Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 10, 2019

पुणे: अर्थव्यवस्थेला सुस्ती आल्यानंतर कशी आहे पुण्यातील ऑटो इंडस्ट्रीची स्थिती?
गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीमुळे मध्य वस्तीतील रस्ते बंद

वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन 
पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड तयार केला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्ते वापरावेत; तसेच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची ठिकाणेही निश्‍चित केली आहेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे. 

वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता व बंद होण्याची वेळ 
शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक - सकाळी 7 
लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी 7 
बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी 12 
बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद - सकाळी 9 
कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी 12 
गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी 10 
केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी 10 
गुरू नानक रस्ता - देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक - सकाळी 9 
टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक - सकाळी 9 
शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक - दुपारी 12 
जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4 
कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4 
फग्युर्सन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार - दुपारी 4 
भांडारकर रस्ता - पी. वाय. सी. जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक - दुपारी 4 
पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक - दुपारी 4 
सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक - दुपारी 4 
प्रभात रस्ता - डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक - दुपारी 4 

येथे करावी पार्किंग 
एचव्ही देसाई कॉलेज (शनिवार पेठ), पुलाची वाडी नदीकिनारी, पुरम चौक ते हॉटेल विश्वदरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, कॉंग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग 
(नारायण पेठ) 

वेबसाइटवर मिळणार अपडेट 
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणता रस्ता सुरू आहे, कोणता बंद हे घरातून बाहेर पडल्यानंतर लक्षात ठेवणे शक्‍य नसते; पण आपल्या मोबाईलवरून याचे अपडेट मिळू शकतात. वाहतूक पोलिसांनी https://www.punetrafwatch.com ही वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर सर्व अपडेट असणार आहेत. पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असताना, या वेबसाइटची चाचपणी केली होती. त्याचा नागरिकांना उपयोग झाल्याने आता गणेशोत्सवातही ती अपडेट केली जाणार आहे, असे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1568137478

Mobile Device Headline: 

गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीमुळे मध्य वस्तीतील रस्ते बंद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

ganesh darshan

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Ganeshotsav 2019 Visarjan Miravnuk Pune Road Map

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव

गणपती विसर्जन

रिंगरोड

पुणे

अनंत चतुर्दशी

ganesh visarjan

floods

पार्किंग

सकाळ

पूल

पोलिस

सोलापूर

ठाणे

हॉटेल

vinayak damodar savarkar

सिंहगड

Search Functional Tags: 

गणेशोत्सव, गणपती विसर्जन, रिंगरोड, पुणे, अनंत चतुर्दशी, Ganesh Visarjan, Floods, पार्किंग, सकाळ, पूल, पोलिस, सोलापूर, ठाणे, हॉटेल, Vinayak Damodar Savarkar, सिंहगड

Twitter Publish: 

Meta Description: 

अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीमुळे मध्य वस्तीतील रस्ते बंद वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन  पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड तयार केला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्ते वापरावेत; तसेच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची ठिकाणेही निश्‍चित केली आहेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.  वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता व बंद होण्याची वेळ  शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक - सकाळी 7  लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी 7  बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी 12  बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद - सकाळी 9  कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी 12  गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी 10  केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी 10  गुरू नानक रस्ता - देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक - सकाळी 9  टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक - सकाळी 9  शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक - दुपारी 12  जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4  कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4  फग्युर्सन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार - दुपारी 4  भांडारकर रस्ता - पी. वाय. सी. जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक - दुपारी 4  पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक - दुपारी 4  सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक - दुपारी 4  प्रभात रस्ता - डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक - दुपारी 4  येथे करावी पार्किंग  एचव्ही देसाई कॉलेज (शनिवार पेठ), पुलाची वाडी नदीकिनारी, पुरम चौक ते हॉटेल विश्वदरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, कॉंग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग  (नारायण पेठ)  वेबसाइटवर मिळणार अपडेट  विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणता रस्ता सुरू आहे, कोणता बंद हे घरातून बाहेर पडल्यानंतर लक्षात ठेवणे शक्‍य नसते; पण आपल्या मोबाईलवरून याचे अपडेट मिळू शकतात. वाहतूक पोलिसांनी https://www.punetrafwatch.com ही वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर सर्व अपडेट असणार आहेत. पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असताना, या वेबसाइटची चाचपणी केली होती. त्याचा नागरिकांना उपयोग झाल्याने आता गणेशोत्सवातही ती अपडेट केली जाणार आहे, असे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1568137478 Mobile Device Headline:  गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीमुळे मध्य वस्तीतील रस्ते बंद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  ganesh darshan Pune Mobile Body:  वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन  पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड तयार केला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्ते वापरावेत; तसेच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची ठिकाणेही निश्‍चित केली आहेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.  वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता व बंद होण्याची वेळ  शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक - सकाळी 7  लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी 7  बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी 12  बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद - सकाळी 9  कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी 12  गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी 10  केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी 10  गुरू नानक रस्ता - देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक - सकाळी 9  टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक - सकाळी 9  शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक - दुपारी 12  जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4  कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4  फग्युर्सन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार - दुपारी 4  भांडारकर रस्ता - पी. वाय. सी. जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक - दुपारी 4  पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक - दुपारी 4  सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक - दुपारी 4  प्रभात रस्ता - डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक - दुपारी 4  येथे करावी पार्किंग  एचव्ही देसाई कॉलेज (शनिवार पेठ), पुलाची वाडी नदीकिनारी, पुरम चौक ते हॉटेल विश्वदरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, कॉंग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग  (नारायण पेठ)  वेबसाइटवर मिळणार अपडेट  विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणता रस्ता सुरू आहे, कोणता बंद हे घरातून बाहेर पडल्यानंतर लक्षात ठेवणे शक्‍य नसते; पण आपल्या मोबाईलवरून याचे अपडेट मिळू शकतात. वाहतूक पोलिसांनी https://www.punetrafwatch.com ही वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर सर्व अपडेट असणार आहेत. पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असताना, या वेबसाइटची चाचपणी केली होती. त्याचा नागरिकांना उपयोग झाल्याने आता गणेशोत्सवातही ती अपडेट केली जाणार आहे, असे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Ganeshotsav 2019 Visarjan Miravnuk Pune Road Map Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गणेशोत्सव गणपती विसर्जन रिंगरोड पुणे अनंत चतुर्दशी ganesh visarjan floods पार्किंग सकाळ पूल पोलिस सोलापूर ठाणे हॉटेल vinayak damodar savarkar सिंहगड Search Functional Tags:  गणेशोत्सव, गणपती विसर्जन, रिंगरोड, पुणे, अनंत चतुर्दशी, Ganesh Visarjan, Floods, पार्किंग, सकाळ, पूल, पोलिस, सोलापूर, ठाणे, हॉटेल, Vinayak Damodar Savarkar, सिंहगड Twitter Publish:  Meta Description:  अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2A9sCiY
Read More
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम

सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे. उदयनराजे उद्या (बुधवारी) आपल्या निवडक समर्थकांबरोबर पुन्हा चर्चा करणार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या काय राजकीय घडामोडी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी आग्रही आहेत, असे सांगण्यात येत होते.

दरम्यान, त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम होते.

विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याच्या अटीवर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कबूल केले होते. गेले दोन दिवस उदयनराजे पुणे व मुंबईत तळ ठोकून आहेत. काल काही निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता. पण आज उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतरही त्यांच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम कायम राहिला आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली असली, तरी उदयनराजे भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनोवस्थेत असल्याचेच स्पष्ट होत आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Item ID: 

599-news_story-1568138546

Mobile Device Headline: 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Udayanraje Bhosale BjP Entry Confusion Politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

खासदार

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

devendra fadnavis

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

दिल्ली

narendra modi

अमोल कोल्हे

निवडणूक

पुणे

chandrakant patil

राजकारण

शिवसेना

Search Functional Tags: 

भाजप, खासदार, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, Devendra Fadnavis, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिल्ली, Narendra Modi, अमोल कोल्हे, निवडणूक, पुणे, Chandrakant Patil, राजकारण, शिवसेना

Twitter Publish: 

Meta Description: 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे. उदयनराजे उद्या (बुधवारी) आपल्या निवडक समर्थकांबरोबर पुन्हा चर्चा करणार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या काय राजकीय घडामोडी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी आग्रही आहेत, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम होते. विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याच्या अटीवर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कबूल केले होते. गेले दोन दिवस उदयनराजे पुणे व मुंबईत तळ ठोकून आहेत. काल काही निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता. पण आज उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतरही त्यांच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम कायम राहिला आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली असली, तरी उदयनराजे भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनोवस्थेत असल्याचेच स्पष्ट होत आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. News Item ID:  599-news_story-1568138546 Mobile Device Headline:  उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे. उदयनराजे उद्या (बुधवारी) आपल्या निवडक समर्थकांबरोबर पुन्हा चर्चा करणार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या काय राजकीय घडामोडी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी आग्रही आहेत, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम होते. विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याच्या अटीवर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कबूल केले होते. गेले दोन दिवस उदयनराजे पुणे व मुंबईत तळ ठोकून आहेत. काल काही निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता. पण आज उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतरही त्यांच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम कायम राहिला आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली असली, तरी उदयनराजे भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनोवस्थेत असल्याचेच स्पष्ट होत आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Vertical Image:  English Headline:  Udayanraje Bhosale BjP Entry Confusion Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप खासदार उदयनराजे भोसले udayanraje bhosale devendra fadnavis आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दिल्ली narendra modi अमोल कोल्हे निवडणूक पुणे chandrakant patil राजकारण शिवसेना Search Functional Tags:  भाजप, खासदार, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, Devendra Fadnavis, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिल्ली, Narendra Modi, अमोल कोल्हे, निवडणूक, पुणे, Chandrakant Patil, राजकारण, शिवसेना Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LoB18C
Read More
9/11 की 18वीं बरसी पर थर्राया अफगानिस्तान, अमेरिकी दूतावास के पास धमाका https://ift.tt/31dEImV
MP के 38 जिलों में भारी बारिश का अलर्ट, होशंगाबाद में डरा रही है नर्मदा https://ift.tt/2NS1cWG

Monday, September 9, 2019

डोनाल्ड ट्रंप : तालिबानसोबत होणारी शांतता चर्चा मेली आहे
ISI ने आतंकी संगठनों के साथ की मीटिंग, भारत पर हमले की प्लानिंग https://ift.tt/2NfH8z5
ISRO ने 35 घंटे में ही विक्रम को खोज लिया, इस लैंडर का पता 12 साल बाद चला था https://ift.tt/2LmwFi9
प्लास्टिक का विकल्प खोजने को पासवान की बैठक, कंपनियों को 3 दिन का समय https://ift.tt/2NSJa6P
चीन के सोशल मीडिया पर भी चंद्रयान-2 की तारीफ, कहा- आप सम्मान के हकदार https://ift.tt/2ZNLhix
MP में बारिश से उफान पर राजस्थान की चंबल नदी, खोले गए कोटा डैम के 15 गेट https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर पर आज UNHRC में PAK को बेनकाब करेगा भारत, जानें कौन देश किसके साथ? https://ift.tt/2A5Sdt2
ग्रीन कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

ग्रीन कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

September 09, 2019 0 Comments
 पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबविण्यात आला.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2ZNpWqw htt...
Read More