Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 26, 2019

सकाळ ढोल-ताशा स्पर्धेला उद्यापर्यंत मुदतवाढ

पुणे - राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

या स्पर्धेसाठी आपल्या पथकाचा वादनाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  वाचकांच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स मिळतील ते पथक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पारितोषिके दिली  जातील. 

व्हिडिओ webeditor@esakal.com या ई-मेल ॲड्रेसवर आपण पाठवू शकता. ई-मेल पाठविण्यासाठी गुगल ड्राइव्हचा वापरही आपण करू शकता. ई-मेलमध्ये आपला संपर्क क्रमांक आणि पथकाचे नाव अत्यावश्‍यक आहे.

स्पर्धेच्या अटी
    व्हिडिओच्या सुरवातीस आपल्या पथकाचे नाव व त्या दिवशीची तारीख सांगून मग वादनाला सुरवात करावी. (तारीख नसलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार नाहीत) 
    चाळीस ढोल व दहा ताशे यांची मर्यादा असावी.
    (झांज-टिपरी-ध्वज यांच्या संख्येला मर्यादा राहणार नाही)  
    ही स्पर्धा केवळ पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांसाठीच मर्यादित आहे  
    २८ ऑगस्टला सायंकाळी सहानंतर व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत  

संपर्क - मो. ९८८१०९९००५, ९७६५३१८२८७

News Item ID: 

599-news_story-1566846234

Mobile Device Headline: 

सकाळ ढोल-ताशा स्पर्धेला उद्यापर्यंत मुदतवाढ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Extending the Sakal-Dhol-Tasha competition till tomorrow

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

गणेशोत्सव

सकाळ

स्पर्धा

व्हिडिओ

Search Functional Tags: 

पुणे, गणेशोत्सव, सकाळ, स्पर्धा, व्हिडिओ

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सकाळ ढोल-ताशा स्पर्धेला उद्यापर्यंत मुदतवाढ पुणे - राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.  या स्पर्धेसाठी आपल्या पथकाचा वादनाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  वाचकांच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स मिळतील ते पथक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पारितोषिके दिली  जातील.  व्हिडिओ webeditor@esakal.com या ई-मेल ॲड्रेसवर आपण पाठवू शकता. ई-मेल पाठविण्यासाठी गुगल ड्राइव्हचा वापरही आपण करू शकता. ई-मेलमध्ये आपला संपर्क क्रमांक आणि पथकाचे नाव अत्यावश्‍यक आहे. स्पर्धेच्या अटी     व्हिडिओच्या सुरवातीस आपल्या पथकाचे नाव व त्या दिवशीची तारीख सांगून मग वादनाला सुरवात करावी. (तारीख नसलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार नाहीत)      चाळीस ढोल व दहा ताशे यांची मर्यादा असावी.     (झांज-टिपरी-ध्वज यांच्या संख्येला मर्यादा राहणार नाही)       ही स्पर्धा केवळ पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांसाठीच मर्यादित आहे       २८ ऑगस्टला सायंकाळी सहानंतर व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत   संपर्क - मो. ९८८१०९९००५, ९७६५३१८२८७ News Item ID:  599-news_story-1566846234 Mobile Device Headline:  सकाळ ढोल-ताशा स्पर्धेला उद्यापर्यंत मुदतवाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.  या स्पर्धेसाठी आपल्या पथकाचा वादनाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  वाचकांच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स मिळतील ते पथक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पारितोषिके दिली  जातील.  व्हिडिओ webeditor@esakal.com या ई-मेल ॲड्रेसवर आपण पाठवू शकता. ई-मेल पाठविण्यासाठी गुगल ड्राइव्हचा वापरही आपण करू शकता. ई-मेलमध्ये आपला संपर्क क्रमांक आणि पथकाचे नाव अत्यावश्‍यक आहे. स्पर्धेच्या अटी     व्हिडिओच्या सुरवातीस आपल्या पथकाचे नाव व त्या दिवशीची तारीख सांगून मग वादनाला सुरवात करावी. (तारीख नसलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार नाहीत)      चाळीस ढोल व दहा ताशे यांची मर्यादा असावी.     (झांज-टिपरी-ध्वज यांच्या संख्येला मर्यादा राहणार नाही)       ही स्पर्धा केवळ पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांसाठीच मर्यादित आहे       २८ ऑगस्टला सायंकाळी सहानंतर व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत   संपर्क - मो. ९८८१०९९००५, ९७६५३१८२८७ Vertical Image:  English Headline:  Extending the Sakal-Dhol-Tasha competition till tomorrow Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे गणेशोत्सव सकाळ स्पर्धा व्हिडिओ Search Functional Tags:  पुणे, गणेशोत्सव, सकाळ, स्पर्धा, व्हिडिओ Twitter Publish:  Meta Description:  राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33XFTZu
Read More
Vidhan Sabha 2019 : 'आठही जागा भाजपच लढविणार'

विधानसभा 2019
पुणे - शहरातील आठही मतदारसंघात भाजपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा पक्षानेच लढवाव्यात, अशी शहर भाजपची भूमिका असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असली तरी जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या निमित्ताने मिसाळ यांनी सोमवारी ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा करायचा का शहराचा स्वतंत्र करायचा, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही मिसाळ यांनी सांगितले. भाजपची बूथ यंत्रणा आणखी सक्षम करणे तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आणखी भर दिला जाईल. शहरात गेल्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल पक्षाने घेतली आहे. शहरातील सुमारे ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असेल. वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मेट्रो, पीएमपी, रिंगरोड आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वारगेट- कात्रज मार्गावरील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठीचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1566836660

BJP will contest all eight seats in Pune city says Madhuri Misal

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

आमदार

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

शहरातील आठही मतदारसंघात भाजपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा पक्षानेच लढवाव्यात, अशी शहर भाजपची भूमिका असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असली तरी जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : 'आठही जागा भाजपच लढविणार' विधानसभा 2019 पुणे - शहरातील आठही मतदारसंघात भाजपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा पक्षानेच लढवाव्यात, अशी शहर भाजपची भूमिका असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असली तरी जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या निमित्ताने मिसाळ यांनी सोमवारी ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा करायचा का शहराचा स्वतंत्र करायचा, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही मिसाळ यांनी सांगितले. भाजपची बूथ यंत्रणा आणखी सक्षम करणे तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आणखी भर दिला जाईल. शहरात गेल्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल पक्षाने घेतली आहे. शहरातील सुमारे ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असेल. वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मेट्रो, पीएमपी, रिंगरोड आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वारगेट- कात्रज मार्गावरील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठीचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1566836660 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : 'आठही जागा भाजपच लढविणार' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 पुणे - शहरातील आठही मतदारसंघात भाजपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा पक्षानेच लढवाव्यात, अशी शहर भाजपची भूमिका असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असली तरी जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या निमित्ताने मिसाळ यांनी सोमवारी ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा करायचा का शहराचा स्वतंत्र करायचा, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही मिसाळ यांनी सांगितले. भाजपची बूथ यंत्रणा आणखी सक्षम करणे तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आणखी भर दिला जाईल. शहरात गेल्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल पक्षाने घेतली आहे. शहरातील सुमारे ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असेल. वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मेट्रो, पीएमपी, रिंगरोड आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वारगेट- कात्रज मार्गावरील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठीचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  BJP will contest all eight seats in Pune city says Madhuri Misal Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे आमदार Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, आमदार Twitter Publish:  Meta Description:  शहरातील आठही मतदारसंघात भाजपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा पक्षानेच लढवाव्यात, अशी शहर भाजपची भूमिका असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असली तरी जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 26, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Znv83l
Read More
प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

August 26, 2019 0 Comments
प्रभास की एक्शन फिल्म 'साहो' 30 अगस्त को रिलीज हो रही है। फिल्म को दर्शकों तक पहुंचाने के लिए प्री- रिलीज इवेंट में अब तक 2 करोड़ के...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

August 26, 2019 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म मिशन मंगल दूसरे वीकेंड तक 160 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। यह इस साल की पांचवी फिल्म है, जिसने 150 करोड़ से ऊपर का...
Read More
बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

August 26, 2019 0 Comments
फिल्म मिशन मंगल बॉक्स ऑफिस पर 8 दिनों में 128 करोड़ तक का बिजनेस कर चुकी है। गुरुवार को फिल्म ने 6.94 करोड़ का कलेक्शन किया है। फिल्म सुपरहि...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'बाटला हाउस' का पहला हफ्ता पूरा- यहां जानें 7 दिनों का कलेक्शन

BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'बाटला हाउस' का पहला हफ्ता पूरा- यहां जानें 7 दिनों का कलेक्शन

August 26, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। 7 दिनों में फिल्म ने 62.06 करोड़ का बिजनेस कर लिया है। मिशन ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का पहला हफ्ता पूरा- सुपरहिट कलेक्शन के साथ कमा रही प्रॉफिट

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का पहला हफ्ता पूरा- सुपरहिट कलेक्शन के साथ कमा रही प्रॉफिट

August 26, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन की फिल्म मिशन मंगल ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। लगभग 120 करोड़ की कमाई के साथ फिल्म बॉक्स ऑफिस पर ...
Read More
अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

August 26, 2019 0 Comments
'मिशन मंगल' की 100 करोड़ की सफलता के बाद अक्षय कुमार 'हाउसफुल 4' के साथ दिवाली पर आ रहे हैं। इस बार  'हाउसफुल' से कर...
Read More
100 करोड़ क्लब में सबसे तेज़ एंट्री- 'मिशन मंगल' बनेगी अक्षय कुमार की सबसे बड़ी फिल्म!

100 करोड़ क्लब में सबसे तेज़ एंट्री- 'मिशन मंगल' बनेगी अक्षय कुमार की सबसे बड़ी फिल्म!

August 26, 2019 0 Comments
5 दिनों के शानदार कलेक्शन के साथ मिशन मंगल 100 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। सोमवार को फिल्म ने 8.91 करोड़ का कलेक्शन किया है। खास बात ह...
Read More
BOX OFFICE : बाटला हाउस का रिकॅार्ड, ताबड़तोड़ कमाई ,जॅान अब्राहम की सोलो सुपरहिट

BOX OFFICE : बाटला हाउस का रिकॅार्ड, ताबड़तोड़ कमाई ,जॅान अब्राहम की सोलो सुपरहिट

August 26, 2019 0 Comments
15 अगस्त जॅान अब्राहम की बाटला हाउस रिलीज हुई। मिशन मंगल के रिलीज के कारण, अक्षय कुमार और जॅान अब्राहम के बीच ये इस साल का सबसे बड़ा क्लैश म...
Read More
BOX OFFICE: 5 दिनों में ही 100 करोड़ पार 'मिशन मंगल'- यहां जानें फिल्म का बजट और मुनाफा

BOX OFFICE: 5 दिनों में ही 100 करोड़ पार 'मिशन मंगल'- यहां जानें फिल्म का बजट और मुनाफा

August 26, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन की फिल्म मिशन मंगल ने 5 दिनों में ही 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। फिल्म बॉक्स ऑफिस पर सुपरहिट हो चुकी है। ...
Read More

Sunday, August 25, 2019

अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

अक्षय कुमार की हाउसफुल 4, दिवाली पर होगा 2 बिग क्लैश, Box office पर कांटे की टक्कर !

August 25, 2019 0 Comments