Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 13, 2019

महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात 3 महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महापौर व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महापालिका निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

अपहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, चंद्रशेखर डोंगरे, कार्यालयीन सहायक व लेखापाल सुषमा कसबे यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 197 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

गावांना मिळणार लोखंडी कुंपण
डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून प्रायोगिक तत्त्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभे करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेत मान्यता देण्यात आली. वाघ-बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊन व्यक्ती-शेतीचे नुकसान होत असलेल्या गावांना प्राधान्याने कुंपण लावण्यात येणार आहे. ही योजना 2019 ते 2021 या वर्षांत शंभर कोटी निधीच्या मर्यादेत राबविण्यात येणार आहे. जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, ग्रामस्थांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे आणि त्या माध्यमातून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यात राबविण्यात येते.

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडे जातवैधता प्रमाणपत्र नसले, तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा, यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिनियमात सुधारणा करून सध्या असलेली 30 जून 2019 ही अंतिम तारीख 30 जून 2020 करण्यात आली आहे. राज्यातील कार्यरत जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. समित्यांकडील कार्यबाहुल्य तसेच निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज, यामुळे नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या.

राज्य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबंधित विषय नव्याने स्थापन केलेल्या इमाव-विजाभज-विमाप्र विभागाकडे वर्ग
मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागास आयोग आणि इतर संबंधित नव्याने अस्तित्वात आलेले विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास आज मान्यता देण्यात आली. राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत अधिकचे विषय म्हणून मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागासवर्ग आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या सूचीत एखादी जात समाविष्ट करणे, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गांच्या जातविषयक सर्व बाबी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

News Item ID: 

599-news_story-1565719307

Mobile Device Headline: 

महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

mayor Deputy Mayor Election Forward Mantrimandal Politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मंत्रिमंडळ

निवडणूक

उपमहापौर

महापालिका

विकास

parbhabi

farming

profession

maratha reservation

आरक्षण

कल्याण

शाहू महाराज

training

राजकारण

Search Functional Tags: 

मंत्रिमंडळ, निवडणूक, उपमहापौर, महापालिका, विकास, Parbhabi, farming, Profession, Maratha Reservation, आरक्षण, कल्याण, शाहू महाराज, Training, राजकारण

Twitter Publish: 

Meta Keyword: 

mayor, Deputy Mayor, Election, Forward, Mantrimandal, Politics

Meta Description: 

राज्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका पुढे ढकलल्या मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात 3 महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महापौर व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महापालिका निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. अपहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, चंद्रशेखर डोंगरे, कार्यालयीन सहायक व लेखापाल सुषमा कसबे यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 197 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गावांना मिळणार लोखंडी कुंपण डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून प्रायोगिक तत्त्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभे करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेत मान्यता देण्यात आली. वाघ-बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊन व्यक्ती-शेतीचे नुकसान होत असलेल्या गावांना प्राधान्याने कुंपण लावण्यात येणार आहे. ही योजना 2019 ते 2021 या वर्षांत शंभर कोटी निधीच्या मर्यादेत राबविण्यात येणार आहे. जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, ग्रामस्थांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे आणि त्या माध्यमातून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यात राबविण्यात येते. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडे जातवैधता प्रमाणपत्र नसले, तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा, यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिनियमात सुधारणा करून सध्या असलेली 30 जून 2019 ही अंतिम तारीख 30 जून 2020 करण्यात आली आहे. राज्यातील कार्यरत जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. समित्यांकडील कार्यबाहुल्य तसेच निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज, यामुळे नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. राज्य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबंधित विषय नव्याने स्थापन केलेल्या इमाव-विजाभज-विमाप्र विभागाकडे वर्ग मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागास आयोग आणि इतर संबंधित नव्याने अस्तित्वात आलेले विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास आज मान्यता देण्यात आली. राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत अधिकचे विषय म्हणून मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागासवर्ग आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या सूचीत एखादी जात समाविष्ट करणे, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गांच्या जातविषयक सर्व बाबी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. News Item ID:  599-news_story-1565719307 Mobile Device Headline:  महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका पुढे ढकलल्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात 3 महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महापौर व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महापालिका निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. अपहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, चंद्रशेखर डोंगरे, कार्यालयीन सहायक व लेखापाल सुषमा कसबे यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 197 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गावांना मिळणार लोखंडी कुंपण डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून प्रायोगिक तत्त्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभे करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेत मान्यता देण्यात आली. वाघ-बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊन व्यक्ती-शेतीचे नुकसान होत असलेल्या गावांना प्राधान्याने कुंपण लावण्यात येणार आहे. ही योजना 2019 ते 2021 या वर्षांत शंभर कोटी निधीच्या मर्यादेत राबविण्यात येणार आहे. जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, ग्रामस्थांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे आणि त्या माध्यमातून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यात राबविण्यात येते. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडे जातवैधता प्रमाणपत्र नसले, तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा, यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिनियमात सुधारणा करून सध्या असलेली 30 जून 2019 ही अंतिम तारीख 30 जून 2020 करण्यात आली आहे. राज्यातील कार्यरत जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. समित्यांकडील कार्यबाहुल्य तसेच निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज, यामुळे नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. राज्य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबंधित विषय नव्याने स्थापन केलेल्या इमाव-विजाभज-विमाप्र विभागाकडे वर्ग मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागास आयोग आणि इतर संबंधित नव्याने अस्तित्वात आलेले विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास आज मान्यता देण्यात आली. राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत अधिकचे विषय म्हणून मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागासवर्ग आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या सूचीत एखादी जात समाविष्ट करणे, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गांच्या जातविषयक सर्व बाबी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. Vertical Image:  English Headline:  mayor Deputy Mayor Election Forward Mantrimandal Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मंत्रिमंडळ निवडणूक उपमहापौर महापालिका विकास parbhabi farming profession maratha reservation आरक्षण कल्याण शाहू महाराज training राजकारण Search Functional Tags:  मंत्रिमंडळ, निवडणूक, उपमहापौर, महापालिका, विकास, Parbhabi, farming, Profession, Maratha Reservation, आरक्षण, कल्याण, शाहू महाराज, Training, राजकारण Twitter Publish:  Meta Keyword:  mayor, Deputy Mayor, Election, Forward, Mantrimandal, Politics Meta Description:  राज्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33BlucL
Read More
बॉलिवूड कलाकार मदतीची जाहीरात करत नाहीत - बिग बी

मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले.

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याबाबत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

नागरिकांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याबाबत आमचे बोलणे झाले आहे. बॉलिवूड कलाकार नेहमीच सामाजिक काम करत असतात. पण त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरात करीत नाहीत.

News Item ID: 

599-news_story-1565714704

Mobile Device Headline: 

बॉलिवूड कलाकार मदतीची जाहीरात करत नाहीत - बिग बी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले.

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याबाबत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

नागरिकांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याबाबत आमचे बोलणे झाले आहे. बॉलिवूड कलाकार नेहमीच सामाजिक काम करत असतात. पण त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरात करीत नाहीत.

Vertical Image: 

English Headline: 

Flood Affected Bollywood Actor Help Advertise Amitabh Bachchan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अमिताभ बच्चन

बॉलिवूड

कला

amitabh bachchan

पत्रकार

कोल्हापूर

पूर

sangli

सोशल मीडिया

Search Functional Tags: 

अमिताभ बच्चन, बॉलिवूड, कला, Amitabh Bachchan, पत्रकार, कोल्हापूर, पूर, Sangli, सोशल मीडिया

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Flood Affected, Bollywood, Actor, Help, Advertise, Amitabh Bachchan

Meta Description: 

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बॉलिवूड कलाकार मदतीची जाहीरात करत नाहीत - बिग बी मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले. कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याबाबत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याबाबत आमचे बोलणे झाले आहे. बॉलिवूड कलाकार नेहमीच सामाजिक काम करत असतात. पण त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरात करीत नाहीत. News Item ID:  599-news_story-1565714704 Mobile Device Headline:  बॉलिवूड कलाकार मदतीची जाहीरात करत नाहीत - बिग बी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले. कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याबाबत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याबाबत आमचे बोलणे झाले आहे. बॉलिवूड कलाकार नेहमीच सामाजिक काम करत असतात. पण त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरात करीत नाहीत. Vertical Image:  English Headline:  Flood Affected Bollywood Actor Help Advertise Amitabh Bachchan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अमिताभ बच्चन बॉलिवूड कला amitabh bachchan पत्रकार कोल्हापूर पूर sangli सोशल मीडिया Search Functional Tags:  अमिताभ बच्चन, बॉलिवूड, कला, Amitabh Bachchan, पत्रकार, कोल्हापूर, पूर, Sangli, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Keyword:  Flood Affected, Bollywood, Actor, Help, Advertise, Amitabh Bachchan Meta Description:  कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YNgWko
Read More
इम्रान खान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये

इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील. इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

News Item ID: 

599-news_story-1565721480

Mobile Device Headline: 

इम्रान खान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील. इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Imran Khan in Pakistan Based Kashmir

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

इम्रान खान

भारत

जम्मू

independence day

इस्लाम

मंत्रिमंडळ

Search Functional Tags: 

इम्रान खान, भारत, जम्मू, Independence Day, इस्लाम, मंत्रिमंडळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Imran Khan, Pakistan Based, Kashmir

Meta Description: 

इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

इम्रान खान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील. इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत. News Item ID:  599-news_story-1565721480 Mobile Device Headline:  इम्रान खान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील. इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत. Vertical Image:  English Headline:  Imran Khan in Pakistan Based Kashmir Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा इम्रान खान भारत जम्मू independence day इस्लाम मंत्रिमंडळ Search Functional Tags:  इम्रान खान, भारत, जम्मू, Independence Day, इस्लाम, मंत्रिमंडळ Twitter Publish:  Meta Keyword:  Imran Khan, Pakistan Based, Kashmir Meta Description:  इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N2lMDi
Read More

Monday, August 12, 2019

राम मंदिर पर आज से फिर सुनवाई, प्रमाण से वंशजों तक जानें क्या-क्या उठे सवाल https://ift.tt/2YVkr3C
पंजाब: दलित संगठनों ने बुलाया बंद, चार जिलों में नहीं खुलेंगे स्कूल https://ift.tt/2NfH8z5
केरल: बाढ़ से 87 लोगों की मौत, हालात का जायजा लेने निकले CM विजयन https://ift.tt/2TwQGFd
पति ने छोड़ा, टीबी से बीमार: 2 बच्चों को बेचने के लिए मजबूर हुई मां https://ift.tt/2GY0KCb
राज्यपाल मलिक का राहुल पर पलटवार- आकर देख जाओ कश्‍मीर के हालात https://ift.tt/2KJT9rL
देश भर में बाढ़ मचा रही तबाही, यमदूतों से लोहा ले रहे जलदूत https://ift.tt/2MbLVjz
कोल्हापूर जिल्ह्यातील जमावबंदीचा आदेश रद्द

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी सोमवार (ता. १२) ते शनिवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला होता. या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जिवनाश्यक वस्तूंसाठी धडपड सुरु आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे.

News Item ID: 

599-news_story-1565663835

Mobile Device Headline: 

कोल्हापूर जिल्ह्यातील जमावबंदीचा आदेश रद्द

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी सोमवार (ता. १२) ते शनिवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला होता. या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जिवनाश्यक वस्तूंसाठी धडपड सुरु आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Kolhapur district orders ban is cancelled

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पूर

पोलिस

संजय शिंदे

अतिवृष्टी

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, पोलिस, संजय शिंदे, अतिवृष्टी, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोल्हापूर जिल्ह्यातील जमावबंदीचा आदेश रद्द कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी सोमवार (ता. १२) ते शनिवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला होता. या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.  गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जिवनाश्यक वस्तूंसाठी धडपड सुरु आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. News Item ID:  599-news_story-1565663835 Mobile Device Headline:  कोल्हापूर जिल्ह्यातील जमावबंदीचा आदेश रद्द Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी सोमवार (ता. १२) ते शनिवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला होता. या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.  गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जिवनाश्यक वस्तूंसाठी धडपड सुरु आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. Vertical Image:  English Headline:  Kolhapur district orders ban is cancelled Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पूर पोलिस संजय शिंदे अतिवृष्टी महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, पोलिस, संजय शिंदे, अतिवृष्टी, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33z8PXN
Read More
जानें, जब चीन ने उठाया कश्मीर मुद्दा, तो क्या कहकर जयशंकर ने कराया चुप https://ift.tt/2YQLG4p
मां-बाल-कंघी: जब ग्रिल्स के इस किस्से को सुनकर PM मोदी ने लगाए ठहाके https://ift.tt/2MXllu4
महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता