Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 9, 2019

चीन के सोशल मीडिया पर भी चंद्रयान-2 की तारीफ, कहा- आप सम्मान के हकदार https://ift.tt/2ZNLhix
MP में बारिश से उफान पर राजस्थान की चंबल नदी, खोले गए कोटा डैम के 15 गेट https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर पर आज UNHRC में PAK को बेनकाब करेगा भारत, जानें कौन देश किसके साथ? https://ift.tt/2A5Sdt2
ग्रीन कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

ग्रीन कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

September 09, 2019 0 Comments
 पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबविण्यात आला.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2ZNpWqw htt...
Read More
स्वामी का दावा- नमो अड़चनें हटाएं तो खोल दूंगा दुनिया का सबसे बड़ा घोटाला https://ift.tt/2NfH8z5
अतुल कुलकर्णी की वो परफॉर्मेंस जो उन्हें बनाती है बेमिसाल एक्टर https://ift.tt/31dWlDa
ब्रिटिश एयरवेज में हड़ताल से 2 हजार गुना बढ़ा किराया, 3 लाख यात्रियों पर असर https://ift.tt/2NfH8z5
अनुराग कश्यप का वो शौक जिसके बारे में शायद नहीं जानते होंगे आप https://ift.tt/2Aa3oAJ
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 सप्टेंबर

आजचे दिनमान : 10 सप्टेंबर 2019 : वार : मंगळवार 

मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. प्रवास सुखकारक होतील. मनोबल वाढेल. 

वृषभ : कामे मार्गी लागतील. अडचणी संपणार आहेत. प्रवास सुखकारक होणार आहे. वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. 

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. उत्साह वाढेल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. 

सिंह : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्यावर

कन्या : संततिसौख्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. 

तूळ : गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल मनासारखी होईल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : उत्साह, उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

धनू : आर्थिक कामे उरकून घ्यावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकारक होतील. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. संततिसौख्य लाभेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. 

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. 

पंचांग 10 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय दुपारी 4.23, चंद्रास्त रात्री 3.02, मोहरम, भारतीय सौर भाद्रपद 19, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1568044374

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 10 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 10 सप्टेंबर 2019  मंगळवार : भाद्रपद शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय दुपारी 4.23, चंद्रास्त रात्री 3.02, मोहरम, भारतीय सौर भाद्रपद 19, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 सप्टेंबर आजचे दिनमान : 10 सप्टेंबर 2019 : वार : मंगळवार  मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. प्रवास सुखकारक होतील. मनोबल वाढेल.  वृषभ : कामे मार्गी लागतील. अडचणी संपणार आहेत. प्रवास सुखकारक होणार आहे. वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. उत्साह वाढेल.  कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे.  सिंह : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्यावर कन्या : संततिसौख्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.  तूळ : गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल मनासारखी होईल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  वृश्‍चिक : उत्साह, उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  धनू : आर्थिक कामे उरकून घ्यावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.  मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकारक होतील. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. संततिसौख्य लाभेल.  कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे.  मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.  पंचांग 10 सप्टेंबर 2019  मंगळवार : भाद्रपद शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय दुपारी 4.23, चंद्रास्त रात्री 3.02, मोहरम, भारतीय सौर भाद्रपद 19, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1568044374 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान : 10 सप्टेंबर 2019 : वार : मंगळवार  मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. प्रवास सुखकारक होतील. मनोबल वाढेल.  वृषभ : कामे मार्गी लागतील. अडचणी संपणार आहेत. प्रवास सुखकारक होणार आहे. वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. उत्साह वाढेल.  कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे.  सिंह : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्यावर कन्या : संततिसौख्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.  तूळ : गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल मनासारखी होईल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  वृश्‍चिक : उत्साह, उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  धनू : आर्थिक कामे उरकून घ्यावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.  मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकारक होतील. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. संततिसौख्य लाभेल.  कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे.  मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.  पंचांग 10 सप्टेंबर 2019  मंगळवार : भाद्रपद शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय दुपारी 4.23, चंद्रास्त रात्री 3.02, मोहरम, भारतीय सौर भाद्रपद 19, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 10 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 10 सप्टेंबर 2019  मंगळवार : भाद्रपद शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय दुपारी 4.23, चंद्रास्त रात्री 3.02, मोहरम, भारतीय सौर भाद्रपद 19, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/302HMRt
Read More
कश्मीर: मुहर्रम पर आतंकी हमले की साजिश, एहतियातन जुलूस निकालने की इजाजत नहीं https://ift.tt/2NfH8z5
प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींची तुलना करण्यामागचं राजकारण
#TuesdayMotivation : ओडिशातील आदिवासीची युवतीची गगनभरारी

नक्षलग्रस्त मलकनगिरीतील मुलगी ठरली पहिली व्यावसायिक वैमानिक
भुवनेश्‍वर - ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. अनुप्रिया ही व्यावसायिक विमान उडविणारी पहिली आदिवासी महिला ठरली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

अनुप्रिया ही मलकनगिरीचे पोलिस कॉन्स्टेबल मरिनियास लाकरा यांची मुलगी आहे. वैमानिक होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले असून, ती लवकरच "इंडिगो एअरलाइन्स' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू होणार आहे. अनुप्रियाने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून 2012 मध्ये विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. सात वर्षांनंतर आती ती विमान उडविण्यास सज्ज झाली आहे.

अनुप्रियाचे वडील व आई जिमाज यास्मीन लाकरा हे मुलीच्या कर्तबगारीवर खूश आहेत. "अनुप्रियाने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे,' अशी भावना या दोघांनी व्यक्त केली. मरिनियास लाकरा म्हणाले की, वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलवणे माझ्यासाठी कठीण होते; पण मुलीला ज्यात आवड आहे, तेच शिकवायचे असा निश्‍चय मी केला होता. म्हणून मी कर्ज काढले, नातेवाइकांकडूनही मदत घेतली. अनुप्रियाची आई यास्मीन म्हणाल्या की, मर्यादित मिळकत असूनही आम्ही मुलीला मोठी स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. जे बनण्याचे स्वप्न ती पाहत होती, ते तिने पूर्ण केल्याचा आनंद वाटत आहे. माझ्या मुलीने सर्व मुलींसाठी प्रेरणास्रोत बनावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या मुलींच्या पंखांना बळ द्या, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

अनुप्रिया लाकरा हिने मिळविलेल्या यशाने मला आनंद झाला आहे. निष्ठेने केलेल्या प्रयत्नाचे फळ तिला मिळाले असून, इतरांसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी वैमानिकाच्या वाटचालीसाठी अनुप्रियाला शुभेच्छा.
- नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री

News Item ID: 

599-news_story-1568053435

Mobile Device Headline: 

#TuesdayMotivation : ओडिशातील आदिवासीची युवतीची गगनभरारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kahi Sukhad

Tribal Girl Anupriya Lakara Pilot Success Motivation

Author Type: 

External Author

पीटीआय

वैमानिक

ओडिशा

forest

स्वप्न

मुख्यमंत्री

naveen patnaik

पोलिस

company

education

training

कर्ज

Search Functional Tags: 

वैमानिक, ओडिशा, forest, स्वप्न, मुख्यमंत्री, Naveen Patnaik, पोलिस, Company, Education, Training, कर्ज

Twitter Publish: 

Meta Description: 

ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#TuesdayMotivation : ओडिशातील आदिवासीची युवतीची गगनभरारी नक्षलग्रस्त मलकनगिरीतील मुलगी ठरली पहिली व्यावसायिक वैमानिक भुवनेश्‍वर - ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. अनुप्रिया ही व्यावसायिक विमान उडविणारी पहिली आदिवासी महिला ठरली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अनुप्रिया ही मलकनगिरीचे पोलिस कॉन्स्टेबल मरिनियास लाकरा यांची मुलगी आहे. वैमानिक होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले असून, ती लवकरच "इंडिगो एअरलाइन्स' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू होणार आहे. अनुप्रियाने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून 2012 मध्ये विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. सात वर्षांनंतर आती ती विमान उडविण्यास सज्ज झाली आहे. अनुप्रियाचे वडील व आई जिमाज यास्मीन लाकरा हे मुलीच्या कर्तबगारीवर खूश आहेत. "अनुप्रियाने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे,' अशी भावना या दोघांनी व्यक्त केली. मरिनियास लाकरा म्हणाले की, वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलवणे माझ्यासाठी कठीण होते; पण मुलीला ज्यात आवड आहे, तेच शिकवायचे असा निश्‍चय मी केला होता. म्हणून मी कर्ज काढले, नातेवाइकांकडूनही मदत घेतली. अनुप्रियाची आई यास्मीन म्हणाल्या की, मर्यादित मिळकत असूनही आम्ही मुलीला मोठी स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. जे बनण्याचे स्वप्न ती पाहत होती, ते तिने पूर्ण केल्याचा आनंद वाटत आहे. माझ्या मुलीने सर्व मुलींसाठी प्रेरणास्रोत बनावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या मुलींच्या पंखांना बळ द्या, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. अनुप्रिया लाकरा हिने मिळविलेल्या यशाने मला आनंद झाला आहे. निष्ठेने केलेल्या प्रयत्नाचे फळ तिला मिळाले असून, इतरांसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी वैमानिकाच्या वाटचालीसाठी अनुप्रियाला शुभेच्छा. - नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री News Item ID:  599-news_story-1568053435 Mobile Device Headline:  #TuesdayMotivation : ओडिशातील आदिवासीची युवतीची गगनभरारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  नक्षलग्रस्त मलकनगिरीतील मुलगी ठरली पहिली व्यावसायिक वैमानिक भुवनेश्‍वर - ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. अनुप्रिया ही व्यावसायिक विमान उडविणारी पहिली आदिवासी महिला ठरली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अनुप्रिया ही मलकनगिरीचे पोलिस कॉन्स्टेबल मरिनियास लाकरा यांची मुलगी आहे. वैमानिक होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले असून, ती लवकरच "इंडिगो एअरलाइन्स' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू होणार आहे. अनुप्रियाने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून 2012 मध्ये विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. सात वर्षांनंतर आती ती विमान उडविण्यास सज्ज झाली आहे. अनुप्रियाचे वडील व आई जिमाज यास्मीन लाकरा हे मुलीच्या कर्तबगारीवर खूश आहेत. "अनुप्रियाने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे,' अशी भावना या दोघांनी व्यक्त केली. मरिनियास लाकरा म्हणाले की, वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलवणे माझ्यासाठी कठीण होते; पण मुलीला ज्यात आवड आहे, तेच शिकवायचे असा निश्‍चय मी केला होता. म्हणून मी कर्ज काढले, नातेवाइकांकडूनही मदत घेतली. अनुप्रियाची आई यास्मीन म्हणाल्या की, मर्यादित मिळकत असूनही आम्ही मुलीला मोठी स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. जे बनण्याचे स्वप्न ती पाहत होती, ते तिने पूर्ण केल्याचा आनंद वाटत आहे. माझ्या मुलीने सर्व मुलींसाठी प्रेरणास्रोत बनावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या मुलींच्या पंखांना बळ द्या, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. अनुप्रिया लाकरा हिने मिळविलेल्या यशाने मला आनंद झाला आहे. निष्ठेने केलेल्या प्रयत्नाचे फळ तिला मिळाले असून, इतरांसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी वैमानिकाच्या वाटचालीसाठी अनुप्रियाला शुभेच्छा. - नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री Vertical Image:  English Headline:  Tribal Girl Anupriya Lakara Pilot Success Motivation Author Type:  External Author पीटीआय वैमानिक ओडिशा forest स्वप्न मुख्यमंत्री naveen patnaik पोलिस company education training कर्ज Search Functional Tags:  वैमानिक, ओडिशा, forest, स्वप्न, मुख्यमंत्री, Naveen Patnaik, पोलिस, Company, Education, Training, कर्ज Twitter Publish:  Meta Description:  ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31ao3AD
Read More
#TuesdayMotivation अभियंत्याने फुलवली ड्रॅगनफ्रुटची शेती

गंगापूर - दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. 

काटेरी फळपिकाच्या माध्यमातून यशस्वी शेती करीत श्री. सावंत यांनी दुष्काळात घट्ट पाय रोवले आहेत. ते वाळूज एमआयडीसीतील कॅम्पॅक कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. वर्ष २००४ मध्ये प्रॉडक्‍शन शाखेत त्यांनी पदविका मिळवली. कंपनीत स्थिरस्थावर झाले. नोकरीला काहीतरी जोडधंदा असावा हा ध्यास घेऊन त्यांनी शेतात काहीतरी करायचे ठरविले; पण दुष्काळात पाण्याअभावी नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. एका मित्राकडून ड्रॅगनफ्रुटच्या शेतीची माहिती मिळाली. दहा दिवसांतून एका झाडाला फक्त एक लिटर पाणी लागत असल्याचे मित्राने सांगितले. कमी पाण्यावरची ही शेती नोकरी सांभाळून करता येण्याजोगी होती. शिवाय कंपनीला आठवड्यातून दोन दिवस सुटी असल्याने हा वेळ शेतात कारणी लावणे शक्‍य होते. पन्नास हजार रुपये खर्चून त्यांनी शेतात सिमेंटचे खांब उभे केले. या खांबाला वरील भागात रिंग असून, त्यावर एका खांबावर चार झाडे येऊ शकतात. अशी दोनशे झाडे लावली आहेत. ही आगळी-वेगळी शेती बघायला गाव, परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. ही शेती दुष्काळात अनेकांना प्रेरणा देत आहे. 

ड्रॅगनफ्रुटसाठी शेतात खांब रोवून, रोपांची लागवड केली. सुटीच्या दिवशी तासभर पाणी दिले की काम भागते. पुढील आठवड्यात फळे यायला सुरवात होईल. सध्या या फळांना दोनशे रुपये किलोचा भाव आहे. 
- विजय सावंत, अभियंता तथा प्रगतिशील शेतकरी

News Item ID: 

599-news_story-1568027188

TuesdayMotivation Dragonfruit farming spread by engineer

Author Type: 

External Author

बाळासाहेब लोणे 

काही सुखद

शेती

farming

शेतकरी

Search Functional Tags: 

काही सुखद, शेती, farming, शेतकरी

Twitter Publish: 

Meta Description: 

दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#TuesdayMotivation अभियंत्याने फुलवली ड्रॅगनफ्रुटची शेती गंगापूर - दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.  काटेरी फळपिकाच्या माध्यमातून यशस्वी शेती करीत श्री. सावंत यांनी दुष्काळात घट्ट पाय रोवले आहेत. ते वाळूज एमआयडीसीतील कॅम्पॅक कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. वर्ष २००४ मध्ये प्रॉडक्‍शन शाखेत त्यांनी पदविका मिळवली. कंपनीत स्थिरस्थावर झाले. नोकरीला काहीतरी जोडधंदा असावा हा ध्यास घेऊन त्यांनी शेतात काहीतरी करायचे ठरविले; पण दुष्काळात पाण्याअभावी नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. एका मित्राकडून ड्रॅगनफ्रुटच्या शेतीची माहिती मिळाली. दहा दिवसांतून एका झाडाला फक्त एक लिटर पाणी लागत असल्याचे मित्राने सांगितले. कमी पाण्यावरची ही शेती नोकरी सांभाळून करता येण्याजोगी होती. शिवाय कंपनीला आठवड्यातून दोन दिवस सुटी असल्याने हा वेळ शेतात कारणी लावणे शक्‍य होते. पन्नास हजार रुपये खर्चून त्यांनी शेतात सिमेंटचे खांब उभे केले. या खांबाला वरील भागात रिंग असून, त्यावर एका खांबावर चार झाडे येऊ शकतात. अशी दोनशे झाडे लावली आहेत. ही आगळी-वेगळी शेती बघायला गाव, परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. ही शेती दुष्काळात अनेकांना प्रेरणा देत आहे.  ड्रॅगनफ्रुटसाठी शेतात खांब रोवून, रोपांची लागवड केली. सुटीच्या दिवशी तासभर पाणी दिले की काम भागते. पुढील आठवड्यात फळे यायला सुरवात होईल. सध्या या फळांना दोनशे रुपये किलोचा भाव आहे.  - विजय सावंत, अभियंता तथा प्रगतिशील शेतकरी News Item ID:  599-news_story-1568027188 Mobile Device Headline:  #TuesdayMotivation अभियंत्याने फुलवली ड्रॅगनफ्रुटची शेती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  गंगापूर - दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.  काटेरी फळपिकाच्या माध्यमातून यशस्वी शेती करीत श्री. सावंत यांनी दुष्काळात घट्ट पाय रोवले आहेत. ते वाळूज एमआयडीसीतील कॅम्पॅक कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. वर्ष २००४ मध्ये प्रॉडक्‍शन शाखेत त्यांनी पदविका मिळवली. कंपनीत स्थिरस्थावर झाले. नोकरीला काहीतरी जोडधंदा असावा हा ध्यास घेऊन त्यांनी शेतात काहीतरी करायचे ठरविले; पण दुष्काळात पाण्याअभावी नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. एका मित्राकडून ड्रॅगनफ्रुटच्या शेतीची माहिती मिळाली. दहा दिवसांतून एका झाडाला फक्त एक लिटर पाणी लागत असल्याचे मित्राने सांगितले. कमी पाण्यावरची ही शेती नोकरी सांभाळून करता येण्याजोगी होती. शिवाय कंपनीला आठवड्यातून दोन दिवस सुटी असल्याने हा वेळ शेतात कारणी लावणे शक्‍य होते. पन्नास हजार रुपये खर्चून त्यांनी शेतात सिमेंटचे खांब उभे केले. या खांबाला वरील भागात रिंग असून, त्यावर एका खांबावर चार झाडे येऊ शकतात. अशी दोनशे झाडे लावली आहेत. ही आगळी-वेगळी शेती बघायला गाव, परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. ही शेती दुष्काळात अनेकांना प्रेरणा देत आहे.  ड्रॅगनफ्रुटसाठी शेतात खांब रोवून, रोपांची लागवड केली. सुटीच्या दिवशी तासभर पाणी दिले की काम भागते. पुढील आठवड्यात फळे यायला सुरवात होईल. सध्या या फळांना दोनशे रुपये किलोचा भाव आहे.  - विजय सावंत, अभियंता तथा प्रगतिशील शेतकरी Vertical Image:  English Headline:  TuesdayMotivation Dragonfruit farming spread by engineer Author Type:  External Author बाळासाहेब लोणे  काही सुखद शेती farming शेतकरी Search Functional Tags:  काही सुखद, शेती, farming, शेतकरी Twitter Publish:  Meta Description:  दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/301R5Bf
Read More