Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 27, 2019

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

August 27, 2019 0 Comments
जॉन अब्राहम की फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में दूसरा वीकेंड भी सफलतापूर्वक पार कर लिया है। 12 दिनों की कमाई के साथ फिल्म ने 86.04 करोड़ क...
Read More
प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

August 27, 2019 0 Comments
प्रभास की एक्शन फिल्म 'साहो' 30 अगस्त को रिलीज हो रही है। फिल्म को दर्शकों तक पहुंचाने के लिए प्री- रिलीज इवेंट में अब तक 2 करोड़ के...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

August 27, 2019 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म मिशन मंगल दूसरे वीकेंड तक 160 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। यह इस साल की पांचवी फिल्म है, जिसने 150 करोड़ से ऊपर का...
Read More
बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

August 27, 2019 0 Comments
फिल्म मिशन मंगल बॉक्स ऑफिस पर 8 दिनों में 128 करोड़ तक का बिजनेस कर चुकी है। गुरुवार को फिल्म ने 6.94 करोड़ का कलेक्शन किया है। फिल्म सुपरहि...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'बाटला हाउस' का पहला हफ्ता पूरा- यहां जानें 7 दिनों का कलेक्शन

BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'बाटला हाउस' का पहला हफ्ता पूरा- यहां जानें 7 दिनों का कलेक्शन

August 27, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। 7 दिनों में फिल्म ने 62.06 करोड़ का बिजनेस कर लिया है। मिशन ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का पहला हफ्ता पूरा- सुपरहिट कलेक्शन के साथ कमा रही प्रॉफिट

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का पहला हफ्ता पूरा- सुपरहिट कलेक्शन के साथ कमा रही प्रॉफिट

August 27, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन की फिल्म मिशन मंगल ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। लगभग 120 करोड़ की कमाई के साथ फिल्म बॉक्स ऑफिस पर ...
Read More
अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

August 27, 2019 0 Comments
'मिशन मंगल' की 100 करोड़ की सफलता के बाद अक्षय कुमार 'हाउसफुल 4' के साथ दिवाली पर आ रहे हैं। इस बार  'हाउसफुल' से कर...
Read More
लोहगाव विमानतळावर "पार्किंग लॉट' 

पुणे - लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. 

विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबरचे स्टॅंड आवाराच्या बाहेर उभारले आहेत. त्यामुळे त्यांना बॅगा घेऊन काही अंतर चालत जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ महिलांचे हाल होतात; तसेच पाऊस असताना बॅगाही भिजत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच विमानतळ प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना कॅब कंपन्यांकडून शुल्क आकारले जात आहे; तसेच तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबल्यास सुमारे 350 रुपये दंड केला जातो. या प्रकारामुळेही कॅबचालक विमानतळाच्या आवारात प्रवेश करण्यास तयार नसतात. त्यांनी प्रवेश केल्यास त्याचे शुल्क प्रवाशाच्या भाड्यातून वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विमानतळ संचालक अजयकुमार यांची भेट घेऊन, पार्किंगव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली. त्यावर अजयकुमार यांनी हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा (एएआय) आदेश असल्याचे सांगितले. या परिस्थितीत बदल करायचा असल्यास पार्किंगसाठी पुरेशा जागेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळापासून 100 मीटरवर खासगी सहा एकर जमीन आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर ती असल्यामुळे त्यावर बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने ही जागा संपादित करून पार्किंगला उपलब्ध करून द्यावी, असे अजयकुमार यांनी सुचविले. डॉ. धेंडे यांनी पुढाकार घेऊन त्याबाबत जागामालक, महापालिका आयुक्त, विमानतळ संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात जागेच्या बदल्यात रोख रक्कम किंवा टीडीआर उपलब्ध करून देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली; तर जागामालकांनी पार्किंग लॉट विकसित करून महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. या दोन्ही प्रस्तांवांवर येत्या आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली. याबाबत लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी भाड्याच्या शुल्कात विमानतळ विकसनाचे शुल्कही आकारले जाते; तसेच कॅब विमानतळाच्या आवारात आल्यास त्यांच्याकडूनही शुल्क आकारले जाते. या दोन्ही शुल्कांचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे किमान कॅबचे तरी शुल्क विमानतळ प्रशासनाने रद्द केले पाहिजे. 
सोनाली भोसले, प्रवासी 

लोहगाव विमानतळावरील पार्किंगव्यवस्था प्रवाशांना उपयुक्त नाही. त्यात तातडीने बदल केला पाहिजे. अवजड बॅगा घेऊन प्रवासी लांबवर चालत जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे. 
धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक विश्‍लेषक 

News Item ID: 

599-news_story-1566909146

Mobile Device Headline: 

लोहगाव विमानतळावर "पार्किंग लॉट' 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Parking lot at Lohagaon Airport

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विमानतळ

airport

पार्किंग

पुणे

महिला

महापालिका

Search Functional Tags: 

विमानतळ, Airport, पार्किंग, पुणे, महिला, महापालिका

Twitter Publish: 

Meta Description: 

लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लोहगाव विमानतळावर "पार्किंग लॉट'  पुणे - लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली.  विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबरचे स्टॅंड आवाराच्या बाहेर उभारले आहेत. त्यामुळे त्यांना बॅगा घेऊन काही अंतर चालत जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ महिलांचे हाल होतात; तसेच पाऊस असताना बॅगाही भिजत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच विमानतळ प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना कॅब कंपन्यांकडून शुल्क आकारले जात आहे; तसेच तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबल्यास सुमारे 350 रुपये दंड केला जातो. या प्रकारामुळेही कॅबचालक विमानतळाच्या आवारात प्रवेश करण्यास तयार नसतात. त्यांनी प्रवेश केल्यास त्याचे शुल्क प्रवाशाच्या भाड्यातून वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विमानतळ संचालक अजयकुमार यांची भेट घेऊन, पार्किंगव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली. त्यावर अजयकुमार यांनी हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा (एएआय) आदेश असल्याचे सांगितले. या परिस्थितीत बदल करायचा असल्यास पार्किंगसाठी पुरेशा जागेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळापासून 100 मीटरवर खासगी सहा एकर जमीन आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर ती असल्यामुळे त्यावर बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने ही जागा संपादित करून पार्किंगला उपलब्ध करून द्यावी, असे अजयकुमार यांनी सुचविले. डॉ. धेंडे यांनी पुढाकार घेऊन त्याबाबत जागामालक, महापालिका आयुक्त, विमानतळ संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात जागेच्या बदल्यात रोख रक्कम किंवा टीडीआर उपलब्ध करून देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली; तर जागामालकांनी पार्किंग लॉट विकसित करून महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. या दोन्ही प्रस्तांवांवर येत्या आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली. याबाबत लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी भाड्याच्या शुल्कात विमानतळ विकसनाचे शुल्कही आकारले जाते; तसेच कॅब विमानतळाच्या आवारात आल्यास त्यांच्याकडूनही शुल्क आकारले जाते. या दोन्ही शुल्कांचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे किमान कॅबचे तरी शुल्क विमानतळ प्रशासनाने रद्द केले पाहिजे.  सोनाली भोसले, प्रवासी  लोहगाव विमानतळावरील पार्किंगव्यवस्था प्रवाशांना उपयुक्त नाही. त्यात तातडीने बदल केला पाहिजे. अवजड बॅगा घेऊन प्रवासी लांबवर चालत जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे.  धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक विश्‍लेषक  News Item ID:  599-news_story-1566909146 Mobile Device Headline:  लोहगाव विमानतळावर "पार्किंग लॉट'  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली.  विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबरचे स्टॅंड आवाराच्या बाहेर उभारले आहेत. त्यामुळे त्यांना बॅगा घेऊन काही अंतर चालत जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ महिलांचे हाल होतात; तसेच पाऊस असताना बॅगाही भिजत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच विमानतळ प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना कॅब कंपन्यांकडून शुल्क आकारले जात आहे; तसेच तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबल्यास सुमारे 350 रुपये दंड केला जातो. या प्रकारामुळेही कॅबचालक विमानतळाच्या आवारात प्रवेश करण्यास तयार नसतात. त्यांनी प्रवेश केल्यास त्याचे शुल्क प्रवाशाच्या भाड्यातून वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विमानतळ संचालक अजयकुमार यांची भेट घेऊन, पार्किंगव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली. त्यावर अजयकुमार यांनी हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा (एएआय) आदेश असल्याचे सांगितले. या परिस्थितीत बदल करायचा असल्यास पार्किंगसाठी पुरेशा जागेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळापासून 100 मीटरवर खासगी सहा एकर जमीन आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर ती असल्यामुळे त्यावर बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने ही जागा संपादित करून पार्किंगला उपलब्ध करून द्यावी, असे अजयकुमार यांनी सुचविले. डॉ. धेंडे यांनी पुढाकार घेऊन त्याबाबत जागामालक, महापालिका आयुक्त, विमानतळ संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात जागेच्या बदल्यात रोख रक्कम किंवा टीडीआर उपलब्ध करून देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली; तर जागामालकांनी पार्किंग लॉट विकसित करून महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. या दोन्ही प्रस्तांवांवर येत्या आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली. याबाबत लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी भाड्याच्या शुल्कात विमानतळ विकसनाचे शुल्कही आकारले जाते; तसेच कॅब विमानतळाच्या आवारात आल्यास त्यांच्याकडूनही शुल्क आकारले जाते. या दोन्ही शुल्कांचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे किमान कॅबचे तरी शुल्क विमानतळ प्रशासनाने रद्द केले पाहिजे.  सोनाली भोसले, प्रवासी  लोहगाव विमानतळावरील पार्किंगव्यवस्था प्रवाशांना उपयुक्त नाही. त्यात तातडीने बदल केला पाहिजे. अवजड बॅगा घेऊन प्रवासी लांबवर चालत जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे.  धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक विश्‍लेषक  Vertical Image:  English Headline:  Parking lot at Lohagaon Airport Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विमानतळ airport पार्किंग पुणे महिला महापालिका Search Functional Tags:  विमानतळ, Airport, पार्किंग, पुणे, महिला, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U7h9JV
Read More
करमहसुलाची चिंता

मुंबई - गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. मंदीच्या प्रभावात करसंकलनाचे उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य होणार, असा सवाल नाणेनिधीने उपस्थित केला आहे. नाणेनिधीकडून वार्षिक आधारावर अर्थव्यवस्थांचा आढावा घेतला जातो. 

संस्थेकडून अर्थतज्ज्ञ, केंद्र सरकार आणि केंद्रीय बॅंकेच्या प्रतिनिधीशी चर्चा करून अर्थव्यवस्थेविषयक माहिती घेतली जाते. विकासाला बाधा पोचवणाऱ्या घटकांवर देखरेख ठेवून त्यानुसार अर्थव्यवस्थांविषयक विस्तृत अहवाल नाणेनिधी तयार करत असते. या प्रक्रियेत भारताकडून याच आठवड्यात नाणेनिधीला अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली जाणार आहे.  

२०१८-१९ या वर्षात केंद्राच्या कर संकलनात १.७० लाख कोटींची घट झाली. सुधारित अंदाजानुसार कर संकलन ७.५ टक्‍क्‍यांनी घसरले. त्यामुळे चालू वर्षासाठीच्या कर महसुली उद्दिष्टाबाबत नाणेनिधीने प्रश्‍न उपस्थित केला आहे. सरकारने यंदा कर महसुलात २५ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्यक्ष करात केवळ ४.६९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्ष करात १७.३ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र वस्तू आणि सेवाकरातील अडथळे, मंदीचा प्रभाव यामुळे कर महसुलावर परिणाम होण्याची शक्‍यता नाणेनिधीने व्यक्त केली आहे. विकासदर कमी झाल्यास कर महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

नाणेनिधीने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज ०.३० टक्‍क्‍याने कमी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही मंदीबाबत चिंता व्यक्त करत चालू वर्षाचा विकासदर ०.१० टक्‍क्‍यानी कमी केला आहे. यंदा अर्थव्यवस्था ६.९ टक्‍क्‍यांनी वृद्धी करेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

केंद्र सरकारला रिझर्व्ह बॅंकेकडून उपलब्ध होणारा अतिरिक्त निधी आणि लाभांश यामुळे करमहसुलाचे उद्दिष्ट साध्य होण्यास फारशी अडचण जाणवणार नाही. गेल्या वर्षी ‘आरबीआय’चा निधी मिळाला नसल्याने करमहसुलात तूट दिसून आली. यंदा अतिरिक्त निधी हा तीनपटीने अधिक आहे, जो सरकारला वर्षअखेर करमहसुलाचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यास मदत करेल.
- समीर नारंग,  अर्थतज्ज्ञ, बॅंक ऑफ बडोदा

करमहसूल
वर्ष                                           एकूण कर (लाख कोटी)
२०१८-१९ (सुधारित अंदाजानुसार)    १४.८
२०१८-१९ (प्रत्यक्ष संकलन)    १३.१
२०१९-२० (अंतरिम अर्थसंकल्प)    १७.०
२०१९-२० (पूर्ण अर्थसंकल्प)    १६.४

News Item ID: 

599-news_story-1566932317

Mobile Device Headline: 

करमहसुलाची चिंता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

The International Monetary Fund has expressed skepticism over the central government's tax collection estimates

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

भारत

विकास

सरकार

government

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

अर्थव्यवस्था

Search Functional Tags: 

भारत, विकास, सरकार, Government, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अर्थव्यवस्था

Twitter Publish: 

Meta Description: 

गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

करमहसुलाची चिंता मुंबई - गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. मंदीच्या प्रभावात करसंकलनाचे उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य होणार, असा सवाल नाणेनिधीने उपस्थित केला आहे. नाणेनिधीकडून वार्षिक आधारावर अर्थव्यवस्थांचा आढावा घेतला जातो.  संस्थेकडून अर्थतज्ज्ञ, केंद्र सरकार आणि केंद्रीय बॅंकेच्या प्रतिनिधीशी चर्चा करून अर्थव्यवस्थेविषयक माहिती घेतली जाते. विकासाला बाधा पोचवणाऱ्या घटकांवर देखरेख ठेवून त्यानुसार अर्थव्यवस्थांविषयक विस्तृत अहवाल नाणेनिधी तयार करत असते. या प्रक्रियेत भारताकडून याच आठवड्यात नाणेनिधीला अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली जाणार आहे.   २०१८-१९ या वर्षात केंद्राच्या कर संकलनात १.७० लाख कोटींची घट झाली. सुधारित अंदाजानुसार कर संकलन ७.५ टक्‍क्‍यांनी घसरले. त्यामुळे चालू वर्षासाठीच्या कर महसुली उद्दिष्टाबाबत नाणेनिधीने प्रश्‍न उपस्थित केला आहे. सरकारने यंदा कर महसुलात २५ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्यक्ष करात केवळ ४.६९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्ष करात १७.३ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र वस्तू आणि सेवाकरातील अडथळे, मंदीचा प्रभाव यामुळे कर महसुलावर परिणाम होण्याची शक्‍यता नाणेनिधीने व्यक्त केली आहे. विकासदर कमी झाल्यास कर महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. नाणेनिधीने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज ०.३० टक्‍क्‍याने कमी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही मंदीबाबत चिंता व्यक्त करत चालू वर्षाचा विकासदर ०.१० टक्‍क्‍यानी कमी केला आहे. यंदा अर्थव्यवस्था ६.९ टक्‍क्‍यांनी वृद्धी करेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. केंद्र सरकारला रिझर्व्ह बॅंकेकडून उपलब्ध होणारा अतिरिक्त निधी आणि लाभांश यामुळे करमहसुलाचे उद्दिष्ट साध्य होण्यास फारशी अडचण जाणवणार नाही. गेल्या वर्षी ‘आरबीआय’चा निधी मिळाला नसल्याने करमहसुलात तूट दिसून आली. यंदा अतिरिक्त निधी हा तीनपटीने अधिक आहे, जो सरकारला वर्षअखेर करमहसुलाचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यास मदत करेल. - समीर नारंग,  अर्थतज्ज्ञ, बॅंक ऑफ बडोदा करमहसूल वर्ष                                           एकूण कर (लाख कोटी) २०१८-१९ (सुधारित अंदाजानुसार)    १४.८ २०१८-१९ (प्रत्यक्ष संकलन)    १३.१ २०१९-२० (अंतरिम अर्थसंकल्प)    १७.० २०१९-२० (पूर्ण अर्थसंकल्प)    १६.४ News Item ID:  599-news_story-1566932317 Mobile Device Headline:  करमहसुलाची चिंता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. मंदीच्या प्रभावात करसंकलनाचे उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य होणार, असा सवाल नाणेनिधीने उपस्थित केला आहे. नाणेनिधीकडून वार्षिक आधारावर अर्थव्यवस्थांचा आढावा घेतला जातो.  संस्थेकडून अर्थतज्ज्ञ, केंद्र सरकार आणि केंद्रीय बॅंकेच्या प्रतिनिधीशी चर्चा करून अर्थव्यवस्थेविषयक माहिती घेतली जाते. विकासाला बाधा पोचवणाऱ्या घटकांवर देखरेख ठेवून त्यानुसार अर्थव्यवस्थांविषयक विस्तृत अहवाल नाणेनिधी तयार करत असते. या प्रक्रियेत भारताकडून याच आठवड्यात नाणेनिधीला अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली जाणार आहे.   २०१८-१९ या वर्षात केंद्राच्या कर संकलनात १.७० लाख कोटींची घट झाली. सुधारित अंदाजानुसार कर संकलन ७.५ टक्‍क्‍यांनी घसरले. त्यामुळे चालू वर्षासाठीच्या कर महसुली उद्दिष्टाबाबत नाणेनिधीने प्रश्‍न उपस्थित केला आहे. सरकारने यंदा कर महसुलात २५ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्यक्ष करात केवळ ४.६९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्ष करात १७.३ टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र वस्तू आणि सेवाकरातील अडथळे, मंदीचा प्रभाव यामुळे कर महसुलावर परिणाम होण्याची शक्‍यता नाणेनिधीने व्यक्त केली आहे. विकासदर कमी झाल्यास कर महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. नाणेनिधीने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज ०.३० टक्‍क्‍याने कमी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही मंदीबाबत चिंता व्यक्त करत चालू वर्षाचा विकासदर ०.१० टक्‍क्‍यानी कमी केला आहे. यंदा अर्थव्यवस्था ६.९ टक्‍क्‍यांनी वृद्धी करेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. केंद्र सरकारला रिझर्व्ह बॅंकेकडून उपलब्ध होणारा अतिरिक्त निधी आणि लाभांश यामुळे करमहसुलाचे उद्दिष्ट साध्य होण्यास फारशी अडचण जाणवणार नाही. गेल्या वर्षी ‘आरबीआय’चा निधी मिळाला नसल्याने करमहसुलात तूट दिसून आली. यंदा अतिरिक्त निधी हा तीनपटीने अधिक आहे, जो सरकारला वर्षअखेर करमहसुलाचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यास मदत करेल. - समीर नारंग,  अर्थतज्ज्ञ, बॅंक ऑफ बडोदा करमहसूल वर्ष                                           एकूण कर (लाख कोटी) २०१८-१९ (सुधारित अंदाजानुसार)    १४.८ २०१८-१९ (प्रत्यक्ष संकलन)    १३.१ २०१९-२० (अंतरिम अर्थसंकल्प)    १७.० २०१९-२० (पूर्ण अर्थसंकल्प)    १६.४ Vertical Image:  English Headline:  The International Monetary Fund has expressed skepticism over the central government's tax collection estimates Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत विकास सरकार government आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थव्यवस्था Search Functional Tags:  भारत, विकास, सरकार, Government, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अर्थव्यवस्था Twitter Publish:  Meta Description:  गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30DwV1D