Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 18, 2019

लोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध

पुणे - लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला हातभार, अशी अनेक चांगली कामे ‘सकाळ’ करीत आहे. केवळ टीका न करता जातपात, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तसेच, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘एमटीडीसी’चे कार्यकारी संचालक अभिमन्यू काळे, सकाळ रिलीफ फंडाच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. सतीश देसाई, पोपटलाल ओसवाल, वालचंद संचेती, शैलेश गुजर, राजेश शहा, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष व वसतिगृह समितीचे अध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सचिव मुकुंद काळे, खजिनदार शिवाजीराव घोडेकर, माळीणच्या सरपंच हौसाबाई असवले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाची इमारत उभी करण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’सोबत समाजाचे मोठे योगदान आहे. समाजाचा ‘सकाळ’वर असलेला विश्वास आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी आमचे विश्वस्त वेळ देतात, झटतात या एकोप्यातून चांगल्या गोष्टी घडतात. ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्यापासून ही मदतीची परंपरा सुरू आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून मुलांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत करतो. यात समाजाचे साहाय्य आहे. आदिवासी विद्यार्थांच्या वसतिगृहासाठी एक चांगली इमारत बांधली, दिलेल्या पैशाचा चांगला विनियोग झाला, याचे समाधान आहे.’’

वळसे पाटील म्हणाले, ‘‘माळीणमध्ये मदत करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे पैसा जमा झाला होता. या भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय नव्हती; म्हणून वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. ‘सकाळ’ने त्यास मान्यता देऊन पैसे देत पुढाकार घेतला. राज्यात, देशात कोणतीही आपत्ती किंवा संकट आले, की ‘सकाळ माध्यम समूह’ मदतीसाठी धावून येतो.’’
श्रीराम पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाचा हा उद््घाटन सोहळा समाधान व साफल्याचा क्षण आहे. ‘सकाळ’वर विश्वास असल्याने मोठ्यांसह लहान मुलेही त्यांच्याकडील पैसे देऊन समाजकार्याला हातभार लावतात.’’

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, सत्यशील शेरकर, माजी विद्यार्थी गणेश उरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक जयसिंगराव काळे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद काळे यांनी आभार मानले.

सुविधांनी सुसज्ज इमारत
या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी नऊ खोल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठीही सर्व सुविधा असलेली खोली, स्वतंत्र भोजनकक्ष व स्वयंपाकघर, अभ्यासिका, स्वच्छतागृह, कार्यालय अशी व्यवस्था आहे.

News Item ID: 

599-news_story-1566152588

Mobile Device Headline: 

लोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Malin Hostel Building making by Sakal relief Fund Prataprao Pawar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सकाळ रिलीफ फंड

पुणे

training

शिक्षण

education

विकास

सकाळ

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील

श्रीराम पवार

साखर

सरपंच

initiatives

Search Functional Tags: 

सकाळ रिलीफ फंड, पुणे, Training, शिक्षण, Education, विकास, सकाळ, आंबेगाव, दिलीप वळसे पाटील, श्रीराम पवार, साखर, सरपंच, Initiatives

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Malin Hostel Building, making, Sakal relief Fund, Prataprao Pawar

Meta Description: 

सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध पुणे - लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला हातभार, अशी अनेक चांगली कामे ‘सकाळ’ करीत आहे. केवळ टीका न करता जातपात, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तसेच, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘एमटीडीसी’चे कार्यकारी संचालक अभिमन्यू काळे, सकाळ रिलीफ फंडाच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. सतीश देसाई, पोपटलाल ओसवाल, वालचंद संचेती, शैलेश गुजर, राजेश शहा, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष व वसतिगृह समितीचे अध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सचिव मुकुंद काळे, खजिनदार शिवाजीराव घोडेकर, माळीणच्या सरपंच हौसाबाई असवले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे आदी या वेळी उपस्थित होते. प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाची इमारत उभी करण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’सोबत समाजाचे मोठे योगदान आहे. समाजाचा ‘सकाळ’वर असलेला विश्वास आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी आमचे विश्वस्त वेळ देतात, झटतात या एकोप्यातून चांगल्या गोष्टी घडतात. ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्यापासून ही मदतीची परंपरा सुरू आहे. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून मुलांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत करतो. यात समाजाचे साहाय्य आहे. आदिवासी विद्यार्थांच्या वसतिगृहासाठी एक चांगली इमारत बांधली, दिलेल्या पैशाचा चांगला विनियोग झाला, याचे समाधान आहे.’’ वळसे पाटील म्हणाले, ‘‘माळीणमध्ये मदत करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे पैसा जमा झाला होता. या भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय नव्हती; म्हणून वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. ‘सकाळ’ने त्यास मान्यता देऊन पैसे देत पुढाकार घेतला. राज्यात, देशात कोणतीही आपत्ती किंवा संकट आले, की ‘सकाळ माध्यम समूह’ मदतीसाठी धावून येतो.’’ श्रीराम पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाचा हा उद््घाटन सोहळा समाधान व साफल्याचा क्षण आहे. ‘सकाळ’वर विश्वास असल्याने मोठ्यांसह लहान मुलेही त्यांच्याकडील पैसे देऊन समाजकार्याला हातभार लावतात.’’ या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, सत्यशील शेरकर, माजी विद्यार्थी गणेश उरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक जयसिंगराव काळे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद काळे यांनी आभार मानले. सुविधांनी सुसज्ज इमारत या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी नऊ खोल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठीही सर्व सुविधा असलेली खोली, स्वतंत्र भोजनकक्ष व स्वयंपाकघर, अभ्यासिका, स्वच्छतागृह, कार्यालय अशी व्यवस्था आहे. News Item ID:  599-news_story-1566152588 Mobile Device Headline:  लोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला हातभार, अशी अनेक चांगली कामे ‘सकाळ’ करीत आहे. केवळ टीका न करता जातपात, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तसेच, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘एमटीडीसी’चे कार्यकारी संचालक अभिमन्यू काळे, सकाळ रिलीफ फंडाच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. सतीश देसाई, पोपटलाल ओसवाल, वालचंद संचेती, शैलेश गुजर, राजेश शहा, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष व वसतिगृह समितीचे अध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सचिव मुकुंद काळे, खजिनदार शिवाजीराव घोडेकर, माळीणच्या सरपंच हौसाबाई असवले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे आदी या वेळी उपस्थित होते. प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाची इमारत उभी करण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’सोबत समाजाचे मोठे योगदान आहे. समाजाचा ‘सकाळ’वर असलेला विश्वास आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी आमचे विश्वस्त वेळ देतात, झटतात या एकोप्यातून चांगल्या गोष्टी घडतात. ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्यापासून ही मदतीची परंपरा सुरू आहे. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून मुलांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत करतो. यात समाजाचे साहाय्य आहे. आदिवासी विद्यार्थांच्या वसतिगृहासाठी एक चांगली इमारत बांधली, दिलेल्या पैशाचा चांगला विनियोग झाला, याचे समाधान आहे.’’ वळसे पाटील म्हणाले, ‘‘माळीणमध्ये मदत करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे पैसा जमा झाला होता. या भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय नव्हती; म्हणून वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. ‘सकाळ’ने त्यास मान्यता देऊन पैसे देत पुढाकार घेतला. राज्यात, देशात कोणतीही आपत्ती किंवा संकट आले, की ‘सकाळ माध्यम समूह’ मदतीसाठी धावून येतो.’’ श्रीराम पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाचा हा उद््घाटन सोहळा समाधान व साफल्याचा क्षण आहे. ‘सकाळ’वर विश्वास असल्याने मोठ्यांसह लहान मुलेही त्यांच्याकडील पैसे देऊन समाजकार्याला हातभार लावतात.’’ या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, सत्यशील शेरकर, माजी विद्यार्थी गणेश उरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक जयसिंगराव काळे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद काळे यांनी आभार मानले. सुविधांनी सुसज्ज इमारत या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी नऊ खोल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठीही सर्व सुविधा असलेली खोली, स्वतंत्र भोजनकक्ष व स्वयंपाकघर, अभ्यासिका, स्वच्छतागृह, कार्यालय अशी व्यवस्था आहे. Vertical Image:  English Headline:  Malin Hostel Building making by Sakal relief Fund Prataprao Pawar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ रिलीफ फंड पुणे training शिक्षण education विकास सकाळ आंबेगाव दिलीप वळसे पाटील श्रीराम पवार साखर सरपंच initiatives Search Functional Tags:  सकाळ रिलीफ फंड, पुणे, Training, शिक्षण, Education, विकास, सकाळ, आंबेगाव, दिलीप वळसे पाटील, श्रीराम पवार, साखर, सरपंच, Initiatives Twitter Publish:  Meta Keyword:  Malin Hostel Building, making, Sakal relief Fund, Prataprao Pawar Meta Description:  सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L6DX8D
Read More
पाकिस्तान प्रशासित काश्मीर खरंच किती 'आझाद' आहे?
महाराष्ट्र में बड़ा सड़क हादसा, बस और कंटेनर की भिड़ंत में 11 की मौत, 20 लोग घायल https://ift.tt/2NfH8z5
कारखान्यांना मिळणार "ऍडव्हान्स' गाळप परवाना

पूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक
सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. त्यातच आता सांगली व कोल्हापुरातील पुरामुळेही उसाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाची तातडीची बैठक 27 ऑगस्टला बोलावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, एक सप्टेंबरपासून ऍडव्हान्स्‌ड ऑनलाइन गाळप परवाने देण्यास सुरवात होईल, असेही सांगण्यात आले.

गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला; तर यंदा सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी व बीड या उसाच्या पट्ट्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. सांगली, कोल्हापुरात उसाचे क्षेत्र अधिक आहे; परंतु सलग आठ-दहा दिवस पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याने त्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम वेळेवर सुरू होईल, मात्र किती कारखाने चालतील अन्‌ किती दिवस चालतील, यावर अद्याप सांगणे अशक्‍य आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात तब्बल 350 लाख क्‍विंटलची घट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते; परंतु राज्यातील उसाची स्थिती पाहता ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने दिले जाणार आहेत. मात्र, गाळप कधीपासून सुरू होणार, याचा निर्णय मंत्री समितीच्या निणर्यानंतरच ठरेल, असेही साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

सांगली व कोल्हापुरातील पूर आणि उसाचे क्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्यांमधील कमी पाऊस, या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्‍तांनी कारखानदारांसमवेत 27 ऑगस्टला बैठक बोलावली आहे. दरम्यान, मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी यंदा प्रथमच कारखान्यांना ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गाळप परवाने दिले जातील.
- पांडुरंग गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्‍तालय, पुणे

News Item ID: 

599-news_story-1566135445

Mobile Device Headline: 

कारखान्यांना मिळणार "ऍडव्हान्स' गाळप परवाना

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Sugar Factory Advance Galap Permission

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गाळप हंगाम

साखर

floods

सोलापूर

दुष्काळ

ऊस

sangli

usmanabad

latur

parbhabi

beed

पाऊस

विकास

पुणे

Search Functional Tags: 

गाळप हंगाम, साखर, Floods, सोलापूर, दुष्काळ, ऊस, Sangli, Usmanabad, Latur, Parbhabi, Beed, पाऊस, विकास, पुणे

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Sugar Factory, Advance, Galap Permission

Meta Description: 

राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कारखान्यांना मिळणार "ऍडव्हान्स' गाळप परवाना पूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. त्यातच आता सांगली व कोल्हापुरातील पुरामुळेही उसाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाची तातडीची बैठक 27 ऑगस्टला बोलावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, एक सप्टेंबरपासून ऍडव्हान्स्‌ड ऑनलाइन गाळप परवाने देण्यास सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला; तर यंदा सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी व बीड या उसाच्या पट्ट्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. सांगली, कोल्हापुरात उसाचे क्षेत्र अधिक आहे; परंतु सलग आठ-दहा दिवस पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याने त्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम वेळेवर सुरू होईल, मात्र किती कारखाने चालतील अन्‌ किती दिवस चालतील, यावर अद्याप सांगणे अशक्‍य आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात तब्बल 350 लाख क्‍विंटलची घट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते; परंतु राज्यातील उसाची स्थिती पाहता ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने दिले जाणार आहेत. मात्र, गाळप कधीपासून सुरू होणार, याचा निर्णय मंत्री समितीच्या निणर्यानंतरच ठरेल, असेही साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. सांगली व कोल्हापुरातील पूर आणि उसाचे क्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्यांमधील कमी पाऊस, या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्‍तांनी कारखानदारांसमवेत 27 ऑगस्टला बैठक बोलावली आहे. दरम्यान, मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी यंदा प्रथमच कारखान्यांना ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गाळप परवाने दिले जातील. - पांडुरंग गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्‍तालय, पुणे News Item ID:  599-news_story-1566135445 Mobile Device Headline:  कारखान्यांना मिळणार "ऍडव्हान्स' गाळप परवाना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. त्यातच आता सांगली व कोल्हापुरातील पुरामुळेही उसाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाची तातडीची बैठक 27 ऑगस्टला बोलावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, एक सप्टेंबरपासून ऍडव्हान्स्‌ड ऑनलाइन गाळप परवाने देण्यास सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला; तर यंदा सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी व बीड या उसाच्या पट्ट्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. सांगली, कोल्हापुरात उसाचे क्षेत्र अधिक आहे; परंतु सलग आठ-दहा दिवस पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याने त्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम वेळेवर सुरू होईल, मात्र किती कारखाने चालतील अन्‌ किती दिवस चालतील, यावर अद्याप सांगणे अशक्‍य आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात तब्बल 350 लाख क्‍विंटलची घट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते; परंतु राज्यातील उसाची स्थिती पाहता ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने दिले जाणार आहेत. मात्र, गाळप कधीपासून सुरू होणार, याचा निर्णय मंत्री समितीच्या निणर्यानंतरच ठरेल, असेही साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. सांगली व कोल्हापुरातील पूर आणि उसाचे क्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्यांमधील कमी पाऊस, या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्‍तांनी कारखानदारांसमवेत 27 ऑगस्टला बैठक बोलावली आहे. दरम्यान, मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी यंदा प्रथमच कारखान्यांना ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गाळप परवाने दिले जातील. - पांडुरंग गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्‍तालय, पुणे Vertical Image:  English Headline:  Sugar Factory Advance Galap Permission Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गाळप हंगाम साखर floods सोलापूर दुष्काळ ऊस sangli usmanabad latur parbhabi beed पाऊस विकास पुणे Search Functional Tags:  गाळप हंगाम, साखर, Floods, सोलापूर, दुष्काळ, ऊस, Sangli, Usmanabad, Latur, Parbhabi, Beed, पाऊस, विकास, पुणे Twitter Publish:  Meta Keyword:  Sugar Factory, Advance, Galap Permission Meta Description:  राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30hJLCu
Read More
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर - राजनाथसिंह

काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही.

राजनाथ म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल. भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या 56 इंच छाती असलेल्या आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.''

इम्रान यांच्यावर निशाणा
राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1566150110

Mobile Device Headline: 

आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर - राजनाथसिंह

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही.

राजनाथ म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल. भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या 56 इंच छाती असलेल्या आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.''

इम्रान यांच्यावर निशाणा
राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Now the discussion is only on the prevailing Kashmir Rajnathsinh

Author Type: 

External Author

पीटीआय

राजनाथसिंह

काश्‍मीर

विकास

भारत

भाजप

politics

पाकिस्तान

हरियाना

जम्मू

दहशतवाद

हवाई दल

इम्रान खान

ठिकाणे

पाकव्याप्त काश्‍मीर

Search Functional Tags: 

राजनाथसिंह, काश्‍मीर, विकास, भारत, भाजप, Politics, पाकिस्तान, हरियाना, जम्मू, दहशतवाद, हवाई दल, इम्रान खान, ठिकाणे, पाकव्याप्त काश्‍मीर

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Rajnathsinh, discussion, prevailing Kashmir

Meta Description: 

पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर - राजनाथसिंह काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. राजनाथ म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल. भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या 56 इंच छाती असलेल्या आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.'' इम्रान यांच्यावर निशाणा राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1566150110 Mobile Device Headline:  आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर - राजनाथसिंह Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. राजनाथ म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल. भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या 56 इंच छाती असलेल्या आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.'' इम्रान यांच्यावर निशाणा राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Now the discussion is only on the prevailing Kashmir Rajnathsinh Author Type:  External Author पीटीआय राजनाथसिंह काश्‍मीर विकास भारत भाजप politics पाकिस्तान हरियाना जम्मू दहशतवाद हवाई दल इम्रान खान ठिकाणे पाकव्याप्त काश्‍मीर Search Functional Tags:  राजनाथसिंह, काश्‍मीर, विकास, भारत, भाजप, Politics, पाकिस्तान, हरियाना, जम्मू, दहशतवाद, हवाई दल, इम्रान खान, ठिकाणे, पाकव्याप्त काश्‍मीर Twitter Publish:  Meta Keyword:  Rajnathsinh, discussion, prevailing Kashmir Meta Description:  पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NdXDd3
Read More
पूर्व केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर के बेटे मानवादित्य ने झटके 4 मेडल https://ift.tt/2KHOsjy

Saturday, August 17, 2019

मिशन मंगल बॉक्स ऑफिस - एडवांस बुकिंग रिपोर्ट के आंकड़े शानदार, धमाकेदार होगा कलेक्शन

मिशन मंगल बॉक्स ऑफिस - एडवांस बुकिंग रिपोर्ट के आंकड़े शानदार, धमाकेदार होगा कलेक्शन

August 17, 2019 0 Comments
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हाड़ी, शरमन जोशी स्टारर मिशन मंंगल 15 अगस्त को रिलीज़ हो रही...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' की जबरदस्त एडवांस बुकिंग- जानें कैसा रहेगा ओपनिंग कलेक्शन!

BOX OFFICE: 'मिशन मंगल' की जबरदस्त एडवांस बुकिंग- जानें कैसा रहेगा ओपनिंग कलेक्शन!

August 17, 2019 0 Comments
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हाड़ी, एच आर दत्तात्रेय, शरमन जोशी और नित्या मेमन स्टारर फिल्म 'मिशन ...
Read More
DAY 2: बॉक्स ऑफिस पर जारी रहा 'मिशन मंगल' का तहलका- जानें दो दिनों का कलेक्शन

DAY 2: बॉक्स ऑफिस पर जारी रहा 'मिशन मंगल' का तहलका- जानें दो दिनों का कलेक्शन

August 17, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन स्टारर फिल्म 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। दो दिनों की कमाई के साथ ही फिल्म 50 करोड़ के करी...
Read More
'मिशन मंगल' की बंपर ओपनिंग- अक्षय कुमार ने बनाया धमाकेदार बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

'मिशन मंगल' की बंपर ओपनिंग- अक्षय कुमार ने बनाया धमाकेदार बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

August 17, 2019 0 Comments
29.16 करोड़ की बंपर ओपनिंग के साथ ही मिशन मंगल अक्षय कुमार की सबसे बड़ी ओपनिंग देने वाली फिल्म बन चुकी है। पहले दिन के कलेक्शन के साथ ही मिश...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम के 'बाटला हाउस' की बंपर ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: जॉन अब्राहम के 'बाटला हाउस' की बंपर ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

August 17, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर फिल्म बाटला हाउस गुरुवार को देशभर में रिलीज हो चुकी है। रियल घटना पर आधारित इस फिल्म को समीक्षकों और आम पब्लिक से पॉजिटिव...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' की धमाकेदार शुरुआत- 2019 की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग

BOX OFFICE: 'मिशन मंगल' की धमाकेदार शुरुआत- 2019 की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग

August 17, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन स्टारर फिल्म 'मिशन मंगल' गुरुवार को देशभर में रिलीज हो चुकी है। 15 अगस्त को रिलीज हुई फिल्म को समीक्षकों ...
Read More
बाटला हाउस ओपनिंग - अक्षय कुमार को मिली जॉन अब्राहम से कड़ी टक्कर, जानिए Occupancy Report

बाटला हाउस ओपनिंग - अक्षय कुमार को मिली जॉन अब्राहम से कड़ी टक्कर, जानिए Occupancy Report

August 17, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर बाटला हाउस ने बॉक्स ऑफिस पर धावा बोल दिया है और ये भी साबित कर दिया है कि अक्षय कुमार के सामने एक बार फिर से जॉन अब्राहम ...
Read More