Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 9, 2019

ब्रिटिश पीएम बोरिस जॉनसन को संसद से झटका, जल्द चुनाव का प्रस्ताव खारिज https://ift.tt/2PY4ZV3
वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

ऑगस्टमध्येही विक्रीत घसरगुंडी कायम; उत्पादनही घटले 
नवी दिल्ली - मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे.

‘सियाम’ १९९७-९८ पासून घाऊक वाहनविक्रीच्या नोंदी ठेवत आहे. या संघटनेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत २३.५५ टक्के घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात एकूण १८,२१,४९० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा २३,८२,४३६ इतका होता. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कंपन्यांनी उत्पादनात कपात केल्याने ऑगस्टमध्ये त्यात १२.२५ टक्‍क्‍यांची घट झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात वाहनविक्रीने गेल्या १९ वर्षांतील नीचांकी स्तर गाठला होता. 

वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. चालू महिन्याअखेरीस याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाहन उद्योग व सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जीएसटीत कपात करण्याची मागणी होत असून, २० सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

किरकोळ विक्रीची स्थिती
ऑगस्टमध्ये किरकोळ एकूण वाहनविक्रीत ४.१५ टक्‍क्‍यांची घसरण नोंदविली. गेल्या महिन्यात एकूण १६ लाख ३७६ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १६ लाख ६९ हजार ७५१ इतका होता. यंदा किरकोळ प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१३, तर दुचाकींच्या विक्रीत ३.४ टक्‍क्‍यांची घसरण झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे.  

कंपनीनिहाय विक्री (घट)
- मारुती-सुझुकी - ९३,१७३ (३६.१४%)
- ह्युंदाई  - ३८,२०५ (१६.५८%)
- महिंद्रा अँड महिंद्रा - १३,५०४ (३१.५८%)
- हिरो मोटोकॉर्प - ५,२४,००३ (२०.९७%)
- होंडा - ४,२५,६६५ (२६.२६%)
- टीव्हीएस - २,१९,५२८ (२०.३७%)

News Item ID: 

599-news_story-1568051972

Mobile Device Headline: 

वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Vehicle Business Recession

Author Type: 

External Author

पीटीआय

कंपनी

हिरो मोटोकॉर्प

जीएसटी

एसटी

st

company

hero motocorp

टीव्ही

Search Functional Tags: 

कंपनी, हिरो मोटोकॉर्प, जीएसटी, एसटी, ST, Company, Hero MotoCorp, टीव्ही

Twitter Publish: 

Meta Description: 

मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’ ऑगस्टमध्येही विक्रीत घसरगुंडी कायम; उत्पादनही घटले  नवी दिल्ली - मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे. ‘सियाम’ १९९७-९८ पासून घाऊक वाहनविक्रीच्या नोंदी ठेवत आहे. या संघटनेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत २३.५५ टक्के घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात एकूण १८,२१,४९० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा २३,८२,४३६ इतका होता. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कंपन्यांनी उत्पादनात कपात केल्याने ऑगस्टमध्ये त्यात १२.२५ टक्‍क्‍यांची घट झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात वाहनविक्रीने गेल्या १९ वर्षांतील नीचांकी स्तर गाठला होता.  वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. चालू महिन्याअखेरीस याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाहन उद्योग व सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जीएसटीत कपात करण्याची मागणी होत असून, २० सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    किरकोळ विक्रीची स्थिती ऑगस्टमध्ये किरकोळ एकूण वाहनविक्रीत ४.१५ टक्‍क्‍यांची घसरण नोंदविली. गेल्या महिन्यात एकूण १६ लाख ३७६ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १६ लाख ६९ हजार ७५१ इतका होता. यंदा किरकोळ प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१३, तर दुचाकींच्या विक्रीत ३.४ टक्‍क्‍यांची घसरण झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे.   कंपनीनिहाय विक्री (घट) - मारुती-सुझुकी - ९३,१७३ (३६.१४%) - ह्युंदाई  - ३८,२०५ (१६.५८%) - महिंद्रा अँड महिंद्रा - १३,५०४ (३१.५८%) - हिरो मोटोकॉर्प - ५,२४,००३ (२०.९७%) - होंडा - ४,२५,६६५ (२६.२६%) - टीव्हीएस - २,१९,५२८ (२०.३७%) News Item ID:  599-news_story-1568051972 Mobile Device Headline:  वाहन उद्योगाचा ‘रिव्हर्स गिअर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  ऑगस्टमध्येही विक्रीत घसरगुंडी कायम; उत्पादनही घटले  नवी दिल्ली - मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे. ‘सियाम’ १९९७-९८ पासून घाऊक वाहनविक्रीच्या नोंदी ठेवत आहे. या संघटनेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत २३.५५ टक्के घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात एकूण १८,२१,४९० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा २३,८२,४३६ इतका होता. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कंपन्यांनी उत्पादनात कपात केल्याने ऑगस्टमध्ये त्यात १२.२५ टक्‍क्‍यांची घट झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात वाहनविक्रीने गेल्या १९ वर्षांतील नीचांकी स्तर गाठला होता.  वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. चालू महिन्याअखेरीस याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाहन उद्योग व सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जीएसटीत कपात करण्याची मागणी होत असून, २० सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    किरकोळ विक्रीची स्थिती ऑगस्टमध्ये किरकोळ एकूण वाहनविक्रीत ४.१५ टक्‍क्‍यांची घसरण नोंदविली. गेल्या महिन्यात एकूण १६ लाख ३७६ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १६ लाख ६९ हजार ७५१ इतका होता. यंदा किरकोळ प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१३, तर दुचाकींच्या विक्रीत ३.४ टक्‍क्‍यांची घसरण झाल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे.   कंपनीनिहाय विक्री (घट) - मारुती-सुझुकी - ९३,१७३ (३६.१४%) - ह्युंदाई  - ३८,२०५ (१६.५८%) - महिंद्रा अँड महिंद्रा - १३,५०४ (३१.५८%) - हिरो मोटोकॉर्प - ५,२४,००३ (२०.९७%) - होंडा - ४,२५,६६५ (२६.२६%) - टीव्हीएस - २,१९,५२८ (२०.३७%) Vertical Image:  English Headline:  Vehicle Business Recession Author Type:  External Author पीटीआय कंपनी हिरो मोटोकॉर्प जीएसटी एसटी st company hero motocorp टीव्ही Search Functional Tags:  कंपनी, हिरो मोटोकॉर्प, जीएसटी, एसटी, ST, Company, Hero MotoCorp, टीव्ही Twitter Publish:  Meta Description:  मंदीच्या गाळात रुतलेली वाहन उद्योगाची गाडी बाहेर निघण्याऐवजी आणखी फसत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक वाहनविक्रीत मोठी घसरण नोंदविली असून, ही आतापर्यंतची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्सने (सियाम) म्हटले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34yJVrF
Read More
Vidhansabha 2019 : युतीची घोषणा दोन दिवसांत

मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर गणेशविसर्जनापूर्वी म्हणजे येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा करण्यात यावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पुढील टप्पा येत्या शुक्रवारपासून (ता. 13) सुरू होणार आहे. त्यापूर्वीच युतीची घोषणा करण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला असल्याचे समजते.

महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांना प्रत्येक मतदारसंघातून स्वबळाचा निरोप मिळत असताना प्रत्यक्षात हा निर्णय आमच्यावर सोडून द्या, असे सांगण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी युतीबाबत मात्र मौन न बाळगता ठाम मते व्यक्त केली असली तरी, महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे वारंवार ध्वनित केले जाते आहे. व्यवस्थाविषयक झालेल्या आजच्या बैठकीत भूपेंद्र यादव यांना विभागवार भाजप-शिवसेनेच्या यशाचा आराखडा सादर केला गेला. युती करायचीच असेल तर किमान 170 मतदारसंघ भाजपनेच लढावेत, असा आग्रह धरण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याशी काही मतदारसंघांच्या आदलाबदलीबाबत आज चर्चा केली. गेल्या निवडणुकीत भाजपने 122 जागांचा आग्रह धरला होता. तो मान्य न झाल्याने युती तुटली. मात्र अंतिमतः भाजपने 123 मतदारसंघ जिंकले.

मोदी यांचा प्रभाव आणि जम्म-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सध्या सामोपचाराची भूमिका घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेमध्ये एका गटाने मांडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या बाजूनेच कौल दिला आहे.

भाजपने आज सकाळपासून बैठकांचा सपाटा चालविला होता. या बैठकांमध्ये प्रत्येक महसूल विभागात किती जागा लढवाव्यात याचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने सर्व चर्चा गणेशोत्सवादरम्यानच पूर्ण व्हाव्यात, असा प्रस्ताव गिरीश महाजन यांनी ठेवल्याचे समजते. कोकण विभागात भाजपला फारसे स्थान नसल्याने तेथील जागा शिवसेनेला मोकळ्या हाताने द्याव्यात, विदर्भात मात्र स्वतःकडे झुकते माप ठेवावे, असा भाजपचा विचार आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय - उद्धव ठाकरे
भाजपबरोबर युतीसाठी बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यात निर्णय होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. 'इतरांना काय बोलायचे ते बोलू द्या. युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर घेणार आहे,'' असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ""आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी यांच्यावर बोलावे.''

शिवरायांच्या गड-किल्ल्यांबाबत कोणी वेडेवाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'देशातील घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी बसवावे,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली.

News Item ID: 

599-news_story-1568051266

Mobile Device Headline: 

Vidhansabha 2019 : युतीची घोषणा दोन दिवसांत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Vidhansabha Election 2019 Yuti Announcement Shivsena BJP Politics

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

विधानसभा 2019

mumbai

भाजप

लोकसभा

uddhav thakare

maharashtra

राजकारण

sections

devendra fadnavis

girish mahajan

subhash desai

कलम 370

section 370

revenue department

गणेशोत्सव

konkan

vidarbha

आमदार

vanchit bahujan aghadi

prakash ambedkar

aditya thakare

विधानसभा अधिवेशन

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Mumbai, भाजप, लोकसभा, Uddhav Thakare, Maharashtra, राजकारण, Sections, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Subhash Desai, कलम 370, Section 370, Revenue Department, गणेशोत्सव, Konkan, Vidarbha, आमदार, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Aditya Thakare, विधानसभा अधिवेशन

Twitter Publish: 

Meta Description: 

देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhansabha 2019 : युतीची घोषणा दोन दिवसांत मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर गणेशविसर्जनापूर्वी म्हणजे येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा करण्यात यावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पुढील टप्पा येत्या शुक्रवारपासून (ता. 13) सुरू होणार आहे. त्यापूर्वीच युतीची घोषणा करण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला असल्याचे समजते. महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांना प्रत्येक मतदारसंघातून स्वबळाचा निरोप मिळत असताना प्रत्यक्षात हा निर्णय आमच्यावर सोडून द्या, असे सांगण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी युतीबाबत मात्र मौन न बाळगता ठाम मते व्यक्त केली असली तरी, महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे वारंवार ध्वनित केले जाते आहे. व्यवस्थाविषयक झालेल्या आजच्या बैठकीत भूपेंद्र यादव यांना विभागवार भाजप-शिवसेनेच्या यशाचा आराखडा सादर केला गेला. युती करायचीच असेल तर किमान 170 मतदारसंघ भाजपनेच लढावेत, असा आग्रह धरण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याशी काही मतदारसंघांच्या आदलाबदलीबाबत आज चर्चा केली. गेल्या निवडणुकीत भाजपने 122 जागांचा आग्रह धरला होता. तो मान्य न झाल्याने युती तुटली. मात्र अंतिमतः भाजपने 123 मतदारसंघ जिंकले. मोदी यांचा प्रभाव आणि जम्म-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सध्या सामोपचाराची भूमिका घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेमध्ये एका गटाने मांडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या बाजूनेच कौल दिला आहे. भाजपने आज सकाळपासून बैठकांचा सपाटा चालविला होता. या बैठकांमध्ये प्रत्येक महसूल विभागात किती जागा लढवाव्यात याचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने सर्व चर्चा गणेशोत्सवादरम्यानच पूर्ण व्हाव्यात, असा प्रस्ताव गिरीश महाजन यांनी ठेवल्याचे समजते. कोकण विभागात भाजपला फारसे स्थान नसल्याने तेथील जागा शिवसेनेला मोकळ्या हाताने द्याव्यात, विदर्भात मात्र स्वतःकडे झुकते माप ठेवावे, असा भाजपचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय - उद्धव ठाकरे भाजपबरोबर युतीसाठी बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यात निर्णय होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. 'इतरांना काय बोलायचे ते बोलू द्या. युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर घेणार आहे,'' असे उद्धव यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ""आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी यांच्यावर बोलावे.'' शिवरायांच्या गड-किल्ल्यांबाबत कोणी वेडेवाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'देशातील घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी बसवावे,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली. News Item ID:  599-news_story-1568051266 Mobile Device Headline:  Vidhansabha 2019 : युतीची घोषणा दोन दिवसांत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर गणेशविसर्जनापूर्वी म्हणजे येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा करण्यात यावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पुढील टप्पा येत्या शुक्रवारपासून (ता. 13) सुरू होणार आहे. त्यापूर्वीच युतीची घोषणा करण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला असल्याचे समजते. महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांना प्रत्येक मतदारसंघातून स्वबळाचा निरोप मिळत असताना प्रत्यक्षात हा निर्णय आमच्यावर सोडून द्या, असे सांगण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी युतीबाबत मात्र मौन न बाळगता ठाम मते व्यक्त केली असली तरी, महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे वारंवार ध्वनित केले जाते आहे. व्यवस्थाविषयक झालेल्या आजच्या बैठकीत भूपेंद्र यादव यांना विभागवार भाजप-शिवसेनेच्या यशाचा आराखडा सादर केला गेला. युती करायचीच असेल तर किमान 170 मतदारसंघ भाजपनेच लढावेत, असा आग्रह धरण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याशी काही मतदारसंघांच्या आदलाबदलीबाबत आज चर्चा केली. गेल्या निवडणुकीत भाजपने 122 जागांचा आग्रह धरला होता. तो मान्य न झाल्याने युती तुटली. मात्र अंतिमतः भाजपने 123 मतदारसंघ जिंकले. मोदी यांचा प्रभाव आणि जम्म-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सध्या सामोपचाराची भूमिका घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेमध्ये एका गटाने मांडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या बाजूनेच कौल दिला आहे. भाजपने आज सकाळपासून बैठकांचा सपाटा चालविला होता. या बैठकांमध्ये प्रत्येक महसूल विभागात किती जागा लढवाव्यात याचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने सर्व चर्चा गणेशोत्सवादरम्यानच पूर्ण व्हाव्यात, असा प्रस्ताव गिरीश महाजन यांनी ठेवल्याचे समजते. कोकण विभागात भाजपला फारसे स्थान नसल्याने तेथील जागा शिवसेनेला मोकळ्या हाताने द्याव्यात, विदर्भात मात्र स्वतःकडे झुकते माप ठेवावे, असा भाजपचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय - उद्धव ठाकरे भाजपबरोबर युतीसाठी बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यात निर्णय होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. 'इतरांना काय बोलायचे ते बोलू द्या. युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर घेणार आहे,'' असे उद्धव यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ""आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी यांच्यावर बोलावे.'' शिवरायांच्या गड-किल्ल्यांबाबत कोणी वेडेवाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'देशातील घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी बसवावे,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली. Vertical Image:  English Headline:  Vidhansabha Election 2019 Yuti Announcement Shivsena BJP Politics Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर विधानसभा 2019 mumbai भाजप लोकसभा uddhav thakare maharashtra राजकारण sections devendra fadnavis girish mahajan subhash desai कलम 370 section 370 revenue department गणेशोत्सव konkan vidarbha आमदार vanchit bahujan aghadi prakash ambedkar aditya thakare विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Mumbai, भाजप, लोकसभा, Uddhav Thakare, Maharashtra, राजकारण, Sections, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Subhash Desai, कलम 370, Section 370, Revenue Department, गणेशोत्सव, Konkan, Vidarbha, आमदार, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Aditya Thakare, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HY5pEC
Read More
आजपासून तीन दिवस कोसळणार सरींवर सरी

गणरायाला निरोप देताना वरुणराज हजेरी लावणार
पुणे - आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला. येत्या गुरुवारी (ता. 12) गणपती विसर्जन होणार आहे.

दरम्यान, शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 3.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तेथे एक जूनपासून आतापर्यंत 816.9 मिलिमीटर पाऊस पडला, तर पाषाण येथे सोमवारी सकाळपर्यंत 6.1 मिलिमीटर पाऊस पडला असून, यंदाच्या पावसाळ्यात 961.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात कोसळणार
ऑगस्ट अखेरपासून कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. मंगळवारी (ता. 10) देखील या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाच्या सरी पडतील. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्‍यता असल्याने तेथील पावसाचा जोरही ओसरणार आहे. मात्र, गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्‍य आहे.

पुण्यातील अंदाज
मंगळवार - हलक्‍या स्वरूपाचा पाऊस
बुधवार, गुरुवार - आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्‍या सरी पडणार.

News Item ID: 

599-news_story-1568049432

Rain Monsoon Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

पुणे

maharashtra

हवामान

गणपती विसर्जन

ganesh visarjan

शिवाजीनगर

सकाळ

ऊस

konkan

भारत

madhya pradesh

Search Functional Tags: 

पाऊस, पुणे, Maharashtra, हवामान, गणपती विसर्जन, Ganesh Visarjan, शिवाजीनगर, सकाळ, ऊस, Konkan, भारत, Madhya Pradesh

Twitter Publish: 

Meta Description: 

आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आजपासून तीन दिवस कोसळणार सरींवर सरी गणरायाला निरोप देताना वरुणराज हजेरी लावणार पुणे - आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला. येत्या गुरुवारी (ता. 12) गणपती विसर्जन होणार आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 3.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तेथे एक जूनपासून आतापर्यंत 816.9 मिलिमीटर पाऊस पडला, तर पाषाण येथे सोमवारी सकाळपर्यंत 6.1 मिलिमीटर पाऊस पडला असून, यंदाच्या पावसाळ्यात 961.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात कोसळणार ऑगस्ट अखेरपासून कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. मंगळवारी (ता. 10) देखील या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाच्या सरी पडतील. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्‍यता असल्याने तेथील पावसाचा जोरही ओसरणार आहे. मात्र, गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्‍य आहे. पुण्यातील अंदाज मंगळवार - हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बुधवार, गुरुवार - आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्‍या सरी पडणार. News Item ID:  599-news_story-1568049432 Mobile Device Headline:  आजपासून तीन दिवस कोसळणार सरींवर सरी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  गणरायाला निरोप देताना वरुणराज हजेरी लावणार पुणे - आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला. येत्या गुरुवारी (ता. 12) गणपती विसर्जन होणार आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 3.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तेथे एक जूनपासून आतापर्यंत 816.9 मिलिमीटर पाऊस पडला, तर पाषाण येथे सोमवारी सकाळपर्यंत 6.1 मिलिमीटर पाऊस पडला असून, यंदाच्या पावसाळ्यात 961.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात कोसळणार ऑगस्ट अखेरपासून कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. मंगळवारी (ता. 10) देखील या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाच्या सरी पडतील. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्‍यता असल्याने तेथील पावसाचा जोरही ओसरणार आहे. मात्र, गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्‍य आहे. पुण्यातील अंदाज मंगळवार - हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बुधवार, गुरुवार - आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्‍या सरी पडणार. Vertical Image:  English Headline:  Rain Monsoon Maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस पुणे maharashtra हवामान गणपती विसर्जन ganesh visarjan शिवाजीनगर सकाळ ऊस konkan भारत madhya pradesh Search Functional Tags:  पाऊस, पुणे, Maharashtra, हवामान, गणपती विसर्जन, Ganesh Visarjan, शिवाजीनगर, सकाळ, ऊस, Konkan, भारत, Madhya Pradesh Twitter Publish:  Meta Description:  आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34xhHxm
Read More
ट्रंप बोले, भारत-पाक के बीच कम हुआ तनाव, दोनों देश चाहें तो मध्यस्थता को तैयार https://ift.tt/34zAIPJ
वाराणसी: अनाथालय में 3 साल की बच्ची को चिमटे से दागने का आरोप, वार्डन निलंबित https://ift.tt/2N746aA

Sunday, September 8, 2019

'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

September 08, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो को भले ही समीक्षकों से पॉजिटिव प्रतिक्रिया नहीं मिली। लेकिन बता दें, फिल्म बॉक्स ऑफिस पर शानदार प्र...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

September 08, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को ना सिर्फ समीक्षकों से बल्कि आम दर्शकों से भी बेहद तारीफ मिल...
Read More
सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

September 08, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'छिछोरे' आज देशभर में रिलीज हो चुकी है। सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म कॉले...
Read More
BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

September 08, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। फिल्म ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत दिखाया, लेकिन अब ग...
Read More
BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

September 08, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो बॉक्स ऑफिस पर शानदार प्रदर्शन दिखा रही है। हिंदी में 5 दिनों में फिल्म ने जहां 100 करोड़ का आंकड़ा ...
Read More
BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

September 08, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो ने हिंदी में वीकेंड के बाद भी अपनी शानदार कमाई जारी रखी है। सोमवार के साथ ही फिल्म 93.28 करोड़ का कलेक्...