Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 1, 2019

बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे दिसणार या सिनेमात
आज मुंबई में अमित शाह, सिद्धिविनायक फिर लालबाग के राजा का करेंगे दर्शन https://ift.tt/2NfH8z5
8 महीने में 7 बार फिसली दिग्विजय की जुबान, हर बार कराई फजीहत https://ift.tt/2NKcWdV
असम: सड़क पर जूनियर डॉक्टर, साथी के हत्यारोपियों के खिलाफ कार्रवाई की मांग https://ift.tt/2NfH8z5
धर्म परिवर्तन-जबरन शादी पर घिरी इमरान सरकार, सिख धर्म पर अलापने लगे राग https://ift.tt/2Umwk1I
अयोध्या मामला: सुप्रीम कोर्ट आज से सुनेगा मुस्लिम पक्षकारों की दलील https://ift.tt/34bWOaZ
करगिल वॉर में दुश्मनों को चटाई थी धूल, ऐसी है गुंजन सक्सेना की कहानी https://ift.tt/2Ul4yCY
उत्तराखंड और हिमाचल में भारी बारिश, पहाड़ दरकने से कई रास्ते बंद https://ift.tt/2NfH8z5
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर

आजचे दिनमान :
मेष : धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचारांचा प्रभाव वाढेल. 

वृषभ : संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मानसिक उत्साह टिकून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

मिथुन : तुमच्याकडे नेतृत्त्व चालून येईल. योग्य मार्गदर्शन करू शकाल. अशक्‍य कामे शक्‍य करून दाखवाल. कामाचा ताण वाढेल. 

कर्क : मानसिक उत्साह वाढणार आहे. नवनवीन आर्थिक मार्ग दिसतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत. 

सिंह : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. 

कन्या : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका व नको त्या ठिकाणी धाडस करू नका. 

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. आर्थिक ओघ कायम राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. उत्साह द्विगुणित होईल. 

धनू : उत्तम वातावरण अनुभवायला मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. 

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखाद्या मित्राकडून विश्‍वासघाताचा अनुभव येईल. सहकार्याची अपेक्षा नको. 

कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दानधर्म कराल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

पंचांग 2 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941. 
 
News Item ID: 

599-news_story-1567348673

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 2 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 2 सप्टेंबर 2019  सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर आजचे दिनमान : मेष : धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचारांचा प्रभाव वाढेल.  वृषभ : संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मानसिक उत्साह टिकून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  मिथुन : तुमच्याकडे नेतृत्त्व चालून येईल. योग्य मार्गदर्शन करू शकाल. अशक्‍य कामे शक्‍य करून दाखवाल. कामाचा ताण वाढेल.  कर्क : मानसिक उत्साह वाढणार आहे. नवनवीन आर्थिक मार्ग दिसतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत.  सिंह : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.  कन्या : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका व नको त्या ठिकाणी धाडस करू नका.  तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. आर्थिक ओघ कायम राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. उत्साह द्विगुणित होईल.  धनू : उत्तम वातावरण अनुभवायला मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.  मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखाद्या मित्राकडून विश्‍वासघाताचा अनुभव येईल. सहकार्याची अपेक्षा नको.  कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दानधर्म कराल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  पंचांग 2 सप्टेंबर 2019  सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941.    News Item ID:  599-news_story-1567348673 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान : मेष : धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचारांचा प्रभाव वाढेल.  वृषभ : संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मानसिक उत्साह टिकून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  मिथुन : तुमच्याकडे नेतृत्त्व चालून येईल. योग्य मार्गदर्शन करू शकाल. अशक्‍य कामे शक्‍य करून दाखवाल. कामाचा ताण वाढेल.  कर्क : मानसिक उत्साह वाढणार आहे. नवनवीन आर्थिक मार्ग दिसतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत.  सिंह : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.  कन्या : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका व नको त्या ठिकाणी धाडस करू नका.  तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. आर्थिक ओघ कायम राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. उत्साह द्विगुणित होईल.  धनू : उत्तम वातावरण अनुभवायला मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.  मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखाद्या मित्राकडून विश्‍वासघाताचा अनुभव येईल. सहकार्याची अपेक्षा नको.  कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दानधर्म कराल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  पंचांग 2 सप्टेंबर 2019  सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941.    Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 2 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 2 सप्टेंबर 2019  सोमवार : भाद्रपद शुद्ध 4, चंद्रनक्षत्र हस्त/चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, चंद्रोदय सकाळी 9.05, चंद्रास्त रात्री 9.25, श्रीगणेश चतुर्थी, भारतीय सौर भाद्रपद 11, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZHVvwQ
Read More
‘स्टार्टअप’मध्ये महाराष्ट्र अव्वल

पुणे - महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आजघडीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात केवळ माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ मर्यादित ठेवता येणार नाहीत. कारण, ‘स्टार्टअप’च्या वाढीसाठी जैवतंत्रज्ञान, कृषितंत्रज्ञान, ऑटोटेक, मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सोशल एंटरप्रायजेस आदी क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्टार्टअप’ला चालना देण्यासाठी वेळेत आणि कमी प्रयत्नात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, ‘पीआयसी’चे हितेंद्र सिंग, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विश्‍वास महाजन, आयटी कमिटीचे चेअरमन अमित परांजपे, भाऊ इन्स्टिट्यूटचे गिरीश देगावकर, टीआयईचे अध्यक्ष किरण देशपांडे, ऑटोक्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक संचालक गिरिंद्र कसमळकर आदी उपस्थित होते.

नोकऱ्यांच्या निर्मितीला वाव
‘स्टार्टअप’ इंडिया उपक्रमांतर्गत आजअखेर देशात २१ हजार ५४८ ‘स्टार्टअप’ जाहीर करण्यात आले आहेत. भारत सरकारने या उपक्रमासाठी १०० अब्ज रुपयांचा निधी उभारला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचीही निर्मिती होण्यास मोठा वाव मिळणार असल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. 

News Item ID: 

599-news_story-1567352593

Mobile Device Headline: 

‘स्टार्टअप’मध्ये महाराष्ट्र अव्वल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आजघडीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात केवळ माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ मर्यादित ठेवता येणार नाहीत. कारण, ‘स्टार्टअप’च्या वाढीसाठी जैवतंत्रज्ञान, कृषितंत्रज्ञान, ऑटोटेक, मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सोशल एंटरप्रायजेस आदी क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्टार्टअप’ला चालना देण्यासाठी वेळेत आणि कमी प्रयत्नात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, ‘पीआयसी’चे हितेंद्र सिंग, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विश्‍वास महाजन, आयटी कमिटीचे चेअरमन अमित परांजपे, भाऊ इन्स्टिट्यूटचे गिरीश देगावकर, टीआयईचे अध्यक्ष किरण देशपांडे, ऑटोक्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक संचालक गिरिंद्र कसमळकर आदी उपस्थित होते.

नोकऱ्यांच्या निर्मितीला वाव
‘स्टार्टअप’ इंडिया उपक्रमांतर्गत आजअखेर देशात २१ हजार ५४८ ‘स्टार्टअप’ जाहीर करण्यात आले आहेत. भारत सरकारने या उपक्रमासाठी १०० अब्ज रुपयांचा निधी उभारला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचीही निर्मिती होण्यास मोठा वाव मिळणार असल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. 

Vertical Image: 

English Headline: 

Maharashtra tops in Startup

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

महाराष्ट्र

maharashtra

स्टार्टअप

Search Functional Tags: 

पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, स्टार्टअप

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘स्टार्टअप’मध्ये महाराष्ट्र अव्वल पुणे - महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आजघडीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात केवळ माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ मर्यादित ठेवता येणार नाहीत. कारण, ‘स्टार्टअप’च्या वाढीसाठी जैवतंत्रज्ञान, कृषितंत्रज्ञान, ऑटोटेक, मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सोशल एंटरप्रायजेस आदी क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘स्टार्टअप’ला चालना देण्यासाठी वेळेत आणि कमी प्रयत्नात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, ‘पीआयसी’चे हितेंद्र सिंग, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विश्‍वास महाजन, आयटी कमिटीचे चेअरमन अमित परांजपे, भाऊ इन्स्टिट्यूटचे गिरीश देगावकर, टीआयईचे अध्यक्ष किरण देशपांडे, ऑटोक्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक संचालक गिरिंद्र कसमळकर आदी उपस्थित होते. नोकऱ्यांच्या निर्मितीला वाव ‘स्टार्टअप’ इंडिया उपक्रमांतर्गत आजअखेर देशात २१ हजार ५४८ ‘स्टार्टअप’ जाहीर करण्यात आले आहेत. भारत सरकारने या उपक्रमासाठी १०० अब्ज रुपयांचा निधी उभारला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचीही निर्मिती होण्यास मोठा वाव मिळणार असल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले.  News Item ID:  599-news_story-1567352593 Mobile Device Headline:  ‘स्टार्टअप’मध्ये महाराष्ट्र अव्वल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आजघडीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात केवळ माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ मर्यादित ठेवता येणार नाहीत. कारण, ‘स्टार्टअप’च्या वाढीसाठी जैवतंत्रज्ञान, कृषितंत्रज्ञान, ऑटोटेक, मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सोशल एंटरप्रायजेस आदी क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘स्टार्टअप’ला चालना देण्यासाठी वेळेत आणि कमी प्रयत्नात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, ‘पीआयसी’चे हितेंद्र सिंग, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विश्‍वास महाजन, आयटी कमिटीचे चेअरमन अमित परांजपे, भाऊ इन्स्टिट्यूटचे गिरीश देगावकर, टीआयईचे अध्यक्ष किरण देशपांडे, ऑटोक्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, आयडियाज टू इम्पॅक्‍टचे संस्थापक संचालक गिरिंद्र कसमळकर आदी उपस्थित होते. नोकऱ्यांच्या निर्मितीला वाव ‘स्टार्टअप’ इंडिया उपक्रमांतर्गत आजअखेर देशात २१ हजार ५४८ ‘स्टार्टअप’ जाहीर करण्यात आले आहेत. भारत सरकारने या उपक्रमासाठी १०० अब्ज रुपयांचा निधी उभारला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचीही निर्मिती होण्यास मोठा वाव मिळणार असल्याचे मत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले.  Vertical Image:  English Headline:  Maharashtra tops in Startup Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महाराष्ट्र maharashtra स्टार्टअप Search Functional Tags:  पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, स्टार्टअप Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात आजघडीला सुमारे आठ हजार ‘स्टार्टअप’ची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुणे शहराचा वाटा खूप मोठा आहे. सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LdLQu4
Read More
गुरुग्राम में हिट एंड रन केस, तेज रफ्तार कार ने दो पैदल यात्रियों को रौंदा https://ift.tt/2HFM6zJ
कमलनाथ के मंत्री बोले- पर्दे के पीछे से सरकार चला रहे दिग्विजय https://ift.tt/32ihPyX
गणेश चतुर्थी: मी अंटार्क्टिकात गणेशोत्सव असा केला साजरा