Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 30, 2019

हरवलेल्या व्यक्तीची 20 वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट

औरंगाबाद - वीस वर्षांपूर्वी ते अचानक बेपत्ता झाले अन्‌ मुंबईत पोचले. डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे ते भोळसरसारखे वागत होते. मुंबईतील एका सेवाभावी संस्थेला ते दिसले आणि त्यांनी त्यांच्यावर सलग 14 वर्षे उपचार केले. हळूहळू त्यांना भूतकाळ आठवू लागला. आपण औरंगाबादचे असल्याचे त्यांनी संस्थेला सांगितल्यानंतर संस्थेने पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी छायाचित्राद्वारे कुटुंबीयांचा शोध घेतला अन्‌ तब्बल वीस वर्षांनंतर ते कुटुंबाला पुन्हा भेटले; परंतु सुरवातीला गरिबी परिस्थितीमुळे कुटुंबीय त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेर समुपदेशनानंतर कुटुंबानेही त्यांना आपलेसे केले. 

एखाद्या चित्रपटाला कथानक शोभावे अशीच ही कहाणी. अशोक मारोती डोंगरे (वय 44, रा. विशालनगर, कडा कार्यालयाजवळ) जेमतेम चोवीस वर्षांचे असतील तेव्हा मुलं, सावत्र आई व पत्नीपासून दुरावले गेले. बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; पण न सापडल्याने त्यांनीही आशा सोडली. अशोक डोंगरे मुंबईत कसे पोचले हे त्यांनाही आठवत नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ते भूतकाळही विसरले होते. सुरवातीची पाच-सहा वर्षे मुंबईत भटकत असतानाच पवईच्या आयआयटीजवळील फुटपाथवर ते साकीनाका येथील करुणा सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी त्यांची शुश्रूषा केली, सलग 14 वर्षे त्यांच्यावर संस्थेमार्फत डॉ. प्रशांत शहा यांनी मोफत उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर डोंगरे यांनी एका हॉटेलात कामाला सुरवात केली. तिथे त्यांना भोजन व साडेतीन हजार रुपये पगार मिळत होता. 

अहो...मी तर औरंगाबादचा! 
आपण औरंगाबादचे आहोत, गजानन महाराज मंदिराजवळ आपण राहत होतो, असा भूतकाळ श्री. डोंगरे यांना आठवू लागला. हे त्यांनी करुणा सेवा फाउंडेशनला सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांना श्री. डोंगरे यांचे एक छायाचित्र पाठविले. यावरून डोंगरेंच्या कुटुंबीयांचा 26 ऑगस्टला पोलिस मित्रांच्या ग्रुपद्वारे शोध लागला. करुणा सेवा फाउंडेशन आणि पुंडलिकनगर पोलिसांनी डोंगरे व कुटुंबीयांची शुक्रवारी (ता.30) भेट घडवून आणली. 
 
आठ बाय दहाचेच घर... 
पत्नीने शिलाई काम करून मुलांना मोठे केले; परंतु आठ बाय दहाचेच घर, त्यातच सात सदस्य घरात, आता यांना कोठे ठेवणार, तुम्हीच सांभाळ करा, अशी भूमिका सुरवातीला कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली; परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले, त्यानंतर त्यांनीही अशोक डोंगरे यांना स्वीकारले, अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली. 
 
कमावलेला पगार दिला हाती 
अशोक डोंगरे एका हॉटेलमध्ये काम करीत होते, तेथे मिळालेली महिन्याची साडेतीन हजारांची मिळकत त्यांनी कुटुंबीयांना देऊ केली. सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम कुटुंबीयांना सोपविण्यात आली. 
 
News Item ID: 

599-news_story-1567190454

Mobile Device Headline: 

हरवलेल्या व्यक्तीची 20 वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Missing Man Found in Mumbai

Author Type: 

External Author

मनोज साखरे

औरंगाबाद

aurangabad

चित्रपट

कथा

story

पत्नी

wife

आयआयटी

हॉटेल

पोलिस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कथा, story, पत्नी, wife, आयआयटी, हॉटेल, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Missing Man Found in Mumbai

Meta Description: 

गरीब परिस्थितीमुळे कुटुंबीयांनी आधी नाकारले, समुपदेशनानंतर स्वीकारले 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हरवलेल्या व्यक्तीची 20 वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट औरंगाबाद - वीस वर्षांपूर्वी ते अचानक बेपत्ता झाले अन्‌ मुंबईत पोचले. डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे ते भोळसरसारखे वागत होते. मुंबईतील एका सेवाभावी संस्थेला ते दिसले आणि त्यांनी त्यांच्यावर सलग 14 वर्षे उपचार केले. हळूहळू त्यांना भूतकाळ आठवू लागला. आपण औरंगाबादचे असल्याचे त्यांनी संस्थेला सांगितल्यानंतर संस्थेने पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी छायाचित्राद्वारे कुटुंबीयांचा शोध घेतला अन्‌ तब्बल वीस वर्षांनंतर ते कुटुंबाला पुन्हा भेटले; परंतु सुरवातीला गरिबी परिस्थितीमुळे कुटुंबीय त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेर समुपदेशनानंतर कुटुंबानेही त्यांना आपलेसे केले.  एखाद्या चित्रपटाला कथानक शोभावे अशीच ही कहाणी. अशोक मारोती डोंगरे (वय 44, रा. विशालनगर, कडा कार्यालयाजवळ) जेमतेम चोवीस वर्षांचे असतील तेव्हा मुलं, सावत्र आई व पत्नीपासून दुरावले गेले. बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; पण न सापडल्याने त्यांनीही आशा सोडली. अशोक डोंगरे मुंबईत कसे पोचले हे त्यांनाही आठवत नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ते भूतकाळही विसरले होते. सुरवातीची पाच-सहा वर्षे मुंबईत भटकत असतानाच पवईच्या आयआयटीजवळील फुटपाथवर ते साकीनाका येथील करुणा सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी त्यांची शुश्रूषा केली, सलग 14 वर्षे त्यांच्यावर संस्थेमार्फत डॉ. प्रशांत शहा यांनी मोफत उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर डोंगरे यांनी एका हॉटेलात कामाला सुरवात केली. तिथे त्यांना भोजन व साडेतीन हजार रुपये पगार मिळत होता.  अहो...मी तर औरंगाबादचा!  आपण औरंगाबादचे आहोत, गजानन महाराज मंदिराजवळ आपण राहत होतो, असा भूतकाळ श्री. डोंगरे यांना आठवू लागला. हे त्यांनी करुणा सेवा फाउंडेशनला सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांना श्री. डोंगरे यांचे एक छायाचित्र पाठविले. यावरून डोंगरेंच्या कुटुंबीयांचा 26 ऑगस्टला पोलिस मित्रांच्या ग्रुपद्वारे शोध लागला. करुणा सेवा फाउंडेशन आणि पुंडलिकनगर पोलिसांनी डोंगरे व कुटुंबीयांची शुक्रवारी (ता.30) भेट घडवून आणली.    आठ बाय दहाचेच घर...  पत्नीने शिलाई काम करून मुलांना मोठे केले; परंतु आठ बाय दहाचेच घर, त्यातच सात सदस्य घरात, आता यांना कोठे ठेवणार, तुम्हीच सांभाळ करा, अशी भूमिका सुरवातीला कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली; परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले, त्यानंतर त्यांनीही अशोक डोंगरे यांना स्वीकारले, अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.    कमावलेला पगार दिला हाती  अशोक डोंगरे एका हॉटेलमध्ये काम करीत होते, तेथे मिळालेली महिन्याची साडेतीन हजारांची मिळकत त्यांनी कुटुंबीयांना देऊ केली. सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम कुटुंबीयांना सोपविण्यात आली.    News Item ID:  599-news_story-1567190454 Mobile Device Headline:  हरवलेल्या व्यक्तीची 20 वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - वीस वर्षांपूर्वी ते अचानक बेपत्ता झाले अन्‌ मुंबईत पोचले. डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे ते भोळसरसारखे वागत होते. मुंबईतील एका सेवाभावी संस्थेला ते दिसले आणि त्यांनी त्यांच्यावर सलग 14 वर्षे उपचार केले. हळूहळू त्यांना भूतकाळ आठवू लागला. आपण औरंगाबादचे असल्याचे त्यांनी संस्थेला सांगितल्यानंतर संस्थेने पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी छायाचित्राद्वारे कुटुंबीयांचा शोध घेतला अन्‌ तब्बल वीस वर्षांनंतर ते कुटुंबाला पुन्हा भेटले; परंतु सुरवातीला गरिबी परिस्थितीमुळे कुटुंबीय त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेर समुपदेशनानंतर कुटुंबानेही त्यांना आपलेसे केले.  एखाद्या चित्रपटाला कथानक शोभावे अशीच ही कहाणी. अशोक मारोती डोंगरे (वय 44, रा. विशालनगर, कडा कार्यालयाजवळ) जेमतेम चोवीस वर्षांचे असतील तेव्हा मुलं, सावत्र आई व पत्नीपासून दुरावले गेले. बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; पण न सापडल्याने त्यांनीही आशा सोडली. अशोक डोंगरे मुंबईत कसे पोचले हे त्यांनाही आठवत नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ते भूतकाळही विसरले होते. सुरवातीची पाच-सहा वर्षे मुंबईत भटकत असतानाच पवईच्या आयआयटीजवळील फुटपाथवर ते साकीनाका येथील करुणा सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी त्यांची शुश्रूषा केली, सलग 14 वर्षे त्यांच्यावर संस्थेमार्फत डॉ. प्रशांत शहा यांनी मोफत उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर डोंगरे यांनी एका हॉटेलात कामाला सुरवात केली. तिथे त्यांना भोजन व साडेतीन हजार रुपये पगार मिळत होता.  अहो...मी तर औरंगाबादचा!  आपण औरंगाबादचे आहोत, गजानन महाराज मंदिराजवळ आपण राहत होतो, असा भूतकाळ श्री. डोंगरे यांना आठवू लागला. हे त्यांनी करुणा सेवा फाउंडेशनला सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांना श्री. डोंगरे यांचे एक छायाचित्र पाठविले. यावरून डोंगरेंच्या कुटुंबीयांचा 26 ऑगस्टला पोलिस मित्रांच्या ग्रुपद्वारे शोध लागला. करुणा सेवा फाउंडेशन आणि पुंडलिकनगर पोलिसांनी डोंगरे व कुटुंबीयांची शुक्रवारी (ता.30) भेट घडवून आणली.    आठ बाय दहाचेच घर...  पत्नीने शिलाई काम करून मुलांना मोठे केले; परंतु आठ बाय दहाचेच घर, त्यातच सात सदस्य घरात, आता यांना कोठे ठेवणार, तुम्हीच सांभाळ करा, अशी भूमिका सुरवातीला कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली; परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले, त्यानंतर त्यांनीही अशोक डोंगरे यांना स्वीकारले, अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.    कमावलेला पगार दिला हाती  अशोक डोंगरे एका हॉटेलमध्ये काम करीत होते, तेथे मिळालेली महिन्याची साडेतीन हजारांची मिळकत त्यांनी कुटुंबीयांना देऊ केली. सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम कुटुंबीयांना सोपविण्यात आली.    Vertical Image:  English Headline:  Missing Man Found in Mumbai Author Type:  External Author मनोज साखरे औरंगाबाद aurangabad चित्रपट कथा story पत्नी wife आयआयटी हॉटेल पोलिस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कथा, story, पत्नी, wife, आयआयटी, हॉटेल, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Missing Man Found in Mumbai Meta Description:  गरीब परिस्थितीमुळे कुटुंबीयांनी आधी नाकारले, समुपदेशनानंतर स्वीकारले  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MMdZKB
Read More
BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

August 30, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रतिक्रिया मिली है, वहीं फैंस के उत्स...
Read More
साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

August 30, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर साहो से लोगों को काफी उम्मीदें थीं लेकिन फिल्म के हिंदी बॉक्स ऑफिस को पहले दिन बहुत ज़ोर का झटका लग चुका है। द...
Read More
'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

August 30, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

August 30, 2019 0 Comments
350 करोड़ के बजट के साथ प्रभास और श्रद्धा कपूर की साहो पहले दिन कमाई के मामले में रिकॅार्ड कायम करने के लिए तैयार है। मेगाबजट फिल्म साहो को ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

August 30, 2019 0 Comments
जॉन अब्राहम की फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में दूसरा वीकेंड भी सफलतापूर्वक पार कर लिया है। 12 दिनों की कमाई के साथ फिल्म ने 86.04 करोड़ क...
Read More
प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

August 30, 2019 0 Comments
प्रभास की एक्शन फिल्म 'साहो' 30 अगस्त को रिलीज हो रही है। फिल्म को दर्शकों तक पहुंचाने के लिए प्री- रिलीज इवेंट में अब तक 2 करोड़ के...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

August 30, 2019 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म मिशन मंगल दूसरे वीकेंड तक 160 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। यह इस साल की पांचवी फिल्म है, जिसने 150 करोड़ से ऊपर का...
Read More
BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

August 30, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रतिक्रिया मिली है, वहीं फैंस के उत्स...
Read More
पालिकेला दोन कोटींचा भुर्दंड

पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कात्रज चौक ते खडीमशिन चौकापर्यंतच्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल १६२ कोटी रुपयांचे हे काम ठेकेदार  कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

कोंढव्यातील डोंगर फोडून सुमारे ४२ हजार ४२४ ब्रास मुरूम आणि दगड काढल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत आढळले. त्यानुसार महापालिका आणि ठेकेदार कंपनीला नोटीस देत खुलासा करण्यासाठी  मुदत दिली होती. परंतु, डोंगर फोडण्याबाबत ठेकेदाराने महापालिकेला कल्पना दिली नाही. त्यामुळे महापालिकेने रॉयल्टीसह सुमारे दोन कोटींचा  दंड भरण्यासाठी चलन तयार केले आहे.  

दरम्यान, येथील डोंगर परवानगी घेऊन फोडला असता,तर त्याला दंड आकारला नसता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून चलन तयार
बेकायदा उत्खनन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने पालिका आणि ठेकेदार कंपनीला ९ ऑगस्टला नोटीस बजावली. त्यावर १६ ऑगस्टला सुनावणी झाली. कारवाईची व्याप्ती वाढविण्याची शक्‍यता निर्माण होताच, पालिकेने २२ ऑगस्टला दोन कोटी रुपयांच्या रकमेचे चलन तयार केले आहे. दरम्यान, या कामात रॉयल्टीसाठी तरतूद केली आहे. त्यातून ती भरणार असल्याचे पालिकेने सुनावणीत कबूल केले आहे, असे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या कामासाठी केलेल्या खोदाईची रॉयल्टीसह दंड ठेकेदाराने भरणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठेकेदार कंपनीच ती रक्कम भरणार आहे. मात्र, सध्या पालिका दोन कोटी रुपये भरेल. 
- विजय शिंदे, अधीक्षक अभियंता, महापालिका

News Item ID: 

599-news_story-1567192199

Mobile Device Headline: 

पालिकेला दोन कोटींचा भुर्दंड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

The district administration has imposed a fine of Rs two crore PMC

Author Type: 

External Author

ज्ञानेश सावंत  

पुणे

महापालिका

Search Functional Tags: 

पुणे, महापालिका

Twitter Publish: 

Meta Description: 

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पालिकेला दोन कोटींचा भुर्दंड पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कात्रज चौक ते खडीमशिन चौकापर्यंतच्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल १६२ कोटी रुपयांचे हे काम ठेकेदार  कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.  कोंढव्यातील डोंगर फोडून सुमारे ४२ हजार ४२४ ब्रास मुरूम आणि दगड काढल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत आढळले. त्यानुसार महापालिका आणि ठेकेदार कंपनीला नोटीस देत खुलासा करण्यासाठी  मुदत दिली होती. परंतु, डोंगर फोडण्याबाबत ठेकेदाराने महापालिकेला कल्पना दिली नाही. त्यामुळे महापालिकेने रॉयल्टीसह सुमारे दोन कोटींचा  दंड भरण्यासाठी चलन तयार केले आहे.   दरम्यान, येथील डोंगर परवानगी घेऊन फोडला असता,तर त्याला दंड आकारला नसता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेकडून चलन तयार बेकायदा उत्खनन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने पालिका आणि ठेकेदार कंपनीला ९ ऑगस्टला नोटीस बजावली. त्यावर १६ ऑगस्टला सुनावणी झाली. कारवाईची व्याप्ती वाढविण्याची शक्‍यता निर्माण होताच, पालिकेने २२ ऑगस्टला दोन कोटी रुपयांच्या रकमेचे चलन तयार केले आहे. दरम्यान, या कामात रॉयल्टीसाठी तरतूद केली आहे. त्यातून ती भरणार असल्याचे पालिकेने सुनावणीत कबूल केले आहे, असे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.  या कामासाठी केलेल्या खोदाईची रॉयल्टीसह दंड ठेकेदाराने भरणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठेकेदार कंपनीच ती रक्कम भरणार आहे. मात्र, सध्या पालिका दोन कोटी रुपये भरेल.  - विजय शिंदे, अधीक्षक अभियंता, महापालिका News Item ID:  599-news_story-1567192199 Mobile Device Headline:  पालिकेला दोन कोटींचा भुर्दंड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कात्रज चौक ते खडीमशिन चौकापर्यंतच्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल १६२ कोटी रुपयांचे हे काम ठेकेदार  कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.  कोंढव्यातील डोंगर फोडून सुमारे ४२ हजार ४२४ ब्रास मुरूम आणि दगड काढल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत आढळले. त्यानुसार महापालिका आणि ठेकेदार कंपनीला नोटीस देत खुलासा करण्यासाठी  मुदत दिली होती. परंतु, डोंगर फोडण्याबाबत ठेकेदाराने महापालिकेला कल्पना दिली नाही. त्यामुळे महापालिकेने रॉयल्टीसह सुमारे दोन कोटींचा  दंड भरण्यासाठी चलन तयार केले आहे.   दरम्यान, येथील डोंगर परवानगी घेऊन फोडला असता,तर त्याला दंड आकारला नसता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेकडून चलन तयार बेकायदा उत्खनन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने पालिका आणि ठेकेदार कंपनीला ९ ऑगस्टला नोटीस बजावली. त्यावर १६ ऑगस्टला सुनावणी झाली. कारवाईची व्याप्ती वाढविण्याची शक्‍यता निर्माण होताच, पालिकेने २२ ऑगस्टला दोन कोटी रुपयांच्या रकमेचे चलन तयार केले आहे. दरम्यान, या कामात रॉयल्टीसाठी तरतूद केली आहे. त्यातून ती भरणार असल्याचे पालिकेने सुनावणीत कबूल केले आहे, असे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.  या कामासाठी केलेल्या खोदाईची रॉयल्टीसह दंड ठेकेदाराने भरणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठेकेदार कंपनीच ती रक्कम भरणार आहे. मात्र, सध्या पालिका दोन कोटी रुपये भरेल.  - विजय शिंदे, अधीक्षक अभियंता, महापालिका Vertical Image:  English Headline:  The district administration has imposed a fine of Rs two crore PMC Author Type:  External Author ज्ञानेश सावंत   पुणे महापालिका Search Functional Tags:  पुणे, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MNp8e4
Read More

Thursday, August 29, 2019

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

August 29, 2019 0 Comments