Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 16, 2019

मुळा-मुठेच्या पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे महापौरांचे आदेश

पुणे : मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला. नदीचा प्रवास सुरळीत राहून, पुण्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

शहरातील विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्तांचे नुकसान झाले असून, त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले आहे. या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. घरांचे पंचनामे झाले आहेत का ? पूरग्रस्तांना महापालिकेकडून काही मदत करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सौरभ राव उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील पूरग्रस्तांसाठी घरांची बांधणी करण्यासाठी 25 हजारांची मदत करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1565980257

Mobile Device Headline: 

मुळा-मुठेच्या पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे महापौरांचे आदेश

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Mayors order to remove encroachments on Mula and Mutt floodline

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

महापालिका

प्रशासन

मुक्ता टिळक

महापालिका आयुक्त

Search Functional Tags: 

पुणे, महापालिका, प्रशासन, मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त

Twitter Publish: 

Meta Description: 

मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुळा-मुठेच्या पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे महापौरांचे आदेश पुणे : मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला. नदीचा प्रवास सुरळीत राहून, पुण्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.  शहरातील विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्तांचे नुकसान झाले असून, त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले आहे. या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. घरांचे पंचनामे झाले आहेत का ? पूरग्रस्तांना महापालिकेकडून काही मदत करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सौरभ राव उपस्थित होते. दरम्यान, शहरातील पूरग्रस्तांसाठी घरांची बांधणी करण्यासाठी 25 हजारांची मदत करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. News Item ID:  599-news_story-1565980257 Mobile Device Headline:  मुळा-मुठेच्या पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे महापौरांचे आदेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला. नदीचा प्रवास सुरळीत राहून, पुण्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.  शहरातील विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्तांचे नुकसान झाले असून, त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले आहे. या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. घरांचे पंचनामे झाले आहेत का ? पूरग्रस्तांना महापालिकेकडून काही मदत करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सौरभ राव उपस्थित होते. दरम्यान, शहरातील पूरग्रस्तांसाठी घरांची बांधणी करण्यासाठी 25 हजारांची मदत करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. Vertical Image:  English Headline:  Mayors order to remove encroachments on Mula and Mutt floodline Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महापालिका प्रशासन मुक्ता टिळक महापालिका आयुक्त Search Functional Tags:  पुणे, महापालिका, प्रशासन, मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2z61roI
Read More
हिंदुस्तान में बाढ़ का कहर, उत्तराखंड के चमोली में 16 घंटे से मूसलाधार बारिश https://ift.tt/2KPCOC3
नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस

पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले. 

नाशिकच्या पिवळ्या पाचूची (बेदाणा) बरकत वाढली आहे. पंधरा वर्षांपूर्वी आयातदार भारत आता निर्यातदार झाला आहे. द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, ऊस उत्पादक जिल्ह्यात बेदाणा उद्योगाची पहाट झाली आहे. भावाच्या चढ-उतारमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बेदाणा निर्मितीचा आलेख उंचावत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बेदाण्याच्या उत्पादनासह त्याचा दर्जा, निर्मिती पूरक व्यवसायात वाढ झाली आहे. पिंपळगाव बसवंत, उगाव, कसबे सुकेणे, मोहाडी, खेडगाव, गिरणारे या भागाचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे. 

निव्वळ बेदाण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतले जात नसले तरीही, आगामी काळात केवळ बेदाण्यासाठी द्राक्ष शेती हे समीकरण रूढ होऊ शकते. नाशिकचे हवामान पिवळ्या बेदाण्यासाठी पोषक ठरत आहे. बेदाण्यासाठीचे द्राक्षमणी बाजार समित्यांमधून विक्रीसाठी येतात. "डिपिंग ऑइल', सल्फर या पद्धतीने बेदाण्याची निर्मिती होते. मनुका करण्यासाठी तिसऱ्या प्रकारात प्रक्रिया करावी लागत नाही. द्राक्षमणी सुकल्यानंतर मनुका तयार होतो. चार ते पाच किलो द्राक्षमण्यांवर प्रक्रिया केल्यावर पंधरा दिवसांनी एक किलो बेदाणा तयार होतो. 

पाच हजार कुटुंबे जोडली 
उन्हाळ्यात बेदाण्याची निर्मिती होते. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. उत्पादक, व्यापारी, मजूर अशी पाच हजार कुटुंबे बेदाण्याच्या उद्योगाशी जोडली गेली आहेत. बेदाणा वित्तीय संस्था व शीतगृहासाठी उत्पन्नाचे साधन बनला आहे. पतसंस्था बारा टक्के व्याजदराने बेदाण्यासाठी कर्ज देतात. शीतगृहात किलोभर बेदाण्यासाठी चाळीस पैसे शुल्क आकारले जाते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येक सोमवारी बेदाण्याचा लिलाव होतो. बेदाण्याला सध्या 110 ते 120 रुपये किलो असा सरासरी भाव मिळत आहे. बेदाणा उद्योगाला वरदान ठरणारे 14 कोटी 80 लाखांचे क्‍लस्टर सरकारने मंजूर केले होते; पण उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतभेदामुळे क्‍लष्टरचे घोंगडे भिजत पडले आहे. 

दराचा गोडवा वाढू लागल्याने टाकाऊ द्राक्षमण्यांपासून बेदाणा निर्मितीच्या मानसिकतेतून उत्पादक बाहेर आले आहेत. चवदार आणि चकाकी असलेला बेदाणा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत व्यापाऱ्यांनी परदेशी बनावटीची यंत्रसामग्री व्यापाऱ्यांनी आणली आहे. कचरा दूर करून "ऑइल कोटिंग' केले जाते. एका आकाराचे बेदाणे पॅक करून निर्यातीसाठी दिले जातात. 

निर्यात आणि उपयोग 
बेदाणा निर्यात झालेले प्रमुख देश ः युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया 

बेदाण्याचा उपयोग ः औषध निर्मिती, सुकामेवा, चिवडा, बेकरी, आईस्क्रीम, वायनरी 

अफगाणिस्तान, तुर्कस्तानातून दहा वर्षांपूर्वी उच्च प्रतीचा बेदाणा आयात केला जायचा. उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश निर्यातदार झाला. "अपेडा' आणि केंद्र सरकारने बेदाणाच्या मार्केटिंगसाठी प्रोत्साहन दिल्यास परदेशातील नवीन बाजारपेठा मिळवणे शक्‍य होईल. - शीतलकुमार भंडारी, बेदाणा निर्यातदार 

गेल्या पंधरा वर्षांपासून बेदाण्याचे उत्पादन घेत आहे. भावाची अनिश्‍चितता असली तरीही, चांगल्या मालाला दर मिळतो. निर्यात सुरू झाल्याने चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. बेदाणा शेड उभारणीसाठी सरकारने अनुदान सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे. - रवी बावणे, बेदाणा उत्पादक 

News Item ID: 

599-news_story-1565981329

Mobile Device Headline: 

नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Good day for the Yellow Persian of Nashik

Author Type: 

External Author

एस. डी. आहिरे

द्राक्ष

बेदाणा

भारत

Search Functional Tags: 

द्राक्ष, बेदाणा, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले.  नाशिकच्या पिवळ्या पाचूची (बेदाणा) बरकत वाढली आहे. पंधरा वर्षांपूर्वी आयातदार भारत आता निर्यातदार झाला आहे. द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, ऊस उत्पादक जिल्ह्यात बेदाणा उद्योगाची पहाट झाली आहे. भावाच्या चढ-उतारमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बेदाणा निर्मितीचा आलेख उंचावत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बेदाण्याच्या उत्पादनासह त्याचा दर्जा, निर्मिती पूरक व्यवसायात वाढ झाली आहे. पिंपळगाव बसवंत, उगाव, कसबे सुकेणे, मोहाडी, खेडगाव, गिरणारे या भागाचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे.  निव्वळ बेदाण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतले जात नसले तरीही, आगामी काळात केवळ बेदाण्यासाठी द्राक्ष शेती हे समीकरण रूढ होऊ शकते. नाशिकचे हवामान पिवळ्या बेदाण्यासाठी पोषक ठरत आहे. बेदाण्यासाठीचे द्राक्षमणी बाजार समित्यांमधून विक्रीसाठी येतात. "डिपिंग ऑइल', सल्फर या पद्धतीने बेदाण्याची निर्मिती होते. मनुका करण्यासाठी तिसऱ्या प्रकारात प्रक्रिया करावी लागत नाही. द्राक्षमणी सुकल्यानंतर मनुका तयार होतो. चार ते पाच किलो द्राक्षमण्यांवर प्रक्रिया केल्यावर पंधरा दिवसांनी एक किलो बेदाणा तयार होतो.  पाच हजार कुटुंबे जोडली  उन्हाळ्यात बेदाण्याची निर्मिती होते. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. उत्पादक, व्यापारी, मजूर अशी पाच हजार कुटुंबे बेदाण्याच्या उद्योगाशी जोडली गेली आहेत. बेदाणा वित्तीय संस्था व शीतगृहासाठी उत्पन्नाचे साधन बनला आहे. पतसंस्था बारा टक्के व्याजदराने बेदाण्यासाठी कर्ज देतात. शीतगृहात किलोभर बेदाण्यासाठी चाळीस पैसे शुल्क आकारले जाते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येक सोमवारी बेदाण्याचा लिलाव होतो. बेदाण्याला सध्या 110 ते 120 रुपये किलो असा सरासरी भाव मिळत आहे. बेदाणा उद्योगाला वरदान ठरणारे 14 कोटी 80 लाखांचे क्‍लस्टर सरकारने मंजूर केले होते; पण उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतभेदामुळे क्‍लष्टरचे घोंगडे भिजत पडले आहे.  दराचा गोडवा वाढू लागल्याने टाकाऊ द्राक्षमण्यांपासून बेदाणा निर्मितीच्या मानसिकतेतून उत्पादक बाहेर आले आहेत. चवदार आणि चकाकी असलेला बेदाणा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत व्यापाऱ्यांनी परदेशी बनावटीची यंत्रसामग्री व्यापाऱ्यांनी आणली आहे. कचरा दूर करून "ऑइल कोटिंग' केले जाते. एका आकाराचे बेदाणे पॅक करून निर्यातीसाठी दिले जातात.  निर्यात आणि उपयोग  बेदाणा निर्यात झालेले प्रमुख देश ः युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया  बेदाण्याचा उपयोग ः औषध निर्मिती, सुकामेवा, चिवडा, बेकरी, आईस्क्रीम, वायनरी  अफगाणिस्तान, तुर्कस्तानातून दहा वर्षांपूर्वी उच्च प्रतीचा बेदाणा आयात केला जायचा. उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश निर्यातदार झाला. "अपेडा' आणि केंद्र सरकारने बेदाणाच्या मार्केटिंगसाठी प्रोत्साहन दिल्यास परदेशातील नवीन बाजारपेठा मिळवणे शक्‍य होईल. - शीतलकुमार भंडारी, बेदाणा निर्यातदार  गेल्या पंधरा वर्षांपासून बेदाण्याचे उत्पादन घेत आहे. भावाची अनिश्‍चितता असली तरीही, चांगल्या मालाला दर मिळतो. निर्यात सुरू झाल्याने चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. बेदाणा शेड उभारणीसाठी सरकारने अनुदान सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे. - रवी बावणे, बेदाणा उत्पादक  News Item ID:  599-news_story-1565981329 Mobile Device Headline:  नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले.  नाशिकच्या पिवळ्या पाचूची (बेदाणा) बरकत वाढली आहे. पंधरा वर्षांपूर्वी आयातदार भारत आता निर्यातदार झाला आहे. द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, ऊस उत्पादक जिल्ह्यात बेदाणा उद्योगाची पहाट झाली आहे. भावाच्या चढ-उतारमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बेदाणा निर्मितीचा आलेख उंचावत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बेदाण्याच्या उत्पादनासह त्याचा दर्जा, निर्मिती पूरक व्यवसायात वाढ झाली आहे. पिंपळगाव बसवंत, उगाव, कसबे सुकेणे, मोहाडी, खेडगाव, गिरणारे या भागाचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे.  निव्वळ बेदाण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतले जात नसले तरीही, आगामी काळात केवळ बेदाण्यासाठी द्राक्ष शेती हे समीकरण रूढ होऊ शकते. नाशिकचे हवामान पिवळ्या बेदाण्यासाठी पोषक ठरत आहे. बेदाण्यासाठीचे द्राक्षमणी बाजार समित्यांमधून विक्रीसाठी येतात. "डिपिंग ऑइल', सल्फर या पद्धतीने बेदाण्याची निर्मिती होते. मनुका करण्यासाठी तिसऱ्या प्रकारात प्रक्रिया करावी लागत नाही. द्राक्षमणी सुकल्यानंतर मनुका तयार होतो. चार ते पाच किलो द्राक्षमण्यांवर प्रक्रिया केल्यावर पंधरा दिवसांनी एक किलो बेदाणा तयार होतो.  पाच हजार कुटुंबे जोडली  उन्हाळ्यात बेदाण्याची निर्मिती होते. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. उत्पादक, व्यापारी, मजूर अशी पाच हजार कुटुंबे बेदाण्याच्या उद्योगाशी जोडली गेली आहेत. बेदाणा वित्तीय संस्था व शीतगृहासाठी उत्पन्नाचे साधन बनला आहे. पतसंस्था बारा टक्के व्याजदराने बेदाण्यासाठी कर्ज देतात. शीतगृहात किलोभर बेदाण्यासाठी चाळीस पैसे शुल्क आकारले जाते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येक सोमवारी बेदाण्याचा लिलाव होतो. बेदाण्याला सध्या 110 ते 120 रुपये किलो असा सरासरी भाव मिळत आहे. बेदाणा उद्योगाला वरदान ठरणारे 14 कोटी 80 लाखांचे क्‍लस्टर सरकारने मंजूर केले होते; पण उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतभेदामुळे क्‍लष्टरचे घोंगडे भिजत पडले आहे.  दराचा गोडवा वाढू लागल्याने टाकाऊ द्राक्षमण्यांपासून बेदाणा निर्मितीच्या मानसिकतेतून उत्पादक बाहेर आले आहेत. चवदार आणि चकाकी असलेला बेदाणा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत व्यापाऱ्यांनी परदेशी बनावटीची यंत्रसामग्री व्यापाऱ्यांनी आणली आहे. कचरा दूर करून "ऑइल कोटिंग' केले जाते. एका आकाराचे बेदाणे पॅक करून निर्यातीसाठी दिले जातात.  निर्यात आणि उपयोग  बेदाणा निर्यात झालेले प्रमुख देश ः युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया  बेदाण्याचा उपयोग ः औषध निर्मिती, सुकामेवा, चिवडा, बेकरी, आईस्क्रीम, वायनरी  अफगाणिस्तान, तुर्कस्तानातून दहा वर्षांपूर्वी उच्च प्रतीचा बेदाणा आयात केला जायचा. उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश निर्यातदार झाला. "अपेडा' आणि केंद्र सरकारने बेदाणाच्या मार्केटिंगसाठी प्रोत्साहन दिल्यास परदेशातील नवीन बाजारपेठा मिळवणे शक्‍य होईल. - शीतलकुमार भंडारी, बेदाणा निर्यातदार  गेल्या पंधरा वर्षांपासून बेदाण्याचे उत्पादन घेत आहे. भावाची अनिश्‍चितता असली तरीही, चांगल्या मालाला दर मिळतो. निर्यात सुरू झाल्याने चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. बेदाणा शेड उभारणीसाठी सरकारने अनुदान सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे. - रवी बावणे, बेदाणा उत्पादक  Vertical Image:  English Headline:  Good day for the Yellow Persian of Nashik Author Type:  External Author एस. डी. आहिरे द्राक्ष बेदाणा भारत Search Functional Tags:  द्राक्ष, बेदाणा, भारत Twitter Publish:  Meta Description:  पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/306YNL8
Read More
भांडारकर संस्थेत होणार प्राचीन जैन मुनिपरंपरेविषयी संशोधन

पुणे : प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. 

या संशोधन प्रकल्पाचा पुढील पाच वर्षांचा खर्च फिरोदिया ट्रस्ट करणार आहे. प्रकल्पासाठी दोंडाईचा येथील हस्ती को-ऑपरेटिव्ह बॅंकेने एक लाख रुपये आणि डॉ. शैलेश गुजर यांनी 21 हजारांची मदत यापूर्वीच केली आहे, असे फिरोदिया यांनी सांगितले. लंडन विद्यापीठाने जैन परंपरेतील माहिती एकत्रित करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित संग्रहात जैन धर्माशी संबंधित पाच हजार हस्तलिखिते, पोथ्या आहेत. या पोथ्यांमध्ये जैन धर्माशी संबंधित व्यक्‍तींची माहिती आढळते. संस्थेच्यावतीने डॉ. अमृता नातू यांना आधुनिक संगणक प्रणाली प्रशिक्षणासाठी लंडन येथे पाठविले आहे.

News Item ID: 

599-news_story-1565979605

Mobile Device Headline: 

भांडारकर संस्थेत होणार प्राचीन जैन मुनिपरंपरेविषयी संशोधन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. 

या संशोधन प्रकल्पाचा पुढील पाच वर्षांचा खर्च फिरोदिया ट्रस्ट करणार आहे. प्रकल्पासाठी दोंडाईचा येथील हस्ती को-ऑपरेटिव्ह बॅंकेने एक लाख रुपये आणि डॉ. शैलेश गुजर यांनी 21 हजारांची मदत यापूर्वीच केली आहे, असे फिरोदिया यांनी सांगितले. लंडन विद्यापीठाने जैन परंपरेतील माहिती एकत्रित करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित संग्रहात जैन धर्माशी संबंधित पाच हजार हस्तलिखिते, पोथ्या आहेत. या पोथ्यांमध्ये जैन धर्माशी संबंधित व्यक्‍तींची माहिती आढळते. संस्थेच्यावतीने डॉ. अमृता नातू यांना आधुनिक संगणक प्रणाली प्रशिक्षणासाठी लंडन येथे पाठविले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Research to be done in Bhandarkar organisation regarding Jain religious tradition

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

जैन

लंडन

लेखन

संगणक

Search Functional Tags: 

पुणे, जैन, लंडन, लेखन, संगणक

Twitter Publish: 

Meta Description: 

प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भांडारकर संस्थेत होणार प्राचीन जैन मुनिपरंपरेविषयी संशोधन पुणे : प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.  या संशोधन प्रकल्पाचा पुढील पाच वर्षांचा खर्च फिरोदिया ट्रस्ट करणार आहे. प्रकल्पासाठी दोंडाईचा येथील हस्ती को-ऑपरेटिव्ह बॅंकेने एक लाख रुपये आणि डॉ. शैलेश गुजर यांनी 21 हजारांची मदत यापूर्वीच केली आहे, असे फिरोदिया यांनी सांगितले. लंडन विद्यापीठाने जैन परंपरेतील माहिती एकत्रित करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित संग्रहात जैन धर्माशी संबंधित पाच हजार हस्तलिखिते, पोथ्या आहेत. या पोथ्यांमध्ये जैन धर्माशी संबंधित व्यक्‍तींची माहिती आढळते. संस्थेच्यावतीने डॉ. अमृता नातू यांना आधुनिक संगणक प्रणाली प्रशिक्षणासाठी लंडन येथे पाठविले आहे. News Item ID:  599-news_story-1565979605 Mobile Device Headline:  भांडारकर संस्थेत होणार प्राचीन जैन मुनिपरंपरेविषयी संशोधन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.  या संशोधन प्रकल्पाचा पुढील पाच वर्षांचा खर्च फिरोदिया ट्रस्ट करणार आहे. प्रकल्पासाठी दोंडाईचा येथील हस्ती को-ऑपरेटिव्ह बॅंकेने एक लाख रुपये आणि डॉ. शैलेश गुजर यांनी 21 हजारांची मदत यापूर्वीच केली आहे, असे फिरोदिया यांनी सांगितले. लंडन विद्यापीठाने जैन परंपरेतील माहिती एकत्रित करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित संग्रहात जैन धर्माशी संबंधित पाच हजार हस्तलिखिते, पोथ्या आहेत. या पोथ्यांमध्ये जैन धर्माशी संबंधित व्यक्‍तींची माहिती आढळते. संस्थेच्यावतीने डॉ. अमृता नातू यांना आधुनिक संगणक प्रणाली प्रशिक्षणासाठी लंडन येथे पाठविले आहे. Vertical Image:  English Headline:  Research to be done in Bhandarkar organisation regarding Jain religious tradition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे जैन लंडन लेखन संगणक Search Functional Tags:  पुणे, जैन, लंडन, लेखन, संगणक Twitter Publish:  Meta Description:  प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने 15 लाख रुपयांची देणगी नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्राचीन काळातील जैनपरंपरेतील मुनी, लेखनिक आणि श्रावकांची चरित्रात्मक माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZbNAvy
Read More

Thursday, August 15, 2019

दुनिया के सबसे बड़े द्वीप ग्रीनलैंड को खरीदना चाहते हैं ट्रंप https://ift.tt/2TDlRi1
370 हटने से घबराए आतंकी, PoK में जैश-ए-मोहम्मद का विरोध प्रदर्शन https://ift.tt/2NfH8z5
देवेंद्र फडणवीस: कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात वळवणार #5मोठ्याबातम्या
पहलू खान केस: प्रियंका गांधी ने लोअर कोर्ट के फैसले पर जताई हैरानी https://ift.tt/2NfH8z5
स्वच्छ भारत के बाद नए मिशन पर मोदी, जनसंख्या विस्फोट और जलसंकट रोकने पर जोर https://ift.tt/2N8Tgjp
अलीम डार बड़े रिकॉर्ड की ओर, लॉर्ड्स में की स्टीव बकनर की बराबरी https://ift.tt/2YSpFSA
कश्मीर भारत का...कह अदनान सामी ने की पाकिस्तानी ट्रोलर की बोलती बंद https://ift.tt/2N8bnGu
मलेशिया में जाकिर नाइक की बढ़ी मुसीबत, पूछताछ के लिए सरकार ने भेजा नोटिस https://ift.tt/2NfH8z5
अफगानिस्तान में महसूस किए गए भूकंप के झटके, तीव्रता 5.1, कोई नुकसान नहीं https://ift.tt/2NfH8z5