शुभकार्यासाठी विशेष खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.  कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी सकारात्मक बातमी मिळेल.  तूळ : कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  वृश्‍चिक : इतरांवर तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.  धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील. अडचणी कमी होतील.  मकर : जुने येणे वसूल होईल. आर्थिक प्रगतीच्या मार्गत सुधारणा होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचे प्रभुत्व राहील.  मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. जनसंपर्क वाढेल.  पंचांग 11 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941.    Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 11 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 11 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 13, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सायंकाळी 5.05, चंद्रास्त पहाटे 3.54, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद 20, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I1ZGxs
Read More
प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

September 10, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म "साहो" का दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर दबदबा कायम है। पहले सप्ताहांत में दमदार कमाई करने के ब...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

September 10, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में धमाल मचा रही है। सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर इस फिल्म के कंटेंट क...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार- रजनीकांत की 2.0 चीन में रिलीज, ठंडी रही फिल्म की ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार- रजनीकांत की 2.0 चीन में रिलीज, ठंडी रही फिल्म की ओपनिंग कलेक्शन

September 10, 2019 0 Comments
अक्षय कुमार और रजनीकांत की फिल्म 2.0 चीन में रिलीज हो चुकी है। लंबे इंतजार के बाद आखिरकार 6 सितंबर को फिल्म ने चीन के सिनेमाघरों में दस्तक द...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

September 10, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को ना सिर्फ समीक्षकों से बल्कि आम दर्शकों से भी बेहद तारीफ मिल...
Read More
सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

September 10, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'छिछोरे' आज देशभर में रिलीज हो चुकी है। सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म कॉले...
Read More
BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

September 10, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। फिल्म ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत दिखाया, लेकिन अब ग...
Read More
BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

September 10, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो बॉक्स ऑफिस पर शानदार प्रदर्शन दिखा रही है। हिंदी में 5 दिनों में फिल्म ने जहां 100 करोड़ का आंकड़ा ...
Read More